
07/05/2024
. *_मुंबई एअरपोर्ट टू मुंबई लोकल व आऊट स्टेशन साठी 💯 प्राईम सर्विस व पूर्ण मुंबई व महाराष्ट्र दर्शनाचे एक्सपर्ट ड्रायव्हर तसेच_* 👉 *सर्व प्रकारच्या एसी व लक्झरी सर्व सुविधांनी युक्त कार नवीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत* *_( *कृपया 👉 _ऑल मुंबई आणि पुणे, नाशिक मध्ये_👉 कुठल्याही लोकेशनवर एअरपोर्टला जाण्यासाठी एक तास गाडी ग्राहकांच्या लोकेशनला पिकअप साठी हजर राहिल याची सर्व एअरपोर्ट ग्राहकांनी नोंद घ्यावी कृपया एअरपोर्ट फ्लाईट बुकिंग च्या ग्राहकांची अनेक वेळा मुंबई सारख्या ठिकाणी ट्रॅफिकचा अचानक बदल होत असल्यामुळे अनेक ग्राहक एअरपोर्टवर टाईमिंग पोहोचत नसल्यामुळे फ्लाईट मीस होतात अशा वेळेस अनेक वेळा ग्राहकांना खूपच मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आणि आणि अशा अनेक मनस्तापामुळे आपल्या शरीरावर परिणाम होऊन जो 70 ते 80 वर्षानंतर अशा मनस्तापामुळे जो मेडिसिनचा खर्च वाढतो ब्लड प्रेशर किंवा बीपी डायबिटीस अशा अनेक आजारांना मनस्ताप मुळेच 40 ते 50 वर्षापासूनच काही व्यक्तींना बीपी डायबिटीस किंवा ब्लडप्रेशरची मेडिसिन सुरू होतात आणि त्या मेडिसिनचा खर्च होऊ नये व ग्राहकांना त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही आपली २०ते२५ वर्षाच्या मेडिसिन वर खर्च होऊ नये याचे सुद्धा आम्ही सोशलवर्क म्हणून का असेना काळजी घेण्याचा प्रयत्न करतो व त्यासाठी आम्ही आमच्या बिजनेस च्या माध्यमातून आम्ही एअरपोर्टच्या सर्व ग्राहकांसाठी एक तास गाडी पिकप पॉईंट लोकेशनवर व्हाट्सअप करंट लोकेशन व लाईव्ह लोकेशन पाठवून गाडी व ड्रायव्हर हजर राहील याची कृपया सर्व एअरपोर्ट ग्राहकांनी नोंद घ्यावी* )_
*तसेच 👉*
मुंबई दर्शनासाठी खालील स्पॉट चे गुगल लिंक रुटप्रमाणे दिलेल्या आहेत तरी इच्छुक ग्राहकांनी मुंबई दर्शनासाठी आमच्या ब्राईट फ्युचर टूर्स अँड ट्रॅव्हल्सला नक्कीच संपर्क करावा 🙏🙏
📞 *9595120405*
व पूर्ण मुंबई साईटचे खालील टोटल स्पॉट चे लिंक मेंशन केलेले आहेत
1)राणी बाग भायखला👉https://maps.app.goo.gl/Hyj6Znc98vywyL7K6
2) गेटवे ऑफ इंडिया👉 https://maps.app.goo.gl/MssksES1fxecYair5
3) फॅशन स्ट्रीट👉https://maps.app.goo.gl/eJxaCULBimR3biVy7
4) सीएसटी टर्मिनल्स👉https://maps.app.goo.gl/mc5eQtoDtyJTBUDf9
5) छत्रपती शिवाजी वास्तु संग्रहालय👉https://maps.app.goo.gl/zzkbDAhArKmPKfZSA
6) मरीन ड्राईव्ह👉https://maps.app.goo.gl/euyayUVFLS739u259
7) गिरगाव चौपाटी👉https://maps.app.goo.gl/7iCfFi7MCQXmS9cF6
8) हँगिंग गार्डन👉https://maps.app.goo.gl/Xvh6x9pK9xG1BUwH6
9) महालक्ष्मी मंदिर मुंबई👉https://maps.app.goo.gl/SahVvVUpvA8YfTSj7
10) हाजी अली दर्गा👉https://maps.app.goo.gl/G7u1dj1oRgWp9dWy8
11) सिद्धिविनायक टेम्पल👉https://maps.app.goo.gl/PapmRaAE7xuM89FK8
12) बांद्रा वरळी सीलिंग👉https://maps.app.goo.gl/qA7nscfcFqYro9of6
13) बांद्रा बँड स्टॅन्ड शाहरुख खान मन्नत त बंगलो👉https://maps.app.goo.gl/tp3ZUeNJDYfwiuBg9
14) सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट👉https://maps.app.goo.gl/xfoQKV6ESjyLGQj77
15) बांद्रा लिंकिंग रोड मार्केट व बांद्रा बँड स्टॅन्ड👉https://maps.app.goo.gl/dJFtLMfFjueXwLMaA
16) जुहू चौपाटी👉https://maps.app.goo.gl/fPh2e8WKryLDGeJy5
17) अभिताभ बच्चन जलसा बंगलो👉https://maps.app.goo.gl/K8eDpMWFrqMNXuQ38
18)1stप्रतीक्षा बंगलो अभिताभ बच्चन👉https://maps.app.goo.gl/EV9NP15qJfLnWLgW6
19) तसेच अट्टल सेतू 👉
https://maps.app.goo.gl/isP8injk5Vp1Znct5
20) नवीन वरळी टू मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड 👉https://maps.app.goo.gl/vvxHtf5EL14pzrUb6
*अनुभवी स्थानिक मार्गदर्शकासह मुंबईतील प्रमुख स्थळे शोधण्यात एक दिवस घालवा. सोयीस्कर पिकअप आणि ड्रॉप सेवेचा लाभ घेण्यासाठी. गेटवे ऑफ इंडिया, गांधीचे मणि भवन, मंदिरे यांसारख्या मुंबईतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना भेट द्या आणि तुमचा संस्मरणीय दिवस समुद्राजवळील सूर्यास्तासह संपवा*
_तरी मुंबई दर्शनासाठी सर्व इच्छुक असलेल्या ग्राहकांनी आमच्या ब्राईट फ्युचर टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नक्कीच संपर्क साधावा *तुमची सेवा करण्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल धन्यवाद* 📞📞 *+919595120405* वर संपर्क साधावा
★★★★☆ · Zoo