Kardaliwan : A Divine Experience कर्दळीवन : एक अनुभूती

  • Home
  • Kardaliwan : A Divine Experience कर्दळीवन : एक अनुभूती

Kardaliwan : A Divine Experience  कर्दळीवन : एक अनुभूती Kardaliwan is Divine secret place of Lord Dattatreya. Swami Narasinha Saraswati disappeared there and reappeared as Swami Samarth...
www.kardaliwan.com
(99)

15/04/2023

एक्सप्रेस में यह विज्ञापन छपा है। हम नहीं जानते कि कैसा कोर्स है और क्या पढ़ा रहे हैं। अगर बहुत महँगा नहीं है तो आज़मा सकते हैं। ख़ासकर जो इंजीनियर हैं क्या पता इस कोर्स के बाद वे कुछ नया बना दें। तीन महीने का कोर्स है और सर्टिफिकेट भी देंगे। बिना सर्टिफिकेट के किसी कोर्स की मान्यता नहीं होती। विमान विद्या की कैसे हो सकती है।

🚩 अयोध्याधीश - मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथा भाग ५ - वनगमनह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे युट्युबवर कीर्तन पहा आणि शेअर करा....
31/03/2023

🚩 अयोध्याधीश - मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथा
भाग ५ - वनगमन
ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे

युट्युबवर कीर्तन पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://linktw.in/HRPwvc

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा
👉 https://linktw.in/74IhF6

18/03/2023

३ दिवसांची नर्मदा परिक्रमा
अधिक माहिती / ऑनलाईन नोंदणीसाठी क्लिक करा
https://www.kardaliwan.com/narmada

WhatsApp: 9657709678 Mo: 7057617018

18/02/2023

31/01/2023
20/01/2023

29 जाने ते ९ फेब्रु
श्री दत्त परिक्रमेसाठी कुणी इच्छुक आहे का ?
संपर्क करावा- 7057617018

वासुदेवानंद सरस्वती चरित्र। ह.भ.प. मृण्मयीताई कुलकर्णी। KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासा...
23/12/2022

वासुदेवानंद सरस्वती चरित्र। ह.भ.प. मृण्मयीताई कुलकर्णी। KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/awujgAc3j0I

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.https://www.youtube.com/c/Kirtan...

दत्त जयंती निमित्त विशेष कीर्तनश्री दत्तजन्म कथा । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर। KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा...
07/12/2022

दत्त जयंती निमित्त विशेष कीर्तन

श्री दत्तजन्म कथा । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर। KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/yHUWzeh6fTg

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

Join WhatsApp community group
👉🏻 https://chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv3u38iyw1nYJ

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.https://www.youtube.com/c/Kirtan...

श्री गणेश जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa👉 https://youtu.be/2JoIBuFEkqQ  Marathi Kirtan
31/08/2022

श्री गणेश जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa

👉 https://youtu.be/2JoIBuFEkqQ

Marathi Kirtan

श्री गणेश जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळेनारदीय कीर्तन - Ganesh Chaturthiगणेश अवतार म्हणजे नक्की काय ? गणपती या देवतेचे मा.....

क्रांतीकारक बाबा तिलका मांझी । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्या...
19/05/2022

क्रांतीकारक बाबा तिलका मांझी । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/aKAeQcDPZWA

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दर महिन्यात एक अपरिचित क्रांतीकारकाची यशोगाथा सांगणारे कीर्तन सांगितले जाईल. आजच्या या दुसर्या भागात बाबा तिलका मांझी यांचे स्वांतत्र्यासाठी केलेले योगदान या कीर्तनातून सांगितले आहे.

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.https://www.youtube.com/c/Kirtan...

नित्य यज्ञ अग्निहोत्र । ह.भ.प. मोहनाताई नातू  | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क...
17/05/2022

नित्य यज्ञ अग्निहोत्र । ह.भ.प. मोहनाताई नातू | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/D20eyLYdybY

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

पुराण काळापासून आपल्या भारतामध्ये यज्ञ संस्कृती ही प्रगत आहे. पुत्र कामेष्ठी यज्ञ , अश्वमेध , राजसूय यज्ञ, मोठ मोठ्या राजांनी संपन्न केले. यज्ञाच्या एका विशिष्ठ प्रक्रियेमुळे वातावरण शुद्धी होते हे आज विज्ञानाने सिद्ध कलेले आहे. पण आजच्या रोजच्या व्यस्त दिनचर्येमध्ये आपण कसा काय यज्ञ करणार? यासाठी यज्ञाचे एक छोटेसे रूप म्हणजे अग्निहोत्र, याबद्दल माहिती या कीर्तनात देत आहेत मोहनाताई नातू. सोबतच श्री परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांचे चरित्र सांगितले आहे.

पुराण काळापासून आपल्या भारतामध्ये यज्ञ संस्कृती ही प्रगत आहे. पुत्र कामेष्ठी यज्ञ , अश्वमेध , राजसूय यज्ञ, मोठ मोठ.....

श्री नृसिंह जन्म कथा । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्...
14/05/2022

श्री नृसिंह जन्म कथा । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/fSkpAlARqNw

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

अवघा तुची हरी , व्यवहारामध्ये असलेल्या अनेक वस्तूमधील भेद दिसत असताना संत हे अवघे एकच आहे हे कसे म्हणतात ? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या नृसिह जन्म कीर्तनातून मिळेल.

नृसिंह जयंती निमित्त ह.भ.प. मोहनबुवा कुबेर यांचे नारदीय कीर्तनश्री नृसिंह जन्म कथा ा तुची हरी , व्यवहारामध...

जेव्हा शिवबा तुकोबांना भेटतात... । ह.भ.प. नारायणबुवा लढी | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्य...
03/05/2022

जेव्हा शिवबा तुकोबांना भेटतात... । ह.भ.प. नारायणबुवा लढी | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/hiSFAj7GYRw

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

जेव्हा शिवबा तुकोबांना भेटतात...नारदीय कीर्तन । नारायणबुवा लढीCh. Shivaji MaharajSant Tukaram Maharajआज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ....

श्री रामरक्षा प्रवचन - भाग १ । ह.भ.प. प्रणवबुवा गोखले | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासा...
25/04/2022

श्री रामरक्षा प्रवचन - भाग १ । ह.भ.प. प्रणवबुवा गोखले | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/Zh9sMxenQ2U

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

प्रवचन म्हणजे व्यास पद्धतीचे कीर्तनच. कीर्तन आणि प्रवचन याच्यामध्ये किंचींतसा भेद असला तरीसुद्धा प्रसाराच्या दृष्टीने ही दोन्ही माध्यमे अतिशय प्रभावकारी आहेत. काही महत्त्वाचे विषय प्रवचनामध्ये अधिक योग्य प्रकारे सांगता येतात. तेव्हा याच विषयाला अनुसरुन आम्ही यावर्षी प्रत्येक महिन्यामध्ये एक सप्ताह प्रवचनाची मालिका सुरु करत आहोत.
आजच्या प्रवचनामध्ये रामरक्षा स्तोत्राची उपयुक्तता आणि महत्त्व पटवून दिले आहे. स्तोत्राच्या उगमापासून त्याचा अर्थ याबद्दल निरुपण करणार आहेत, प्रणवबुवा गोखले.

श्री रामरक्षा प्रवचन - भाग १ । ह.भ.प. प्रणवबुवा गोखलेMarathi pravachanहा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांन...

६१ होनांची भिक्षा । ह.भ.प. आनंदबुवा जोशी | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक ...
21/04/2022

६१ होनांची भिक्षा । ह.भ.प. आनंदबुवा जोशी | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/gy3qNySLZgM

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

राम नवरात्र संपले, आता हनुमंताचे नवरात्र सुरु आहे. या हनुमंतांच्या नवरात्रामध्ये रामदास स्वामींची आठवण आपल्याला नाही झाली तर नवलच म्हणायचं कारण रामदास स्वामींना हनुमंताचे च अवतार असे आपण मानतो. संतांनी सांगितलेला स्वार्थाचा खरा अर्थ सांगत आहेत , आणि खरं स्वार्थी होणे हे किती चांगले असते आणि कशा पद्धतीने ते सहन शक्य असते हेही या कीर्तनातून आपल्याला सांगत आहेत.

६१ होनांची भिक्षा । ह.भ.प. आनंदबुवा जोशीनारदीय कीर्तनराम नवरात्र संपले, आता हनुमंताचे नवरात्र सुरु आहे. या हनुमंता...

क्रांतिकारक भवानी पाठक | ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे | KirtanVishwaक्रांती यशोगाथा - १युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्...
19/04/2022

क्रांतिकारक भवानी पाठक | ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे | KirtanVishwa
क्रांती यशोगाथा - १

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/6O0YezmH7KA

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

हे वर्ष म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. य अनिमित्ताने या वर्षी एक वेगळा उपक्रम आपण कीर्तनविश्व युट्युब चॅनेलच्या माध्यमाने घेत आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, मोठा इतिहास घडविला. याबद्दलच्या कथा आपल्याला माहितीच आहेत. पण या फार थोड्या कथा माहित आहेत. आपल्याला सध्या जेवढे क्रांतीकारक माहित आहेत त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक क्रांतिकारकांनी कार्य केले आहे आणि बलिदान दिले आहे. म्हणूनच अनेक अपरिचित क्रांतीकारकांवर प्रकाश टाकण्यासाठी यावर्षी दरमहा एक असे एकूण १२ क्रांतीकारकांच्या कथा चारुदत्तबुवा आफळेबुवा कीर्तनातून सांगणार आहेत. यातील आज पहिले चरित्र ऐकणार आहोत - भवानी पाठक यांचे.

क्रांतिकारक भवानी पाठक | ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळेराष्ट्रीय कीर्तनहे वर्ष म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत.....

पार्थरथी हनुमान । ह.भ.प. महेशबुवा सरदेसाई  | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लि...
18/04/2022

पार्थरथी हनुमान । ह.भ.प. महेशबुवा सरदेसाई | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/0dJHrbhvklc

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

हनुमंतांची आठवण झाली की अत्यंत समर्पित असलेला भक्तीभाव याची आठवण आपल्याला येते, तर या हनुमंतांच्या भावनेला लक्षात घेऊन "निष्ठावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये" या अभंगावरती आपण निरुपण ऐकणार आहोत, महेशबुवा सरदेसाई यांच्याकडून...

पार्थरथी हनुमान । ह.भ.प. महेशबुवा सरदेसाई नारदीय कीर्तनहनुमंतांची आठवण झाली की अत्यंत समर्पित असलेला भक्तीभाव या...

श्रीहनुमान जन्म कथा | ह.भ.प. चारुदत्त आफळेhttps://youtu.be/AtZLkncFS_I
16/04/2022

श्रीहनुमान जन्म कथा | ह.भ.प. चारुदत्त आफळे
https://youtu.be/AtZLkncFS_I

या हनुमान जयंती निमित्त - श्रीहनुमान जन्म कथाह.भ.प. चारुदत्त आफळेपरंपरेने, रामभक्त श्रीहनुमान हे शक्ती, बुद्धिमत्....

सीता स्वयंवर | ह.भ.प संदीपबुवा केळकर | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा👇...
14/04/2022

सीता स्वयंवर | ह.भ.प संदीपबुवा केळकर | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/JagkcLLquHg

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

धन्य तो संसारी | हरिभक्ती करी ||
आपल्या वेगवान जीवनाच्या कामांच्या गराड्यात हे प्रत्यक्षात कसं आचरणात आणायचं? संसारात राहूनही हरिभक्ती करता येईल का?
आपल्या दिनचर्येत नियमितता असण्याचा काही फायदा होतो का?
सीता स्वयंवरप्रसंगी रावण खरेच उपस्थित होता का?
उपासनेला दृढ चालवावे |
भूदेव संतांसी सदा नमावे||
सत्कर्म योगे वय घालवावे|
सर्वांमुखी मंगल बोलवावे||
हे आताच्या काळात शक्य आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न आपल्या मनास सतत पडतात?
कोण देईल यांची उत्तरे? पाहुया
संदीपबुवा केळकर यांचे सुश्राव्य कीर्तन आणि शोधुया आपल्या प्रश्नांची उत्तरे!

धन्य तो संसारी | हरिभक्ती करी || आपल्या वेगवान जीवनाच्या कामांच्या गराड्यात हे प्रत्यक्षात कसं आचरणात आणायचं? संसा...

यज्ञरक्षण । ह.भ.प. मोहनाताई नातू | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा👇👇👇👇👇...
12/04/2022

यज्ञरक्षण । ह.भ.प. मोहनाताई नातू | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/N-jtdF41m_o

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांच्या अगदी बालवयातच महर्षी विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण के ही कथा आपल्या सर्वांना माहित आहे. पण यज्ञ या शब्दांचा फार सिमित अर्थ माहित आहे. भारतीय संस्कृतीमध्ये यज्ञ हा विशाल अर्थाने वापरला जातो. तेव्हा या यज्ञाची महती आणि आवश्यकता काय आहे याविषयी संतशिरोमणी तुकोबा काय म्हणतात, तो अभंग निरुपणासाठी घेऊन यज्ञांची माहिती देणारे मोहनाताई नातू यांचे हे सुंदर कीर्तन...

यज्ञरक्षण । ह.भ.प. मोहनाताई नातू नारदीय कीर्तन ्रभू श्री रामचंद्रांनी त्यांच्या अगदी बालवयातच महर्षी विश्व...

श्रीराम जन्म कथानक्की पहा आणि शेअर करा.👉🏻 https://youtu.be/Nl_U7wZv64wकीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.👉🏻 https://www.yo...
11/04/2022

श्रीराम जन्म कथा

नक्की पहा आणि शेअर करा.
👉🏻 https://youtu.be/Nl_U7wZv64w

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
👉🏻 https://www.youtube.com/c/KirtanVishwa

श्रीरामजन्मकथा । ह.भ.प. मोहनबुवा कुबेरनारदीय कीर्तनआज आपण रामजन्माचे कीर्तन ऐकणार आहोत, या साठी पूर्वरंगाला अभंग...

गोंदवले राम मंदिर निर्माण । ह.भ.प. आनंदबुवा जोशी | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासाठी इथ...
07/04/2022

गोंदवले राम मंदिर निर्माण । ह.भ.प. आनंदबुवा जोशी | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/AHOuAv_eA9I

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

प्रत्येक मनुष्याला हा प्रश्न पडत असतो की आपला प्रतिक जीव हा जर परब्रह्माचे स्वरुप आहे, तर द्याला देवस्वरुप किंवा ब्रह्मस्वरुप व्हायला काय अडचण आहे ? जर काही अडचण असेल तर ही अडचण दूर करण्यासाठी संत सज्जनांचा सहवास किंवा संतांची कृपा ही कशी मदत करते या विषयावर आपण निरुपण ऐकणार अहोत आणि त्याच बरोबर या रामनामाची महती जाणून घेणार आहोत, आनंदबुवा जोशी यांच्या नारदीय कीर्तनामधून...

गोंदवले राम मंदिर निर्माण । ह.भ.प. आनंदबुवा जोशीनारदीय कीर्तन ्रत्येक मनुष्याला हा प्रश्न पडत असतो की आपला प...

*कीर्तन रंगी रंगू सारे । कीर्तनविश्व द्वितीय पर्व घोषगीत*कीर्तनविश्व युट्युब चॅनेलचे द्वितीय वर्षाचा प्रारंभ गुढीपाडव्या...
02/04/2022

*कीर्तन रंगी रंगू सारे । कीर्तनविश्व द्वितीय पर्व घोषगीत*

कीर्तनविश्व युट्युब चॅनेलचे द्वितीय वर्षाचा प्रारंभ गुढीपाडव्या निमित्त होत आहे.
कीर्तनविश्व सादर करित आहे, द्वितीय वर्षाचे घोषगीत "कीर्तन रंगी रंगू सारे"

पहिल्या वर्षामध्ये ५१ कीर्तनकारांनी विविध कीर्तन प्रकारांची कीर्तने सादर केली.
आपण सर्वांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद.
*असेच नियमित कीर्तने पाहत रहा आणि अधिकाधिक बांधवांना पहायला आग्रह करा.*

*गुढीपाडव्या दिवशी* युट्युबवर संगीत व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
👉🏻 https://youtu.be/N8aniaQaBcA

काव्यरचना: कु. वज्रांग चारुदत्त आफळे
रचना साह्य : ह.भ.प. मोहनबुवा कुबेर
संगीत: ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

हा मेसेज अधिकाधिक बांधवांना शेअर करा.

कीर्तनविश्व युट्युब चॅनेलचे द्वितीय वर्षाचा प्रारंभ आज गुढीपाडव्या निमित्त होत आहे.कीर्तनविश्व सादर करित आहे, .....

सकल संतांचा राज एकनाथ । ह.भ.प. योगिराज महाराज गोसावी | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासाठ...
30/03/2022

सकल संतांचा राज एकनाथ । ह.भ.प. योगिराज महाराज गोसावी | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/Rzi2WvfNbIs

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

“सकाळ संतांचा हा राजा | स्वामी एकनाथ माझा | स्वामी एकनाथ माझा ||” शांतीब्रह्म एकनाथांचे गुणवर्णन करणारा हा निळोबारायांचा अभंग. निळोबाराय खरेतर गुरु परंपरेने पाहता तुकोबांचे शिष्य पण तरीही त्यांचे घरी पैठणची वारी होती, तो नेम ही निळोबारायांनी कायम पाळला. या अभंगात ते नाथ महाराजांना राजा म्हणतात. एखाद्याला राजा म्हणायचे असेल तर त्यासाठी काही लक्षणे निर्धारित असतात. त्या लक्षणांबरोबर त्या त्या व्यक्तीचे आयुष्य ताडून पाहावे लागते. राजाच्या अनेकविध लक्षणांमधील दोन गुण अधिक विशेष म्हणून सांगितले जातात ते म्हणजे शौर्य आणि सर्वसमावेशकता. या गुणांचे दर्शन आपल्याला एकनाथ महाराजांच्या जीवनात कसे घडते यावर मार्गदर्शन, आपल्या वारकरी कीर्तनातून करीत आहेत हरी भक्त पारायण श्री योगीराज महाराज गोसावी..

सकल संतांचा राज एकनाथ । ह.भ.प. योगिराज महाराज गोसावीवारकरी कीर्तन “सकाळ संतांचा हा राजा | स्वामी एकनाथ माझा | स.....

कीर्तनकार बना... प्रवचनकार बना ... कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग (ऑनलाईन) (बॅच दुसरी)मार्गदर्शक: आंतरराष्ट्रीय कीर्तनकार चारु...
30/03/2022

कीर्तनकार बना... प्रवचनकार बना ...

कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग (ऑनलाईन) (बॅच दुसरी)
मार्गदर्शक: आंतरराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे
कालावधी – ४ महिने
(२ एप्रिल ते २ ऑगस्ट २०२२ गुढीपाडवा ते नागपंचमी)
सोम ते शुक्र – रोज दीड तास – सकाळी ८.०० ते ९.३० ( प्रश्नोत्तरांसहित )

नोंदणीची अखेरची तारीख - २२ मार्च २०२२

✅ प्रमुख ५ कीर्तन परंपरांचा अभ्यास
✅ दोन दिवसांची दोन प्रत्यक्ष मार्गदर्शक सत्रे ( पुणे येथे )
✅ उजळणीसाठी रेकॉर्डिंग प्रत्येकाला उपलब्ध.
✅ यू.एस.ए. ॲक्रिडीएटेड अभ्यासक्रम.
✅ ऑनलाईन प्रवेश...
मर्यादित जागा, त्वरित नोंदणी करा

नोंदणी कशी करावी ?
1️⃣ खालील लिंक क्लिक करा, माहिती वाचून "ऑनलाईन प्रवेश घ्या" या बटनावर क्लिक करा आणि नोंदणी अर्ज भरा.
लिंक👉 https://www.kirtanvishwa.org/abhyaskram

2️⃣ अर्ज सबमिट झाल्यावर पेमेंट चे प्रकार दिसतील. ऑनलाईन किंवा बॅंकेत ट्रान्सफर करुन रक्कम जमा करा.
3️⃣ ऑनलाईन केल्यास त्वरित पोच ईमेलवर मिळेल. बॅंकेत जमा केल्यास त्याचे डिटेल्स आमच्या व्हॉट्सअ‍ॅप वर कळवावे.
4️⃣ अभ्यासक्रम सुरु होण्याच्या २४ तास अगोदर ऑनलाईन वर्गाची लिंक आणि इतर माहिती कळवली जाईल.

🎯 या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल ?

◆ कीर्तन परंपरेचा इतिहास आणि अखिल भारतातील कीर्तन परंपरांचा परिचय.
◆ चार महिन्यात जवळ जवळ २० संतचरित्रांचा परिचय अधिक त्याविषयी प्रवचनाचे तंत्र
◆ ​वीस संतांचा वाङमयीन परिचय.
◆ प्रमुख पाच कीर्तन पद्धतींचे मांडणी तंत्र.
◆ पूर्वरंग - उत्तररंग सहित कीर्तनप्रक्रियेतील सर्व महत्वाचे टप्पे.
◆ कीर्तनाला आवश्यक ती कंठ संगीतात्मक माहिती.
◆ टाळ, मृदंग, वीणा, तबला, पेटी या वाद्यांची ओळख.
◆ प्रवचनांसाठी अभ्यासग्रंथांचे मार्गदर्शन.
◆ वकृत्व कला, संभाषण कला, सादरीकरण व देहबोली, संवाद कौशल्य, कथाकथन कला यांची रहस्ये.
◆ कीर्तनाचे अनुशंगाने संस्कृत मराठी श्लोक, सुभाषिते व प्रमाणाधर अशी ओव्या अभंगांची शिदोरी.

​​विविध कीर्तन परंपरांचा परिचय
1) नारदीय कीर्तन
2) राष्ट्रीय कीर्तन
3) वारकरी कीर्तन
4) रामदासी कीर्तन
5) दासगणू महाराज कीर्तन

अभ्यासक्रम रचना
✅ प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन - LIVE ऑनलाईन
✅ (सोम ते शुक्र) रोज एक तास मार्गदर्शन + अर्धा तास प्रश्नोत्तरे
✅ मूल्यमापन व परीक्षा : गृहपाठ, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, प्रत्यक्ष सादरीकरण
​✅ दोन दिवसीय प्रत्यक्ष मार्गदर्शनाची दोन सत्रे - पुणे येथे
✅ उजळणीसाठी सर्व सत्राचे रेकॉर्डिंग
✅ स्टडी मटेरिअल - ईबुक
✅ प्रत्येकाला प्रमाणपत्र | मर्यादित जागा

सहभागी शुल्क
(स्टडी मटेरियल आणि रेकॉर्डिंग सह)
शुल्क : रु. 21,000/-

चौकशी / माहितीसाठी संपर्क :
मो: 7030411506 / व्हॉट्सअ‍ॅप: 7843083706 / फोन: 020-25534601
(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)
Website: www.kirtanvishwa.org

ईमेल: [email protected]
कीर्तनविश्व कार्यालय : द्वारा: विश्व मराठी परिषद - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

नमस्कार मुर्तीला की चैतन्याला । ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्य...
22/03/2022

नमस्कार मुर्तीला की चैतन्याला । ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/GzGVbgkh6hI

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

आपण देवळात जाऊन, देवाच्या मूर्तीसमोर उभे राहून मनोभावे नमस्कार करतो. खरंतर हा नमस्कार कुणाला असतो ? त्या मूर्तीला ? त्या मृत्तिकेला ? त्या पाषाणाला ? का त्याच्यामध्ये असणाऱ्या चैतन्य तत्वाला ? जर कुणी विचार केला तर तो नक्की सांगेल की नमस्कार त्या चैतन्याला आहे. हे जर खरे तर मग आपण याच चैतन्याची अनेक जी प्रकटरूपे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, ते योग्य नाही. ती प्रकट रूपे कोणती आहेत आणि त्यांच्याप्रती नम्र राहायचे म्हणजे काय करायचे ? याचे मार्गदर्शन आपल्या हरिदासी कीर्तनातून करीत आहेत हरी भक्त पारायण श्री हर्षद बुवा जोगळेकर. तर ऐकुया हे सुमधुर कीर्तन.

नमस्कार मुर्तीला की चैतन्याला । ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकरनारदीय कीर्तन देवळात जाऊन, देवाच्या मूर्तीसमोर .....

कठीण वज्रास भेदू ऐसे । ह.भ.प. संदीपबुवा मांडके | KirtanVishwaयुट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.व्हिडिओ पाहण्यासाठी इथे ...
21/03/2022

कठीण वज्रास भेदू ऐसे । ह.भ.प. संदीपबुवा मांडके | KirtanVishwa

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/igrAh1p8pS4

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa

तमोगुणापेक्षा रजोगुण बरा आणि रजोगुणापेक्षा सत्वगुण बरा. असे नेहमी सांगितले जाते. पण जरी आपण सत्वगुणानी युक्त असे सात्विक झालो तरी रज तम युक्त जगात आपल्याला थोडे उग्र व्हावेच लागते. असे उग्र वेळीच असणे हे सन्मानाचे आहे, अभिमानाचे आहे. यात संशय नाही. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. हा संत विचार आपल्या नारदीय कीर्तनातून मांडत आहेत हरि भक्त परायण संदीप बुवा मांडके

कठीण वज्रास भेदू ऐसे | ह.भ.प. संदीपबुवा मांडकेनरदीय कीर्तन ोगुणापेक्षा रजोगुण बरा आणि रजोगुणापेक्षा सत्वग.....

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Kardaliwan : A Divine Experience कर्दळीवन : एक अनुभूती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kardaliwan : A Divine Experience कर्दळीवन : एक अनुभूती:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share