माझा वेंगुर्ला - Maza Vengurla

  • Home
  • माझा वेंगुर्ला - Maza Vengurla

माझा वेंगुर्ला - Maza Vengurla "ध्यास पर्यटनाचा विकास वेंगुर्ल्याचा"

07/08/2024
Ranbhaji 2023 ranbhaji spardha
01/08/2023

Ranbhaji 2023 ranbhaji spardha

Ranbhaji2023 Jungle Trek
01/08/2023

Ranbhaji2023 Jungle Trek

आपण वेंगुर्ला प्रती प्रेम बाळगणाऱ्यांसाठी माझा वेंगुर्लाचे उपक्रम नेहमीच प्रशंसहनीय ठरले आहेत. आम्ही वेंगुर्ल्याचा सर्वा...
15/02/2023

आपण वेंगुर्ला प्रती प्रेम बाळगणाऱ्यांसाठी माझा वेंगुर्लाचे उपक्रम नेहमीच प्रशंसहनीय ठरले आहेत. आम्ही वेंगुर्ल्याचा सर्वांगीण विकासासाठी झटत आहोत. पर्यटन ही एकमेव साधन आहे जे भविष्यात वेंगुर्ल्याचा नावलौकिक उंचाउ शकतो. गर्वाने म्हणा "माझा वेंगुर्ला" . आमच्या या प्रयत्नाना आपले सहकार्य खूप महत्वाचे आहे. ही पोस्ट सर्वांपर्यंत पोहोचवा. आमचे आर्थिक बळ वाढवा. भविष्यात वेंगुर्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. अधिक माहितीसाठी खालील संपर्क व्यक्तींशी संपर्कात रहा. आपल्या सूचना आणि मदत कायम आम्हाला अभिप्रेत आहे.

Maza Vengurla Kite Festival 2023
12/02/2023

Maza Vengurla Kite Festival 2023

माझा वेंगुर्ला च्या रुग्णवाहिका उपक्रमामध्ये आपल्या सारख्या अनेक सेवाभावी माणसांचे सहकार्य सध्या आम्हाला लाभत आहे. सदर र...
12/01/2023

माझा वेंगुर्ला च्या रुग्णवाहिका उपक्रमामध्ये आपल्या सारख्या अनेक सेवाभावी माणसांचे सहकार्य सध्या आम्हाला लाभत आहे. सदर रुग्णवाहिकेला (ड्रायवर मजूरी, डिझेल, मेंटेननस ) असा 15000/- मासिक खर्च येतो. काही दानशूर व्यक्तिनि हा खर्च उचलण्यास तयारी दाखवली आहे. आपण सुद्धा आमच्या या उपक्रमास सहकार्य करू शकता. कृपया खालील मोबाईल नंबर ना संपर्क करा.

Save Date
04/10/2022

Save Date

नावनोंदणी करिता खाली दिलेल्या क्रमांकांशी संपर्क साधा....
04/10/2022

नावनोंदणी करिता खाली दिलेल्या क्रमांकांशी संपर्क साधा....

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when माझा वेंगुर्ला - Maza Vengurla posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to माझा वेंगुर्ला - Maza Vengurla:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share

MAZA VENGURLA

Is a social group that work for rural development through tourism. we invents traditional and local events for tourism in our area (Vengurla City, Konkan, Maharashtra). We also work in various cultural programs, sports, folk, festivals for tourism development.The group of peoples who gathered and work socially without any political support.