23/02/2024
🙏II श्री. खंडेराव महाराज यात्रा उत्सव II🙏
दर वर्षीप्रमाणे या वर्षीही आपल्या नगरसूलचे ग्रामदैवत
श्री. खंडेराव महाराज यात्रा उत्सव
२४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी संपन्न होत आहे .
नगरसूल पंच क्रोशितील ग्रामस्त नोकरी आणि व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक झालेल्यांसाठी यात्रा उत्सव लाईव्ह बघता यावा व त्याचा घरी बसल्या आनंद घेता यावा यासाठी फेसबुक पेज बनवलेले आहे
त्याची लिंक खाली देत आहोत. पेजला लाईक व फॉलो करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला लाईव्ह यात्रा बघता येईल.
https://www.facebook.com/profile.php?id=100089834925723.............. ............ ............
🚩यात्रा उत्सव कार्यक्रमाची रूपरेषा 🚩
* सकाळी ८ वाजता वेशीवरच्या देवदेवतांचे पूजन त्यानंतर
कावडी व पालखी मिरवणूक
* ११ वाजता श्री खंडेराव महाराज अभिषेक
* संध्यकाळी ५ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम
Nagarsul is a Village in Yeola Taluka in Nashik District of Maharashtra State, India.