
20/04/2025
नुकताच झालेल्या आमच्या अखंड कोंकण या ट्रीप चे काही glimpse शेअर करत आहे..
ही ट्रीप रत्नागिरी पासून सुरु केली ते तळ कोकणातील रेडी येथे समाप्त झाली ..यात आम्ही मंदीर व सुंदर बीच असा संगम घेत कोकणी पक्वान्न चा आस्वाद घेतला व 5 दिवस अखंड कोकण ची सफर घडली यात अगदी राजापूर तालुक्यातील देवघाळी बीच व कनकादित्य मंदीर..
रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मस्थान व सावरकरांच पतितपावन मंदिर आरेवारे बीच व प्राचीन कोकण आणि पावस येथील स्वामी स्वरूपानंद स्वामी मठ, गजानन महाराज देऊळ ऐवढच नाही तर देवगड येथील कुंणकेश्वर,पवनचक्की आणि मालवण मधील सर्व स्पोट्स आणि थेट खवण्यातील सुंदर कायाकिंग ची मजा घेत आम्ही वेंगुर्ल्यातील रेडी व वेतोबा मंदिर याना भेट देऊन शिरोड्यातील यशवंत गड ही ठिकाणे केलीत आणि यात राहण्यासाठी आपुलकीची उत्तम व्यवस्था होती..
कोकणातील अश्या अनेक ट्रीप्स असतात उन्हाळा पावसळा व हिवाळा व सीझन नुसार आमचे अनेक प्लान्स असतात..अश्या अनेक अपडेट साठी आजच follow kara Apulki Tours .
आणि अधिक माहिती साठी संपर्क करा - प्रेरणा परब- 9082626180.
आपुलकी - निस्वार्थ प्रेमाचा अविस्मरणीय अनुभव..