भटकंती ( सह्याद्रीच्या कुशीत)

  • Home
  • भटकंती ( सह्याद्रीच्या कुशीत)

भटकंती ( सह्याद्रीच्या कुशीत) Explore Maharashtra and Sahyadri Mountain.

छत्रपती शिवरायांच्या अद्वतीय पराक्रमाने उभा राहिलेला माझा महाराष्ट्र. अभेद्य सह्याद्रीच वरदान लाभलेला माझा महाराष्ट्र. निसर्गानेच घडवताना ज्याला वेगळेपण दिल असा दख्खन म्हणजे माझा महाराष्ट्र. एका बाजूला उचंच उंच पर्वतरांगा तर दुसऱ्या बाजूला पसरलेला निळा समुद्र असा माझा महाराष्ट्र. ओसाड प्रदेशही आणि घनदाट जंगलांनी वेढलेला माझा महाराष्ट्र. मैत्रीचा झरा आणि शत्रूला नाही थारा असा माझा महाराष्ट्र.
कुणा

ला वेढ नाही लावल या महाराष्ट्राने? माझ आराध्य दैवत श्रीरामान इथच वनवास भोगला. पांडवानी इथच लेण्या कोरल्या. हृषीमुनिना इथच तपश्चर्या करावी वाटली. परकी सुल्तांनाही इथच आपल साम्राज्य उभ करावस वाटल. परमेश्वरालाही मनुष्य जन्म इथच घेउशी वाटला. साधू संतानाही इथच उपदेश करावासा वाटला.
हि काळी आई धन धान्य देई. इथला माणूसही रांगडा वेळ आल्यावर तो हि करतो भांगडा. स्वतंत्र लढा याच मातीतून लढला गेला. याच मातीसाठी मराठा धारातीर्थी पडला.
इथली मातीही काळी आणि आई हि "काळी". उंच शिखर पादाक्रांत करणारी पोरगी मराठमोळी.
माझा मुलखावेगळा महाराष्ट्र. जो सगळ्यांना आवडतो. मित्रांना तर आवडतोच पण शत्रूलाही आवडावा.
हाच महाराष्ट्र आपल्या समोर छायाचित्रांसह आम्ही घेऊन येत आहोत, आपण त्याचे नक्कीच स्वागत कराल.
धन्यवाद!
जय महाराष्ट्र

किल्ले विसापूर (संबळगड ) I Visapur Fort I मावळातील सगळ्यात मोठा किल्ला. https://youtu.be/9fpiuw97z_o
09/11/2020

किल्ले विसापूर (संबळगड ) I Visapur Fort I मावळातील सगळ्यात मोठा किल्ला. https://youtu.be/9fpiuw97z_o

___________________________________________________ Location : Route : Pune - Malvali - Visapur Distance : Lonavala 15km ----...

https://youtu.be/y6HNBlBRrmwसर्वांचे मनापासून धन्यवाद !
17/06/2020

https://youtu.be/y6HNBlBRrmw
सर्वांचे मनापासून धन्यवाद !

A Film by Location : Route : ----------------------------------------------------------------------- आपल्या चॅनेलला सबस्...

https://youtu.be/APFvOF8amkEहा व्हिडीओ पाहायचे धाडस असेल तरच पहा. कारण या व्हिडीओत थरार, रोमांच, साहस, चित्तथरारक दृश्य ...
26/05/2020

https://youtu.be/APFvOF8amkE
हा व्हिडीओ पाहायचे धाडस असेल तरच पहा. कारण या व्हिडीओत थरार, रोमांच, साहस, चित्तथरारक दृश्य आणि बरच काही आहे. सह्याद्रीचं अफाट, रौद्र, काळजाचा थरकाप उडवणार परंतु तितकंच मनमोहक रूप पाहायला भेटेल.
भटकंती करणाऱ्या प्रत्येकासाठी हा व्हिडीओ खास आहे.

पनवेल जवळील कलावंतीण दुर्ग हा थरारक असा दुर्ग प्रकारात मोडतो. मुळात हा स्वतंत्र किल्ला नाही. हा प्रव...

भटकंती म्हटल की चविष्ट भोजन हे आलचं. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा हे किल्ले तसेच पवना धरण, बेडसे लेणी, भाजे लेणी पाहून झ...
22/05/2020

भटकंती म्हटल की चविष्ट भोजन हे आलचं. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा हे किल्ले तसेच पवना धरण, बेडसे लेणी, भाजे लेणी पाहून झाले की भोजन फक्त जय मल्हार हाॅटेल सोमाटणे फाटा.

22/05/2020

लोहगड किल्ला पाहायचाय ना ? मग वाट कसली बघता हा घ्या व्हिडिओ.

https://www.youtube.com/watch?v=6OLJ2SBqt08कामशेत पासून अंदाजे ८ किमी अंतरावर असलेली बेडसे हि लेणी अप्रतिम अशीच आहे.जवळच...
16/05/2020

https://www.youtube.com/watch?v=6OLJ2SBqt08
कामशेत पासून अंदाजे ८ किमी अंतरावर असलेली बेडसे हि लेणी अप्रतिम अशीच आहे.
जवळच लोहगड, विसापूर, तुंग व तिकोना हे किल्ले पाहायला भेटतात.
तसेच पवना धरणाचा नयनरम्य परिसर व द्रुतगती महामार्ग जवळच आहे.

Bedse Caves are a group of Buddhist rock-cut monuments situated in Maval taluka, Pune District, Maharashtra, India. The history of the caves can be traced ba...

कलावंतीण दुर्गाचा थरार अनुभवा फक्त एका क्लिकवर.https://youtu.be/Kb9t9VCM72YLIKE I SUBSCRIBE I SHARE
25/02/2020

कलावंतीण दुर्गाचा थरार अनुभवा फक्त एका क्लिकवर.
https://youtu.be/Kb9t9VCM72Y
LIKE I SUBSCRIBE I SHARE

कलावंतीण दुर्गचा ट्रेक महाराष्ट्रातील खतरनाक, थरारक अशा ट्रेकपैकी एक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हा ट्....

शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त किल्ले पुरंदरचा इतिहास.
14/05/2019

शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त किल्ले पुरंदरचा इतिहास.

राजमाता जिजाऊ जन्मस्थळ - सिंदखेडराजा
05/05/2019

राजमाता जिजाऊ जन्मस्थळ - सिंदखेडराजा

वेरूळ लेणी
29/04/2019

वेरूळ लेणी

महाराष्ट्रातील सर्वांत अवघड समजले जाणारे परंतु सौंदर्याने नटलेले त्रिकुट.
07/12/2018

महाराष्ट्रातील सर्वांत अवघड समजले जाणारे परंतु सौंदर्याने नटलेले त्रिकुट.

किल्ले रोहिडा
29/10/2018

किल्ले रोहिडा

Rohida Fort.
26/10/2018

Rohida Fort.

अवश्य भेट द्यावी असा तिकोनागड
22/10/2018

अवश्य भेट द्यावी असा तिकोनागड

तिकोना हा मावळ प्रांतातील एक किल्ला असून त्याच्या त्रिकोणी आकारामुळे तो चटकन लक्षात येतो. एका दिवसाच्या भेटीत कि...

तिकोना (वितंडगड)
08/10/2018

तिकोना (वितंडगड)

लिंगाणा दर्शन.
27/09/2018

लिंगाणा दर्शन.

भटक्यांची पंढरी.
27/03/2018

भटक्यांची पंढरी.

जगातील अद्वितीय कलाविष्कार.
20/03/2018

जगातील अद्वितीय कलाविष्कार.

स्वराज्यातील कारागृह : किल्ले वासोटा
15/03/2018

स्वराज्यातील कारागृह : किल्ले वासोटा

पळसदेव
10/03/2018

पळसदेव

दुर्गदुर्गेश्वर रायगड.
08/03/2018

दुर्गदुर्गेश्वर रायगड.

शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना होती.
रायगडाने अनुभवलेला अत्यंत दु�:खद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ’ते दिवशी पृथ्वीकंप जाहला अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’

राजियांचा गड - गडांचा राजा - राजगड
01/03/2018

राजियांचा गड - गडांचा राजा - राजगड

Thoseghar Waterfall.
22/02/2018

Thoseghar Waterfall.

दुर्गवारी तोरणा गडाची
20/02/2018

दुर्गवारी तोरणा गडाची

Address

Parandwadi
Pune
410506

Alerts

Be the first to know and let us send you an email when भटकंती ( सह्याद्रीच्या कुशीत) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share