Sahyadri Motion Pictures

  • Home
  • Sahyadri Motion Pictures

Sahyadri Motion Pictures As a traveler,we started our journey to explore Maharashtras Food, Culture, Historical Monuments, Fo
(1)

20/09/2021

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना..

Location: Dapoli


27/08/2021
आतापर्यंतच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सह्याद्री मोशन पिक्चर्स आणि सहवास सह्याद्री ट्रेकर्स पुन्हा घेऊन येत आहेत Waterfal...
27/08/2021

आतापर्यंतच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सह्याद्री मोशन पिक्चर्स आणि सहवास सह्याद्री ट्रेकर्स पुन्हा घेऊन येत आहेत Waterfall rappelling 2021.

एकदा हा थरार नक्की अनुभव आमच्यासोबत ... येताय ना .. लवकर बुक्कीगसाठी संपर्क करा

तुमची सुरक्षा आणि आयुष्यातील थरारक अनुभव हेच आमचे ध्येय...

त्वरा करा .. संपर्क : वैभव वैती
9869182039
8369295906
9773132906

Inclusion:-
Lunch, breakfast and waterfall Rappeling Activity*

Advance :- 800/- per seat compulsory

With Transport Trek Cost :- 1500/-

Without Transport Trek cost :- 850/-

Itinerary:

*Meeting point:-*
*Dadar TT At 6am*.

*All will start travel together for Waterfall*

*On reaching base village, Jungle trek will start for the waterfall Rappeling point:-*

*Time 09am to 10am*

*Waterfall activity:- 10am to 1pm*

*Return to base village 1pm to 2pm*

*Lunch:- 2pm to 3pm*

*Return journey start to Mumbai 3pm to 6pm*

#

इतिहासकालीन महाराष्ट्रात जी शस्त्रे वापरली जायची, ती आता कालबाह्य झाली असली तरी एकेकाळी त्यांनीच महाराष्ट्राचे रक्षण केल...
04/08/2021

इतिहासकालीन महाराष्ट्रात जी शस्त्रे वापरली जायची, ती आता कालबाह्य झाली असली तरी एकेकाळी त्यांनीच महाराष्ट्राचे रक्षण केले होते.
अशाच काही शिवकालीन शस्त्रांची माहीती घेण्यासाठी नक्की पाहा व्हिडीओ आणि आवडल्यास Like करा , Share करा, Subscribe करायला विसरू नका.

अशा काही शस्त्रांची नावे-
* कट्यार
* कडाबिनी
* खंजीर
* खांड
* गदा
* गुरगुझ
* गोफण
* चाकू
* छडी
* जंबिया
* ढाल
* तलवार
* तिरकमठा(धनुष्यबाण)
* तोड्याची बंदूक
* तोफ
* दगडधोंडे
* निमचा
* दांडपट्टा
* पेषकब्ज
* फरीगदगा
* बरची
* बिचवा
* भाला
* वाघनखे
* विटा
* समशेर
* सुरा
* सोटा
भाला तलवार ढाल कुर्हाड गदा धनुष त्रिशूल चक्र वज्र

weapons us on facebook https://www.facebook.com/sahyadrimotionpicturesTalwar is an Indian...

कावनई किल्ला किल्ल्याचा दरवाजा आजही बर्याअपैकी शाबूत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे. गुहेत ४ ते ५...
19/04/2021

कावनई किल्ला
किल्ल्याचा दरवाजा आजही बर्याअपैकी शाबूत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे. गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी जागा आहे. येथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे. गडमाथ्यावर पोहोचल्यावर दक्षिण भागात एक तलाव आहे. आजुबाजुला पडक्या वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. गडाच्या पश्चिम भागात एक बुरुज आहे. बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.




हरिश्चंद्रगडावरील पुष्करणी
17/04/2021

हरिश्चंद्रगडावरील पुष्करणी




हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. य...
16/04/2021

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केला आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.
‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ‘तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.




देवबाग, संगम बीच येथील रमणीय संध्याकाळ देवबाग बीच हे कोकणातील सुंदर बीच आहे.तारकर्ली बीच पासून जवळच्या अंतरावर असलेलं हे...
15/04/2021

देवबाग, संगम बीच येथील रमणीय संध्याकाळ
देवबाग बीच हे कोकणातील सुंदर बीच आहे.तारकर्ली बीच पासून जवळच्या अंतरावर असलेलं हे देवबाग बीच. एक बाजूला कर्ली नदी आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यांना जोडलं गेलं आहे.म्हणजेच यांचा संगम पाहायला मिळतो.ज्यामुळे हे ठिकाण अधिक सुंदर दिसते. म्हणून ह्या किनाऱ्याला "संगम बीच" असं ही म्हणतात.


🏖🏝

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्...
14/04/2021

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्ला त्र्यंबक या नावापेक्षा ‘ब्रह्मगिरी’ या नावाने अधिक सुपरिचित आहे. ऐतिहासिकतेपेक्षा पौराणिक महत्त्व या गडाला अधिक असल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्रीची एक डोंगररांग गेली आहे. या रांगेस त्र्यंबकरांग असे म्हणतात. ब्रह्मगिरी, अंजनेरी, बसगड, उतवड यासारखे गडकोट या रांगेत उभे आहेत. यातील ब्रह्मगिरी हा सर्वात मोठा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व तर आहेच, शिवाय पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक पर्वणीच मानली जाते.




फिरस्तीची माळशेज घाटातून अनुभवलेली सुवर्ण सकाळ📸
13/04/2021

फिरस्तीची माळशेज घाटातून अनुभवलेली सुवर्ण सकाळ

📸





कोकणाला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, तो उत्तरेला डहाणू आणि बोर्डी तसेच दक्षिणेला वेंगुर्ला येथे पसरत गेलेला...
12/04/2021

कोकणाला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, तो उत्तरेला डहाणू आणि बोर्डी तसेच दक्षिणेला वेंगुर्ला येथे पसरत गेलेला आहे. कोकण हे सात जिल्ह्यांनी बनलेले आहे. ते म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग.

कोकण हे भौगोलिक, सांस्कृतिक आणि वास्तू अशा अनेकगोष्टीत आवड निर्माण करणारे ठिकाण आहे. कोकण किनारपट्टीवर सुपारीची, नारळाची झाडे, आंब्याची झाडे आहेत तसेच शेती, मंदिरे, खाडी, सागरी किल्ले, बंदरे, गरम पाण्याचे झरे, लेणी आणि कौलारू घरे येथे आहेत.

महाराष्ट्रात कोकण हे एक मुख्य पर्यटन क्षेत्र आहे. कोकणातील सुंदर सागरी किनारे, हिरवीगार पालवी, जगप्रसिद्ध वारली कला आणि सागरी किल्ले याकडे पर्यटक सतत आकर्षित होतात.



*Sahavas Sahyadri Trekkers**Presents*Event:- *Sarasgad*Trek Duration :- 2.00 hoursGread :- MediumDate :-  14/02/2021*One...
03/02/2021

*Sahavas Sahyadri Trekkers*

*Presents*

Event:- *Sarasgad*

Trek Duration :- 2.00 hours

Gread :- Medium

Date :- 14/02/2021

*One Day*

Event Details :-

7 am :- Meeting point Panvel S T stand

7.30 am :- Towards journey start to sarasgad base village (Pali)

9.30 am :- Trek start towards Sarasgad fort

11.30 pm :- Reach Top of the fort & explore fort

12.00 Pm :- Rappling activity

1.30 pm :- Desending Sarasgad Fort

3.00 pm :- Lunch

4.00 pm :- Towards Panvel

Inclusion :- Lunch, Morning Break fast & Tea, Experties and rapplinga charges.

Things to Carry :-

2 Litre of Water (Compulsory)
Snacks
Trekking Shoes
Glucon D
1 Sunglasses (optional)
1 Camera (optional)
1 Cap (optional)
1 Pouch (Optional)
Medicine as necessary for you.

*Call/Watsup*
*https://wa.me/918369295906*

*Watsup*
*https://wa.me/918108605071*

Cancellation policy :-
No Show No Refund
Cancellation to be done prior 2 day of event. (on call request)

Trek Cost :- 950/- (Without Transport)

Trek Cost :- 1200/-
(Panvel to Panvel With Transport)

Advance Payment :- 599/-

Contact Details :- 8369295906

If the event is cancelled due to any reason we will refund trek amount.

(Note: Smoking, Drinking and chewing of to***co is not allowed till trek end.)

Rights to make changes and cancellation of event rights will be reserved for organizer.

Mask and sanitizer Compulsory.

*Sahavas Sahyadri Trekkers**Presents*Event:- *Sarasgad*Trek Duration :- 2.00 hoursGread :- MediumDate :-  14/02/2021*One...
03/02/2021

*Sahavas Sahyadri Trekkers*

*Presents*

Event:- *Sarasgad*

Trek Duration :- 2.00 hours

Gread :- Medium

Date :- 14/02/2021

*One Day*

Event Details :-

7 am :- Meeting point Panvel S T stand

7.30 am :- Towards journey start to sarasgad base village (Pali)

9.30 am :- Trek start towards Sarasgad fort

11.30 pm :- Reach Top of the fort & explore fort

12.00 Pm :- Rappling activity

1.30 pm :- Desending Sarasgad Fort

3.00 pm :- Lunch

4.00 pm :- Towards Panvel

Inclusion :- Lunch, Morning Break fast & Tea, Experties and rapplinga charges.

Things to Carry :-

2 Litre of Water (Compulsory)
Snacks
Trekking Shoes
Glucon D
1 Sunglasses (optional)
1 Camera (optional)
1 Cap (optional)
1 Pouch (Optional)
Medicine as necessary for you.

*Call/Watsup*
*https://wa.me/918369295906*

*Watsup*
*https://wa.me/918108605071*

Cancellation policy :-
No Show No Refund
Cancellation to be done prior 2 day of event. (on call request)

Trek Cost :- 950/- (Without Transport)

Trek Cost :- 1200/-
(Panvel to Panvel With Transport)

Advance Payment :- 599/-

Contact Details :- 8369295906

If the event is cancelled due to any reason we will refund trek amount.

(Note: Smoking, Drinking and chewing of to***co is not allowed till trek end.)

Rights to make changes and cancellation of event rights will be reserved for organizer.

Mask and sanitizer Compulsory.

19/01/2021

*Sahavas Sahyadri Trekkers*

*Presents*

*Event:- Ratangad*

*Trek Duration :- 3.00 hours*

*Gread :- Medium*

*Date :- 31/01/2021*

*One Day Trek*

*Meeting Point:- Dadar, Thane, Kalyan*

*Inclusion :- Lunch, Morning Break fast & Tea, Experties charges.*

*Things to Carry :-*

*2 Litre of Water (Compulsory)*
*Snacks*
*Trekking Shoes*
*Glucon D*
*1 Sunglasses (optional)*
*1 Camera (optional)*
*1 Cap (optional)*
*1 Pouch (Optional)*
*Medicine as necessary for you.*

*Call/Watsup*
*https://wa.me/918369295906*

*Watsup*
*https://wa.me/919167532458*

*Cancellation policy :-*
*No Show No Refund*
*Cancellation to be done prior 2 day of event. (on call request)*

*Trek Cost :- ₹1400/- (With Transport)*

*Advance Payment :- ₹700/-*

*Contact Details :- 8369295906*

*If the event is cancelled due to any reason we will refund trek amount.*

*(Note: Smoking, Drinking and chewing of to***co is not allowed till trek end.)*

*Rights to make changes and cancellation of event rights will be reserved for organizer.*

*Mask and sanitizer Compulsory.*

19/01/2021

*Sahavas Sahyadri Trekkers*

*Presents*

*Event:- Ratangad*

*Trek Duration :- 3.00 hours*

*Gread :- Medium*

*Date :- 31/01/2021*

*One Day Trek*

*Meeting Point:- Dadar, Thane, Kalyan*

*Inclusion :- Lunch, Morning Break fast & Tea, Experties charges.*

*Things to Carry :-*

*2 Litre of Water (Compulsory)*
*Snacks*
*Trekking Shoes*
*Glucon D*
*1 Sunglasses (optional)*
*1 Camera (optional)*
*1 Cap (optional)*
*1 Pouch (Optional)*
*Medicine as necessary for you.*

*Call/Watsup*
*https://wa.me/918369295906*

*Watsup*
*https://wa.me/919167532458*

*Cancellation policy :-*
*No Show No Refund*
*Cancellation to be done prior 2 day of event. (on call request)*

*Trek Cost :- ₹1400/- (With Transport)*

*Advance Payment :- ₹700/-*

*Contact Details :- 8369295906*

*If the event is cancelled due to any reason we will refund trek amount.*

*(Note: Smoking, Drinking and chewing of to***co is not allowed till trek end.)*

*Rights to make changes and cancellation of event rights will be reserved for organizer.*

*Mask and sanitizer Compulsory.*

📸
16/01/2021

📸

14/01/2021

*Sahavas Sahyadri Trekkers*

*Presents*

*Event:- Gorakhgad*

*Trek Duration :- 3.00 hours*

*Gread :- Medium*

*Date :- 26/01/2021*

*One Day Trek*

*Meeting Point:- Bhoisar, Palghar, Virar, Dadar, Thane, Kalyan*

*Inclusion :- Lunch, Morning Break fast & Tea, Experties charges.*

*Things to Carry :-*

*2 Litre of Water (Compulsory)*
*Snacks*
*Trekking Shoes*
*Glucon D*
*1 Sunglasses (optional)*
*1 Camera (optional)*
*1 Cap (optional)*
*1 Pouch (Optional)*
*Medicine as necessary for you.*

*Call/Watsup*
*https://wa.me/918369295906*

*Watsup*
*https://wa.me/919167532458*

*Cancellation policy :-*
*No Show No Refund*
*Cancellation to be done prior 2 day of event. (on call request)*

*Trek Cost :- 999/- (With Transport)*

*Advance Payment :- 599/-*

*Contact Details :- 8369295906*

*If the event is cancelled due to any reason we will refund trek amount.*

*(Note: Smoking, Drinking and chewing of to***co is not allowed till trek end.)*

*Rights to make changes and cancellation of event rights will be reserved for organizer.*

*Mask and sanitizer Compulsory.*

रतनगडगडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.इतिहास ...
17/12/2020

रतनगड
गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.
इतिहास :
१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.

.pune .veda

  भटक्या मंडळींनी हरिश्चंद्रगडाची केलेली वारी कितीही वेळा केली तरी ती पूर्णच होत नाही.... आपण तो पूर्ण अनुभवलाच नाही हि ...
16/12/2020

भटक्या मंडळींनी हरिश्चंद्रगडाची केलेली वारी कितीही वेळा केली तरी ती पूर्णच होत नाही.... आपण तो पूर्ण अनुभवलाच नाही हि भावना सतत मनात येत राहते. इतका मोहक, इतका सुंदर कि एकदा भेट देणारा मनुष्य पुन्हा आला नाही हे केवळ अशक्यच असेल. हरीशचंद्रगडावचे मुख्य आकर्षण म्हणजे कोकणकडा.. जवळपास ४००० फूट उंच कड्यावरून सूर्यास्त पाहणे म्हणजे स्वर्गसुख.... अजून एक आकर्षण म्हणजे हरिश्चंद्रगडावरून दिसणारे इंद्रवज्र.
चला मग आमच्या सोबत असाच एक अनुभव घ्यायला.
Only limited seats available..Book your seat now!!!
Contact for more information:
DM for details or Comment for the same
*Call/Watsup*
*https://wa.me/918369295906*

*Watsup*
*https://wa.me/918108605071*
@ Harishchandragad Kokan Kada

भटक्या मंडळींनी हरिश्चंद्रगडाची केलेली वारी कितीही वेळा केली तरी ती पूर्णच होत नाही.... आपण तो पूर्ण अनुभवलाच नाही हि भा...
16/12/2020

भटक्या मंडळींनी हरिश्चंद्रगडाची केलेली वारी कितीही वेळा केली तरी ती पूर्णच होत नाही.... आपण तो पूर्ण अनुभवलाच नाही हि भावना सतत मनात येत राहते. इतका मोहक, इतका सुंदर कि एकदा भेट देणारा मनुष्य पुन्हा आला नाही हे केवळ अशक्यच असेल. हरीशचंद्रगडावचे मुख्य आकर्षण म्हणजे कोकणकडा.. जवळपास ४००० फूट उंच कड्यावरून सूर्यास्त पाहणे म्हणजे स्वर्गसुख.... अजून एक आकर्षण म्हणजे हरिश्चंद्रगडावरून दिसणारे इंद्रवज्र.
चला मग आमच्या सोबत असाच एक अनुभव घ्यायला.
Only limited seats available..Book your seat now!!!
Contact for more information:
DM for details or Comment for the same
*Call/Watsup*
*https://wa.me/918369295906*

*Watsup*
*https://wa.me/918108605071*

सागरगड (खेडदूर्ग) किल्लामुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदूर्ग. अलिबागच्या सम...
16/12/2020

सागरगड (खेडदूर्ग) किल्ला
मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदूर्ग. अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. छ. शिवाजी महाराजांसारख्या दुरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्यातील समुद्र किनार्‍याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनार्‍यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे.

.pune .veda

15/12/2020

शिवनेरी किल्ला
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.

.pune

बेलाग कड्यातील जीवधन!जीवधन ऐन घाटमाथ्यावरचा उभ्या कडय़ावरील किल्ला. सहय़ाद्रीचा भेदक भूगोल, सातवाहनांच्या पाऊलखुणा आणि प्र...
14/12/2020

बेलाग कड्यातील जीवधन!
जीवधन ऐन घाटमाथ्यावरचा उभ्या कडय़ावरील किल्ला. सहय़ाद्रीचा भेदक भूगोल, सातवाहनांच्या पाऊलखुणा आणि प्राचीन नाणेघाटाची सोबत या साऱ्यांनीच हा गड भारलेला आहे.

.pune .veda

गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डोंगराला पडलेला नैसर्गिक बोगदा दिसतो. त्याला सुईचे भोक म्हणतात. प्रवेशद्वारातून आता आल्याव...
13/12/2020

गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डोंगराला पडलेला नैसर्गिक बोगदा दिसतो. त्याला सुईचे भोक म्हणतात. प्रवेशद्वारातून आता आल्यावर समोर वाडय़ाचे अवशेष दिसतात. तेथेच एक विहीर आहे. तटाच्या बाजूने गेल्यावर एक तळे लागते. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. एक लहान देऊळ आहे श्री खंडोबाचे तर दुसरे त्याहून जरा मोठे महादेवाचे देऊळ आहे. या गडावर थोरले माधवराव पेशवे येऊन गेल्याचा उल्लेख आहे. वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सहकार्‍यांनीही गनिमी काव्याने लढण्यासाठी व इंग्रजांपासून बचाव करण्यासाठी या गडाचा आश्रय घेतला होता.

.pune @

    जेजुरीपासून 32 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अर...
12/12/2020


जेजुरीपासून 32 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा-पाऊण तास लागतो. विशेष म्हणजे गावाजवळ हा किल्ला असूनही गावातल्या लोकांची किल्ल्यावर फारशी वर्दळ नाही. पर्यटकही इकडे फारसे फिरकत नाही. ज्यांना गिर्यारोहणाची, ट्रेकिंगची आणि गडदुर्गावर फिरण्याची आवड आहे, ते लोक मात्र इथे भेटतात. साहजिकच गडावर कचरा आजिबात नाही की प्लॅस्टिकचा ढीग नाही. पाण्याची आणि जेवण्याची सोय स्वत:च करावी लागते. कारण गडावर दोन्हीही नाही.

.pune .veda

11/12/2020

चावंड उर्फ प्रसन्नगडाला सातवाहन, बहमनी, निजामशाही, अदिलशाही, मुघल, मराठे व इंग्रज या काळाचा इतिहास लाभलेला आहे. जे किल्ले शैव, शाक्त व नाथ या संप्रदायाशी निगडीत आहेत, ते म्हणजे मध्ययुगीन किल्ले होत. चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश आहे, शिवाय त्या किल्यावर पाण्याच्या सात टाक्या एकाच ठिकाणी असल्याने तो सप्तमातुकांशी सबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडीत आहे. या किल्ल्याची चामुंडगड, चाउंड, चावंड, जोंड, प्रसन्नगड अशी नावे आहेत. ‘जोंड’ असा उल्लेख मलिक अहमद याच्या कारकिर्दीतील आहे. “चुंड” हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. प्रसन्नगड हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले नाव आहे. सातवाहन काळातील दगडातील कोरीव काम व त्याच्या खुणा आजही या किल्ल्यावर सापडतात.

.pune

सह्याद्रीच्या दुर्गम भागांत त्याच्या माथ्यावर अनेक डोंगरी किल्ले शेकडो वर्षांपासून वसले आहेत. रसाळगड पावसाळ्यात खूप सुंद...
10/12/2020

सह्याद्रीच्या दुर्गम भागांत त्याच्या माथ्यावर अनेक डोंगरी किल्ले शेकडो वर्षांपासून वसले आहेत. रसाळगड पावसाळ्यात खूप सुंदर भासतो. गडाच्या माथ्यावरून पूर्वेकडे सह्याद्रीची लांबवर पसरलेली रांग, पश्चिमेकडे पालगड, दक्षिणेकडे जगबुडी नदीचे खोरे, मधुमकरंद गड असा परिसर नजरेत भरतो. इथूनच पुढे सुमारगड, महिपतगड अशी सफरही करता येते.

.pune

*Sahavas Sahyadri Trekkers**Presents in association with Sahyadri Motion Pictures*Event 😘 *Night trek to Irshalgad**Trek...
09/12/2020

*Sahavas Sahyadri Trekkers*
*Presents in association with Sahyadri Motion Pictures
*Event 😘 *Night trek to Irshalgad*
*Trek Duration :- 2.30 hours*
*Gread :- Medium*
*Date :- 12th,13th Dec,2020*
*Night Trek*
*Event Details*
*Day 0: Saturday Night*
11:00 pm: Meeting point near Pritam Hotel, Dadar (East)
11:30 pm: Departure
from Dadar(Pickup from Sion, Chembur, Vashi, Kharghar, Panvel)
*Day 1: Sunday Morning*
02:00 am: Reach base village. Freshen up at Base Village.
02:30 am: After Introduction Start the Trek.
05:00 am: Reach Top and Rest
06:00 am: Have a Breakfast
06:30 am: Enjoy Sunrise View and Explore.
09:30 am: Start Trek towards the base village.
11:30 am: Reach Base Village.
12:00 pm: Have a Lunch.
12:30 pm: Start Return Journey towards Mumbai.
03:00 pm: Reach Mumbai.
*Inclusion :- Lunch, Morning Break fast & Tea, Experties charges.*
*Things to Carry 😘
2 Litre of Water (Compulsory)
Snacks
Trekking Shoes
Glucon D
1 Torch
1 Sunglasses (optional)
1 Camera (optional)
1 Cap (optional)
1 Pouch (Optional)
Medicine as necessary for you.
*Call/Watsup*
*https://wa.me/918369295906*
*Watsup*
*https://wa.me/918108605071*
Cancellation policy :-
No Show No Refund
Cancellation to be done prior 2 day of event. (on call request)
*Trek Cost :- 599 /-(Without Transport)*
*Trek Cost :- 999/- (With Transport)*
*Advance Payment :- 299/-*
*Contact Details :- 8369295906*
If the event is cancelled due to any reason we will refund trek amount.
(Note: Smoking, Drinking and chewing of to***co is not allowed till trek end.)
Rights to make changes and cancellation of event rights will be reserved for organizer.
Mask and sanitizer Compulsory.

.vaibhav

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास पाहिला तर मल्हारगड हा निर्माण झालेला अखेरचा किल्ला. या किल्ल्याची निर्मिती इ. स. 1757 ...
09/12/2020

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास पाहिला तर मल्हारगड हा निर्माण झालेला अखेरचा किल्ला. या किल्ल्याची निर्मिती इ. स. 1757 ते इ.स.1760 या काळात झाली. म्हणजे तसा हा अलीकडच्या काळात बांधलेला किल्ला. म्हणून त्याला तरुणगडही म्हणतात. आणि त्याच्या पायथ्याशी सोनोरी हे गाव असल्यामुळे त्याला सोनोरी किल्ला असेही म्हटले जाते. पेशव्यांचे सरदार पानसे यांनी हा किल्ला बांधला.

.pune

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri Motion Pictures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahyadri Motion Pictures:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share