all type cars, etios, ennova dizire ertiga available here
16/01/2025
06/01/2025
सरोज देवी फाउंडेशन प्रस्तुत
Saroj Devi Foundation Presents
यांच्या वतीने सामाजिक उत्कृष्टता २०२५ पुरस्कार जाहीर करण्यात आला
Social Excellence Award 2025
आजवर जे सामाजिक कार्य समाजसेवेचे हे सर्व श्रेय
कोळी राष्ट्रसंघ आणि एकता युवा प्रतिष्ठान व माझे मित्रमंडळ मित्रपरिवार यांनाच याचे श्रेय जाते
आपल्या सर्वांचे मनापासून कौतुक व आभार
आपलाच:
अमोल भाऊ हजारे
कार्याध्यक्ष- कोळी राष्ट्रसंघ पश्चिम महाराष्ट्र
कार्याध्यक्ष- एकता युवा प्रतिष्ठान हांडेवाडी पुणे
समर्थ प्राॅपर्टीज/ जय महाराष्ट्र टूर्स अँड ट्रॅव्हल्स
04/01/2025
9527-40-7373
28/12/2024
कोळी समाजाचे कार्यकर्ते
कोळी राष्ट्रसंघाचे किल्लारी विभाग प्रमुख
प्रवीण वाघमारे यांच्या विवाह सोहळ्या प्रसंगी
वधू वरास भेटून सदिच्छा व शुभेच्छा दिल्या
यावेळी उपस्थित
कोळी राष्ट्रसंघाचे संस्थापक अध्यक्ष- मा गोकुळ दादा कोळी
मराठवाडा अध्यक्ष कोळी राष्ट्रसंघ -भास्कर दादा कोळी
महाराष्ट्र कार्याध्यक्ष कोळी राष्ट्रसंघ -अमोल भाऊ हजारे
पोलिस पी आय - खंडेराव
सल्लागार कोळी राष्ट्रसंघ - मच्छिंद्र वाघमारे
व इतर मान्यवर
Address
Office No./101, Hira Apartment, Opposite Gliding Centre Main Gate, Hadapsar, Pune, Maharashtra 411028
Be the first to know and let us send you an email when amol_hajare_1122 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.