Traveller Anvit

  • Home
  • Traveller Anvit

Traveller Anvit तुम्ही कधी फिरायला बाहेर गेला नाहीत ,
तर तुम्हाला जग आणि निसर्ग किती सुंदर आहे हे कधी कळणारच नाही.

12/10/2023

शक्ती मध्ये भक्ती असते की नाही ते माहीत नाही,
पण भक्ती मध्ये मात्र नक्कीच शक्ती असते..
मग ती भक्ती देशाची असो या देवाची असो की समाजाप्रती असो. 🚩

हे तुरुंगवास भोगलेले काय समजणार ✌️

07/10/2023

Hello,
Greetings from Thalia Labha Group !!!

Top Reasons to buy your Deram Home at maha Mumbai
30 minute proposed Navi Mumbai International Airport ✈️
20 minutes from Panvel station 🚃
30 + ready to use Lifestyle Amenities 🛀🏊
50% ready development
Location Panvel Rasayni

1BHK 32 lakh all inclusive
3BHK 85 Lakh all inclusive

Kindly call or message on this number for any queries.
9594157680

30/07/2023

दोन दिवसापूर्वी माझी लाडकी बहीण अन्वेषण हिचा वाढदिवस आई बाबांच्या हातून केक कट करून साजरा करण्यात आला,
त्यावेळेस घरातील काकी मावशी दादा ताई यांनी तिच्या वाढदिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा व आशीर्वाद दिला
विशेष म्हणजे गावावरून आजी आजोबा आले होते

वीर जवानांच्या पराक्रमाला विनम्र अभिवादन! #कारगिल  #विजय_दिवस #२६जूलैजयहिंद 🇮🇳
26/07/2023

वीर जवानांच्या पराक्रमाला विनम्र अभिवादन!
#कारगिल #विजय_दिवस
#२६जूलै

जयहिंद 🇮🇳

15/07/2023
माझ्या लाडक्या बहिणीला उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा
10/07/2023

माझ्या लाडक्या बहिणीला उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा

10/07/2023

माझ्या मूळ गावी वेळवंड येथे माझी आजी शेत लावणी करताना सोबत वाडीतील इतरही आज्या

भात शेत 🫒लावणी

दिनांक ०५-०२-२०२३ रोजी किल्ले पुरंदर येथे जाण्याचा योग आला प्रथमश्री दत्ता मंदिर आणि स्वयंभू पिंडीचे व वीर बाजीप्रभू देश...
10/07/2023

दिनांक ०५-०२-२०२३ रोजी किल्ले पुरंदर येथे जाण्याचा योग आला

प्रथमश्री दत्ता मंदिर आणि स्वयंभू पिंडीचे व वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे दर्शन घेऊन, किल्ले पुरंदर चढण्यास सुरुवात केली सोबत बाबा असल्यामुळे गप्पागोष्टी करत आम्ही किल्ले पुरंदर प्रवास सुरुवात केले जवळपास अडीच तासानंतर आम्ही स्वयंभू मंदिर येथे पोहोचलो तिथे गेल्यानंतर मंदिरात दर्शन घेतले व मोठ्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांची शिव गार्ड दिली,
खाली आल्यानंतर पुरंदर किल्ल्यावर असणाऱ्या पुरंदर म्युझियम येथे शिवकालीन गडकोट यांची माहिती घेतील व मामाच्या गावासाठी परतीचा प्रवास सुरू केला, अगदी लहान वयात यासारखे अनुभव मला माझ्या वडिलांमुळे अनुभवता येत आहेत याचा मला सार्थक अभिमान आहे

जय शिवराय
जय शंभुराजे 🚩

श्री हरिमंदिर साहिब हे शिखांचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ किंवा सर्वात प्रमुख गुरुद्वारा आहे, ज्याला दरबार साहिब किंवा स...
10/07/2023

श्री हरिमंदिर साहिब हे शिखांचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ किंवा सर्वात प्रमुख गुरुद्वारा आहे, ज्याला दरबार साहिब किंवा सुवर्ण मंदिर असेही म्हणतात. हे भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहरात आहे आणि येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. संपूर्ण अमृतसर शहर सुवर्ण मंदिराभोवती बांधले आहे. हजारो भाविक आणि पर्यटक सुवर्ण मंदिराला भेट देतात
आम्ही काही महिन्यांपूर्वी विथ फॅमिली अमृतसर येथे सुवर्ण मंदिराला भेट दिली खूप प्रसन्न वाटले 🚩

काही दिवसापूर्वी मी आणि माझी फॅमिली जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेलो होतो त्यातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पेहलगामप...
10/07/2023

काही दिवसापूर्वी मी आणि माझी फॅमिली जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेलो होतो त्यातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पेहलगाम

पेहलगाम हे निसर्गाचे नंदनवन आहे येथे टिपलेले काही क्षण
जर तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक अँड शेअर करा सोबत मस्ती करताना माझी लहान बहीण छोटी बहीण मनू

ट्रॅव्हल अन्वित जय हिंद 🇮🇳

बापू कुटी थोड्या दिवसापूर्वी मी वर्धा येथे गेलो होतो इथल्या वैशिष्ट्ये खालील प्रमाणे महात्मा गांधी वृक्षारोपण १९३६ सोनिय...
10/07/2023

बापू कुटी

थोड्या दिवसापूर्वी मी वर्धा येथे गेलो होतो इथल्या वैशिष्ट्ये खालील प्रमाणे

महात्मा गांधी वृक्षारोपण १९३६
सोनिया गांधी यांच्या हस्ते १५-१०-१९१०

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Traveller Anvit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share