Lake Camping|One-day Picnic Spot near Pune |Places to visit near Pune |most beautiful natural places
Lake Camping|One-day Picnic Spot near Pune |Places to visit near Pune |most beautiful natural places
दीपावली सेलिब्रेशन कुटुंबासोबत
भारतातील सर्वात मोठा मार्केट दिल्लीतील चांदणी चौक मार्केट चला तर आपण याच मार्केटची सफर करू
लाल किल्ला थ्रीडी ॲनिमेशन शो
जिवाभावाची माणसाकडून शाबासकीची थाफ
जिवाभावाची माणसाकडून शाबासकीची थाफ
जिवाभावाची माणसाकडून शाबासकीची थाफ
Leh to Kanyakumari mohim puran
Kasa ahe maza Dancar # tamilnadu #tamilnadudance
Kasa ahe maza Dancar # tamilnadu #tamilnadudance
Kasa ahe maza Dancar # tamilnadu #tamilnadudance
तमिळनाडू मध्ये असा असतो दसरा मी तर भारावून गेलो🙏🙄
हे काय सगळे रिक्षा बंद 🤔🤔🤔
कन्याकुमारी राहिले फक्त 593 किलोमीटर😀😀😀
आज सर्वाधिक किलोमीटर 249
॥ श्री शिवराय असे शक्तिदाता ॥
आज मोहीमेचा एकविसावा दिवस..
राज्य : आंध्रा
बसवपुर ते अनंतपूर
आजचे अंतर २५१ किलोमीटर
रोज पेक्षा आज जरा लवकर शिववंदाला घेऊन मोहीमेस सुरुवात केली, कारण टार्गेट मोठे पूर्ण करायचे होते हे रात्रीच्या नियोजनामध्ये आम्ही ठरवले.
नंतर जवळपास दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही १२७ किलोमीटरचे अंतर पार पाडले तद् नंतर थोडा़ आराम करून जेवण त्या ठिकाणी केले साडेतीन वाजता सर्वांनी पुढच्या दिशेने कुछ केली. आज रस्ता मध्ये कमीत कमी चढ उतार असल्याने सपाट रस्त्याचा फायदा घेत आज २५१ किलोमीटरचे उच्चांक गाठले. दरम्यान कन्याकुमारीचे बोर्ड पाहताना कधी एकदा मोहीम संपते असे वाटले जवळपास पाच ते सहा दिवसाच्या अंतरावरती आम्ही येऊन पोहोचलो हे कळालेच नाही.
#३५०_श्रीशिवराजाभिषेक_मोहीम_२०२३
लेह ते कन्याकुमारी सायकल यात्रा…🚴♂️💪🚩
हेंद्राबाद मधील हिंदू वस्ती
आजचा प्रवास नागपूर ते हिंगणघाट मिळाला मोठा सन्मान
आत्ता आपल्या महाराष्ट्रत अंघोळ😂😂
आम्ही पोहोचलो महाराष्ट्रात 2000 हजार किलोमीटर पूर्ण
मध्यप्रदेश मधील एका गावात