Nilbhakti

Nilbhakti A/p Narayangaon, Junnar, Pune

22/12/2023
22/10/2022

Suprabhat kakad aarati pooja सुप्रभात काकड आरती पुजा

22/10/2022

श्री अंबाबाई महालक्ष्मी श्रीसेवक ट्रस्ट

आज अश्विन कृष्ण "द्वादशी"
शुभकृत् नाम संवत्सर शालिवाहन शके १९४४
शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२
“ जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे सुप्रभात काकड आरती दर्शन."

Today ASHWIN Krushna "DWADASHI”
Shalivahan shake 1944 SHUBHAKRUT NAM Sanvatsar
SATURDAY Date 22 OCTOBER 2022
“SUPRABHAT KAKAD AARTI DARSHAN of JAGAT-JANANI KARVEER NIVASINI SHREE AMBABAI (MAHALAXMI).”

For Abhishek, Puja, Naivedya, Sadi Prasad and Donations please contact us:-

9850111269, 9325414829.

Follow us:-
https://instagram.com/kolhapurmahalaxmi

https://m.facebook.com/KOLHAPURMAHALAXMIDEVI

https://t.me/kolhapurmahalaxmidarshan

21/10/2022

आज अश्विन कृष्ण *दशमी*
शुभकृत् नाम संवत्सर शालिवाहन शके १९४४
*गुरुवार* दिनांक *२० ऑक्टोबर २०२२*
*“जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे अलंकार महापूजा दर्शन."*

20/10/2022

श्री अंबाबाई महालक्ष्मी श्रीसेवक ट्रस्ट

आज अश्विन कृष्ण "दशमी"
शुभकृत् नाम संवत्सर शालिवाहन शके १९४४
गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर २०२२
“ जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे सुप्रभात काकड आरती दर्शन."

Today ASHWIN Krushna "DASHAMI”
Shalivahan shake 1944 SHUBHAKRUT NAM Sanvatsar
THURSDAY Date 20 OCTOBER 2022
“SUPRABHAT KAKAD AARTI DARSHAN of JAGAT-JANANI KARVEER NIVASINI SHREE AMBABAI (MAHALAXMI).”

For Abhishek, Puja, Naivedya, Sadi Prasad and Donations please contact us:-

9850111269, 9325414829.

Follow us:-
https://instagram.com/kolhapurmahalaxmi

https://m.facebook.com/KOLHAPURMAHALAXMIDEVI

https://t.me/kolhapurmahalaxmidarshan

19/10/2022

आज अश्विन कृष्ण *अष्टमी*
शुभकृत् नाम संवत्सर शालिवाहन शके १९४४
*मंगळवार* दिनांक *१८ ऑक्टोबर २०२२*
*“जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे अलंकार महापूजा दर्शन."*

18/10/2022

*🙏🏻🙏🏻आज अश्विन कृष्ण सप्तमी, शुभकृत नाम संवत्सर शालिवाहन शके १९४४, सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजीचे "जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे अलंकार महापूजा दर्शन."🌺🌹🌺*

17/10/2022

आज अश्विन कृष्ण *षष्ठी*
शुभकृत् नाम संवत्सर शालिवाहन शके १९४४
*शनिवार* दिनांक *१५ ऑक्टोबर २०२२*
*“जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे अलंकार महापूजा दर्शन."*

16/10/2022

*🙏🏻🙏🏻आज अश्विन कृष्ण षष्ठी-सप्तमी, शुभकृत नाम संवत्सर शालिवाहन शके १९४४, रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजीचे "जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे अलंकार महापूजा दर्शन."🌺🪷🌺*

16/10/2022

श्री अंबाबाई महालक्ष्मी श्रीसेवक ट्रस्ट

आज अश्विन कृष्ण "षष्ठी"
शुभकृत् नाम संवत्सर शालिवाहन शके १९४४
रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२
“ जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे अलंकार महापूजा दर्शन."

Today ASHWIN Krushna "SHASHTHI”
Shalivahan shake 1944 SHUBHAKRUT NAM Sanvatsar
SUNDAY Date 16 OCTOBER 2022
“ALANKAR MAHAPUJA DARSHAN of JAGAT-JANANI KARVEER NIVASINI SHREE AMBABAI (MAHALAXMI).”

For Abhishek, Puja, Naivedya, Sadi Prasad and Donations please contact us:-

9850111269, 9325414829.

Follow us:-
https://instagram.com/kolhapurmahalaxmi

https://m.facebook.com/KOLHAPURMAHALAXMIDEVI

https://t.me/kolhapurmahalaxmidarshan

14/10/2022

आई श्री अंबाबाई देवीची आजची पुजा
श्री राम - प्रवचने : परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येते .
परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ति द्याव्यात, असे काही माणसांना वाटते, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी ? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का ? शक्ति वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित् ती देईलही. लहानाच्या हातात तरवार देऊन काय उपयोग ? लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते; पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही, असेही म्हणता ! तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा ! तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना ? मग जनांचा राजा परमात्मा, त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल. तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही.

लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करीत नाही की, परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो ? ही भावना जो जो जास्त दृढ होईल, तो तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे, तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार.

आपण सात्त्विक कृत्ये करतो, पण त्यांचा अभिमान बाळगतो. सात्त्विक कृत्ये चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्ये परवडली; केव्हा तरी त्यांचा पश्चात्ताप होऊन मुक्तता तरी होईल. पण सात्त्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार ? मी आप्त‍इष्टांना मदत केली, आणि आप‍इष्ट म्हणू लागले, 'यात याने काय केले ? परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली !' हे ऐकून मला वाईट वाटते ! इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला, आणि मी मात्र 'मी दिले' असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो ! परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले, हीच सत्य स्थिती असताना मला वाईट वाटण्याचे काय कारण ? म्हणून, परमात्म्याच्या इच्छेने सर्व काही घडते आहे ही भावना ठेवावी. आपण परमात्म्याजवळ मागावे की, "तू वाटेल त्या स्थितींत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस, माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे."

*२८८ . आपले जीवन देवाच्या हाती आहे , आणि देव नामाच्या स्वाधीन आहे .*

*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

14/10/2022

आई श्री अंबाबाई देवीची आजची पुजा
श्री राम - प्रवचने : निष्ठा बलवत्तर असावी .
पोथीची समाप्ती झाली, म्हणजे ऐकण्याचे संपून कृतीत उतरण्याची वेळ आली असे समजावे. पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही; तो असा असावा की दोघांचेही कल्याण होईल. भगवद्‌भक्ति करणे हा खरा मोबदला आहे.

जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचे ज्ञान आपल्याला होत नाही; पण म्हणून काही आपण त्या खोट्या नाही मानीत. आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचाही अभिमान धरतो हे चुकते आपले. भगवंताने ज्ञान दिले, आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो, तर हातात तरवार दिल्यावर शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखे झाले ! ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही, ती विद्या नसून अविद्याच होय. जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे, हे अज्ञान होय. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे, म्हणजे ज्ञान होय.

प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो. म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपले समाधान राहील. हरिश्चंद्र, प्रह्लाद, वगैरे मोठ मोठ्यांचा किती छळ झाला ! पण त्यांची निष्ठा अती बलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. परिस्थिती सारखी बदलत असते; म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही. म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. गीतेत असे सांगितले आहे की, सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावे; पण ते न करता आपण विषयालाच शरण जातो, त्याला काय करावे ? अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले, आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले, ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला; पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो, अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्यावाचून राहणार नाही. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खर्‍या भावनेने एक वर्षभर जो राहील, त्याला समाधान हे काय आहे हे खात्रीने कळेल.

*२८७ . नाम घेताना देवाला सांगावे , " प्रपंचातले काही मला देऊ नकोस , मला तुझे प्रेम दे ."*

*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

12/10/2022
12/10/2022
12/10/2022

आई श्री अंबाबाई देवीची आजची पुजा
श्री राम - प्रवचने : भगवंताजवळ 'वास' ठेवल्यावर वासना राहातच नाही .
एखादा मनुष्य दुष्ट निघाला, तर 'मागच्या जन्मी तो कसाब असेल' असे आपण म्हणतो, पण हे बरोबर नाही. मनुष्याला वासनेनेच जन्म येतो, कर्माने नाही. म्हणूनच कर्म टाळायचे नसते, त्याच्यामागची वासना टाळावी लागते. कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही, तर कर्माचा हेतू बाधक ठरतो. अधिकार्‍यापुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो. परंतु यामध्ये जो फरक आहे, तोच संताच्या आणि आमच्या वासनेत आहे. आम्ही वासनेचे खत विषयाला घालतो आणि विषयांतच गुंतून राहतो. वासनेचा क्षय सत्संगाशिवाय नाही होणार. संगतीने मनावर परिणाम घडतो. वासना ही दुसर्‍या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'वासना' म्हणजे 'विषयाजवळचा वास ना - म्हणजे नको.' सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्म एकमेकांत गुंतून गेले आहेत. म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासना सारखीच आहे. 'मी आता कंटाळलो' असे म्हटले, तरी वासना आपल्याला सोडीत नाही, आणि देह ठेवतानाही आपली वासना आपल्याबरोबर येते. परमात्मा जसा चिरंजीव आहे, तशी वासना पण चिरंजीव आहे.

वासनेच्या म्हणजे हवेपणाच्या तीन अवस्था आहेत, एक आस, दुसरी हव्यास, आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे; हव्यास मध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही. मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो, त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या, म्हणजेच आपले हवे-नको पण, आधी तोडाव्या, आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे. त्याने ते नाही दिले, तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानेच वासना मरेल; आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवद्‌स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे ? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का ? आणि चांगल्या वासनासुद्धा नीति आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत, कारण त्यांना वासना जास्त असते. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो, आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवितो. जो जिवंतपणी वासनारहित राहिला त्याला सुखदुःख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे राहण्याने वासना क्षीण होईल.

*२८५ . 'राम कर्ता' ही भावना ठेवून नामात राहण्याचा प्रयत्‍न करा , म्हणजे वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा .*

*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

11/10/2022

Shree Mahalaxmi - Ambabai Suprabhat Kakad Aarati Darshan
Ashwin Krushna Digital Tuesday 11/10/2022
*For Abhishek, Pooja, Naivaidya, Sadi Prasad and Donations, contact*
*Madhav gurujee 9422417900*
*Hereditary Archak, Shri Mahalaxmi Temple*
*श्री महालक्ष्मी सुप्रभात काकड आरती दर्शन*
अश्विन कृष्ण द्वितीया मंगळवार 11/10/2022
*अभिषेक, पूजा, साडी प्रसाद, देणगी साठी संपर्क*
*माधव गुरुजी - 9422417900*
*श्री महालक्ष्मी - अंबाबाई देवीचे हक्कदार पुजारी*

10/10/2022

Shri Mahalaxmi - Ambabai Alankar Pooja Darshan
Ashwin Shukla Chaturdashi Saturday 08/10/2022
For Abhishek - Puja, Naivaidya, Sadi Prasad and Donations, contact*
*Madhavgurujee 94224174900*
*Hereditary Archak, Shri Mahalaxmi Temple*
*श्री महालक्ष्मी - अंबाबाई अलंकार पूजा दर्शन*
अश्विन शुक्ल चतुर्दशी शनिवार 08/10/2022
*अभिषेक, पूजा, साडी प्रसाद, देणगी करीता संपर्क*
*माधव गुरुजी - 9422417900*
*श्री महालक्ष्मी - अंबाबाई देवीचे हक्कदार पुजारी*

09/10/2022

आई श्री अंबाबाई देवीची आजची पुजा
।। श्री राम - प्रवचने :
भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य !
'मी नाही, तू आहेस' हे जाणणे हीच खरी भक्ति होय. भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला, की बाकी सर्वांचा विसर पडतो. भक्ति केली की चित्त निर्विषय होते, हे सांगावेच लागत नाही. स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य. भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी. भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तर्‍हा आहेत. त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू ! भगवंताने त्या सर्वांना समाधान दिले, मग ते आपल्याला का मिळणार नाही ? जग प्रगतीपर आहे हे खरे; पण पैसा, मुले, मान्यता, वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ति ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. भगवंतावाचून यश हे अपयशच समजावे. कित्येक वेळा अपयश हेच यश बनते; म्हणून अपयश आले तरी, ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत रहावे. 'भगवंत आहे' असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की, ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे. त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचेसुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत, आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे.

खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो. अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे. भगवंत, म्हणजे सगुण परमात्मा, असा आहे की वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो. आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते. मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो, त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो. शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात, तसेच सगुण उपासनेचे आहे. राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते. डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही, तसे सगुणरूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही.

जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय. भगवंताचा ध्यास लागणे म्हणजे तद्‌रूपच होणे होय. भगवंताची प्रीति याचेच नाव भक्ति. 'माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे' असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्वबुद्धी होय. आपले स्वतःवर जितके प्रेम आहे, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना, आणि हेच जीवनाचे सर्वस्व होय.

*२८३ . संकटांचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून वळत नाही , तोच खरा भगवंताचा झाला .*

*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

09/10/2022

Shree Mahalaxmi - Ambabai Suprabhat Kakad Aarati Darshan
Ashwin Shukla Pournima Sunday 09/10/2022
*For Abhishek, Pooja, Naivaidya, Sadi Prasad and Donations, contact*
*Madhav gurujee 9422417900*
*Hereditary Archak, Shri Mahalaxmi Temple*
*श्री महालक्ष्मी सुप्रभात काकड आरती दर्शन*
अश्विन शुक्ल पौर्णिमा रविवार 09/10/2022
*अभिषेक, पूजा, साडी प्रसाद, देणगी साठी संपर्क*
*माधव गुरुजी - 9422417900*
*श्री महालक्ष्मी - अंबाबाई देवीचे हक्कदार पुजारी*

08/10/2022

Shree Mahalaxmi - Ambabai Suprabhat Kakda Aarti Drashan
Shalivahan Shake 1944, Shubhkrut Nam Sanvatsar,
Ashwin Shukla Chaturdashi Saturday 08/10/2022
For Online Puja, Abhishek, Donation etc.
Shree Karveer Nivasini Ambabai(Mahalaxmi) Hakkadar Shreepoojak Mandal.
Office: 7350726633
Reg. No. Maha / 22619 / kop
श्री महालक्ष्मी - अंबाबाई सुप्रभात काकडा आरती दर्शन
शालिवाहन शके १९४४, शुभकृत नाम संवत्सर
अश्विन शुक्ल चतुर्दशी शनिवार 08/10/2022
श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळ, महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
रजि. नं. महा/22619/को.
संपर्क 7350726633

07/10/2022

Shree Mahalaxmi - Ambabai Ratharudh Swaroop Alankar Pooja
Shalivahan Shake 1944, Shubhkrut Nam Sanvatsar,
Ashwin Shukla Dashmi Wednesday 5/10/2022
For Online Puja, Abhishek, Donation etc.
Shree Karveer Nivasini Ambani(Mahalaxmi) Hakkadar Shreepoojak Mandal.
Office: 7350726633
Reg. No. Maha / 22619 / kop
श्री महालक्ष्मी - अंबाबाई देवीची रथारुढ अलंकार पूजा
शालिवाहन शके १९४४, शुभकृत नाम संवत्सर
अश्विन शुक्ल दशमी बुधवार 5/10/2022
श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळ, महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
रजि. नं. महा/22619/को.
संपर्क 7350726633

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilbhakti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share