Swami Niwas- Homestay, Dapoli

  • Home
  • Swami Niwas- Homestay, Dapoli

Swami Niwas- Homestay, Dapoli Swami Niwas homestay is a holiday home in Dapoli, Dist. Ratnagiri which is just 4 KM away from Ladghar beach.

Its a perfect place for those who are looking to spend their holidays amidst the Nature away from the hustle and bustle of city life.

❤️❤️Season’s first❤️❤️                                 🏡
07/03/2023

❤️❤️Season’s first❤️❤️
🏡

31/12/2022

Bye bye 2022💥

11/12/2022
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, ...
09/10/2022

निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. (नवे(अनेकवचन नवी) म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.)
Info courtesy- google

😊✌️ 🏖🏝❤️

☘️ दसरा आणि विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️                                   😊✌️
05/10/2022

☘️ दसरा आणि विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

😊✌️

♥️♥️Kokan♥️♥️
16/07/2022

♥️♥️Kokan♥️♥️

Happy customer😍 खुप खुप धन्यवाद कावेरी  तू दिलेल्या अभिप्रायाबाद्दल🙏स्वामी निवास मधे आलेल्या guests मधले special guest आ...
27/06/2022

Happy customer😍

खुप खुप धन्यवाद कावेरी तू दिलेल्या अभिप्रायाबाद्दल🙏स्वामी निवास मधे आलेल्या guests मधले special guest आहात तुम्ही. तुमच्या 10 दिवसांच्या ईथल्या राहण्यात तुम्ही आमची extended family कधी बनलात ते कळलेच नाही. आधी तर 10 दिवस कोणी रहायला येतय ह्याच टेंशन आलेल आम्हाला की रोज नविन नाश्ता, जेवण काय करायच😅 पण तू आणी काकी घरच्यांसारखे मिसळून गेलात आमच्यात. किती आणी काय काय लिहिणार हाच प्रश्न पड्ला आहे 😊 and the biryani you made for us was really awesome 😋😋पुन्हा लवकर या. We miss you...as a guest and as a human being you are great🙏😊

😊✌️

Happy guests 😃😃 For Bookings contact-Swami Niwas, Homestay Dapoli9764185349 / 9421960471                                ...
11/06/2022

Happy guests 😃😃 For Bookings contact-
Swami Niwas, Homestay
Dapoli
9764185349 / 9421960471

सुट्टी घ्यायची आहे पण काम सुद्धा करायचं आहे?? कोकण फिरायचं आहे पण नेटवर्क मिळेल कि नाही ह्याची चिंता आहे?? आता काळजी नको...
30/04/2022

सुट्टी घ्यायची आहे पण काम सुद्धा करायचं आहे?? कोकण फिरायचं आहे पण नेटवर्क मिळेल कि नाही ह्याची चिंता आहे?? आता काळजी नको• स्वामी निवास दापोली येथे WiFi सुविधा उपलब्ध केली आहे• मग कसला विचार करताय? आजच कॉल करून तुमचं बुकिंग कन्फर्म करा आणि कोकणात फिरण्याचा आनंद घ्या• सोबत अस्सल कोकणी घरगुती जेवण आहेच • चवीची व स्वच्छतेची १००% हमी•
For Bookings contact-
Swami Niwas, Homestay
Dapoli
9764185349 / 9421960471

https://swami-niwas-holiday-home.business.site/

मित्रांनो, आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपला फोन, पैशांचं पाकीट, गाडी, आपल्या इतर वस्तू ह्या आपली जबाबदारी असते, बरोबर ना? म...
04/04/2022

मित्रांनो, आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपला फोन, पैशांचं पाकीट, गाडी, आपल्या इतर वस्तू ह्या आपली जबाबदारी असते, बरोबर ना? मग आपला कचरा आपली जबाबदारी का असू नये? कृपया बाहेर फिरताना रस्त्यावर , समुद्रावर असा कचरा करू नका• एक जबाबदार नागरिक आणि पर्यटक बनूया• पर्यटन स्थळ खराब केले तर पुन्हा याला तेव्हा प्रसन्न कसे वाटेल? 😊✌️

गुढीपाडव्याच्या व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐For Bookings contact-  -Homestay Dapoli9764185349 / 9421960471     ...
02/04/2022

गुढीपाडव्याच्या व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

For Bookings contact-
-Homestay
Dapoli
9764185349 / 9421960471

  😊For Bookings contact-Swami Niwas, Homestay Dapoli9764185349 / 9421960471
13/03/2022

😊

For Bookings contact-
Swami Niwas, Homestay
Dapoli
9764185349 / 9421960471

स्वामी निवास दापोली यांजकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
14/01/2022

स्वामी निवास दापोली यांजकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐

तयारी तांदळाच्या भाकरी ची, मोदकांची व घावणे करण्याची 😊 स्वछ धूऊन वाळवलले तांदूळ.                                        ...
20/12/2021

तयारी तांदळाच्या भाकरी ची, मोदकांची व घावणे करण्याची 😊 स्वछ धूऊन वाळवलले तांदूळ.

  Approved😊🙏 कोकणात दापोलीत यायचा प्लान करताय व राहण्यासाठी स्वच्छ, शांत, जागा आणी जेवणासाठी चविष्ट, घरगुती पर्याय शोधता...
19/12/2021

Approved😊🙏 कोकणात दापोलीत यायचा प्लान करताय व राहण्यासाठी स्वच्छ, शांत, जागा आणी जेवणासाठी चविष्ट, घरगुती पर्याय शोधताय? मग ही पोस्ट तुमच्यासाठी आहे😊
आजच तुमचं बूकिंग कन्फर्म करा स्वामी निवास- दापोली मधे जिथे घरगुती राहण्याची व अस्सल कोकणी जेवणाची उत्तम सोय केली जाईल. सोबत मोफत wifi सुविधा देखील उपलब्ध आहे जेणेकरुन तुमच्या कामात व्यत्यय येणार नाही 📶😊
आम्हाला संपर्क करण्यासाठी 9764185349 अथवा 9421960471 ह्या क्रमांकावर फोन किंवा मेसेज करा.
धन्यवाद🙏
स्वामी निवास- दापोली

स्वामी निवास- दापोली परिवाराकडून आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩🎇🎆🏮Swami niwas- Homestay Dapoli wishes you a...
04/11/2021

स्वामी निवास- दापोली परिवाराकडून आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩🎇🎆🏮

Swami niwas- Homestay Dapoli wishes you a very happy and prosperous Diwali 🙏🎇🎆🏮

Bhosale family,
Swami Niwas, Homestay
Dapoli
9764185349 / 9421960471

https://swami-niwas-holiday-home.business.site/

Morning in Kokan🌞🌞❤️❤️❤️❤️      For booking, call 9764185349 or 9421960471
30/10/2021

Morning in Kokan🌞🌞
❤️
❤️
❤️
❤️

For booking, call 9764185349 or 9421960471

https://youtu.be/QQWmGrxsZxcThank you Picnic Katta (Kaveri) for mentioning Swami Niwas, Homestay -Dapoli in your YouTube...
22/10/2021

https://youtu.be/QQWmGrxsZxc
Thank you Picnic Katta (Kaveri) for mentioning Swami Niwas, Homestay -Dapoli in your YouTube video🙏✌️ Keep visiting, we are always happy to serve out extended families 😍
Kaveri Mayekar :) (Kaveri Mayekar)

10 Tour Destination:1.Daman:From Mumbai:170km approxFrom Pune:303km approxDaman Famous for:beautiful beaches, portugues colonical architecture, churches and ...

तुम्हा सगळ्यांना स्वामी निवास- दापोली तर्फे दसरा सणा निमीत्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏सर्वामुखी अंबाबाई चा उदो🙏🙏
15/10/2021

तुम्हा सगळ्यांना स्वामी निवास- दापोली तर्फे दसरा सणा निमीत्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏सर्वामुखी अंबाबाई चा उदो🙏🙏

Alu wadi😋😋😋😋
14/10/2021

Alu wadi😋😋😋😋

❤️❤️ गणपती बाप्पा २०२१❤️❤️                                   😊✌️
16/09/2021

❤️❤️ गणपती बाप्पा २०२१❤️❤️

😊✌️

शुभसकाळ 🙏🙏
21/08/2021

शुभसकाळ 🙏🙏

श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी. नागपंचमीपासून सण-उत्सवांची सुरुवात होते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण...
13/08/2021

श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी. नागपंचमीपासून सण-उत्सवांची सुरुवात होते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा🙏
प्रसाद घ्या😋😋🙏

#नागपंचमी #प्रसाद #नागपंचमीस्पेशल

समुद्राच्या लाटांची अस्थिरता हा त्यांचा स्वभाव आहे...पण मंद लाटांना पाहताना एखादं अस्थिर मन हे नकळत स्थिर होऊन जातं हि ए...
20/07/2021

समुद्राच्या लाटांची अस्थिरता हा त्यांचा स्वभाव आहे...
पण मंद लाटांना पाहताना एखादं अस्थिर मन हे नकळत स्थिर होऊन जातं हि एक वेगळीच कमाल आहे...❤️❤️

एके काळी जे कोणाचे घर होते... #शिंपले  #शंख          🐚                          😊✌️
17/07/2021

एके काळी जे कोणाचे घर होते... #शिंपले #शंख
🐚 😊✌️

पुरणपोळी आणि त्यावर साजूक तूप❤️❤️❤️ सुख म्हणजे आणखी काय असतं😉😋😍                                               😊✌️       ...
03/07/2021

पुरणपोळी आणि त्यावर साजूक तूप❤️❤️❤️ सुख म्हणजे आणखी काय असतं😉😋😍
😊✌️

Address


Opening Hours

Monday 08:00 - 22:00
Tuesday 08:00 - 22:00
Wednesday 08:00 - 22:00
Thursday 08:00 - 22:00
Friday 08:00 - 22:00
Saturday 08:00 - 22:00
Sunday 08:00 - 22:00

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Niwas- Homestay, Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swami Niwas- Homestay, Dapoli:

Videos

Shortcuts

  • Address
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share