songaon.ecotourism

  • Home
  • songaon.ecotourism

songaon.ecotourism Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from songaon.ecotourism, Eco tour agency, .

40 tourist from Durg Prathisthan Sanagli enjoying Crocodile and Mangrove Boat Safari at .ecotourism  aslo enjoyed local ...
10/12/2023

40 tourist from Durg Prathisthan Sanagli enjoying Crocodile and Mangrove Boat Safari at .ecotourism aslo enjoyed local food.
Our beneficiary explained all the information related to mangrove biodiversity.
.
Thank you for visit again
Would you love to see u again



For booking or enquiries
+918421992724
+917385869061

दै.मुंबई तरुण भारत यांच्याकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'स्पिसीज अँड  हॅबीटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड' आयोजित केला गेला. तर...
06/06/2023

दै.मुंबई तरुण भारत यांच्याकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'स्पिसीज अँड हॅबीटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड' आयोजित केला गेला. तरी या पुरस्कार सोहळ्यात कांदळवन निसर्ग पर्यटन- सोनगाव गटाला इको-टुरिझम’ या श्रेणीमध्ये ‘स्पिसीज अँड हॅबीटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड-२०२३' हा पुरस्कार आणि यांच्या कामाला ५१ हजार रुपयांचा सहयोग निधी देण्यात आले आहे.तरी हा पुरस्कार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आपल्या सर्वांसाठी हे अभिमानास्पद बाब आहेच परंतु त्याही पेक्षा अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांनी 'कांदळवन निसर्ग पर्यटन-सोनगाव' बद्दल तोंडभरून कौतुक केले आणि आपल्या सोनगाव पर्यटन बद्दल कांदळवन सह-व्यवस्थापन समिती सोनगाव अध्यक्ष श्री.राजाराम दिवेकर आणि समिती सदस्य श्री.विकास पडवळ यांच्याकडे सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल चर्चा केली. तरी आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला हा पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही संपूर्ण कांदळवन समिती आणि कांदळवन गट यांच्याकडून and यांचे मनापासून आभार मानतो.


.

कांदळवन प्रतिष्ठान 'मार्फत रत्नागिरीतील सोनगाव येथे 'कांदळवन सहव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आणि समिती मार्फत गावा...
06/06/2023

कांदळवन प्रतिष्ठान 'मार्फत रत्नागिरीतील सोनगाव येथे 'कांदळवन सहव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आणि समिती मार्फत गावातील लोकांना एकत्रित करून येथे 'कांदळवन निसर्ग पर्यटन,सोनगाव असे गट स्थापन करण्यात आले. त्यामुळे कांदळवनांच्या जैवविविधताबरोबर येथे क्रोकोडाईल सफारी 'चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा 'वाशिष्ठी बॅकवॉटर ' हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम देखील आहे.त्यानिमित्ताने सोनगावच्या जैवविविधतेचा परिचय करून देणारा लेख... #सोनगाव: कोकणातील मगरींचे गावं..



मा.श्री. आर. एम. रामानुजन सर , मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक विभाग , जिल्हा कोल्हापूर ) यांनी आज कांदळवन सह व्यवस्थापन समि...
18/07/2022

मा.श्री. आर. एम. रामानुजन सर , मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक विभाग , जिल्हा कोल्हापूर ) यांनी आज कांदळवन सह व्यवस्थापन समिती, सोनगाव स्थळ: सोनगाव येथे कांदळवन पर्यटनबद्दल भेट दिली.या भेटीवेळी त्यांनी समिती व गटातील सदस्यांसोबत व ग्रामस्थांसोबत शाश्वत पर्यटन विकासाबाबत चर्चा केली तसेच अशा प्रकारे पर्यटन प्रकल्प राबवित असताना उद्भवनाऱ्या समस्यांवर त्यांनी स्थानिक व कांदळवन समिती सदस्यांकडे चर्चा केली.सोनगाव कांदळवन पर्यटन गटातील सदस्यांना त्यांनी पर्यटन वाढीबाबत उत्तम मार्गदर्शन केले.

Songaon Ecotourism is a part of community - based consevation initiative and livelihood generation program taken up by M...
05/05/2022

Songaon Ecotourism is a part of community - based consevation initiative and livelihood generation program taken up by Mangrove and Marine Biodiversity Conservation Foundation of Forest Department , Maharashtra for the upliftment of local communities and promotion of mangrove and marine biodiversity conservation.Songaon Ecotourism aims at sustainable tourism.

#2022

Songaon Ecotourism - Mangrove and Crocodile Safari 🐊 Songaon Ecotourism is part of community - based conservation initia...
02/05/2022

Songaon Ecotourism - Mangrove and Crocodile Safari 🐊

Songaon Ecotourism is part of community - based conservation initiative and livelihood generation program taken up by the Mangrove and Marine Biodiversity Conservation Foundation of Maharashtra Forest Department for the upliftment of local communities and promotion of mangrove and marine biodiversity conservation.

Songaon , being famous for Crocodiles sighting in the Vashishti river , has become a hub for sustainable tourism.

Mangrove Safari , Crocodile safari , Bird watching , Star gazing , Nature trail etc can be experienced at Songaon Ecotourism.

Visit .ecotourism and contribute towards sustainable tourism.

#2022

Kandelia candel -
27/01/2022

Kandelia candel -

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when songaon.ecotourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share