Gita Tours

Gita Tours Travel the India with low budget.

03/08/2023

अमृतसर - पर्यटन स्थळे प्रवेश शुल्क आणि वेळ.
अमृतसरची टूर करताना हि माहिती तुमच्या नक्की कमी येईल.
Contact - 098330 85709

27/07/2023

बँगलोर - म्हैसूर - कूर्ग
४ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात बँगलोर वरून होईल.

दिवस १ - बँगलोर ते कूर्ग
हि टूर बेंगलोर वरून सुरु होईल. इथे पोहचल्यावर टूर मॅनेजर तुम्हाला पिकअप करतील आणि मग आपला प्रवास सुरु होईल कूर्गसाठी. आज संध्याकाळी कूर्ग पोहचलो कि कूर्गच्या हॉटेल मध्ये चेक इन करायचे. आणि मग आराम करायचा.

दिवस २ - कूर्ग
आज सकाळी नाश्ता करून आपण कूर्गच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी निघायचे.
एब्बे वॉटरफॉल, राजास सीट, दुबारे एलिफन्ट कॅम्प, मॉनेस्त्री कुशल नगर, मडिकेरी फोर्ट आणि ओंकारेश्वर टेम्पल. ह्या नंतर आपण हॉटेल वर परत येऊन आराम करायचा.

दिवस ३ - कूर्ग ते म्हैसूर
आज सकाळी नाश्ता करून आपण कूर्गच्या हॉटेल मधून चेक आऊट करायचा. नंतर आपला प्रवास सुरु होणार म्हैसूर साठी. इथे पोहचल्यावर आपण भेट द्यायची चामुंडी हिल, म्हैसूर पॅलेस आणि ब्रिन्दावन गार्डन. ह्या नंतर आपण म्हैसूरच्या हॉटेलला चेक इन करायचे.

दिवस ४ - आज सकाळी नाश्ता करून आपण म्हैसूरच्या हॉटेल मधून चेक आऊट करायचा आणि मग आपला प्रवास सुरु करायचा बेंगलोर साठी. बेंगलोरला पोहचलो कि मग आपला ड्रॉप असेल रेल्वे स्टेशनला किंवा एरपोर्टला.

नोट -
१) ३ रात्र आणि ४ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता मिळेल
५) २ रात्रीचा स्टे कूर्ग मध्ये आणि १ रात्रीचा स्टे हा म्हैसूर मध्ये होईल
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

24/07/2023

कोचिन - मुन्नार - अल्लेप्पी - तिरुवनन्तपुरम
५ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात कोचिन वरून होईल.
दिवस १ - कोचिन ते मुन्नार
कोचिन एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील. आणि तिथून ते तुम्हाला मुन्नारला घेऊन जातील. हॉटेल वर पोहोचण्या आधी चिंयापारा वॉटरफॉलला भेट द्यायची. त्या नंतर स्पाईस गार्डनला भेट द्यायची. त्या नंतर आपण हॉटेल मध्ये चेकइन करायचे.आणि रात्री डिनर करून आराम करायचा.
दिवस 2 - मुन्नार साईटसीन
आज सकाळी नाश्ता करून आपण मुन्नारच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जायचे.
इराविकुलम नॅशनल पार्क, कुंडल लेक, इको पॉईंट, मटूपेट्टी डॅम,टी फॅक्टरी, आणि रोस गार्डन भेट द्यायची त्या नंतर शॉपिंग साठी वेळ मिळेल. आजचे साईटसीन झाल्यावर हॉटेल वर येऊन आराम करायचा.
दिवस 3 - मुन्नार ते अलेप्पी
आज सकाळी नाश्ता करून आपण मुन्नारच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचा. इथून आपला प्रवास सुरु होईल अलेप्पी साठी. इथे पोहचल्यावर आपण बॅकवॉटर रीसॉर्ट मध्ये चेक इन करायचे. इथे पोहचल्यावर तुम्ही शिकारा बोट राईड करू शकता. संध्याकाळी आजूबाजूच्या परिसरात फेरफटका करून आणि रात्रीचे जेवण करून आराम करायचा.
जर आपण हाऊसबोट मध्ये स्टे केला तर चेक इन झाल्या वर बोट संद्याकाळी ५ वाजेपर्यंत अरेबिक
समुंद्र आणि बॅक वॉटर मध्ये फिरेल. त्यांनतर पार्किंग करण्यात येईल. बोट मध्ये दुपारचे आणि रात्रीचे जेवण देण्यात येईल.
दिवस ४ - अलेप्पी ते तिरुवनन्तपुरम
आज सकाळी नाश्ता करून आपण रीसॉर्ट अथवा बोट जिथे आपला स्टे असेल तिथून चेक आऊट करायचे आणि तिरुवनन्तपुरमसाठी रवाना व्हायचे. अलेप्पी ते तिरुवनन्तपुरमचा प्रवास ५ तासाचा असेल. इथे पोहचल्यावर आपण व्हिसिट करायचे कोवलम बीच, पद्मनाभपूरम पॅलेस, पद्मनाभमस्वामी मंदिर आणि शॉपिंग.
दिवस ५ - तिरुवनन्तपुरम
आज सकाळी नाश्ता करून आपण हॉटेल मधून चेक आऊट करायचे त्यांनंतर ड्रॉप देण्यात येईल रेल्वे स्टेशन किंवा एरपोर्टला.
नोट -
१) ४ रात्र आणि ५ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता आणि जेवण मिळेल
५) २ रात्रीचा स्टे मुन्नार मध्ये, १ रात्रीचा स्टे तिरुवनन्तपुरम मध्ये आणि १ रात्रीचा स्टे हा अलेप्पी मध्ये होईल
६) दिलेल्या प्राईस मध्ये हौसेबोट स्टे असेल.

21/07/2023

नॉर्थ इंडिया - अमृतसर - डलहौसी - धर्मशाळा
५ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात अमृतसर वरून होईल
दिवस १: अमृतसर ते धर्मशाळा
अमृतसर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील. आणि तिथून ते तुम्हाला धर्मशाळाला घेऊन जातील. इथे पोहचल्यानंतर हॉटेल मध्ये चेकइन करायचे. हॉटेल मध्ये रात्रीचे जेवण झाले की नंतर हॉटेल वर आराम करायचा.

नोट - आज जर आपल्याला व्यवस्थित वेळ मिळाला तर आपण धर्मशाळेच्या पर्यटन स्थळांना भेट द्यायची.

दिवस २: धर्मशाळा ते डलहौसी
आज सकाळी नाश्ता करून आपण धर्मशाळाच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचे. डलहौसीला जायच्या आधी आपण भेट द्यायची दलाई लमा कॉम्प्लेक्स, भागसुनाथ फॉल, क्रिकेट स्टेडियम माक्लाडगंज, टी गार्डन आणि नोबारालिंका इन्स्टिटयूट. ह्या नंतर आपण डलहौसीला जाऊन तेथील हॉटेल मध्ये चेक इन करायचे. रात्रीचे जेवण करून अराम कराराचा.

दिवस ३ - डलहौसी
आज सकाळी नाश्ता करून आपण डलहौसीच्या पर्यटन स्थळांना भेट द्यायची. खज्जियार, कालाटोप वाईल्डलाईफ सॅन्चुरी आणि पंचपूला. ह्या नंतर हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस ४ - डलहौसी ते अमृतसर
आज सकाळी नाश्ता करून आपण डलहौसीच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचे. आणि अमृतसर साठी प्रस्थान करायचे. त्या आधी आपण भेट द्यायची वागाह बॉर्डरला . इथे आपल्याला दुपारी ३ पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. ५ च्या सुमारास इथे फ्लॅग सेरेमोनी इव्हेंट होतो. त्या आधी देशभक्ती वारीं संगीत आणि भारतीय जवानांची परेड देखील होते. हे सर्व झाल्यावर आपण अम्रीत्सरच्या हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस ५ - अमृतसर
आज सकाळी नाश्ता करून आपण अमृतसरच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचे. आणि अमृतसर मधील पर्यटन स्थळांना भेट द्यायची. सुवर्ण मंदिर (गोल्डन टेम्पल), जालियानवाला बाग, दुर्गीयाना टेम्पल, गोविंदगर्भ फोर्ट आणि सद्द पिंड ह्या नंतर तुम्हाला अमृतसर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर ड्रॉप देण्यात येईल.
Contact - 098330 85709

20/07/2023

जैसलमेर - पर्यटन स्थळे प्रवेश शुल्क आणि वेळ.
उदयपूरची टूर करताना हि माहिती तुमच्या नक्की कमी येईल.
Contact - 098330 85709

कुम्भलगड फोर्ट & उदयपूर 3 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात उदयपूर वरून होईल.दिवस १ - उदयपूर आगमन उदयपूर रेल्वे स्टेशन वर पोह...
11/07/2023

कुम्भलगड फोर्ट & उदयपूर

3 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात उदयपूर वरून होईल.

दिवस १ - उदयपूर आगमन
उदयपूर रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील आणि ते तुम्हाला कुम्भलगड फोर्टला घेऊन जातील. हा फोर्ट १५९२ साली बनवण्यात आला. ह्या नंतर तुम्ही हळदी घाटीला भेट द्याल. आजचे साईटसीन झाल्यावर आपण हॉटेल वर येऊन रेस्ट करायचा.

दिवस २ - उदयपूर साईटसीन
आज सकाळी नाश्ता करून आपण उदयपूरच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी निघायचे. सिटी पॅलेस, जग मंदिर, जगदीश मंदिर, सहेलीयोन्की बाडी आणि पिचोला लेक. ह्या नंतर हॉटेलला येऊन अराम करायचा.

दिवस ३ - उदयपूर प्रस्थान
आज सकाळी नाश्ता करून आपण हॉटेल वरून चेक आऊट करायचे आणि नंतर आपल्या ड्रॉपसाठीचा प्रवास सुरु करायचा. इथे आपला ड्रॉप असेल रेल्वे स्टेशनला किंवा एरपोर्टला.

नोट -
१) 2 रात्र आणि 3 दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता मिळेल
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

नॉर्थ गोवा & साऊथ गोवा 4 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात थिवीम रेल्वे स्टेशन वरून होईल.दिवस १ - गोआ आगमन गोवा रेल्वे स्टेशन...
10/07/2023

नॉर्थ गोवा & साऊथ गोवा

4 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात थिवीम रेल्वे स्टेशन वरून होईल.

दिवस १ - गोआ आगमन
गोवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील आणि ते तुम्हाला तुमच्या हॉटेल मध्ये घेऊन जातील. हॉटेल चेक इन आणि फ्रेश झाल्यावर आपण आराम करायचा.

दिवस २ - नॉर्थ गोवा
आज सकाळी नाश्ता करून आपण नॉर्थ गोवाच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी निघायचे. फोर्ट अगोडा, त्या बरोबर लाईट हाऊस, सालींगाओ चर्च, अंजुना बीच आणि वॅगॅतॉर बीच. ह्या नंतर हॉटेल वर येऊन अराम करायचा.

दिवस 3 - साऊथ गोवा
आज सकाळी नाश्ता करून आपण साऊथ गोवाच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी निघायचे.
इथे आपण भेट द्यायची मिरामर बीच, सेंट अगोस्तिन चर्च, ओल्ड गोवा चर्च, मंगेशी टेम्पल आणि बोट कृस. ह्यानंतर आपण हॉटेल वर परत येऊन आराम करायचा.

दिवस ४ - गोवावरून प्रस्थान
आज सकाळी नाश्ता करून आपण हॉटेल वरून चेक आऊट करायचे आणि नंतर गोवासाठीचा प्रवास सुरु करायचा. इथे आपला ड्रॉप असेल रेल्वे स्टेशनला.

नोट -
१) ३ रात्र आणि ४ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता मिळेल
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

4 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात कोईम्बतूर वरून होईल.दिवस १ - कोईम्बतूर ते ऊटीकोईम्बतूर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पो...
08/07/2023

4 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात कोईम्बतूर वरून होईल.

दिवस १ - कोईम्बतूर ते ऊटी
कोईम्बतूर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील आणि ते तुम्हाला तुमच्या हॉटेल मध्ये घेऊन जातील. हॉटेल चेक इन आणि फ्रेश झाल्यावर आपण आराम करायचा.

दिवस २ - आज सकाळी नाश्ता करून आपण ऊटीच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी निघायचे.
दोडाबेट्टा पिक, टी फॅक्टरी, बोटॅनिकल गार्डन आणि ऊटी लेक. ह्या नंतर हॉटेल वर येऊन अराम करायचा.

दिवस 3 - आज सकाळी नाश्ता करून आपण कुन्नूरच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी निघायचे.
इथे आपण भेट द्यायची सिम्स पार्क, डॉल्फिन नोस, कुन्नूर टी गार्डन आणि लम्बस रॉक. ह्यानंतर आपण हॉटेल वर परत येऊन आराम करायचा.

दिवस ४ - आज सकाळी नाश्ता करून आपण ऊटीच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचे आणि नंतर कोईम्बतूरसाठीचा प्रवास सुरु करायचा. इथे पोहचल्यावर आपला ड्रॉप असेल रेल्वे स्टेशनला किंवा एरपोर्टला.
नोट -
१) ३ रात्र आणि ४ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता मिळेल
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

अमृतसर - वैष्णो देवी - पटनी टॉप 6 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात अमृतसर वरून होईल.दिवस १ - अमृतसर अमृतसर एअरपोर्ट किंवा रे...
06/07/2023

अमृतसर - वैष्णो देवी - पटनी टॉप

6 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात अमृतसर वरून होईल.

दिवस १ - अमृतसर
अमृतसर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील आणि ते तुम्हाला तुमच्या हॉटेल मध्ये घेऊन जातील. हॉटेल चेक इन आणि फ्रेश झाल्यावर आपण आराम करायचा.

दिवस २ - अमृतसर साईटसीन
आज सकाळी नाश्ता करून आपण भेट द्यायची, जालियानवाला बाग, दुर्गीयाना मंदिर, सद्दा पिंड, गोविंदगर्ह फोर्ट आणि वागाह बॉर्डर. ह्यानंतर हॉटेल वरून येऊन आराम करायचा.

दिवस 3 - अमृतसर ते कटरा
आज आपण अमृतसर वरून ट्रेनने प्रवास करायचा जम्मू साठी आणि तिथून पुढे तुम्हाला प्रायव्हेट कारने ड्रॉप मिळेल. हॉटेल चेक इन झाल्यावर आराम करून रात्री वैष्णो देवीच्या दर्शनासाठी निघायचे.

दिवस ४ - दर्शन
मातेचे दर्शन सकाळ पर्यंत होऊन जाईल त्या नंतर हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस ५ - पटनी टॉप
आज सकाळी नाश्ता करून आपण पटनी टॉपला भेट द्यायला निघायचे. ह्या पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर परत हॉटेलला येऊन आराम करायचा.

दिवस ६ - आज सकाळी नाश्ता करून हॉटेल चेक आऊट आणि जम्मू साठीचा प्रवास सुरु.
जम्मूला आपला ड्रॉप असेल एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशनला.

नोट -
> ५ रात्र आणि ६ दिवसांचा हॉटेल स्टे
> ५ नाश्ता आणि ३ वेळचे रात्रीचे जेवण
> प्रवासासाठी कार असेल
> अधिक माहिती साठी कॉल करा ९८३३०८५७०९

मुंबई - महाबळेश्वर - मुंबई 3 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात मुंबई वरून होईल.दिवस १ - मुंबई - महाबलेश्वर प्रवास.आज आपला प्र...
05/07/2023

मुंबई - महाबळेश्वर - मुंबई
3 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात मुंबई वरून होईल.

दिवस १ - मुंबई - महाबलेश्वर प्रवास.
आज आपला प्रवास एसी बसने मुंबई वरून सुरु होईल. हा प्रवास रात्रीचा असेल.

दिवस २ - महाबलेश्वर
आज सकाळी आपली बस महाबळेश्वरच्या बस स्टेशनला पोहचेल. त्यानंतर आपण हॉटेल मध्ये चेक इन करायचे. आज दुपारचे जेवण झाल्यावर आपण प्रतापगडच्या साईटसीन साठी निघायचे. जर काही कारणास्तव गडावर नाही जाता आले तर त्या बदली दुसऱ्या साईटसीनचे ऑपशन्स तिथेच देतील तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. संध्याकाळी हॉटेल वरून येऊन आराम करायचा. आणि रात्रीचे जेवण करून अराम करायचा.

दिवस ३ - आज सकाळी नाश्ता केल्यावर आपण पंचगणीच्या साईटसीनसाठी निघायचे. आज आपण भेट द्यायची ओल्ड महाबळेश्वर, केट्स पॉईंट, इको पॉईंट, नीडल्स होल, एलिफन्ट हेड, स्ट्राबेरी गार्डन, टेबल लँड, पारसी पॉईंट आणि मालास जाम फॅक्टरी. ह्या नंतर हॉटेलला येऊन जेवण करायचे.
आज रात्रीचे जेवण देखील हॉटेल मध्येच होईल.

दिवस ४ - आज सकाळी नाश्ता केल्यावर हॉटेल मधून चेक आऊट करायचे आणि त्या नंतर महाबळेश्वर बस स्टॅन्ड वरून मुंबईसाठी बस पकडायची.

नोट -
१) 2 रात्र आणि 3 दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये 2 नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळेल
५) मुंबई ते महाबळेश्वर आणि महाबळेश्वर ते मुंबईचा प्रवास हा एसी बसने होईल.
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

जयपूर - जोधपूर - जैसलमेर ५ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात जयपूर वरून होईल.दिवस १ - जयपूर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर प...
04/07/2023

जयपूर - जोधपूर - जैसलमेर

५ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात जयपूर वरून होईल.

दिवस १ - जयपूर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील आणि ते तुम्हाला तुमच्या हॉटेल मध्ये घेऊन जातील. हॉटेल चेक इन आणि फ्रेश झाल्यावर आपण जयपूरच्या साईटसीन साठी निघायचे. आज आपण सिटी पॅलेस, जंतर मंतर आणि हवा महालला भेट द्यायची. नंतर हॉटेल वर येऊन अराम करायचा.

दिवस 2 - आज सकाळी नाश्ता करून आपण हॉटेल मधून चेक आऊट करायचे आणि जयपूरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जायचे. नाहरगर्ह फोर्ट, लक्समि नारायण मंदिर, अंबर पॅलेस आणि अंबर फोर्टला भेटला भेट द्यायची. त्यानंतर आपला प्रवास सुरु होईल जोधपूरसाठी. जोधपूरला पोहचलो कि तेथील हॉटेल मध्ये चेक इन करून आराम करायचा.

दिवस 3 - आज सकाळी नाश्ता करून आपण हॉटेल मधून चेक आऊट करायचे आणि जोधपूरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जायचे. आज आपण भेट द्यायची उम्मेद भवन पॅलेस, मेहरानगगर्ह फोर्ट, जसवंत टाडा. नंतर आपला प्रवास सुरु होईल जैसलमेरसाठी. तिथे पोहचल्यावर आपण हॉटेल मध्ये चेक इन करायचे.

दिवस 4 - आज सकाळी नाश्ता करून आपण हॉटेल मधून चेक आऊट करायचे आणि जैसलमेरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जायचे. प्रथम व्हिसिट करायचे जैसलमेर फोर्ट, बडा बाग, गांधीसागर लेक, व्यास छत्री आणि नंतर प्रस्थान करायचे कॅम्प डेसर्टस्टे साठी. इथे आपल्याला ४ वाजे पर्यंत चेक इन करायचे. त्या नंतर जे कोणी डेसर्ट जीप सफारी साठी इच्छुक असतील ते जैसलमेर मढी अतिशय सुंदर अशा वाळवंटी प्रदेशात भेट द्यायची. तिथे सूर्यास्थ खूप सुंदर दिसतो. त्यानंतर कॅम्प मध्ये परत यायचे. संध्याकाळी लोकल मुसिसियनचा परफॉर्मन्स असेल, हा प्रोग्रॅम झाला कि मग DJ मुसिक असेल आणि मग रात्रीचे जेवण करून आराम.

दिवस ५ - आज सकाळी नाश्ता करून आपण येथून चेक आऊट करायचे आणि जोधपूर साठी निघायचे. जोधपूरला आपला ड्रॉप असेल.

नोट -
१) ४ रात्र आणि ५ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता आणि कॅम्प स्टे मध्ये नष्ट आणि जेवण मिळेल
५) 1 रात्रीचा स्टे जयपूर मध्ये, १ रात्रीचा स्टे जोधपूर मध्ये आणि २ रात्रीचा स्टे हा जैसलमेर मध्ये होईल
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

कोचिन - मुन्नार - टेक्कड्डी - अल्लेपी - कोचिन ५ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात कोचिन वरून होईल.दिवस १ - कोचिन ते मुन्नार क...
03/07/2023

कोचिन - मुन्नार - टेक्कड्डी - अल्लेपी - कोचिन
५ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात कोचिन वरून होईल.
दिवस १ - कोचिन ते मुन्नार
कोचिन एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील. आणि तिथून ते तुम्हाला मुन्नारला घेऊन जातील. हॉटेल वर पोहोचण्या आधी चिंयापारा वॉटरफॉलला भेट द्यायची. त्या नंतर स्पाईस गार्डनला भेट द्यायची. त्या नंतर आपण हॉटेल मध्ये चेकइन करायचे.आणि रात्री डिनर करून आराम करायचा.
दिवस 2 - मुन्नार साईटसीन
आज सकाळी नाश्ता करून आपण मुन्नारच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जायचे.
इराविकुलम नॅशनल पार्क, कुंडल लेक, इको पॉईंट, मटूपेट्टी डॅम,टी फॅक्टरी, आणि रोस गार्डन भेट द्यायची त्या नंतर शॉपिंग साठी वेळ मिळेल. आजचे साईटसीन झाल्यावर हॉटेल वर येऊन आराम करायचा.
दिवस 3 - मुन्नार ते टेक्कड्डी
आज सकाळी नाश्ता करून आपण मुन्नारच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचा. इथून आपला प्रवास सुरु होईल टेक्कड्डीसाठी. इथे पोहचल्यावर आपण हॉटेल चेकइन करायचे. त्यानंतर आपण भेट द्यायची जंगल जीप सफारी साठी. (इथे आपल्याला वेगळ्या कारने जावे लागेल). त्या नंतर कथकली शो, कलरीपयट्टू शो बघायचे. आजचे साईटसीन झाल्यावर हॉटेल वर येऊन आराम करायचा.
दिवस ४ - टेक्कड्डी ते अलेप्पी
आज सकाळी नाश्ता करून आपण टेक्कड्डीच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचा. इथून आपला प्रवास सुरु होईल अलेप्पी साठी. इथे पोहचल्यावर आपण बॅकवॉटर रीसॉर्ट मध्ये चेक इन करायचे. इथे पोहचल्यावर तुम्ही शिकारा बोट राईड करू शकता. संध्याकाळी आजूबाजूच्या परिसरात फेरफटका करून आणि रात्रीचे जेवण करून आराम करायचा.
जर आपण हाऊसबोट मध्ये स्टे केला तर चेक इन झाल्या वर बोट संद्याकाळी ५ वाजेपर्यंत अरेबिक
समुंद्र आणि बॅक वॉटर मध्ये फिरेल. त्यांनतर पार्किंग करण्यात येईल. बोट मध्ये दुपारचे आणि रात्रीचे जेवण देण्यात येईल.
दिवस ५ - अलेप्पी ते कोचिन
आज सकाळी नाश्ता करून आपण रीसॉर्ट अथवा बोट जिथे आपला स्टे असेल तिथून चेक आऊट करायचे आणि कोचिन साठी रवाना व्हायचे. अलेप्पी ते कोचिनचा प्रवास २ तासाचा असेल. इथे पोहचल्यावर आपण व्हिसिट करायचे कोचिन बीच, सेंट फ्रान्सिस चर्च आणि शॉपिंग. त्यांनंतर ड्रॉप देण्यात येईल रेल्वे स्टेशन किंवा एरपोर्टला.
नोट -
१) ४ रात्र आणि ५ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता आणि जेवण मिळेल
५) २ रात्रीचा स्टे मुन्नार मध्ये, १ रात्रीचा स्टे टेक्कड्डी मध्ये आणि १ रात्रीचा स्टे हा अलेप्पी मध्ये होईल
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

दिल्ली - मथुरा - आग्रा 3 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात दिल्ली वरून होईल.दिवस १ - दिल्ली ते आग्रा दिल्ली एअरपोर्ट किंवा रे...
01/07/2023

दिल्ली - मथुरा - आग्रा

3 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात दिल्ली वरून होईल.

दिवस १ - दिल्ली ते आग्रा
दिल्ली एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील. आणि तिथून ते तुम्हाला आग्राला घेऊन जातील. तिथे पोहचल्यावर आपण हॉटेल मध्ये चेकइन करायचे. आणि त्यांनतर ताज महालला भेट द्यायला जायचे. ताज महालला भेट दिल्यानंतर आपण पुढे आग्राच्या रेड फोर्ट ला भेट द्यायची. त्यानंतर रात्री डिनर करून आराम करायचा.

दिवस २ - (मथुरा & वृन्दावन) आग्रा ते दिल्ली
आज सकाळचा नाश्ता झाल्यावर आपण हॉटेल मधून चेक आऊट करायचे. आणि इथून पुढे आपला प्रवास सुरु होईल मथुरा साठी. येथील मंदिरात भेट दिल्यावर आपण पुढे वृन्दावनला भेट द्यायची.
आणि त्यानंतर संध्याकाळी अक्षरधाम टेम्पलला भेट द्यायची. ह्या मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. इथे भेट दिल्यानंतर आपण दिल्ली साठी प्रस्थान करायचे. दिल्लीतील हॉटेल मध्ये चेकइन केल्यावर तिथे अराम करायचा.

दिवस ३ - दिल्ली
आज सकाळचा नाश्ता झाल्यावर आपण हॉटेल मधून चेक आऊट करायचे. आणि इथून पुढे दिल्लीच्या पर्यटन स्थळांना भेट द्यायची. आज आपण इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, राज घाट, कुतुब मिनार, आणि दिल्ली रेड फोर्ट. ह्या नंतर आपला ड्रॉप असेल दिल्ली रेल्वे स्टेशन किंवा एरपोर्टला.

नोट -
१) 2 रात्र आणि 3 दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये 2 नाश्ता मिळेल
५) 1 रात्रीचा स्टे आग्रा मध्ये आणि 1 रात्रीचा स्टे हा दिल्ली मध्ये होईल
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

अमृतसर - डलहौसी - अमृतसर   ५ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात अमृतसर वरून होईल.दिवस १ - अमृतसर ते डलहौसी अमृतसर एअरपोर्ट किं...
29/06/2023

अमृतसर - डलहौसी - अमृतसर

५ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात अमृतसर वरून होईल.

दिवस १ - अमृतसर ते डलहौसी
अमृतसर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील. आणि तिथून ते तुम्हाला डलहौसीला घेऊन जातील. तिथे पोहचल्यावर आपण हॉटेल मध्ये चेकइन करायचे. संध्याकाळी मॉल रोडला फिरायला जायचे. त्यानंतर रात्री डिनर करून आराम करायचा.

दिवस २ - डलहौसी
आज सकाळी नाश्ता झाल्यावर आपण डलहौसीच्या पर्यटन स्थळांना भेट द्यायची. सर्व प्रथम आपण भेट द्यायची खज्जियारला, इथेच खज्जी नाग मंदिर देखील आहे. इथे भेट दिल्या नंतर आपण पुढे कालटॉप सेन्चुरीला भेट द्यायची. त्या नंतर पंचपला वॉटरफॉल. ह्या सर्व जगणं भेट दिल्या नंतर आपण परत हॉटेल वर येऊन अराम करायचा.

दिवस ३ - डलहौसी ते अमृतसर
आज सकाळी आपल्या हॉटेल मध्ये नाश्ता करून आपण चेक आऊट करायचे. त्यानंतर आपला प्रवास सुरु होईल अमृतसर साठी. हॉटेल मध्ये चेकिन कार्याच्या आधी आपण भेट द्यायची वागाह बॉर्डरला. तिथे आपल्याला बघायला मिळेल भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर. इथे रोज संध्याकाळी आपले जवान परेड सादर करतात आणि इव्हेंट साजरा केला जातो. त्यानंतर आपण अम्रीत्सरच्या हॉटेलला चेकइन करायचे.

दिवस ४ - अमृतसर साईटसीन
आज सकाळी आपल्या हॉटेल मध्ये नाश्ता करून झाल्यावर सुवर्ण मंदिराला भेट द्यायची. जर आपली इच्छा असेल तर मंदिरात असलेल्या लंगर मध्ये जेवण करायचे. त्यानंतर आपण भेट द्यायची जालिआनवाला बागला. ह्या पुढे आपण जायचे गोविंदगर्भ फोर्ट किंवा सद्दा पिंडाला. ह्या नंतर अमृतसरच्या मार्केट मध्ये येऊन शॉप्प्लिंग करायची आणि मग हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस ४ - अमृतसर ड्रॉप
आज सकाळी आपल्या हॉटेल मध्ये नाश्ता करून झाल्यावर आपण चेक आऊट करायचे आणि इथून पुढे आपला प्रवास सुरु होईल अमृतसर ड्रॉपसाठी.

नोट -
१) ४ रात्र आणि ५ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये ४ नाश्ता आणि २ जेवण मिळेल
५) २ रात्रीचा स्टे अमृतसर मध्ये आणि 2 रात्रीचा स्टे हा डलहौसी मध्ये होईल
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

चंदीगड - शिमला - मनाली - चंदीगड  6 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात चंदीगड वरून होईल.दिवस १ - चंदीगड ते शिमला चंदीगड एअरपोर्...
28/06/2023

चंदीगड - शिमला - मनाली - चंदीगड
6 दिवसांच्या ह्या टूरची सुरवात चंदीगड वरून होईल.

दिवस १ - चंदीगड ते शिमला
चंदीगड एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील. आणि तिथून ते तुम्हाला शिमलाला घेऊन जातील. शिमलाला पोहचल्यानंतर हॉटेल मध्ये चेकिन करायचे. हॉटेल मध्ये रात्रीचे जेवण झाले की नंतर हॉटेल वर आराम करायचा.

दिवस 2 - शिमला साईटसीन
आज सकाळी नाश्ता करून आपण शिमलाच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जायचे. सर्व प्रथम आपण कुफ्री ह्या स्थळाला भेट द्यायची. इथून पुढे आपण शिमला मधील दि रिट्झ, Gaiety थेअत्रे आणि मॉल रोडला भेट द्यायची. आजचे साईटसीन झाल्यावर हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस 3 - शिमला ते मनाली
आज सकाळी नाश्ता करून आपण शिमलाच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचा. इथून आपला प्रवास सुरु होईल मनाली साठी. प्रवासा दरम्यान आपण भेट द्यायची पांडोह डॅम, हनोगी माता मंदिर आणि कुल्लू. मनालीला पोहचल्यावर आपण होतें मध्ये चेक इन करायचे आणि रात्रीचे जेवण करून आराम करायचा.

दिवस 4 - मनाली साईटसीन
आज सकाळी नाश्ता करून आपण मनालीच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जायचे. सर्व प्रथम आपण हिडिंबा माता मंदिर ह्या स्थळाला भेट द्यायची. इथून पुढे आपण क्लब हाऊस, वन विहार, तिबेटीन मॉनेस्त्री, विशिष्ट टेम्पल आणि मॉल रोडला भेट द्यायची. आजचे साईटसीन झाल्यावर हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस 5 - सोलांग वेले
आज सकाळी नाश्ता करून आपण सोलांग वेले साठी निघायचे. इथे आपल्याला स्नो ऍक्टिव्हिटी करायला मिळतील, जर सोलांग वेले जवळ स्नो नसेल तर आपल्याला वरील गावांमध्ये जावे लागेल ज्याची कॉस्ट तुम्हाला तिथे द्यावी लागेल. आजचे साईटसीन झाल्यावर हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस 6 - मनाली ते चंदीगड
आज सकाळी नाश्ता करून आपण मनाली हॉटेल मधून चेक आऊट करायचे आणि चंदीगड साठी रवाना व्हायचे. इथे पोहचल्यावर आपण ड्रॉप देण्यात येईल रेल्वे स्टेशन किंवा एरपोर्टला.

नोट -
१) ५ रात्र आणि ६ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता आणि जेवण मिळेल
५) २ रात्रीचा स्टे शिमला मध्ये आणि 3 रात्रीचा स्टे हा मनाली मध्ये होईल
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

जोधपूर - जैसलमेर - डेसर्ट स्टे - जोधपूर ४ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात जोधपूर वरून होईल.दिवस १ - जोधपूर ते जैसलमेर जोधपू...
27/06/2023

जोधपूर - जैसलमेर - डेसर्ट स्टे - जोधपूर

४ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात जोधपूर वरून होईल.

दिवस १ - जोधपूर ते जैसलमेर
जोधपूर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील. आणि तिथून ते तुम्हाला जैसलमेरला घेऊन जातील. तिथे पोहचल्यावर आपण जैसलमेरला पोहचल्यावर आपण कॅम्प स्टे मध्ये चेकइन करायचे. संध्याकाळी लोकल मुसियनंचा परफॉर्मन्स असेल. त्यानंतर रात्री डिनर करून आराम करायचा.

दिवस २ - जैसलमेर
आज सकाळी नाश्ता झाल्यावर आपण कॅम्प स्टे मधून चेक आऊट करायचे. आणि मग जैसलमेरच्या प्रवासाला निघायचे. आज आपण भेट द्यायची जैसलमेर फोर्ट, बडा बाग आणि गाडीसागर लेक आणि व्यास छत्री. ह्या सर्व स्थळांना भेट दिल्यावर आपण जैसलमेरच्या हॉटेल वर स्टे करायचा.

दिवस ३ - जैसलमेर तो जोधपूर
आज सकाळी आपल्या हॉटेल मध्ये नाश्ता करून आपण चेक आऊट करायचे. त्यानंतर आपला प्रवास सुरु होईल जोधपूर साठी. जोधपूरला पोहचल्यावर तिथे हॉटेल चेक इन करायचे. आज आपण जोधपूर मधील उमेद भवन पॅलेसला भेट द्यायची. त्या नंतर हॉटेलला येऊन अराम करायचा.

दिवस ४ - जोधपूर ड्रॉप
आज सकाळी आपल्या हॉटेल मध्ये नाश्ता करून आपण चेक आऊट करायचे आणि जोधपूरच्या प्लेसिस ना व्हिसिट करायचे. मेहरानगरह फोर्ट, मंडोरे गार्डन आणि जसवंत तडा. इथून पुढे आपला प्रवास सुरु होईल जोधपूर ड्रॉपसाठी.

नोट -
१) ३ रात्र आणि ४ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता आणि जेवण मिळेल
५) 1 रात्रीचा स्टे जोधपूर मध्ये आणि 2 रात्रीचा स्टे हा जैसलमेर मध्ये होईल

अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

बेंगलोर - म्हैसूर - ऊटी - बेंगलोरटूर प्लॅन दिवस १ - हि टूर बेंगलोर वरून सुरु होईल. इथे पोहचल्यावर टूर मॅनेजर तुम्हाला पि...
26/06/2023

बेंगलोर - म्हैसूर - ऊटी - बेंगलोर

टूर प्लॅन

दिवस १ - हि टूर बेंगलोर वरून सुरु होईल. इथे पोहचल्यावर टूर मॅनेजर तुम्हाला पिकअप करतील आणि मग आपला प्रवास सुरु होईल ऊटी साठी. आज संध्याकाळी उटीला पोहचलो कि ऊटीच्या हॉटेल मध्ये चेक इन करायचे. आणि मग आराम करायचा.

दिवस २ - आज सकाळी नाश्ता करून आपण ऊटीच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी निघायचे.
दोडाबेट्टा पिक, टी फॅक्टरी, बोटॅनिकल गार्डन, ऊटी लेक. ह्या नंतर आपण कुन्नूरसाठी निघायचे. इथे आपण भेट द्यायची सिम्स पार्क, डॉल्फिन नोस, कुन्नूर टी गार्डन आणि लम्बस रॉक. ह्यानंतर आपण हॉटेल वर परत येऊन आराम करायचा.

दिवस ३ - आज सकाळी नाश्ता करून आपण ऊटीच्या हॉटेल मधून चेक आऊट करायचा. नंतर आपला प्रवास सुरु होणार म्हैसूर साठी. इथे पोहचल्यावर आपण भेट द्यायची चामुंडी हिल, म्हैसूर पॅलेस आणि ब्रिन्दावन गार्डन. ह्या नंतर आपण म्हैसूरच्या हॉटेलला चेक इन करायचे.

दिवस ४ - आज सकाळी नाश्ता करून आपण म्हैसूरच्या हॉटेल मधून चेक आऊट करायचा आणि मग आपला प्रवास सुरु करायचा बेंगलोर साठी. बेंगलोरला पोहचलो कि मग आपला ड्रॉप असेल रेल्वे स्टेशनला किंवा एरपोर्टला.

नोट -
१) ३ रात्र आणि ४ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता मिळेल
५) २ रात्रीचा स्टे ऊटी मध्ये आणि १ रात्रीचा स्टे हा म्हैसूर मध्ये होईल
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

कोचिन - मुन्नार - अलेप्पी - कोचिन४ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात कोचिन वरून होईल.दिवस १ - कोचिन ते मुन्नार कोचिन एअरपोर्ट...
24/06/2023

कोचिन - मुन्नार - अलेप्पी - कोचिन

४ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात कोचिन वरून होईल.

दिवस १ - कोचिन ते मुन्नार
कोचिन एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील. आणि तिथून ते तुम्हाला मुन्नार घेऊन जातील. हॉटेल वर पोहोचण्याआधी आपण चियापारा वॉटरफॉलला भेट द्यायची मग तिथून पुढे स्पाईसगार्डन ला भेट द्यायची. त्या नंतर हॉटेल मध्ये चेकिन करायचे. हॉटेल मध्ये रात्रीचे जेवण झाले की नंतर हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस 2 - मुन्नार साईटसीन
आज सकाळी नाश्ता करून आपण मुन्नारच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जायचे.
इराविकुलम नॅशनल पार्क, कुंडल लेक, इको पॉईंट, मटूपेट्टी डॅम,टी फॅक्टरी, कथकली शो, कलरीपयट्टू शो आणि रोस गार्डन भेट द्यायची त्या नंतर शॉपिंग साठी वेळ मिळेल. आजचे साईटसीन झाल्यावर हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस 3 - मुन्नार ते अलेप्पी
आज सकाळी नाश्ता करून आपण मुन्नारच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचा. इथून आपला प्रवास सुरु होईल अलेप्पी साठी. इथे पोहचल्यावर आपण बॅकवॉटर रीसॉर्ट मध्ये चेक इन करायचे. इथे पोहचल्यावर तुम्ही शिकारा बोट राईड करू शकता. संध्याकाळी आजूबाजूच्या परिसरात फेरफटका करून आणि रात्रीचे जेवण करून आराम करायचा.
जर आपण हाऊसबोट मध्ये स्टे केला तर चेक इन झाल्या वर बोट संद्याकाळी ५ वाजेपर्यंत अरेबिक
समुंद्र आणि बॅक वॉटर मध्ये फिरेल. त्यांनतर पार्किंग करण्यात येईल. बोट मध्ये दुपारचे आणि रात्रीचे जेवण देण्यात येईल.

दिवस 4 - अलेप्पी ते कोचिन
आज सकाळी नाश्ता करून आपण रीसॉर्ट अथवा बोट जिथे आपला स्टे असेल तिथून चेक आऊट करायचे आणि कोचिन साठी रवाना व्हायचे. अलेप्पी ते कोचिनचा प्रवास २ तासाचा असेल. इथे पोहचल्यावर आपण व्हिसिट करायचे कोचिन बीच, सेंट फ्रान्सिस चर्च आणि शॉपिंग. त्यांनंतर ड्रॉप देण्यात येईल रेल्वे स्टेशन किंवा एरपोर्टला.

नोट -
१) ३ रात्र आणि ४ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या प्रायव्हेट बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता आणि जेवण मिळेल
५) २ रात्रीचा स्टे मुन्नार मध्ये आणि १ रात्रीचा स्टे हा अलेप्पी मध्ये होईल

अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

जयपूर - पूष्कर  - जयपूर ४ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात जयपूर वरून होईल.दिवस १ - जयपूर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पो...
23/06/2023

जयपूर - पूष्कर - जयपूर

४ दिवसांच्या ह्या टूरची सुरवात जयपूर वरून होईल.

दिवस १ - जयपूर एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वर पोहचल्यावर आमचे टूर मॅनेजर तुम्हाला भेटतील आणि ते तुम्हाला तुमच्या हॉटेल मध्ये घेऊन जातील. हॉटेल चेक इन आणि फ्रेश झाल्यावर आपण जयपूरच्या साईटसीन साठी निघायचे. आज आपण सिटी पॅलेस, जंतर मंतर आणि हवाच महालला भेट द्यायची. नंतर हॉटेल वर येऊन अराम करायचा.

दिवस 2 - आज सकाळी नाश्ता करून आपण जयपूरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जायचे.
नाहरगर्ह फोर्ट, लक्समि नारायण मंदिर, अंबर पॅलेस आणि अंबर फोर्टला भेट द्यायची त्या नंतर शॉपिंग साठी वेळ मिळेल. आजचे साईटसीन झाल्यावर हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस 3 - आज सकाळी नाश्ता करून आपण जयपूरच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचा. इथून आपला प्रवास सुरु होईल पूष्कर साठी. इथे पोहचल्यावर आपण हॉटेल चेक इन करायचे आणि फ्रेश झाल्यावर पुष्कर येथील स्थळांना भेट द्यायची. ब्रम्हा टेम्पल, पुष्कर लेक, मन महाल आणि सावित्री मंदिर. आजचे साईटसीन झाल्यावर हॉटेल वर येऊन आराम करायचा.

दिवस 4 - आज सकाळी नाश्ता करून आपण पुष्करच्या हॉटेल वरून चेक आऊट करायचा. इथून आपला प्रवास सुरु होईल जयपूर साठी इथे आल्यावर आपल्या ड्रॉ देण्यात येईल रेल्वे स्टेशन किंवा एरपोर्टला.

नोट -
१) ३ रात्र आणि ४ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) संपूर्ण प्रवासामध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट कार असेल.
३) हॉटेल मधील रूम ह्या परिवते बेसिस वर असतील
४) हॉटेल मध्ये नाश्ता मिळेल
५) २ रात्रीचा स्टे जयपूर मध्ये आणि १ रात्रीचा स्टे हा पुष्कर मध्ये होईल

अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा 098330 85709

मनाली टूर इन ऑक्टोबर ७ ऑक्टोबर - दिल्ली साठी, मुंबई वरून ट्रेन असेल. (संध्याकाळी ६.४५ ची)८ ऑक्टोबर - ट्रेन दुपारी १.५० ल...
22/06/2023

मनाली टूर इन ऑक्टोबर

७ ऑक्टोबर - दिल्ली साठी, मुंबई वरून ट्रेन असेल. (संध्याकाळी ६.४५ ची)

८ ऑक्टोबर - ट्रेन दुपारी १.५० ला दिल्लीला पोहचेल. संध्याकाळी ५.३० ला दिल्ली वरून AC वोल्वो बस असेल जी मनाली साठी रावण होईल.

९ ऑक्टोबर - आज सकाळी वोल्वो मनालीला पोहचेल तिथे तुमची टूर वेहिकल येईल आणि तुम्हाला हॉटेलवर घेऊन जाईल. फ्रेश झाल्यावर आज मनालीचे साईटसीन करायला निघायचे. (हिडिंबा देवी मंदिर, वन विहार, मॉनेस्त्री, क्लब हाऊस, मॉल रोड) रात्री हॉटेल वर डिनर असेल.

१० ऑक्टोबर - सकाळी नाश्ता झाल्यावर सोलांगवेलेच्या साईटसीनसाठी निघायचे. संध्याकाळी हॉटेल वर परत यायचे आणि रात्री डिनर करून अराम करायचे.

११ ऑक्टोबर - सकाळी नाश्ता झाल्यावर कुल्लू साठी प्रवास करायचा. त्या आधी नग्गर इथे भेट द्यायची आणि मग कुल्लू साठी जायचे. कुल्लूला तुम्ही रिव्हर राफ्टिंग करू शकता. त्या नंतर तेथील वैष्णो देवी मताच्या मंदिरात भेट द्यायची. आजचे सर्व साईटसीन झाले कि परत हॉटेल वर यायचे आणि अराम करायचा.

१२ ऑक्टोबर - आज सकाळचा नाश्ता झाला कि दुपारी ११ वाजता हॉटेल चेक आऊट करायचे. आणि संध्याकाळी ४ वाजता असलेली वोल्वो बस पकडायची/ आजचा रात्री चा प्रवास हा वोल्वो मध्ये होणार.

१३ ऑक्टोबर - आज सकाळी दिल्लीला आपण पोहचू आणि मग दुपारी आपली ट्रेन असेल मुंबई साठी.

नोट -
१) ३ रात्र आणि ४ दिवसांचा हॉटेल स्टे असेल
२) हॉटेल मध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळेल.
३) दिल्ली ते मनाली आणि मनाली ते दिल्ली च्या AC वोल्वो चे २ तिकीट ह्या प्राईस मध्ये असेल.
४) मनाली मध्ये फिरण्यासाठी private कार असेल.
५) मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई नॉनएसी ट्रेनचे तिकीटची प्राईस आहे.
६) जर कोणाला फ्लाईटने प्रवास करायचा असेल किंवा AC ट्रेनचे तिकीट हवे असेल तर ते त्या वेळच्या अवेबिलिटी प्रमाणे प्राईस घेऊन बुक करण्यात येईल.

अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा (९८३३०८५७०९)

Rajasthan Tour For Couple for 5 DaysContact us to Book the package - 9833085709
17/08/2019

Rajasthan Tour For Couple for 5 Days
Contact us to Book the package - 9833085709

Our Guest Travel to Kerala for their Honeymoon Tour.They share their memorable pics. Contact - 9833085709केरळ हे निसर्ग ...
30/07/2019

Our Guest Travel to Kerala for their Honeymoon Tour.
They share their memorable pics.
Contact - 9833085709
केरळ हे निसर्ग पूर्ण राज्य आहे. आणि तिथे आपल्या साथीदाराबरोबर जाणे हे कधीही अविस्मरणीय असते. आमचे पर्यटक जेव्हा आम्हाला विचारतात नोव्हेंबर ते मार्च पर्यंत फिरण्यासाठी कुठे जाणे योग्य ठरेल तेव्हा आम्ही सर्व प्रथम केरळ हेच सांगतो. आणि आतापर्यंत आमचे जेवढे पर्यटक केरळला गेले आहेत त्यांनी भरपूर मजा केली आहे. आणि आता ते देखील त्यांच्या मित्रांना हेच सांगतात.

Kerala Tours Details 3 N & 4 DDay 1 - Mumbai to CochinDay 2 - Cochin to MunnarDay 3 - Munnar Day 4 - Munnar to Allepey (...
30/07/2019

Kerala Tours Details 3 N & 4 D
Day 1 - Mumbai to Cochin
Day 2 - Cochin to Munnar
Day 3 - Munnar
Day 4 - Munnar to Allepey (Resort Stay)
Day 5 - Alleppey to Cochin & Cochin to Mumbai Train

All sight seen give you through email. This is just information.

Inclusion -
- 3 N & 4 D Kerala Package
- Pick Up from Cochin & Drop to Cochin
- Train ticket include (Sleeper Class) for both way for 2 person.
- Breakfast include in Each Hotel.
- Private car for whole tour.

Contact - 9833085709

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gita Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gita Tours:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share

Gita Tours - Travel Together

Traveler who wish to visit places but because of budget couldn’t make it. For them we provide the Travel packages in very affordable rates.