Paithanchi Shivsena -पैठणची शिवसेना

  • Home
  • Paithanchi Shivsena -पैठणची शिवसेना

Paithanchi Shivsena -पैठणची शिवसेना पैठणमधील शिवसेनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पैठणची शिवसेना ह्या पेज ला लाइक करा.

सिंधी पंचायत, पैठण कडून धन्यवाद!     #पैठण
05/05/2022

सिंधी पंचायत, पैठण कडून धन्यवाद!

#पैठण

राज्यात सत्ता गमावल्यानंतर भाजप कार्यकर्ते यांची मानसिक स्थिति खराब !     #पैठण
30/04/2022

राज्यात सत्ता गमावल्यानंतर भाजप कार्यकर्ते यांची मानसिक स्थिति खराब !

#पैठण

28/04/2022

शिवसेना पैठण शहर आयोजित हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारी इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात साजरी !

शिवसेना पैठण शहर आयोजित इफ्तार पार्टी ! #इफ्तार_पार्टी    #पैठण
26/04/2022

शिवसेना पैठण शहर आयोजित इफ्तार पार्टी !

#इफ्तार_पार्टी #पैठण

नुकतेच संभाजीनगर (औरंगाबाद) ते पैठण रस्त्याचे भूमीपूजन रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Nitin Gadkari जी यांच्या हस्ते ...
25/04/2022

नुकतेच संभाजीनगर (औरंगाबाद) ते पैठण रस्त्याचे भूमीपूजन रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Nitin Gadkari जी यांच्या हस्ते झाले. या वेळी केंद्रीय मंत्री Raosaheb Patil Danve साहेब, कॅबिनेट मंत्री #संदीपान_भुमरे जी, राज्यमंत्री Abdul Sattar जी, आमदार Ambadas Danve - अंबादास दानवे जी आणि इतर राजकीय, सामाजिक, व्यापारी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या राष्ट्रीय महामार्गामुळे या मार्गावरील उदयोग-व्यवसायांना चालना मिळणार आहे तसेच दक्षिण काशी म्हणून पैठणची ओळख आहे. मात्र औरंगाबादहून पैठणकडे जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून खूपच खराब झाला असल्याने भाविकांची व पर्यटकांची संख्या मंदावली होती, त्यास पुन्हा या राष्ट्रीय मार्गामुळे चालना मिळणार आहे. या मार्गासाठी संदीपान भुमरे यांनी सतत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे सततचा पाठपुरवठा करून पैठणच्या विकासाला गती देण्याचा खूप मोठा प्रयत्न केला आहे.

#पैठण

मुख्यमंत्री Uddhav Thackeray जी यांची मोठी घोषणा महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार !   #पैठण
19/04/2022

मुख्यमंत्री Uddhav Thackeray जी यांची मोठी घोषणा महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार !

#पैठण

14/04/2022

कॅबिनेट मंत्री श्री. #संदीपान_भुमरे यांच्या हस्ते महावीर कीर्ती स्तंभ आणि भगवान महावीर मार्ग लोकार्पण सोहळा तसेच कॅबिनेट मंत्री श्री. संदीपान भुमरे यांची पेढीतुला !

विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पैठण येथे पूर्णाकृती पुतळ्या बसविल्या बद्दल राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.ना...
13/04/2022

विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पैठण येथे पूर्णाकृती पुतळ्या बसविल्या बद्दल राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री. #संदीपानजी_भुमरे साहेब यांचे सर्व पैठणकरांच्या वतीने जाहीर आभार....!

#पैठणची_शिवसेना #पैठण

आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #महात्मा_ज्योतिबा_फुले  #विनम्र_अभिवादन    #प...
11/04/2022

आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#महात्मा_ज्योतिबा_फुले #विनम्र_अभिवादन #पैठण

विलासबापू प्रतिष्ठानने दिला निराधारांना आधार !
07/04/2022

विलासबापू प्रतिष्ठानने दिला निराधारांना आधार !

पैठण येथील विश्र्वभूषण भारतरत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापना आणि शोभायात्रा नियोजन निमित्त बैठक आयो...
05/04/2022

पैठण येथील विश्र्वभूषण भारतरत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापना आणि शोभायात्रा नियोजन निमित्त बैठक आयोजित केली आहे. बैठकीस पैठण तालुकयातील सर्व शिवप्रेमी, भीम अनुयायी तसेच शिवसेना तालुका, शहर, युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांनी बैठकीस उपस्थित राहावे. ही विनंती.

#पैठण

कुठे गेले अच्छे दिन ?   #पैठण
03/04/2022

कुठे गेले अच्छे दिन ?

#पैठण

महाविकास आघाडीचा सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय !   #पैठण
27/03/2022

महाविकास आघाडीचा सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय !

#पैठण

24/03/2022

श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

23/03/2022

काश्मिरी पंडितांना शिवसेनेने दिलेला मदतीचा हात काश्मिरी पंडित अजूनही विसरले नाही आहेत.

#पैठण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे हिंदूंचे रक्षक होते. हिंदू म्हणजे फक्त धर्माने नाही तर जो हिंदुस्थानमध्ये राहतो,...
19/03/2022

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे हिंदूंचे रक्षक होते. हिंदू म्हणजे फक्त धर्माने नाही तर जो हिंदुस्थानमध्ये राहतो, मातृभूमीवर जीवापाड प्रेम करतो तो हिंदूच आहे.. एकदा मातोश्री वर शिवसेनेच्या मुस्लीम नेत्याने नमाजही पडला होता.त्यामुळे आम्ही सर्व धर्मांना मान देतो आणि आमच्या धर्माचा अभिमान ही ठेवतो. मात्र मतांच्या भिक्षेसाठी आपण मुख्यमंत्री असताना काय काय केले होते ते आठवा एकदा.. आठवत नसेल तर हा फोटो पहाच!

Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे ShivSena

ji Subhash Desai ji
#पैठण

आदरणीय भुमरे साहेब यांच्या प्रयत्नांना यश !     #पैठण
16/03/2022

आदरणीय भुमरे साहेब यांच्या प्रयत्नांना यश !

#पैठण

पैठण तालुक्यातील विकासकामांसाठी ५६ कोटी मंजूर : - रोहयोमंत्री भुमरे !     #पैठण
15/03/2022

पैठण तालुक्यातील विकासकामांसाठी ५६ कोटी मंजूर : - रोहयोमंत्री भुमरे !

#पैठण

कृषी पंपाचे तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडण्यात येणार कॅबिनेट मंत्री Dr Nitin Raut जी व कॅबिनेट मंत्री  #संदिपान_भुमरे ...
13/03/2022

कृषी पंपाचे तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडण्यात येणार कॅबिनेट मंत्री Dr Nitin Raut जी व कॅबिनेट मंत्री #संदिपान_भुमरे जी यांच्यात बैठक पार !

#पैठण

पैठण तालुक्याच्या विकास कामांना गती ! जनसुविधा योजनेअंतर्गत पैठण तालुक्‍यातील विविध आठ गावांतील ग्रामपंचायत कार्यालय, सि...
05/03/2022

पैठण तालुक्याच्या विकास कामांना गती !

जनसुविधा योजनेअंतर्गत पैठण तालुक्‍यातील विविध आठ गावांतील ग्रामपंचायत कार्यालय, सिमेंट रस्ते व स्मशानभूमी यांच्या विकासकामांसाठी एकूण 1 कोटी 82 लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे.
यामुळे गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. या कामाप्रती जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

#जनसुविधा_योजना #पैठण

पैठण तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या अंतर्गत 2022-23 आर्थिक वर्षाकरिता विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून तब्बल 182 क...
04/03/2022

पैठण तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या अंतर्गत 2022-23 आर्थिक वर्षाकरिता विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून तब्बल 182 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

#पैठण

आपल्या जिल्ह्यातील ९१ विद्यार्थ्यांपैकी फक्त १८ विद्यार्थी परतलेले आहेत. ही खेदाची बाब आहे मात्र सत्ताधारी भाजपाने पंतप्...
03/03/2022

आपल्या जिल्ह्यातील ९१ विद्यार्थ्यांपैकी फक्त १८ विद्यार्थी परतलेले आहेत. ही खेदाची बाब आहे मात्र सत्ताधारी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडणूक कार्यक्रम तयारीसाठी जोर लावला आहे. तेवढाच जोर त्यांनी उर्वरित विद्यार्थ्यांना लवकर घेऊन येण्यासाठी लावावा.

झोपेत असणाऱ्या सरकारला कधी जाग येणार?

#पैठण

कॅबिनेट मंत्री  #संदिपान_पा_भुमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.  #विलास_बापु_भुमरे यांच्या विशेष प्रयत्नातून पाचोड...
02/03/2022

कॅबिनेट मंत्री #संदिपान_पा_भुमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. #विलास_बापु_भुमरे यांच्या विशेष प्रयत्नातून पाचोड येथील प्रस्तावित भव्य अशा पार्कचा भूमिपूजन सोहळा मा. राजुनाना पा. भुमरे, मा. शिवराज भुमरे व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

ह्या पार्कमुळे पाचोडच्या सौंदर्यात व वैभवात मोठी भर पडणार आहे.

#पाचोड #पैठण

चला साथ देऊ शिवसेनेला आणि विकासालाकॅबिनेट मंत्री आदरणीय  #संदीपान_पा_भुमरे रोहयो व फलोत्पादन मंत्री व मा.  #विलासबापु_भु...
02/03/2022

चला साथ देऊ शिवसेनेला आणि विकासाला

कॅबिनेट मंत्री आदरणीय #संदीपान_पा_भुमरे रोहयो व फलोत्पादन मंत्री व मा. #विलासबापु_भुमरे यांच्या विशेष प्रयत्नाने पैठण तालुक्यासाठी 182.50 लक्ष रू. निधी मंजुर झाला आहे.आता पैठण शहरातही परिवर्तन अटळ आहे.

#पैठण

Address

Paithan

431107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paithanchi Shivsena -पैठणची शिवसेना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share