Meera World

Meera World Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Meera World, Tour Agency, .

Book your holidays with Meera World. For more details contact - 9421200797
19/08/2023

Book your holidays with Meera World.
For more details contact - 9421200797

6-7 दिवस बाहेर फिरायला जायचा विचार करत आहात? तर मग चिंता कसली? मीरा वर्ल्ड आहे ना... संपूर्ण माहिती करिता आजच आमच्याशी स...
16/08/2023

6-7 दिवस बाहेर फिरायला जायचा विचार करत आहात? तर मग चिंता कसली? मीरा वर्ल्ड आहे ना... संपूर्ण माहिती करिता आजच आमच्याशी संपर्क करा.

1. म्हैसूर - कुर्ग - काबिनी
2. हंपी - बदामी
3. कोस्टल कर्नाटक
4. तिरुपती बालाजी - वेल्लोर - महाबलीपुरम - कांचीवरम - चेन्नई
5. कोडाईकनाल - मदुरई - रामेश्वरम - कन्याकुमारी
6. चेन्नई - महाबलीपुरम - पाँडेचरी
7. स्टॅचु आॅफ युनिटी (लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा)
8. सोमनाथ - गिर - द्वारका
9. लेह लडाख
10. अहमदाबाद - माऊंट अबू - उदयपूर - चितोडगढ
11. दिल्ली - आग्रा - मथुरा - वृंदावन
12. दिल्ली - आग्रा - जयपुर
13. संपूर्ण राजस्थान
14. अंदमान
15. सिक्कीम - दार्जिलिंग
16. कश्मीर - वैश्णव देवी
17. मैसुर - उटी
18. मैसुर - उटी - कोडाई
18. सिमला - मनाली
19. केरळ
20. गोवा
21. नैनिताल - मसुरी - कॉर्बेट
22. डलहौसी - धर्मशाळा - अमृतसर - वाघा बाॅर्डर
23. ईशान्य भारत
24. चारधाम यात्रा

असे अनेक विविध पर्याय उपलब्ध. तसेच आपण त्यामधे आपल्या सोयीनुसार बदल करु शकता.

12 पेक्षा अधिक लोकांचा गृप असल्यास खास सवलत.

आम्ही संपूर्ण टुर आपल्या सोयीनुसार, तारखेनुसार तयार करुन देतो ज्या मध्ये आपल्याला आपल्या सदस्य संख्येनुसार स्वतंत्र गाडी, उत्कृष्ट व आरामदायी निवास व्यवस्था, प्रशिक्षित ड्रायव्हर इ. सर्व व्यवस्था केली जाणार आहे.

शेवटच्या क्षणी जास्त किंमती आणि उपलब्धता टाळण्यासाठी, आता तुमच्या दिवाळी, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. दाखवलेल्या किमती तुमच्या संदर्भासाठी आहेत आणि त्या बदलाच्या अधीन आहेत. आमच्याकडे कस्टमाइज्ड पॅकेज टूर व्यतिरिक्त काही ग्रुप डिपार्चर्स आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया 9421200797 वर कॉल करा.

To avoid last minute higher prices and availability, the time has come to plan your Diwali, X'Mas and New Year vacations...
13/08/2023

To avoid last minute higher prices and availability, the time has come to plan your Diwali, X'Mas and New Year vacations now. Prices shown are for your reference and it is subject to change. We also have some Group Departures apart from Customised Package tours.
_________________________
_________________________

शेवटच्या क्षणी जास्त किंमती आणि उपलब्धता टाळण्यासाठी, आता तुमच्या दिवाळी, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. दाखवलेल्या किमती तुमच्या संदर्भासाठी आहेत आणि त्या बदलाच्या अधीन आहेत. आमच्याकडे कस्टमाइज्ड पॅकेज टूर व्यतिरिक्त काही ग्रुप डिपार्चर्स आहेत.

6-7 दिवस बाहेर फिरायला जायचा विचार करत आहात? तर मग चिंता कसली? मीरा वर्ल्ड आहे ना... संपूर्ण माहिती करिता आजच आमच्याशी संपर्क करा.

1. म्हैसूर - कुर्ग - काबिनी
2. हंपी - बदामी
3. कोस्टल कर्नाटक
4. तिरुपती बालाजी - वेल्लोर - महाबलीपुरम - कांचीवरम - चेन्नई
5. कोडाईकनाल - मदुरई - रामेश्वरम - कन्याकुमारी
6. चेन्नई - महाबलीपुरम - पाँडेचरी
7. स्टॅचु आॅफ युनिटी (लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा)
8. सोमनाथ - गिर - द्वारका
9. लेह लडाख
10. अहमदाबाद - माऊंट अबू - उदयपूर - चितोडगढ
11. दिल्ली - आग्रा - मथुरा - वृंदावन
12. दिल्ली - आग्रा - जयपुर
13. संपूर्ण राजस्थान
14. अंदमान
15. सिक्कीम - दार्जिलिंग
16. कश्मीर - वैश्णव देवी
17. मैसुर - उटी
18. मैसुर - उटी - कोडाई
18. सिमला - मनाली
19. केरळ
20. गोवा
21. नैनिताल - मसुरी - कॉर्बेट
22. डलहौसी - धर्मशाळा - अमृतसर - वाघा बाॅर्डर
23. ईशान्य भारत
24. चारधाम यात्रा

असे अनेक विविध पर्याय उपलब्ध. तसेच आपण त्यामधे आपल्या सोयीनुसार बदल करु शकता.

12 पेक्षा अधिक लोकांचा गृप असल्यास खास सवलत.

आम्ही संपूर्ण टुर आपल्या सोयीनुसार, तारखेनुसार तयार करुन देतो ज्या मध्ये आपल्याला आपल्या सदस्य संख्येनुसार स्वतंत्र गाडी, उत्कृष्ट व आरामदायी निवास व्यवस्था, प्रशिक्षित ड्रायव्हर इ. सर्व व्यवस्था केली जाणार आहे.

संपर्क -
मीरा वर्ल्ड, पुणे
+91 94212 00797

Book your holidays with Meera World. For more details contact 9421200797
07/08/2023

Book your holidays with Meera World. For more details contact 9421200797

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meera World posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share