Fish day is our always a lovely day... Fish fry Fish curry and rice is all we want to make someone happy....😍🥰 #fish #foodie #explorepage
गजालिंचो कोकण_ कोकण हा खरतर गजालिनी गजबजलेला आहे.अलिकडे कोकणातल्या शहरी भागात वसाहत करणाऱ्या लोकांकडून आपल्या मूलांना "भाषेत बोल,गावठी बोलू नको".म्हणजे शुद्ध मराठीत बोल..माका तूका करू नको असा आग्रह असतो.ह्यानेच आपली प्रगती होईल असा समझ असतो..हे कितपत बरोबर किंवा चूक याची शहानिशा नाही करायची परंतू मालवणी किंवा कोकणी भाषा जर आपण जपली नाही तर कोण जपणार हा प्रश्न निर्माण होतो.
खरतर आपल्या भाषेतला गोडवा आपुलकी आपल्याला धोरणी बनवते आणि आपल अस्तित्व जपून ठेवण्यास मदत करते.आपली भाषा जपून सूद्धा अन्य भाषा शिकता येतात.
हेच आपल्याला ह्या चिमूकली कडून कळतय.
हे संभाषण ऐकून वाटत जे शाब्दिक ज्ञान किंवा हुशारी, शहरीपणा पासून दोन पट पुढे आहे.
ही चिमूकली स्वरा तिच्या आत्ते सोबत मुक्तपणे गजाली करतानाचे क्षण.
"आता मी कंटाळलय,लांब जातय.
अस म्हटल्यावर ति सहज विचारते "कश्याक
गाराणा _ फार पूर्वीपासून कोकणात गाराण घालण्याची पद्धत आहे.
दर वेळी पूजेच्या वेळी किंव्हा आरती झाल्यानंतर देवाजवळ घरातील किंव्हा गावातील प्रौढ व्यक्ति सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी व सूखः साठी देवाजवळ प्रार्थना करतो.
आणि बाकीचे लोक आदराने होय!महाराजा अस म्हणतात.
होय!महाराजा🙏
तळकोकणातील गणपती शाळेतले हे काही मजेशीर किस्से..😍
कोकणात बाप्पाच आगमन म्हणजे खूप धम्माल. गणपती येणार म्हणून अहोरात्र पूर्व तैयारी केली जाते.
कोकण हा नेहमीच गजालींनी गजबजलेलो....
त्यात करून गणपती + कोकणातले गजाली म्हणजे काय असेल.?
तळकोकणातील गणपती शाळेतले हे काही मजेशीर किस्से..😍
What is called actual konkan..? Kids playing outdoor. Travelling in uncle's tempo..Roads covered by cattles..and granny cooking delicious food on woods fire..so are you ready for the actual konkan pacakages than just stay tunnned with us...💙🙌 #konkan #authentic
Stone Artist of Sindhudurg😍
निसर्ग स्वत: नैसर्गिक शिल्पांने विस्तीर्ण झालाय. जेवढे घ्यावे तेवढे ते कमीच. माणगाव गावातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऋतिका पालकरने स्टोन आर्टिस्ट म्हणून अनेक पारितोषिक जिंकली.
नदी,समूद्र,कातळ शिल्प,सडे यात सापडणारे दगडांपासून सूंदर स्टोन आर्ट करण्याची कला ऋतिकाने जोपासली.
आमच्या नवीन टूर प्लान मध्ये अश्या अनेक कलागुणांनी संपन्न अश्या अनेक व्यक्तिमत्वांना भेट देण्याचा उपक्रम करणार आहोत.
आपुलकी.
निस्वार्थ प्रेमाचा अविस्मरणीय अनुभव..💚💙
आपुलकीची आजी😍❤️
जगाच्या खयल्याय कोपर्यानी गेलय तरी माका आजीच आठावता.💙💚
आपुलकी❤️
कोकणातील नागपंचमी 💚❣️
श्रावण आला की पहिला सणाच आगमन होत, ते म्हणजे नागपंचमी, आदल्याच दिवशी मातीच्या नागाची मूर्ती आणली जाते.नागपंचमी दिवशी पाटावर नाग मूर्तीला सजवल जात व त्याची पूजा केली जाते. या दिवशी नागदेवाला हळदीच्या पानातले पातोळ्यांचा नैवेद्य दिला जातो.घरातील मूख्य व्यक्ति देवासमोर सगळंयासाठी गाराण घालतात आणि आनंदाने जेवण ग्रहण करतात.आणि संध्याकाळी सांगता करून अळूच्या ठिकाणी ठेवल जात..
कोकणात या श्रावणातल्या पहिल्या सणाचे स्वागत अगदी मंगलमयाने करतात.
आपणा सर्वांना आपुलकीच्या नागपंचमीच्या अनेक शुभेच्छा!
_आपुलकी
निस्वार्थ प्रेमाचा अविस्मरणीय अनुभव. .
श्रावणातल कोकण💚
पावसाने जरा विश्रांती घेतलीय..😁
Thakarwadi Adivasi Kalagram Museum is estaiblish by Adivasi Kalagram Sanstha & is founded by Shree Ganpat Masge Sir _national award 2005 winner. You can see 3 parts of museum_ Adivasi kala,their buisness norms for survival and konkan agriculture museum. You can see agricultural supliments in ancient konkan;dashavtar's replica and many more. You can book your dashavtar show and thakar tribal shows while touring in Sindhudurg.8kms from kudal railway station. highly recommended by us if you are on tour of south konkan _ Sindhudurg. Its full video will be soon on our youtube channel. Just stay tunned. #Reels #viralslime #sindhudurga #Kokan #ancien #museum #instagram #sawantwadi #museumofillusions #kudal #tours #tourism #culturalheritage #paramsundari #heritage #vengurla