Ishwar Travels Services

  • Home
  • Ishwar Travels Services

Ishwar Travels Services Ishwar Travels Services is one of the well-known inbound, outbound, and domestic travel operator co
(4)

Some Memories of our Dubai Group tour
22/02/2024

Some Memories of our Dubai Group tour

16/02/2024

Some memories from our Group tour of Thailand Malaysia Singapore
09/02/2024

Some memories from our Group tour of Thailand Malaysia Singapore

Some Memories of Our Dubai Group Tour
20/01/2024

Some Memories of Our Dubai Group Tour

Some Memmories From Ooty Coorg Mysore Tour
12/01/2024

Some Memmories From Ooty Coorg Mysore Tour

05/01/2024

Grand Europe Tour
13 June 2024
Contact For Details
7499356718/9096309859

17/12/2023

07/12/2023

27/11/2023

Some Memories from Our Dubai tour
26/11/2023

Some Memories from Our Dubai tour

05/11/2023

आजच बुक करा
24/10/2023

आजच बुक करा

चला मग फिरायला
19/10/2023

चला मग फिरायला

चला मग बॅग पॅक करलो
13/10/2023

चला मग बॅग पॅक करलो

चला मग मनमुराद फिरायला
12/10/2023

चला मग मनमुराद फिरायला

Our Andman Group Tour with 44 Guest
05/10/2023

Our Andman Group Tour with 44 Guest

गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया
19/09/2023

गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया

ईश्वर ट्रॅव्हल्स सर्विसेस अमरावती मार्फत पर्यटन.. *भूतान टूर**समारोपीय कविता*भूतानचा टूर राज्या जवा जाहीर झालातव्हा माह्...
11/09/2023

ईश्वर ट्रॅव्हल्स सर्विसेस अमरावती मार्फत पर्यटन..
*भूतान टूर*
*समारोपीय कविता*

भूतानचा टूर राज्या जवा जाहीर झाला
तव्हा माह्या मनी दादा भल्ला हरीक झाला
येतो मनलं मीही बावा बुकींग माही करजा
उमेश मने काका तुमची बुकींग पक्की समजा
अन येसांन तव्हा बुकिंगचे पैसे संग आनजा
म्या मनलं लेका पैशासाठी लखलख काहुन करतं
इथंच ठेवा लागते सबंन, काय न्या लागते वरतं
मंग थो मुकर्या मुकर्या भौ गालामंदी हासला
बुकिंग करुन माह्यावाली निचंताईन बसला

टूरच्या दिवशी पंचवटीजोळ सबंन जमा झाले
तव्हा तिथं माह्यावानी पाच सा बुढे दिसले
म्या मनलं लेका आता फिकर तुयी मिटली
दिल-जवान मानसाईची नदी नाई आटली

नागपूरात यिवूनसन्या ईवानात भाऊ बसलो
बंगलोरात उतरुन मंग बागडोगरासाठी चढलो
हाटेलमंदी किरननं रुमा आमाले देल्ल्या
ज्याच्या त्याच्या रुमच्या त्यानं हाती देल्ल्या किल्ल्या
(असं हरेकच ठिकानी होये…)

दुसऱ्या दिवसापासून भाऊ खरा टूर सुरु झाला
साईटसीन साठी गाड्या हाटेलावर आल्या..
तव्हा कालच्या बाया मले ईचीन वयखुच नाई आल्या
असे डेरेस घाले बावा जशा हिरोईनाच दिसे
नवरे कायले मांगं रायते;थेही शारुख-सलमान दिसे
बुढ्ढाबाढ्याईनंई मंग पुरी हौस फेडून घेतली
वाटले जुन्या शिशीत तेयनं नविन घिवून वतली

भूतान पाहीन असं मले जलमात नोतं वाटलं
शीनशिनेरी पाहूनसन्या मन बम्म खुस झालं
दोरजी नावाचा गाईड राज्या भल्ला मस्त व्होता
भूतान सोडतांनी थो सर्वायचे मन जिकून गेला
फटुरे पाईंट आला कां मोबाईल होये सुरु
चढ जरी असला तरी मंग चाले..तुरु तुरु
असे काढले फटु बावा,सांगता सोय नाई
माह्या काढा माह्या काढा जो थो बेज्जा करे घाई

मार्केटात फिरासाठी बाया हमेशाच तयार राये
नवरे भाऊ दुरुनच तेयले मटंमटं पाये
इथं कायले घेतं मने आपल्याकळंच भेटते
तिनं डोये वटारले कां ह्या तिच्या मांग मांग पये
असा केला बजार भाऊ भरल्या सबंन ब्यागा
जरी नसंन ब्यागामंधी सामान ठुवाले जागा

जेवन असं साजरं राज्या हाटेलवाले करे
दोई वखत खाता खाता कोनी मांगच नाई सरे
भुक जरी नसली तर घेये बंबाट दाबून
झालं पोट जाम तरी घेवू म्हने पुढचं पुढं पाहून

ईश्वर ट्रॅव्हलमुयं भौ आमचा मस्त योग साधला
तारीफ करता करता माह्या झेंडू दाटून आला
एवढे पाईंट पायले कां आता सांगत नाई बसत
काहुन कां कविता आयकवाचे मी पैसे नाई मांगत..🤣

*आबासाहेब कडू,अमरावती*

Some Memories From our Bhutan Group Tour
10/09/2023

Some Memories From our Bhutan Group Tour

Our Kerala Group Tour
05/09/2023

Our Kerala Group Tour

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Ishwar Travels Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ishwar Travels Services:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share