Friends Group Latur

  • Home
  • Friends Group Latur

Friends Group Latur Best Speed....Best Features....Experience It In Friend's Cyber Cafe Latur

चिंता सोडा ... फॉर्म भरायचा आहे? पण कुठं भरावा की? काय फीस आहे की?व्यवस्थित भरतील का नाही की? अशा अनेक प्रश्नांचे एकच उत...
02/12/2024

चिंता सोडा ... फॉर्म भरायचा आहे? पण कुठं भरावा की? काय फीस आहे की?
व्यवस्थित भरतील का नाही की? अशा अनेक प्रश्नांचे एकच उत्तर.....
महाराष्ट्रातील पहिले ऑनलाईन फॉर्म भरून देणारे Friends ऑनलाईन सर्व्हिसेस...
तुम्हाला कुठे पण घराबाहेर पडायची गरज नाही. सर्व माहिती व्हॉट्स ऍप वर पाठवावी
तुमचा फॉर्म योग्यरीत्या आणि योग्यकिमतीत आम्ही भरून पाठवला जाईल.😷🙏
=========================================================
१५ वर्षांपासून ऑनलाईन सेवेत फक्त आणि फक्त Friends Online Services Latur👆
=========================================================
कॉलेज प्रवेश प्रक्रियेतील/नौकरी संदर्भातील/सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीचे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे.
सूचना :-कृपया सर्व प्रकारची माहिती what's App वर मिळेल.आवश्यक असेल तरच फोन करावा.🙏
"Friends Online Services Latur"
============================
Shop Act, Driving licence,PanCard,Cast Validity, Neet,JEE Main, VITEEE, BIT SAT, नौकरी संदर्भातील सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म योग्यरित्या भरले जातात...
*Friends Group latur
मो :- 9404555143,
नम्र विनंती:- Good morning 🌞 आणि Good night ऐवजी हा मेसेज पाठवा कोणाच्या तरी कामाला येईल🤗

==========================================(Samaj Kalyan Vibhag Bharti) समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती 2024पद क्र...
02/12/2024

==========================================
(Samaj Kalyan Vibhag Bharti) समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती 2024

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उच्चश्रेणी लघुलेखक 10
2 गृहपाल/अधीक्षक (महिला) 92
3 गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) 61
4 वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 05
5 निम्नश्रेणी लघुलेखक 03
6 समाज कल्याण निरीक्षक 39
7 लघुटंकलेखक 09
Total 219
===============================
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
===================================
वयाची अट: 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे/महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024 15 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
========================================
चिंता सोडा ... फॉर्म भरायचा आहे? पण कुठं भरावा की? काय फीस आहे की?
व्यवस्थित भरतील का नाही की? अशा अनेक प्रश्नांचे एकच उत्तर.....

महाराष्ट्रातील पहिले ऑनलाईन फॉर्म भरून देणारे Friends ऑनलाईन सर्व्हिसेस...
तुम्हाला कुठे पण घराबाहेर पडायची गरज नाही. सर्व माहिती व्हॉट्स ऍप वर पाठवावी
तुमचा फॉर्म योग्यरीत्या आणि योग्यकिमतीत आम्ही भरून पाठवला जाईल.😷🙏

=========================================================
१५ वर्षांपासून ऑनलाईन सेवेत फक्त आणि फक्त Friends Online Services Latur👆
=========================================================
कॉलेज प्रवेश प्रक्रियेतील/नौकरी संदर्भातील/सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीचे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे.
सूचना :-कृपया सर्व प्रकारची माहिती what's App वर मिळेल.आवश्यक असेल तरच फोन करावा.🙏
"Friends Online Services Latur"
============================
Shop Act, Driving licence,PanCard,Cast Validity, Neet,JEE Main, VITEEE, BIT SAT, नौकरी संदर्भातील सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म योग्यरित्या भरले जातात...
*Friends Group latur
मो :- 9404555143,
नम्र विनंती:- Good morning 🌞 आणि Good night ऐवजी हा मेसेज पाठवा कोणाच्या तरी कामाला येईल🤗

🔗अर्ज भरण्यासाठी खालील माहिती आम्हांला पाठवा, आता कॅफेवर जाण्याची गरज नाही, आजच Friends online services and Student help...
17/01/2024

🔗अर्ज भरण्यासाठी खालील माहिती आम्हांला पाठवा, आता कॅफेवर जाण्याची गरज नाही, आजच Friends online services and Student helpline center मार्फत अर्ज करा....👇🏻👇🏻👇🏻👇🏻

लाखो युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, युवा कीर्तनकार प्रखर राष्ट्रभक्त विचारवंत ह. भ.प.मा. So...
26/09/2023

लाखो युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, युवा कीर्तनकार प्रखर राष्ट्रभक्त विचारवंत ह. भ.प.मा. Sopan Kanerkar महाराज यांचा कीर्तन सोहळा आज सायंकाळी ठीक 6 वाजता सह्याद्री सार्वजनिक गणेश उत्सव लातूर येथे होणार आहे. तरी सर्वांनी वेळ काढून कार्यक्रमाचं आनंद घ्यावा ही नम्र विनंती 🤗🙏

१२ वी नंतर चे खालील प्रवेश सुरू झाले आहेत....====================================================I)महाराष्ट्र राज्यातील ...
22/09/2022

१२ वी नंतर चे खालील प्रवेश सुरू झाले आहेत....
==========================
==========================
I)महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी), बी.एस्सी. (ऑनर्स) (उद्यानविद्या), बी. एस्सी. (ऑनर्स) (वनविद्या), बी. एफ्. एस्सी. ( मत्स्यविज्ञान), बी. टेक्. (कृषी अभियांत्रिकी), बी. टेक्. (अन्नतंत्रज्ञान), बी. एस्सी. (ऑनर्स) (सामुदायिक विज्ञान),बी. टेक. (जैवतंत्रज्ञान) आणि बी. एससी. (ऑनर्स) (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) हया व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश अर्ज चालू आहेत ..
==========================
==========================
II)First Year and Direct Second Year of Engineering andTechnology (B.E./B.Tech.)
साठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु झाले आहेत.
आपल्या केंद्रातून सर्वप्रकारचे शैक्षणिक व नोकरी विषयक फॉर्म खात्रीशीर भरून दिले जातील.
*ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी :-
==========================
फ्रेंड्स ऑनलाईन सर्व्हिसेस , लातूर
===========================

कॉलेज प्रवेश प्रकिया फॉर्म, शिष्यवर्ती, जात पडताळनी,शॉपएक्ट, रेल्वे रिजर्वेशन, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म तसेच नोकरी विषयक फॉर्म भरले जातील.
================================================

( पत्ता - फ्रेंड्स सायबर कॅफे जय क्रांती विद्यालय जवळ, शिवशंकर भोजनालय समोर ,सीताराम नगर लातूर )
मो - ९७६६६२२१४३ , +91 94045 55143
Sumit Gunderao Raut-mali

आर.टी.ई. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया  2022 -23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. "इच्छुक उमेदवार या 👇  कागदपत्रासह , ...
02/03/2022

आर.टी.ई. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022 -23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.
"इच्छुक उमेदवार या 👇 कागदपत्रासह , खालील पत्यावर संपर्क साधा"

"Contact :- Sumit Gunderao Raut ( Mali )"
"From :- Friends Online services "..
"Online Application Center...!"

Address :- Sitaram Nagar Latur
*Mobile No.📞 :- 9404555143

सध्या 10 वी ची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीशाहु कॉलेज, लातूर 11 वी सायन्स प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या स्क्रिन...
02/03/2022

सध्या 10 वी ची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी

शाहु कॉलेज, लातूर 11 वी सायन्स प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या स्क्रिनींग टेस्ट चे फॉर्म भरणे चालु झाले आहे.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2022 आहे.

फॉर्म भरण्यासाठी
1) आधारकार्ड
2) मोबाईल सोबत असणे आवश्यक
3) विद्यार्थ्यांचा फोटो
4) ईमेल ॲड्रेस इ.

अधिक माहितीसाठी
"Contact :- Sumit Gunderao Raut ( Mali )"
"From :- Friends Online services "..
"Online Application Center...!"

Address :- Sitaram Nagar Latur
*Mobile No.📞 :- 9404555143

JEE MAIN 202212 वी सायन्स नंतर इंजीनिअरींग प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश पुर्व (JEE MAIN 2022) परीक्षेचे  फॉर्म भरणे स...
02/03/2022

JEE MAIN 2022
12 वी सायन्स नंतर इंजीनिअरींग प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश पुर्व (JEE MAIN 2022) परीक्षेचे फॉर्म भरणे सुरू झाले आहे.
अंतिम दिनांक : 31 मार्च 2022

*ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी :-मागील 11 वर्षापासून अखंडीत सेवेत आणि भविष्यात ही कायम असे एकमेव 👇
============== ==============
फ्रेंड्स ऑनलाईन सर्व्हिसेस ,लातूर
============================
कॉलेज प्रवेश प्रकिया फॉर्म, शिष्यवर्ती, जात पडताळनी,शॉपएक्ट, रेल्वे रिजर्वेशन,सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म तसेच नोकरी विषयक फॉर्म भरले जातील.
============================
( पत्ता - शिवशंकर भोजनालया समोर, सीताराम नागर लातूर )
मो - 9404555143 , 9766622143

MHT-CET 202212 वी सायन्स नंतर बी.एस्सी ॲग्री, इंजीनिअरींग, बी फार्मसी इत्यादी प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश पुर्व (MHT...
10/02/2022

MHT-CET 2022
12 वी सायन्स नंतर बी.एस्सी ॲग्री, इंजीनिअरींग, बी फार्मसी इत्यादी प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश पुर्व (MHT-CET) परीक्षेचे फॉर्म भरणे सुरू झाले आहे.
अंतिम दिनांक : 31 मार्च 2022
*ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी :-मागील 11 वर्षापासून अखंडीत सेवेत आणि भविष्यात ही कायम असे एकमेव 👇
============== ==============
फ्रेंड्स ऑनलाईन सर्व्हिसेस ,लातूर
============================
कॉलेज प्रवेश प्रकिया फॉर्म, शिष्यवर्ती, जात पडताळनी,शॉपएक्ट, रेल्वे रिजर्वेशन,सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म तसेच नोकरी विषयक फॉर्म भरले जातील.
============================
( पत्ता - शिवशंकर भोजनालया समोर, सीताराम नागर लातूर )
मो - 9404555143 , 9766622143

13/11/2021
💥दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💥
05/11/2021

💥दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💥

🚩🤗🙏
15/10/2021

🚩🤗🙏

फॉर्म भरायचा आहे? पण कुठं भरावा की? काय फीस आहे की?व्यवस्थित भरतील का नाही की? अशा अनेक प्रश्नांचे एकच उत्तर महाराष्ट्रा...
13/10/2021

फॉर्म भरायचा आहे? पण कुठं भरावा की? काय फीस आहे की?
व्यवस्थित भरतील का नाही की? अशा अनेक प्रश्नांचे एकच उत्तर महाराष्ट्रातील पहिले ऑनलाईन फॉर्म भरून देणारे Friends ऑनलाईन सर्व्हिसेस...
चिंता सोडा व्हॉट्स अप करा सर्व माहिती तुमचा फॉर्म योग्यरीत्या आणि योग्यकिमतीत आम्ही भरू..😷🙏
१० वर्षांपासून ऑनलाईन सेवेत फक्त आणि फक्त Friends Cyber Cafe Latur👆
कॉलेज प्रवेश प्रक्रियेतील/नौकरी संदर्भातील/सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीचे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे.
तुम्हाला कुठे पण घराबाहेर पडायची गरज नाही. सर्व माहिती व्हॉट्स ऍप वर पाठवावी तुमचा फॉर्म योग्या रित्या भरून पाठवला जाईल.
फिस या नंबर वर👉9404555143 या नंबर वर गूगल पे किंवा फोन पे करावी.
सूचना :-कृपया सर्व प्रकारची माहिती what's App वर मिळेल.आवश्यक असेल तरच फोन करावा.🙏
"फ्रेंड्स सायबर कॅफे लातूर"
============================
Shop Act, Driving licence,PanCard,Cast Validity, Neet,JEE Main, VITEEE, BIT SAT, नौकरी संदर्भातील सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म योग्यरित्या भरले जातात...
*Friends Group latur
मो :- 9404555143
नम्र विनंती:- Good morning 🌞 आणि Good night ऐवजी हा मेसेज पाठवा कोणाच्या तरी कामाला येईल🤗

Friends Group Latur Sumit Gunderao Raut-maliSumit Gunderao Raut-mali IISandesh Raut
29/09/2021

Friends Group Latur
Sumit Gunderao Raut-mali
Sumit Gunderao Raut-mali II
Sandesh Raut

Address

Opening Hours

Monday 08:00 - 22:00
Tuesday 08:00 - 22:00
Wednesday 08:00 - 22:00
Thursday 08:00 - 22:00
Friday 08:00 - 22:00
Saturday 08:00 - 22:00
Sunday 09:00 - 22:00

Telephone

9404555143

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Friends Group Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Friends Group Latur:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share