Vivisu DEHRA

Vivisu DEHRA Adventure camps, Holiday packages, VISA assistance , FOREX Vedic Maths, kathakathan - story telling, Event Mangament
(4)

*एक दिवस सैनिकांसाठी  | One Day नमस्ते शौर्य फाउंडेशन आयोजित , *1 दिवसाची प्रेरणादायी सहल* , पुणे येथीलसदर्न कमांड, "वॉर...
27/05/2024

*एक दिवस सैनिकांसाठी | One Day नमस्ते शौर्य फाउंडेशन आयोजित ,
*1 दिवसाची प्रेरणादायी सहल* ,
पुणे येथील
सदर्न कमांड, "वॉर मेमोरियल"ला भेट देणे. सहल तारिख :-
09 JUN 2024, रविवार.

* Replica of INS TRISHUL & MIG 23
* Outlay of INDO CHINA 1962 & PAKISTAN WAR 1971
* Ammunition & Uniform Transformation wing
and many more...

*विशेष संवाद* :-
ग्रुप कॅप्टन श्री सुहासजी फाटक (RTD) इंडिअन एअरफोर्स. ह्यांच्यासोबत सुसंवाद.

10 वर्षे मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ह्या सहलीत सहभागी होता येईल, मुलांसोबत त्यांचे पालक देखील येऊ शकतात.

सहल शुल्क ₹ 2450/- Per Person (मुंबई ते मुंबई AC प्रवास, breakfast Lunch Dinner veg Food, subject speaker , Entry Fee समाविष्ट)

*हायवे पिकअप ड्रॉप* :-
बोरिवली NP ते बांद्रा weh, एव्हरार्ड नगर, चेंबूर ते भांडूप पंपिंग, ऐरोली ते कळंबोली.

Call 9819505020
9833410365
VIVISU DEHRA

https://youtube.com/watch?v=E2wEVXgvtYY&feature=sharedBelow are our adventure activities recently conducted at        Dn...
22/05/2024

https://youtube.com/watch?v=E2wEVXgvtYY&feature=shared

Below are our adventure activities recently conducted at


Dnt forget to give comments like share and subscribe our you tube channel.

Adventure activities encompass a vast array of thrilling experiences that push your boundaries and offer a rush of adrenaline. Here are some popular adventur...

Lets Join .. to see the something different
13/05/2024

Lets Join ..
to see the something different

Lets interact with Sodiers ...

Visit to Southern Command
WAR MEMORIAL
PUNE

09 JUN 2024

A FULL DAY TOUR
* Replica of INS TRISHUL & MIG 23
* Outlay of INDO CHINA 1962 & PAKISTAN WAR 1971
* Ammunition & Uniform Transformation wing
and many more...

Let's intereact with *Group Captain (Rtd.) Suhas Phatak - INDIAN AIR FORCE*

SPECIALLY for STUDENTS 10 yrs and above.
Parents are also welcomed.

Pickup : 8am @ Gharda circle, Dombivli

Charges - ₹ 2450/- Per Person
(Includes - Travel, Food, Entry Fee)

For more details call on 9819504020 | 9833410365

VIVISU DEHRA - NAMASTE SHAURYA FOUNDATION
Dombivli

13/05/2024

Lets interact with Sodiers ...

Visit to Southern Command
WAR MEMORIAL
PUNE

09 JUN 2024

A FULL DAY TOUR
* Replica of INS TRISHUL & MIG 23
* Outlay of INDO CHINA 1962 & PAKISTAN WAR 1971
* Ammunition & Uniform Transformation wing
and many more...

Let's intereact with *Group Captain (Rtd.) Suhas Phatak - INDIAN AIR FORCE*

SPECIALLY for STUDENTS 10 yrs and above.
Parents are also welcomed.

Pickup : 8am @ Gharda circle, Dombivli

Charges - ₹ 2450/- Per Person
(Includes - Travel, Food, Entry Fee)

For more details call on 9819504020 | 9833410365

VIVISU DEHRA - NAMASTE SHAURYA FOUNDATION
Dombivli

एक दिवस सैनिकांसाठी | One Day for INDIAN SOLDIERS Lets interact with Sodiers ... Visit to Southern Command WAR MEMORIALP...
12/04/2024

एक दिवस सैनिकांसाठी | One Day for INDIAN SOLDIERS

Lets interact with Sodiers ...

Visit to Southern Command
WAR MEMORIAL
PUNE

21 APRIL 2024

A FULL DAY TOUR
* Replica of INS TRISHUL & MIG 23
* Outlay of INDO CHINA 1962 & PAKISTAN WAR 1971
* Ammunition & Uniform Transformation wing
and many more...

SPECIALLY for STUDENTS 10 yrs and above.
Parents are also welcomed.

Pickup : 8am @ Gharda circle

Charges - ₹ 2450/- Per Person
(Includes - Travel, Food, Entry Fee)

For more details call on 9819504020 | 9833410365

VIVISUDEHRA Vivisu DEHRA - NAMASTE SHAURYA FOUNDATION Namaste Shaurya Foundation
Dombivli

🔹परमवीर चक्र पदकाची रचना कोणी केली ?🔹आजपर्यंत भारतीय सैन्यदलातील आणि वायुदलातील किती जणांना आणि त्यांच्या कुठल्या अतुलनी...
20/03/2024

🔹परमवीर चक्र पदकाची रचना कोणी केली ?
🔹आजपर्यंत भारतीय सैन्यदलातील आणि वायुदलातील किती जणांना आणि त्यांच्या कुठल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल त्यांना परमवीर चक्र या पदकाने सन्मानित करण्यात आले ?
🔹 आजपर्यंत भारत पाकिस्तान, भारत चीन यांच्यात कधी आणि किती युध्दे
झाली ?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे *शरद पोंक्षे* यांच्या कडून जाणून धेण्यासाठी ..
जरूर या
*२३ मार्च रात्रौ ८.३० वा.*
*आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण *

प्रयोग / तिकीट संपर्क -
9833410365, 7208112484
*विविसु डेहरा*

16/01/2024
भारतीय सेने च्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने .. १५ जानेवारी - भारतीय सेना दिवस चे औचित्य साधून, *"परमवीर शौर्य"* -...
07/01/2024

भारतीय सेने च्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने ..
१५ जानेवारी - भारतीय सेना दिवस चे औचित्य साधून,
*"परमवीर शौर्य"* - *निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा*
माध्यम - मराठी.

*१४ जानेवारी २०२४*

*वक्तृत्व स्पर्धा* वेळ - ७ मिनिटे
विषय -
१. सदैव सैनिका ..
२. ए मेरे वतन के लोगो
३. भारतीय सैन्याची विजय गाथा

*निबंध स्पर्धा*
शब्द मर्यादा - २०००
विषय -
१. कारगिल संग्राम
२. भारत चीन युद्ध
३. सियाचेन - एक युद्ध भूमी

या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांचे सर्व लिखाण नमस्ते शौर्य फाउंडेशन च्या मालकीचे असेल आणि नमस्ते शौर्य फाउंडेशन ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याचे हक्क राखून ठेवत आहे.

या दोन्ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येतील.
गट १ - ज्युनिअर - सीनियर कॉलेज चे विद्यार्थि
गट २ - खुला गट

दोन्ही स्पर्धांचे निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात येतील.

निबंध स्पर्धेत भाग घेताना असे लिहून द्यावे लागेल की त्याचा निबंध हा संपूर्णतः त्याच्या / तिच्या लेखणीतून उतरला आहे.

निबंध स्पर्धेचे लेखन स्पर्धकाने, स्वतः च्या हस्ताक्षरात, full scape पेपर वर एकाच बाजूला लिहिलेले असावे.
अथवा
Google मराठी phonetic font मधे, type केलेला असावा. आणि तो निबंध पुढील e-mail वर पाठवावा
[email protected]

तसेच निबंधाच्या शेवटी खालील माहिती लिहिलेली असावी.
- गट क्रमांक
- स्पर्धकाचे नाव
- जन्म तारीख , वय
- महाविद्यालायचे नाव

निबंध, नमस्ते शौर्य फाऊंडेशन,
A/9, हरी गणेश सोसायटी, वीर सावरकर रोड, DNS BANK-NMP BRANCH समोर, डोंबिवली - पूर्व येथे *१२ जानेवारी २०२४* पर्यंत पोहोचतील अश्या तऱ्हेने पाठवावेत.

ह्या स्पर्धेसाठी, कोणतीही प्रवेश फी नाही.

अधिक महिती करीता संपर्क -
कुणाल सुतावणे / विलास सुतावणे
नमस्ते शौर्य फाऊंडेशन 7208112484 / 9819504020 / 9833410365

भारतातील पहिली आणि एकमेव शौर्य दिनदर्शिका...वर्ष चौथे विषय भारतीय सीमा | इंडियन बॉर्डर्ससशुल्क उपलब्ध संपर्क 9833410365
02/01/2024

भारतातील पहिली आणि एकमेव शौर्य दिनदर्शिका...
वर्ष चौथे विषय भारतीय सीमा | इंडियन बॉर्डर्स

सशुल्क उपलब्ध संपर्क 9833410365

Dear Nation Lover,*Bharat is my Motherland and since I am a citizen of this Nation, I must know the area and boundaries ...
25/12/2023

Dear Nation Lover,

*Bharat is my Motherland and since I am a citizen of this Nation, I must know the area and boundaries of this Nation of mine.*

If my father purchases a piece of land, as I must know the *“Hissa No., Pot No., Survey No. and the total area, length and breadth.*

Similarly, I must know *the Boundaries of my Nation too.*

If another person encroaches in one’s piece of land, one quarrels with the encroacher. Similarly, if an enemy of our Nation attacks and tries to capture some land of one’s Nation, to oppose the enemy, it is absolutely MUST to know the boundaries of one’s Nation.

Israeli citizens visit their nation’s boundary to celebrate National Festival(s). They enter into a dialogue with soldiers.

We too must go to the boundary and visit our soldiers at lease once a year. Because of the soldiers our independence and sovereignty is protected.

Therefore, to express gratitude towards the soldiers is our National Duty.

Detailed information about *boundaries of our Nation* will be provided by us
*( and NAMASTE SHAURYA FOUNDATION) in our Calendar of 2024* and this calendar must find place in your homes as an important document.

You will also be able to talk with your children about the boundaries of our Nation, and on this ground you will be able to imprint *LOVE FOR THE NATION and DEDICATION TOO on their minds.*

For that, to book a copy of our Calendar, please contact us on the following Mobile Nos.:
Vilas Sutavane : 9833410365
Kunal Sutavane 9819504020
Kunal Sutavane Praveen Mushrif Pravin Karkhanis Kishor Kalyan Mushrif Kishor Kalyan Mushrif Kishore Gurjar
9819504020
*Namaste Shaurya Foundation, Dombivli*
www. vivisudehra.com

23/12/2023
आज 23 डिसेंबर 2023 डॉ प्रकाश आमटे ह्यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रातील एकमेव माडीया गोंड ...
23/12/2023

आज 23 डिसेंबर 2023 डॉ प्रकाश आमटे ह्यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रातील एकमेव माडीया गोंड आदिवासींसाठी असलेला समृद्ध असलेला प्रकल्प. स्व. बाबा आमटे ह्यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हेमालकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प.
सुवर्ण महोत्सवाच्या पूर्व संध्येला डॉ प्रकाश आमटे आणि डॉ मंदाताई आमटे ह्यांच्या शुभहस्ते Vivisu DEHRA नमस्ते शौर्य फाउंडेशन निर्मित शौर्य दिनदर्शिकेचे २०२४ चे अनावरण झाले. खूपच मोठी गोष्ट. ह्या वेळचा विषय - INDIAN BORDERS | भारतीय सीमा.
शौर्य कॅलेंडर चे ४ थे वर्ष.

धन्यवाद ..
____________________________

भारत माझा देश आहे. मी या देशाचा एक नागरिक आहे म्हणून माझ्या देशाचे क्षेत्रफळ आणि माझ्या देशाच्या सीमा मला ठाऊक असल्याच पाहिजेत.

माझ्या वडिलांनी एखादा भूखंड खरेदी केला तर त्या भूखंडाचा हिस्सा क्रमांक, प्लॉट क्रमांक, सर्व्हे नंबर आणि त्याचे एकूण क्षेत्रफळ, लांबी , रुंदी या सर्व गोष्टी मला ठाऊक असणे जसे नितांत आवश्यक आहे, तसेच माझ्या देशाच्या सीमा सुद्धा मला ठाऊक असल्याच पाहिजेत.

आपल्या मालकीच्या भूखंडावर कोणी अतिक्रमण केले तर आपण तसे अतिक्रमण करणाऱ्या बरोबर भांडतो. देशाच्या शत्रूने अतिक्रमण करून आपल्या देशाची भूमी बळकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करण्यासाठी आपल्याला आपल्या देशाच्या सीमा ठाऊक असणे नितांत आवश्यक आहे.

इस्त्राइल मधले नागरिक त्यांच्या राष्ट्रीय सणाला सीमेवर जातात. त्यांच्या सैनिकांची संवाद साधतात. आपणही आपल्या देशातल्या सैनिकांना वर्षातून एकदा तरी सीमेवर जाऊन भेटले पाहिजे. त्यांच्यामुळेच आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व याचे रक्षण होते. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य ठरते.

आपल्या राष्ट्राच्या सीमां विषयी सविस्तर माहिती वर्ष २०२४ च्या दिनदर्शिकेतून (कॅलेंडर मधून) आम्ही देणार आहोत.
ही दिनदर्शिका म्हणजे एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून आपल्या घरी असणे नितांत आवश्यक आहे. आपल्या मुलांनाही देशाच्या सर्व सीमा आपल्याला सांगता येतील. या दिनदर्शिका च्या निमित्ताने त्यांच्यात देशप्रेम, देशभक्तीचे संस्कार आपल्याला सहजतेने करता येतील
भारतातील पहिली आणि एकमेव अशी दिनदर्शिका ज्या मधून फक्त शौर्य संदर्भात days नमूद केले आहेत. ( Its related to only ARMED FORCES OF INDIA)
त्यासाठी आपण दिनदर्शिकेची नोंद करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
विविसु डेहरा
नमस्ते शौर्य फाऊंडेशन
Kunal Sutavane 098195 04020
धन्यवाद

16/10/2023

PROJECT IS ON .. few days remaining ..
Lets Join and celebrate the diwali before diwali.

वर्ष ५ वे

दिवाळी फराळ - सैनिकांसाठी

दिवाळी फराळ - सैनिकांसाठी या उपक्रमामधे आपण आपली दिवाळी साजरी करण्यापूर्वीच जवानांना दिवाळी फराळ सुपूर्द करतो.. या संकल्पनेमागे खूप चांगला विचार असल्याने उदंड लोकसहभागातून मागील काही वर्षे सहज शक्य झाले आहे. याकरिता आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.🙏🏻

या वर्षी नमस्ते शौर्य फाऊंडेशन - विविसु डेहरा च्या सहकार्याने सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्यास सज्ज झाली आहे. याकरीता आम्ही आपल्या सर्वांना निधी संकलनासाठी आवाहन करीत आहोत..🙏🏻

या वर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे 6000 भारतीय जवानांना, की जे आपल्या कुटुंबा पासून दूर, भारतीय सीमेवर जागता पहारा देत आहेत, आणि त्यांच्यामुळे आपण सण - उत्सव साजरे करू शकतो, अशा भारतीय सैनिकांना दिवाळी फराळ बॉक्सेस पाठविण्याचा मानस आहे.
एका दिवाळी फराळ बॉक्समध्ये असेल...
चिवडा, शेव, चकल्या - 6 नग, पौष्टिक लाडू- 4 नग.

या वर्षी, दिवाळी फराळ बॉक्सेस - उधमपूर, पूछ, तेजपूर, तवांग, मणिपूर, राजस्थान, गुजरात, लेह आणि सियाचेन.. या बॉर्डरवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना पाठविणार आहोत.🙏

दसरा झाल्यावर,आमच्या कडून मोठ्या प्रमाणात बनविलेल्या फराळाचे पॅकिंग करण्यासाठी आपण आमच्या मदतीला येऊ शकता आणि नंतर ते बॉक्सेस भारतीय सीमेवरील सैनिकांना पाठविले जातात.

आपण काय मदत करू शकता -
१) किमान ₹ 500/- आणि पटीत देणगी.
२) आपले नातलग, मित्रमंडळी, शेजारी- पाजारी, ऑफिस मधील सहकारी या सर्वांना हा मेसेज पाठवू शकता, की जेणेकरून यावर्षी आपण किमान 6,000 दिवाळी फराळ बॉक्सेस सीमेवरील सैनिकांना पाठवू शकू ....कदाचित आपल्या सहकार्याने त्यापेक्षा जास्त सुद्धा ....!

आपण स्वतः बनविलेली शुभेच्छा पत्रे सुद्धा सैनिकांना पाठविणार आहोत.

देणगी पाठविण्यासाठीचे डिटेल्स -
Namaste Shaurya Foundation
IDBI Bank
Branch - Dombivli East
A/c no. 0455104000257770
IFSC - IBKL0000455

अथवा पुढील नमस्ते शौर्य फाऊंडेशन चा QR Code वापरून सुद्धा आपण देणगी देऊ शकता.

देणगी पाठविल्यावर पुढील गोष्टींची पूर्तता करावी, म्हणजे ट्रॅक ठेवणे सोयीचे होईल, ही विनंती🙏🏻
Donor's details -
1. Name
2. Address
3. PAN No.
4. Whatsapp number
5. Email ID
6. Transaction or UPI
Ref Number
7. Amount

अधिक माहितीसाठी संपर्क:-

VIVISU DEHRA
NAMASTE SHAURYA FOUNDATION
Kunal - 9819504020, Gauri - 9930382350

https://vivisudehra.com/tribute-to-jawans.html

03/06/2023

*|| चला वारीला हो जाऊ*
*कौतुके विठ्ठला हो पाहू ||*

आयुष्यात एकदा तरी आळंदी/देहू ते पंढरपूर *आषाढी पायी वारी* त सहभागी व्हावे, हा विचार आपल्या मनात एकदा तरी आला असेल. पण संसाराच्या रहाट- गाड्यात ही इच्छा अपूर्ण राहिली असेल अथवा -

१) आपल्याला पायी वारी जमेल का?
२) शरीर साथ देईल का?
३) खाण्या - पिण्याची गैरसोय होईल का?
४) निवासाची सोय कशी असेल?
अश्या अनेक शंकानी प्रश्नांनी, आपण पायी वारित सहभागी होऊ शकत नसाल…

पण आता चिंता करू नका.
तुमच्या मनातील प्रश्नाची उत्तरे/पर्याय आमच्याकडे आहेत.

आपण आळंदी/देहू ते पढरपूर पर्यंत चालत जायचे नाही, तर आपण सासवड मुक्कामी, पायी वारीत सहभागी व्हायचे, आनंद घ्यायचा आणि पायी वारीचा प्रत्यक्ष अनुभव, घेऊन, परतवारी साठी प्रस्थान ठेवायचे. तर,

*.. या भक्तांनो, करूया* *गर्जना, होऊ द्या, जयघोष पृथ्वीवर |*
*विठ्ठलाच्या - पांडुरंगाच्या - वासुदेवाच्या - हरीच्या नावाचा ||*

अधिक माहितीसाठी आणि आषाढी पायी वारीत सहभागी होण्यासाठी संपर्क -
*विलास सुतावणे,*
*विविसु डेहरा, डोंबिवली*
*९८३३४१०३६५*

काजवा महोत्सव FIREFLIES FESTIVALकिती दिवस काजवे फक्त मोबाइल च्या screen वरच बघणार, आता वेळ आली आहे प्रत्यक्ष काजवे बघण्य...
20/05/2023

काजवा महोत्सव FIREFLIES FESTIVAL

किती दिवस काजवे फक्त मोबाइल च्या screen वरच बघणार, आता वेळ आली आहे प्रत्यक्ष काजवे बघण्याची ..
काही दिवसांपूर्वी इतक्या जवळून कधी काजवा बघितला आहे का असे सांगणारा एक video viral झाला होता. अतिशय मायक्रो लेन्स चा वापर करून शूट केलेला तो काजवा चा video आजही प्रत्येकाने आपल्याला मोबाइल मध्ये प्रत्येकाने save केला असेल आणि इतरांना फॉरवर्ड पण केला असेल.

पण आम्ही घेऊन जातोय प्रत्यक्ष काजवे दाखवायला .. येताय ना ..
BATCH 1 – 27 – 28 MAY 2023
BATCH 2 – 03 – 04 JUN 2023

मुंबई पासून अंदाजे तीन तासांवर असलेले काजवे साठी प्रसिद्ध असलेले ते गाव. साम्रद भंडारदरा च्या जवळ.

सोबत आशियातील सगळ्यात मोठी - सांदण दरी (Sandhan Valley), कोंकणकडा
Adventure Activity – Rappelling, Trekking

Charges - ₹ 1450/- Per Person
(Includes – Evening snax, Dinner veg & non veg, Night Walk, ⛺Tent Accommodation 🏕️, Camp Fire 🔥 🌋(if no rain), Breakfast etc.)

PURELY VILLAGE TOUR. NO western toilet. 🚽

Direct entry – come by your own vehicle or we will arrange vehicle as per group size (vehicle charges at actual)

Pick up drop from Dombivli & Kalyan. 🚌
Separate Pick up drop from Thane & Mumbai suburbs also available asper group size.

FOR MORE DETAILS – VIVISU DEHRA – KUNAL SUTAVANE Kunal Sutavane Vilas Sutavane
CALL – 9819504020 / 7208112484 / 9930382350 / 9421969109
www.vivisudehra.com

Limited seats .. HURRY.

महाराष्ट्र साहित्य परिषद -पुणे ,शाखा: डोंबिवली
21/04/2023

महाराष्ट्र साहित्य परिषद -पुणे ,शाखा: डोंबिवली

१९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारताचा भौगोलिक आलेख खूपच बदलला. कारण पाकिस्तानने काश्मीर गिळंकृत करण्यासाठी ल...
18/04/2023

१९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारताचा भौगोलिक आलेख खूपच बदलला. कारण पाकिस्तानने काश्मीर गिळंकृत करण्यासाठी लगेच युद्ध पुकारले. भारतीय सेनेचे त्यात खूपच नुकसान झाले. मग १९६२ मध्ये चीन ने आक्रमण, १९६५ – १९७२ – १९९९ मध्ये पाकिस्तान ने पुन्हा पुन्हा आक्रमण केले. पण भारतीय सैन्याने कधीही पाठ दाखविली नाही. भारतीय सैन्याचा गौरव करण्यासाठी परमवीर चक्र हे सर्वोच्च पदक आहे.

१९५० मध्ये भारत सरकारने परमवीर चक्र या पदकाची निर्मिती केली. हे परमवीर चक्र ब्रिटन मधील व्हिक्टोरिया क्रॉस च्या बरोबरीचे आहे. युद्धात शत्रू समोर दाखवलेल्या शौर्या बद्दल हे परमवीर चक्र भारतीय सैन्य दलातील जवानाला दिले जाते. या परमवीर चक्र मिळालेल्या २१ जणांची महती सांगण्याचा कार्यक्रम म्हणजे –
परमवीर -शौर्य, प्रणाम !! A SALUTE TO PARAM VIR RECEPIENT.

• युद्ध - भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेली युद्ध.
• शत्रू राष्ट्र पाकिस्तान आणि चीन
• आपले संरक्षण दल .. त्यांची कामगिरी ..
• परमवीर चक्र - काय आहे परमवीर चक्र..
• कोणी बनवले परमवीर चक्र ..??
• कोणाला दिले जाते ..??
• कोण आहेत परमवीर चक्र विजेते ..??
• त्यांना का दिले जाते ..??
• युद्धभूमी भारतातील, भारता बाहेरची ते सीमेपलीकडची, लढाई आपली, आपल्या संरक्षणाची ...

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील जरूर कार्यक्रमाला उपस्थित रहा.



Vilas Sutavane Kunal Sutavane Dilip Tadphale

         and   8days ची टूर मस्त चालू आहे. सगळे एकदम खूश आहेत. All are enjoying. Kodai madhye केलेले BONFire 🔥 सोबत किशो...
18/03/2023

and
8days ची टूर मस्त चालू आहे. सगळे एकदम खूश आहेत.
All are enjoying.
Kodai madhye केलेले BONFire 🔥 सोबत किशोर कुमार आवाज लाभलेले दिनेश जोशी ह्यांची गाण्यांची मैफिल तर कायमच हवीहवीशी.
मदुराई ल मिनाक्षी अम्मान मंदिर..
रामेश्वरम् ला 10मि झालेले दर्शन.. अब्दुल कलाम ह्यांचे स्मारक.. सगळंच एकदम time to time आणि leisure mood.
काही जणांची ४ थी ट्रीप विविसु डेहरा तर काहींची ३ री तर जोशी आणि उन्हाळे family तर पहिल्यांदा येत आहेत.
आज या trip चा ६दिवस kanyakumari च्या दिशेने निघालो आहोत. अजून 3दिवस बाकी आहेत.

Address


Opening Hours

Monday 09:00 - 17:00
18:00 - 19:00
Tuesday 10:00 - 17:00
Wednesday 10:00 - 17:00
Thursday 10:00 - 17:00
Friday 10:00 - 17:00
Saturday 10:00 - 17:00
Sunday 10:00 - 17:00

Telephone

+919198195040

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivisu DEHRA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vivisu DEHRA:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share