22/04/2023
ऊन्हाळ्याचे सुट्टीत चलो---
वाई, पाचगणि,महाबळेश्वर सहल.
कोणतेही 2 रात्री 3 दिवस.
1. दिवस - दु.3वाजता वाई येथे रिपोर्ट,वेलकम ड्रीक्स,धोम-नृसिंह मंदिर,धोम धरण, मेणवली,आणि गणपती घाटावर महागणपती दर्शन.
2) दिवस-- पाचगणि,महाबळेश्वर दर्शन.
3) दिवस -- 12मोटेची 3मजली ऐतिहासीक विहिर.दु 3 वाजता चेक आऊट.
खास आँफर-
कमीत कमी 4जणांचा ग्रुप .
रू.10000/-फक्त.₹2500/-प्रत्येकी.
10जणांचा ग्रुप साठी-
रू.20000/-₹2000/-प्रत्येकी.
पँकेज मध्ये समाविष्ठ -- 2नाष्टा ,2रात्रौ जेवण. (शाकाहारी) .2रात्रौ निवास. आणि सर्व पर्यटन एसी स्पेशल कार ने (वाई ते वाई)वाई एस्टी स्टँड वरून पिकअप व ड्राँपिग सह.
ईच्छूकांनी अँडव्हान्स बुकिंग करणे गरजेचे. त्वरीत संपर्क साधा. ग्रूप करून या सहलीस जरूर या.
गौरव होम स्टेआणि गायत्री टूर्स वाई. 9422400008.