22/05/2020
धन्यवाद
महाराष्ट्र पोलीस जबरदस्त चेक नका प्रत्येक जिल्ह्या मध्ये आडून पास चेक करत होते आणि सहकार्य पण तेवढेच करत होते.
जेवण केले आहे का करायचं असं विचारल्यावर खूप भारी वाटायचं
पोलीस,शिक्षक आणि स्थनिक ग्रामस्थ सर्वाना सेलुट