मराठी चित्रपटांतील गमतीदार चुका.

  • Home
  • मराठी चित्रपटांतील गमतीदार चुका.

मराठी चित्रपटांतील गमतीदार चुका. मराठी चित्रपटांतील गमतीदार चुका.

30/05/2017

Here are some interesting, informative, amazing and unknown facts about marathi language.

बाहुबली सिनेमा शुटिंग चालु असताना प्रभास ला आले होती ६००० लग्नाची मागने.https://www.indianfilmhistory.com/news/while-s-s...
04/05/2017

बाहुबली सिनेमा शुटिंग चालु असताना प्रभास ला आले होती ६००० लग्नाची मागने.
https://www.indianfilmhistory.com/news/while-s-s-rajamoulis-epic--baahubali-2-the-conclusion-makes-its-headlines-with-we-have-the-new-super-star-prabhas-receiving-over-6000-marriage-proposals-during-the-shooting-of-the-film-

Actor Prabhas has impressed the Indian Film Industry and world wide with his excellent performance in the epic film, ' Baahubali 2:The Conclusion

आजवर पहिल्यांदाच मराठी गाणं युट्युब च्या 'Top Trending' मधे सर्वात वर दिसत आहे.
04/01/2017

आजवर पहिल्यांदाच मराठी गाणं युट्युब च्या 'Top Trending' मधे सर्वात वर दिसत आहे.

पावसाळ्यातील नानेघाटचं सौंदर्य एकदा अनुभवा
13/07/2016

पावसाळ्यातील नानेघाटचं सौंदर्य एकदा अनुभवा

Beauty of Naneghat in Water - Ramesh Kharmale

चित्रपट : टाईमपासजेवत असताना प्राजक्ता विचित्र बोलते म्हणुन आईच्या हातचा पेला खाली पडतो व जमिनिवर सरळ उभा राहतो.दुसऱ्या ...
12/01/2016

चित्रपट : टाईमपास
जेवत असताना प्राजक्ता विचित्र बोलते म्हणुन आईच्या हातचा पेला खाली पडतो व जमिनिवर सरळ उभा राहतो.
दुसऱ्या सीन मधे तोच पेला आडवा दाखवला आहे.
सौजन्य : ओम ओटवकर

02/05/2015

मल्टीप्लेक्स मधे प्राइम टाइम ला वडापाव आणि दहीमिसळ तेजीत...

बर्गर आणि पॉपकोर्न चे भाव उतारले..

टाइमपास 2 ची पहिल्याच दिवशी ३.८ कोटींची कमाई...

४०० स्क्रीन, १०,५०० शो... सर्व हाउसफुल...

राईट बधुंनी विमानाचा शोध लावला असं म्हणतात पण त्याच्या आठ वर्षे आधी शिवकर बापुजी तळपदे नावाच्या एका मराठी माणसाने मुंबई ...
25/12/2014

राईट बधुंनी विमानाचा शोध लावला असं म्हणतात पण त्याच्या आठ वर्षे आधी शिवकर बापुजी तळपदे नावाच्या एका मराठी माणसाने मुंबई मधे विमान उडवलं होतं. आजवर हि सत्य कथा तुम्ही फ़क्त ऐकली असेल पण आता बॉलीवुड मधे ह्या सत्यकथेवर चित्रपट येत आहे. अयुषमान खुराणा ह्या चित्रपटात शिवकर तळपदेंच्या भुमिकेत आहे. भारतीयांना अभिमान वाटावा अशा एका खऱ्या प्रसंगावर हा चित्रपट. ट्रेलर : https://www.youtube.com/watch?v=pjtN0IV_lJc

Movie: Hawaizaada | Ayushmann Khurrana,Pallavi Sharda Hawaizaada is beautiful story inspired from real life incidents. Directed by Vibhu Puri, this film talk...

31/10/2014

बीजेपी सरकारचा आज वानखडे स्टेडीयम मधे शपथविधि त्या साठी निमत्रंण
खालील प्रमाणे
१. शाहरुख
२. हृतिक
३. सलमान
४. सोनाक्षी सिन्हा
५. परेश रावल
का???????????
आपल्या मातीतले मकरंद, भरत जाधव, प्रशांत दामले, सोनाली कुलकर्णी, सिध्दार्थ जाधव ह्यांची काय allergy आहे का?
ह्याचा मी आपल्या पेज तर्फे जाहिर निषेध करतो..

ओळखा पाहु ह्या अभिनेत्रीला. कुठे पाहिलेय का आधी?तिचा पहिला मराठी चित्रपट येत आहे.इथे पहा : https://www.facebook.com/atha...
15/10/2014

ओळखा पाहु ह्या अभिनेत्रीला. कुठे पाहिलेय का आधी?
तिचा पहिला मराठी चित्रपट येत आहे.
इथे पहा : https://www.facebook.com/athangthefilm

किल्ले आणि लेण्यांमधे प्लॅस्टिक कचरा टाकणे आणि तेथील भितींवर चुण्याने लिहिणे हि खुप मोठी विकृती. आपल्या इतिहासाला आणि सं...
30/09/2014

किल्ले आणि लेण्यांमधे प्लॅस्टिक कचरा टाकणे आणि तेथील भितींवर चुण्याने लिहिणे हि खुप मोठी विकृती. आपल्या इतिहासाला आणि संस्कृतीला हे काम खुप घातक आहे. ह्या गोष्टी बघत राहण्यापेक्षा ह्यावर आपण स्वत: काम करुन आपल्या जवळचे किल्ले आणि लेण्या प्लॅस्टिक आणि चुणा मुक्त करावे ह्या हेतुसह आमच्या जुन्नर पर्यटन विकास संस्था ह्या स्वयंसेवी संस्थेने जागतिक पर्यटन दिनाचे निमित्त साधुन ह्यावर्षी ’स्वच्छ जुन्नर’ हे अभियान हाती घेतले. जुन्नर मधील किल्ले, लेण्या आणि भक्तिस्थाने प्लॅस्टिक मुक्त करणे हा मुळ उद्देश. ह्याची सुरुवात काल २७ सप्टेंबरला शिवनेरी किल्ल्यावरुन झाली.

कुठलेहि एतिहासीक स्मारक आपले आहे आणि आपणच ते आपल्या घराप्रमाणे स्वच्छ ठेवले पाहिजे ह्या विचारांचे आणि विविध क्षेत्रात काम करणारे युवक स्वयंसेवक म्हणुन संस्थेत काम करतात. आपल्या आठवड्याच्या सुट्टिचा वेळ समाजकार्यासाठी द्यावा ह्या उद्देशाने ते देखील ह्या अभियानात सामील झाले.

शिवनेरी कचरा मुक्त अभियानाच्या पहिल्या भागात ५०% शिवनेरी कचरा मुक्त झाला. १३ गोनपटे कचरा वन विभागाकडे जमा केला. वन विभाग, मृत्युंजय फ़ाउंडेशन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ देखील ह्या कार्यात आम्हाला मदत करत आहेत. संस्थेच्या स्वयंसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

कुठलेही स्मारक स्वच्छ केल्या नंतर संस्कृती आणि इतिहासासाठी आपण काहितरी केल्याचं समाधान आणि तेथील सुजान पर्यटकांच्या शाब्बासक्यांचं गाठोडं घेऊन आम्ही आनंदाने घरी येतो.
- अमोल कुटे

ह्या संस्थेत किल्ले स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवक म्हणुन सहभागी होण्यासाठी कॉल करा - 9730 555 601

01/08/2014

Andolan, the upcoming marathi movie. Cast : Anna Hazare, Milind Gawali, Arun Nalavade and Nisha Paru

मराठी असल्याचा कट्टर अभिमान बाळगावा तो बेळगाव, येळ्ळुर आणि निपानी वासियांनी.कर्नाटकने पाठ फूटेपर्यंत फटके दिले. तरीदेखील...
29/07/2014

मराठी असल्याचा कट्टर अभिमान बाळगावा तो बेळगाव, येळ्ळुर आणि निपानी वासियांनी.
कर्नाटकने पाठ फूटेपर्यंत फटके दिले. तरीदेखील त्यांचा मराठी अभिमान सह्याद्री सारखा अभेद्य आहे.
"अजुनही आशा आहे त्या १ मे ची जेंव्हा आम्ही महाराष्ट्रात सामिल होउ."

अण्णा हजारे येत आहेत मराठी चित्रपटात ’आंदोलन’..अधिक माहिती साठी पेज लाईक करा..https://www.facebook.com/andolanthefilm
23/07/2014

अण्णा हजारे येत आहेत मराठी चित्रपटात ’आंदोलन’..
अधिक माहिती साठी पेज लाईक करा..
https://www.facebook.com/andolanthefilm

सर्व मुंबईकर मराठी माणसांनी इथे पुस्तके घ्यायला जा.
26/06/2014

सर्व मुंबईकर मराठी माणसांनी इथे पुस्तके घ्यायला जा.

Depressing state of classic book store 'Dnyaneshwar to Shakesphere' located in vashi. Watch Saam special feature

लय भारी चा ट्रेलर रितेश देशमुख च्या आगामी ’लय भारी’ चित्रपटाच्या ट्रेलर मधे एडिटींग करताना राहिलेली दोरी. जरा लक्ष देऊन ...
10/06/2014

लय भारी चा ट्रेलर

रितेश देशमुख च्या आगामी ’लय भारी’ चित्रपटाच्या ट्रेलर मधे एडिटींग करताना राहिलेली दोरी. जरा लक्ष देऊन काम करत जा कि राव.. :D

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी चित्रपटांतील गमतीदार चुका. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share