19/08/2016
जिनियस वर्ल्ड घेऊन येत आहे आता तुमचा गावा मध्ये पॅनकार्ड आणि पासपोर्ट चे कॅम्प.
जिनियस वर्ल्ड चा दोन कॅम्प(चिंचघर आणि खुपरी) चा यशा नंतर आता आमचा कॅम्प होत आहे कोणे ग्रामपंचायत आणि नेहरोली ग्रामपंचायत मध्ये.
तरी या सुवर्ण संधीचा सर्व नागरिकांनी लाफ घ्यावा
पॅनकार्ड फी फक्त 120
पासपोर्ट फी फक्त 1750
(सरकारी दरामध्ये)
कोणे ग्रामपंचायत
दिनांक 22 23 ऑगस्ट 2016
नेहरोली ग्रामपंचायत
दिनांक 26 27 ऑगस्ट 2016