Sandhan Valley Local trekking Guide- 9764415314

Sandhan Valley Local trekking Guide- 9764415314 I shall provided services for sandhan valley, Alang, Madan, Kulang, Ratangad, kalubai shikhar & bhandardara dam visitors & trekkers. all services available

सह्याद्री गाईड सर्व्हिसेस,साम्रद
आमच्या येथे सांधणव्हॅली,करोली घाट,अलंग-मदन-कुलंग,रतनगड,कळसूबाई शिखर,कात्राबाई,रतनगड ते हरिश्चंद्रगड रेंज ट्रेक, आजोबा डोंगर इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी गाईड्सची व्यवस्था योग्य दरात केली जाईल. तसेच आमच्या भागात येणा-या ट्रेकर्ससाठी उत्कृष्ट व घरगुती चवीचे चहा-नाष्टा,व्हेज व नॉनव्हेज अमर्यादित जेवण, निवास व्यवस्था,टेंट सुविधा तसेच भंडारदारा बॅकवॉटर

येथे कॅम्पिंग व बोटिंग सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
रॅपलिंग,व्हॅली क्रॉसिंग,रॉक क्लाइंबिंग इत्यादी साहसी खेळांसाठी योग्य मार्गदर्शन व टेक्निकल सपोर्ट मिळेल.
रतनगड-कळसूबाई येथे खास पावसाळी ट्रेक्ससाठी जाणकार गाईड्स मिळतील.

Address

Ahmednagar
422604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandhan Valley Local trekking Guide- 9764415314 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sandhan Valley Local trekking Guide- 9764415314:

Share


Other Tours & Sightseeing in Ahmednagar

Show All