Kafila Tourism

Kafila Tourism Everybody has their place in the world & they must shine there...
trip..
trip..

https://chat.whatsapp.com/HlBV1pCIQW82GqOviy7vFqचला मेळघाट कॅम्प अनुभवूया डोंगर दऱ्या मध्ये वसलेला आणि आदिवासी सोबत सामा...
22/11/2023

https://chat.whatsapp.com/HlBV1pCIQW82GqOviy7vFq

चला मेळघाट कॅम्प अनुभवूया
डोंगर दऱ्या मध्ये वसलेला आणि आदिवासी सोबत सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना भेटून
आपल्या जुन्या -नवीन मित्र मैत्रिणी यांना भेटण्यासाठी

येत्या 2 जानेवारी ते 6 जानेवारी नवीन वर्षाच्या सुरवातीला हा कॅम्प होणार आहे..

टीप :- कॅम्प बद्दल सर्व माहिती मिळवण्यासाठी आजच ग्रुप जॉईन करा..👍🏻👏🏻👏🏻
*वयोगट 18 ते 28 असावे*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 #मेळघाट_जंगल_सफारी   #निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी चला मेळघाट जंगल सफारी  कोलकास हत्ती सफारी चिखलदरा चा अनुभव घेऊया ग्रुप...
12/10/2023

#मेळघाट_जंगल_सफारी


#निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी चला मेळघाट जंगल सफारी कोलकास हत्ती सफारी चिखलदरा चा अनुभव घेऊया
ग्रुप बुकींग सुरू कॉल करा 079725 84371
Shiva Sheela Vitthal

* #कोजागिरी स्पेशल 🔈🥛** #मेळघाट टूर 🐾☘️🌿*चला जंगलातील रात्र अनुभवूया...😍 हो अगदी वेगळ्या प्रकारे जे शहरा मध्ये मिळत नाही...
10/10/2023

* #कोजागिरी स्पेशल 🔈🥛*
* #मेळघाट टूर 🐾☘️🌿*
चला जंगलातील रात्र अनुभवूया...😍
हो अगदी वेगळ्या प्रकारे जे शहरा मध्ये मिळत नाही....
लख्ख असा चंद्र🌕 प्रकाश सोबत लख लखणारे तारे ✨✨ निरव शांतता आणि आपण
मनात विचार जरी केला तरी किती सुख मिळत ना...
तर चला मग खरोखरच ते सुख अनुभवू या ...
*तारीख :- 28 आणि 29 ऑक्टो 2023 ..*
*टूर मध्ये काय असणार*
◆प्रवास अकोला ते अकोला
◆ जेवण /नाष्टा
◆जंगलातील रात्र
◆टेंट स्टे⛺⛺
◆जंगल सफारी ( जिप्सी )
◆ फॉरेस्ट फी
◆गाईड फी
◆ कॅम्प फायर🔥🔥
📲
संपर्क :- 7972584371 (wh.)
😍 *काफ़िला_टूरिसम*😍











*kafila_Tourism* _presents_.....*_MAGICAL MELGHAT_* TOURGet ready to celebrate Diwali, Christmas and New Year holidays i...
25/09/2023

*kafila_Tourism* _presents_.....
*_MAGICAL MELGHAT_* TOUR
Get ready to celebrate Diwali, Christmas and New Year holidays in this winter season at our magical Melghat!

Want to escape the city crowds....?
📍 *Location:* मेळघाट
📞 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
राजश्री :- 8378862905
धन्यवाद...












 #मेळघाट_जंगल_सफारी बुकींग साठी कॉल करा...एक रात्र दोन दिवस दोन सफारी ग्रुप बुकींग सुरू7972584371             #इकोफ्रेंड...
23/09/2023

#मेळघाट_जंगल_सफारी
बुकींग साठी कॉल करा...
एक रात्र दोन दिवस
दोन सफारी
ग्रुप बुकींग सुरू
7972584371

#इकोफ्रेंडली_गणपती_कार्यशाळा

22/09/2023

आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री गणेशाचे आगमन होत आहे. तेव्हां ह्या *"श्री गणेशोत्सवाच्या" तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...!!*
श्री विघ्नहर्ता मंगलमुर्ती आपल्या सगळ्या चिंता दूर करो.....आपल्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी नांदो.. हीच त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून मन:पासुन प्रार्थना...!!
🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹
*गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया..*🙏

🐾 *काफिला टुरिझम*🐾



















forever
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*मेळघाट आणि मी*😍* #तीन_पिढयांचा_प्रवास*या वर्षी ची जेष्ठ नागरिक यांची पहिली सहल *बंधन*  च्या माध्यमातून अगदी आनंदाने  पू...
08/09/2023

*मेळघाट आणि मी*😍
* #तीन_पिढयांचा_प्रवास*
या वर्षी ची जेष्ठ नागरिक यांची पहिली सहल *बंधन* च्या माध्यमातून अगदी आनंदाने पूर्ण झाली...

मेळघाट चिखलदरा शेगांव लोणार असा पूर्ण परिसर या सहली मध्ये असतो..
*अधिक माहितीसाठी कॉल करा*
7972584371

मेळघाट आणि मी #तीन_पिढयांचा_प्रवास*या वर्षी ची जेष्ठ नागरिक यांची पहिली सहल बंधन च्या माध्यमातून अगदी आनंदाने  पूर्ण झाल...
08/09/2023

मेळघाट आणि मी
#तीन_पिढयांचा_प्रवास*
या वर्षी ची जेष्ठ नागरिक यांची पहिली सहल बंधन च्या माध्यमातून अगदी आनंदाने पूर्ण झाली...

मेळघाट चिखलदरा शेगांव लोणार असा पूर्ण परिसर या सहली मध्ये असतो...
| #मेळघाट म्हणजे अवाढव्य डोंगर, सागाची वने, पाण्याचे झरे आणि न संपणाऱ्या नागमोडी वाटा, जो फक्त सुर्याच्या प्रकाशातच नाही तर चंद्राच्या शीतल चांदण्यातही तेवढाच मनमोहक दिसतो.
नुसतं पर्यटन स्थळ म्हणून नाही, तर या गर्दीतल्या गोंधळातून स्वत:लाच भेटण्याचा एक *'प्रवास'* आणि निसर्गाला जाणून घेण्याचा एक *'प्रयास....'*
एकदा येऊन बघा आमच्या धरतीवरील स्वर्गाला भेटण्यासाठी
*अधिक माहितीसाठी कॉल करा*
7972584371
🌱🌱🌱

#बंधनटूर
#पुणे

मेळघाट  कॅम्प रजिस्टर करण्यासाठी  आजची शेवटची तारीख आपली जागा निश्चित करा..* 🙏🏻😍😍😍😍   लोकेशन :- मेळघाट कॅम्प (हरीसाल) ता...
12/08/2023

मेळघाट कॅम्प रजिस्टर करण्यासाठी आजची शेवटची तारीख आपली जागा निश्चित करा..* 🙏🏻😍😍😍😍
लोकेशन :- मेळघाट कॅम्प (हरीसाल)
तारीख :- 15,16,17 ऑगस्ट
फी :- 1399-/ फक्त (group Discount available)
2 रात्र 3 दिवस
टीप :- येण्या जाण्याचा प्रवास खर्च तुमचा असेल
आजच आपली सीट बुक करा व्हाट्सएप करा :- 7972584371

*@ kafila_toursim*📍 *Location:* मेळघाट (हरीसाल) 📅 *Date:  15,16 आणि 17 ऑगस्ट 📞 *Call:* व्हॉट्स ॲप: - 7972584371राजश्री :...
11/08/2023

*@ kafila_toursim*
📍 *Location:* मेळघाट (हरीसाल)
📅 *Date: 15,16 आणि 17 ऑगस्ट
📞 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
राजश्री :- 8378862905
धन्यवाद...












❣️

*@ kafila_toursim*📍 *Location:* मेळघाट (चिखलदरा) 📅 *Date:  15 आणि 16 ऑगस्ट 📞 *Call:* व्हॉट्स ॲप: - 7972584371राजश्री :- ...
07/08/2023

*@ kafila_toursim*
📍 *Location:* मेळघाट (चिखलदरा)
📅 *Date: 15 आणि 16 ऑगस्ट
📞 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
राजश्री :- 8378862905
धन्यवाद...












*3 ऑगस्ट शेवटची तारीख *कमी जागा शिल्लक आजच बुक करा...*❤️❤️बुक करा कॉल करा 7972584371
02/08/2023

*3 ऑगस्ट शेवटची तारीख *कमी जागा शिल्लक आजच बुक करा...*❤️❤️
बुक करा कॉल करा 7972584371

01/08/2023

*@ kafila_toursim*
📍 *Location:* मेळघाट (चिखलदरा)
📅 *Date: 5 आणि 6 ऑगस्ट
📞 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
राजश्री :- 7517073770
धन्यवाद...












@ kafila_toursim📍 *Location:* मेळघाट (चिखलदरा) 📅 *Date:  5 आणि 6 ऑगस्ट 📞 *Call:* व्हॉट्स ॲप: - 7972584371धन्यवाद...     ...
30/07/2023

@ kafila_toursim
📍 *Location:* मेळघाट (चिखलदरा)
📅 *Date: 5 आणि 6 ऑगस्ट
📞 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
धन्यवाद...












*@ kafila_toursim*📍 *Location:* मेळघाट (चिखलदरा) 📅 *Date:  5 आणि 6 ऑगस्ट 📞 *Call:* व्हॉट्स ॲप: - 7972584371राजश्री :- 75...
26/07/2023

*@ kafila_toursim*
📍 *Location:* मेळघाट (चिखलदरा)
📅 *Date: 5 आणि 6 ऑगस्ट
📞 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
राजश्री :- 7517073770
धन्यवाद...












Whatsapp 7972584371*@ kafila_toursim*📍 *Location:* chikhldhara melghat📅 *Date: 5 & 6 August व्हॉट्स ॲप: - 7972584371राजश...
26/07/2023

Whatsapp 7972584371
*@ kafila_toursim*
📍 *Location:* chikhldhara melghat
📅 *Date: 5 & 6 August

व्हॉट्स ॲप: - 7972584371
राजश्री :- 7517073770
धन्यवाद...












*@ kafila_toursim*📍 *Location:* मेळघाट 📅 *Date:  29 to 31 july📞 *Call:* व्हॉट्स ॲप: - 7972584371राजश्री :- 7517073770धन्...
23/07/2023

*@ kafila_toursim*
📍 *Location:* मेळघाट
📅 *Date: 29 to 31 july
📞 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
राजश्री :- 7517073770
धन्यवाद...












*@ kafila_toursim*📍 *Location:* मेळघाट 📅 *Date:  18 july📞 *Call:* व्हॉट्स ॲप: - 7972584371राजश्री :- 7517073770धन्यवाद.....
18/07/2023

*@ kafila_toursim*
📍 *Location:* मेळघाट
📅 *Date: 18 july
📞 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
राजश्री :- 7517073770
धन्यवाद...












*@ kafila_toursim**NExt कॅम्प साठी जॉईन करा*👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻📍 *Location:* मेळघाट (हरीसाल) 📅 *Date:  29 ते 31 जुलै**2 रात्र 03 ...
17/07/2023

*@ kafila_toursim*

*NExt कॅम्प साठी जॉईन करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
📍 *Location:* मेळघाट (हरीसाल)
📅 *Date: 29 ते 31 जुलै*

*2 रात्र 03 दिवस*
*फी:- 1599-/*
*(ग्रुप डिस्काउंट )*

🗒️ *Note:*
◆ *Payment Method:*
Phone pay / Google pay *7972584371*
◆ Amount (1599/- which is non refundable) भरल्यानंतरच seat reserve केली जाईल.
◆ *टीप :- येण्या जाण्याचा प्रवास खर्च तुमचा असेल*😊😊

📞 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
राजश्री :- 7517073770
धन्यवाद😍

*धन्यवाद मित्रानो तुमच्या सहकार्य ने पहिला मान्सून टूर पूर्ण..* 2nd बुकिंग सुरू चला मेळघाट चा आनंद घेऊया.. https://www.i...
12/07/2023

*धन्यवाद मित्रानो तुमच्या सहकार्य ने पहिला मान्सून टूर पूर्ण..*
2nd बुकिंग सुरू चला मेळघाट चा आनंद घेऊया..
https://www.instagram.com/p/CumR24JvHkL/?igshid=MzRlODBiNWFlZA==
📍 *Location:* मेळघाट (हरीसाल)

📅 *Date: 29 july ते 31 july*

*02 रात्र 03 दिवस*
*फी:- 1599-/*
*(ग्रुप डिस्काउंट )*

🗒️ *Note:*
◆ Limited seats
◆ *Payment Method:*
Phone pay / Google pay *7972584371*
◆ Amount (1111/- which is non refundable) भरल्यानंतरच seat reserve केली जाईल.
◆ *टीप :- येण्या जाण्याचा प्रवास खर्च तुमचा असेल*😊 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
Rajshree - 7517073770

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️काफ़िला च्या पहिल्या कॅम्प नंतर मेळघाट च्या रम्य वातावरना मध्ये येत्या 29 जुलै ला 2 रात्र 3 दिवसांचा "मैफ...
12/07/2023

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
काफ़िला च्या पहिल्या कॅम्प नंतर
मेळघाट च्या रम्य वातावरना मध्ये
येत्या 29 जुलै ला
2 रात्र 3 दिवसांचा "मैफिल- ए -मेळघाट कॅम्प
📍 *Location:* मेळघाट (हरीसाल)

📅 *Date: 29 july ते 31 july*

*02 रात्र 03 दिवस*
*फी:- 1599-/*
*(ग्रुप डिस्काउंट )*

🗒️ *Note:*
◆ Limited seats
◆ *Payment Method:*
Phone pay / Google pay *7972584371*
◆ Amount (1599/- which is non refundable) भरल्यानंतरच seat reserve केली जाईल..
◆ *टीप :- येण्या जाण्याचा प्रवास खर्च तुमचा असेल*😊 *Call:*

व्हॉट्स ॲप: - 7972584371
Rajshree - 7517073770











काफ़िला चा पहिला मान्सून कॅम्प पूर्ण  अगदी आनंदाने पूर्ण झाला...😊🙏🏻🐾🐾☘️☘️❤️❤️❤️
11/07/2023

काफ़िला चा पहिला मान्सून कॅम्प पूर्ण अगदी आनंदाने पूर्ण झाला...😊🙏🏻🐾🐾☘️☘️❤️❤️❤️











* #दबक्या पावलांनी आला  * #पाऊस* 😍😍⛈️⛈️🌧️🌧️🫧🫧चला तर मग या पावसांचा आनंद घेऊया  *सोबत  ती असतांना ती म्हणजे 🛵🏍️🛵 आपली बाई...
04/07/2023

* #दबक्या पावलांनी आला * #पाऊस* 😍😍⛈️⛈️🌧️🌧️🫧🫧

चला तर मग या पावसांचा आनंद घेऊया *सोबत ती असतांना ती म्हणजे 🛵🏍️🛵 आपली बाईक बर*

*बाईक टूर #मेळघाट*
मेळघाट च्या घनदाट जंगल मधून 1 रात्र दोन दिवसांची बाईक स्वारी करूया
राहण्याची व्यवस्था टेंट स्टे सोबत जेवण नाश्ता फ्री..😍😍🥰
तारीख :- 15 आणि 16 जुलै (शनिवार -रविवार )
लोकेशन (अकोला -अमरावती - मेळघाट)

आजच बुक करा आपली सीट
7972584371
😍😍😍
https://chat.whatsapp.com/FNeTvMy5byp3syHUWMNpqB








Address

Akola
Akola
आपण_फक्त_मार्ग_बनुया

Telephone

+917972584371

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kafila Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kafila Tourism:

Videos

Share

Category


Other Travel Companies in Akola

Show All