
30/01/2025
❇️शिवरात्री महापर्वावर महादेवाची वारी🕉️
❇️त्वरित नोंद करून आपली सीट रिझर्व्ह करावी🚩🥳
❇️संपूर्ण प्रवास स्लीपर कोच बसने🚩
❇️प्रवास अकोला येथून प्रारंभ🚩
❇️यात्रेत 1वेळ नास्टा ,2 वेळ चहा,2 वेळ महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण.
❇️राहण्याची उत्तम 3/4 प्रति रूम प्रति बेड व्यवस्था.
❇️चला मग लागा तयारीला 🚩
❇️संपर्क:-7253870047/9112998520/9325597579.