Nivaant Cottage,Chaul, Alibag

Nivaant Cottage,Chaul, Alibag Cottages Saround By Cocount&Betelnut Trees.Many Temples Like Birla, Rameshwar, Sh*taldevi,Hiilnase Datta Mandir. &Janjira Fort, Kashi,Nagaon Beach.
(3)

12/01/2024
जोशी निवांत कॉटेज ,चौल एक अविस्मरणीय  Homestay अनुभव आहे.प्रत्येक फिरणार प्रवास त काही साठवण्यासाठी फिरत असतो.कोकणातील प...
09/01/2024

जोशी निवांत कॉटेज ,चौल एक अविस्मरणीय Homestay अनुभव आहे.
प्रत्येक फिरणार प्रवास त काही साठवण्यासाठी फिरत असतो.
कोकणातील पारंपरिक पदार्थ कोळपोहे ,पानगी ,थालीपीठ ,भरड्याचे वडे ,मोदक ,तांदुळाची भाकरी ,गावठी पालेभाज्या व अनेक पदार्थ चवीने खाण्यासाठी आवश्य भेट द्या
संपर्क 9421158841/9881953435

New Version New lookCome and  Enjoy Kokni attire ,FoodCall  Vishwas 9421158841                        092603 80977
10/12/2023

New Version New look
Come and Enjoy
Kokni attire ,Food
Call Vishwas 9421158841
092603 80977

पाऊस तो अनुभवावा वेंगुर्ला चा पाऊस ही मंगेश पाडगावकर ची कविता सर्वांना माहिती आहे. पण कोकणात ला पाऊस हा एक अनुभव घेण्याच...
15/07/2023

पाऊस तो अनुभवावा
वेंगुर्ला चा पाऊस ही मंगेश पाडगावकर ची कविता सर्वांना माहिती आहे. पण कोकणात ला पाऊस हा एक अनुभव घेण्याची गोष्ट आहे.
एखादी शास्त्रीय संगीताची मैफिल शांतपणे ऐकावी तसा कोकणातील पाऊस आहे .बैठक सुर होण्याअगोदर जसे तांबोरे जुळवले जातात ,तबला लावला जातो तसं वारा व पाऊस यांचं ट्युनिंग छान जमलं की पाऊसाची मैफिल सुरू होते. यात पावसाच्या सुरुवातीला व शेवटला होणारा विजेचा लखलखाट व ढगांचा कडकडाट लाभले तर मैफल रंगत जाते.
गायक जशी सुरुवात ठाय लयीत करतो ,तरणा गातो ,तानाची आवर्तने करतो मल्हारचे सर्व प्रकार आळवतो अशी मैफल फक्त पाऊस कोकणात च करतो . पाऊसाचा संगीत महोत्सव सतत 3 दिवस ते 7 दिवस अहोरात्र झाल्या शिवाय ही मैफिल रंगली असे होत नाही
पाऊस हा अनुभव घेण्याची गोष्ट आहे शांतपणे घरच्या पडवीत खुर्चीत बसून एखादं पुलंच पुस्तक मधूनच वाचायचं कांदाभजी असावीत व बाहेर पावसाची सुंदर मैफल असावी ही सुखाची परमावधी आहे.
चौल मध्ये पावसाचे सातेर (सतत ७ दिवस पाउस)झालं नाहीतर पाऊस झाला नाहीच असं मानतात ,सर्व धुवून गेलं पाहिजे म्हणजे यंदा पाऊस झाला असे मानतात .
ज्ञानेश्वर महाराज ची एक तरी ओवी अनुभवावी तसं चौलच्या पावसाचं आहे त्याचा अनुभवच घ्यावा लागतो खरतर हे शब्दात वर्णन करण्या सारख नाही
खरतर हे छान कवलरू घरात पडवीत अनुभव घ्यावा असा प्रकार आहे बाहेर धुवांधार पाऊस आहे कवलातून पाउस थेंबाळतोय घरातील कौल काठीने हलवुन आतूनच यशस्वी दुरुस्ती करतात.
असं अनुभव घ्यायाचा असेल तर व शुद्ध शाकाहारी कोकणी पदार्थ अस्सल चविसह अनुभव घेण्यासाठी मग चौल ला या @निवांत कॉटेज,चौल
@ विश्वास जोशी

संपर्क 9421158841 / 9881953435

Address

Padmavati Ali Chaul
Alibágh
402203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nivaant Cottage,Chaul, Alibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nivaant Cottage,Chaul, Alibag:

Videos

Share

Category


Other Alibágh travel agencies

Show All