12/05/2018
श्री गजानन ट्रेवेल , च्या वतीने
अधीक महीण्याचे औचित्य साधुन, आम्ही आयोजीत करतोय , महाराष्ट्र दर्शन , अष्टविनायक , गोवा यात्रा !
त्या मधे ,
औन्ढा नागनाथ , परळी वैढ्यनाथ , अंबे जोगाई , तुळजापूर , अक्कलकोट , पंढरपूर , कोल्हापूर , गोवा , गनपतिपुडे , पाली , महाड , देहू , आळंदी , थेऊर , मोरगाव , जेजुरी , सिद्धटेक , रांजनगाव , ओझर , लेण्याण्द्री , भिमाशंकर , नाशिक , त्र्यंबकेश्वर , सप्तश्रुंगी , शिर्डी , शनिशिंगनापुर , देवगड , खूलताबाद , घ्रुश्णेश्वर , शेगाव.
संपूर्ण व्यवस्थे सह !
प्रवास , निवास , चहा , व दोन वेळ जेवणा सह , देव दर्शन !
सहयोग राशी फक्त ७०००/- रुपये , प्रती व्यक्ती !
यात्रा निघण्याचा दि. 27/5/2018, संपर्क -मंजीत रोंघे ९७३०४०३३७३,
इंद्रजीत रोंघे - ९५०३१६५६०७