Royal holidayj - The No Problem Tour

Royal holidayj - The No Problem Tour Royal Holidayj - The No Problem Tour

We Provide All Seasons Vacational Tours, Adventures Tours, FIT
(2)

11/04/2024
24/02/2024

*उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा (४ दिवस)*

*दिनांक : २५ एप्रिल 2024*

*शुल्क : १०७५० / व्यक्ती*

*समाविष्ट बाबी :*
♻️स्टँडर्ड हॉटेल वास्तव्य 🏠
♻️संपूर्ण भोजन व्यवस्था 🍽️
♻️ प्रायव्हेट वाहन प्रवास 🚐
♻️एक्स मुंबई 3एसी रेल्वे तिकीट🚆
♻️नौकाप्रवास🚤
♻️ सर्व लागू कर💰

*सहल कार्यक्रम*
दिवस १ : रात्री ११.५० वाजता एकता नगर केवडिया साठी प्रस्थान.

दिवस २ : गरुडेश्वर येथे आगमन.न्याहारी नंतर *गरुडेश्वर दर्शन*.त्यानंतर *नारेश्वर येथे रंगावधूत स्वामी समाधी मंदिर दर्शन व भोजन*.भोजनानंतर *सौभाग्यसुंदरी, अनसूया माता,कुबेर भंडारी, हनुमंतेश्वर व कुंभेश्वर दर्शन*.मुक्काम गरुडेश्वर/वावडी.

दिवस ३ : पहाटे ४.०० वाजता *रामपुरा घाट येथुन परिक्रमेस प्रारंभ. धनेश्वर,मंगलेश्वर,तपोवन आश्रम, रामानंद आश्रम व सीताराम आश्रम मार्ग तिलकवाडा* येथे आगमन.तेथुन नौकेने उत्तर तटावर प्रयाण . *मणीनागेश्वर दर्शन* करून *कपिलेश्वर* मार्गे नर्मदेच्या घाटावर आगमन.तेथुन *नौकामार्गे रामपुरा घाट* येथे प्रयाण.परिक्रमा संपूर्ण. दुपारी जेवणानंतर *स्टॅचू ऑफ युनिटी* भेट. संध्याकाळी कन्या पुजन.मुक्काम गरुडेश्वर/वावडी.

दिवस ४ : सकाळी न्याहारी नंतर चेक आऊट करून *हाफेश्वर दर्शन* संध्याकाळी *नर्मदा मय्या आरती* पाहून एकता एक्सप्रेस ने मुंबईसाठी प्रस्थान

दिवस ५ : सकाळी मुंबईत आगमन. सहल समाप्त.

*त्वदिय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे!*

*श्याम : 9029125328*

31/01/2024

*उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा (४ दिवस)*

*दिनांक : 2६ एप्रिल 2024*

*शुल्क : 9750 / व्यक्ती*

*समाविष्ट बाबी :*
♻️स्टँडर्ड हॉटेल वास्तव्य 🏠
♻️संपूर्ण भोजन व्यवस्था 🍽️
♻️ प्रायव्हेट वाहन प्रवास 🚐
♻️एक्स मुंबई स्लीपर रेल्वे तिकीट🚆
♻️नौकाप्रवास🚤
♻️ सर्व लागू कर💰

*सहल कार्यक्रम*
दिवस १ : रात्री ११.५० वाजता एकता नगर केवडिया साठी प्रस्थान.

दिवस २ : गरुडेश्वर येथे आगमन.न्याहारी नंतर *गरुडेश्वर दर्शन*.त्यानंतर *नारेश्वर येथे रंगावधूत स्वामी समाधी मंदिर दर्शन व भोजन*.भोजनानंतर *सौभाग्यसुंदरी, अनसूया माता,कुबेर भंडारी, हनुमंतेश्वर व कुंभेश्वर दर्शन*.मुक्काम गरुडेश्वर/वावडी.

दिवस ३ : पहाटे ४.०० वाजता *रामपुरा घाट येथुन परिक्रमेस प्रारंभ. धनेश्वर,मंगलेश्वर,तपोवन आश्रम, रामानंद आश्रम व सीताराम आश्रम मार्ग तिलकवाडा* येथे आगमन.तेथुन नौकेने उत्तर तटावर प्रयाण . *मणीनागेश्वर दर्शन* करून *कपिलेश्वर* मार्गे नर्मदेच्या घाटावर आगमन.तेथुन *नौकामार्गे रामपुरा घाट* येथे प्रयाण.परिक्रमा संपूर्ण. दुपारी जेवणानंतर *स्टॅचू ऑफ युनिटी* भेट. संध्याकाळी कन्या पुजन.मुक्काम गरुडेश्वर/वावडी.

दिवस ४ : सकाळी न्याहारी नंतर चेक आऊट करून *हाफेश्वर दर्शन* संध्याकाळी *नर्मदा मय्या आरती* पाहून एकता एक्सप्रेस ने मुंबईसाठी प्रस्थान

दिवस ५ : सकाळी मुंबईत आगमन. सहल समाप्त.

*त्वदिय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे!*

*श्याम : 9029125328*

Upcoming tours
24/08/2023

Upcoming tours

आगामी यात्रा सहलीWinter bonanza
12/07/2023

आगामी यात्रा सहली
Winter bonanza

उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमारॉयल होलिडेज9029125328
28/02/2023

उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा
रॉयल होलिडेज
9029125328

FIT packages
21/02/2023

FIT packages

Summer bonanza
20/02/2023

Summer bonanza

14/01/2023

*उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा(४ दिवस)*

*५,१२,१९एप्रिल २०२३*

*शुल्क : ९५००/व्यक्ती*

*समाविष्ट बाबी*
♻️स्टँडर्ड रूम्स वास्तव्य🏠
♻️संपूर्ण भोजन व्यवस्था☕🍔🍱🥗
♻️प्रायव्हेट वाहन प्रवास🚐
♻️एक्स मुंबई रिटर्न स्लीपर क्लास रेल्वे तिकीट🚆
♻️ नौकाप्रवास🚤
♻️ सर्व लागू कर💰

*सहल कार्यक्रम*

दिवस १ : रात्री ११.५० वाजता एकता नगर केवडिया साठी प्रस्थान.

दिवस २ : गरुडेश्वर येथे आगमन.न्याहारी नंतर *गरुडेश्वर दर्शन*.त्यानंतर नारेश्वर येथे *रंगावधूत स्वामी समाधी मंदिर दर्शन* व भोजन.
भोजनानंतर *सौभाग्यसुंदरी, अनसूया माता,कुबेर भंडारी, हनुमंतेश्वर व कुंभेश्वर दर्शन*.मुक्काम गरुडेश्वर.

*दिवस २ : पहाटे ४.०० वाजता *रामपुरा घाट* येथुन परिक्रमेस प्रारंभ. *धनेश्वर,मंगलेश्वर,तपोवन आश्रम,रामानंद आश्रम व सीताराम आश्रम मार्गे तिलकवाडा* येथे आगमन.तेथुन नौकेने उत्तर तटावर प्रयाण. *मणीनागेश्वर दर्शन करून कपिलेश्वर* मार्गे नर्मदेच्या घाटावर आगमन.तेथुन नौकामार्गे रामपुरा घाट येथे प्रयाण.परिक्रमा संपूर्ण. संध्याकाळी कन्या पुजन.मुक्काम गरुडेश्वर.

*दिवस ३ :* संपूर्ण दिवस *'स्टेचू ऑफ युनिटी'* करून भोजन व .त्यानंतर रात्री एकता एक्सप्रेस ने मुंबईसाठी प्रस्थान

दिवस ४ : सकाळी मुंबईत आगमन.सहल समाप्त.

*त्वदिय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे*

*श्याम : ९०२९१२५३२८*

01/01/2023
30/12/2022

गंगा आरती.

Address

101, Balkrishna CHS, Ghorpade Chowk, Near Monalisa Hotel
Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Royal holidayj - The No Problem Tour posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Royal holidayj - The No Problem Tour:

Videos

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Agencies in Badlapur

Show All