Dynamic Hikers

Dynamic Hikers Dynamic Hikers is a mumbai based adventure sports company. We organize treks, tours, trip, jungal trek, and adventure activities in all over india .

04/11/2021
 ा😍
13/09/2020

ा😍

         💐🙏💐🙏🇮🇳🙏💐🙏💐कोई सिख कोई जाट मराठाकोई गोरखा कोई मद्रासीसरहद पर मरने वाला  हर विर था भारातवासी...!!        🙏🇮🇳 *कार...
26/07/2020





💐🙏💐🙏🇮🇳🙏💐🙏💐

कोई सिख कोई जाट मराठा
कोई गोरखा कोई मद्रासी
सरहद पर मरने वाला
हर विर था भारातवासी...!!

🙏🇮🇳 *कारगिल के शहिद जवानो को दिल से शत-शत नमन.!!* 🙏🇮🇳

िंद
भारत माता की जय...!!!!

💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

Colors of Kachenjunga Surise from Lungthung View Point.
12/04/2020

Colors of Kachenjunga
Surise from Lungthung View Point.

25/03/2020

🙏🏻 *सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवार कडून हिंदू नूतन वर्षाच्या व गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*

*जगातील हे कोरोणा चे संकट दूर होवो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना*
🙏🏻🙇‍♂🙏🏻

17/03/2020

*कोरोना व्हायरस* यावर उपाय म्हणून कळसुबाई शिखर येथे पर्यटकांना बंदी घातली असून सुद्धा काही पर्यटक आणि ट्रॅव्हल एजंट (ग्रुप organiser) पर्यायी मार्गाने कळसुबाई शिखरावर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायत बारी आणि जहागिरदारवाडी सर्वांना इशारा देत आहे जर असे कोणीही कळसुबाई शिखरावर सापडल्यास त्यांच्यावर कार्यवाही केली जाई आणि जो ग्रुप लीडर असे करील त्याला कमीतकमी 10 वर्षासाठी कळसुबाई परिसरात ट्रेक आणि कॅम्प साठी बंदी आणण्यात येईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी
*ग्रामपंचायत*
*बारी व जहागिरदारवाडी.*

12/03/2020

कोरोना व्हायरस ... बचाव एकदम सोपा
अगोदर समजून घ्या ... त्याची औकात ...
तो नक्कीच घातक ... मारक आहेच पण त्या पासून बचाव सहज शक्य आहे ... कारण
१. हा व्हायरस ४०० ते ५०० मायक्रोन इतका लहान आहे .... त्यामुळे कोणताही मास्क त्याला अडवू शकत नाही. बापरे म्हणजे काय .. ? घाबरु नका .... हा व्हायरस हवेतून संसर्ग करणारा नाही त्याला काहीतरी जागा (Ground) च लागते.. त्यामुळं मेडिकल शॉप चा धंदा वाढवू नका .. निष्कारण खर्च करु नका...
२. हा व्हायरस धतुवर पडला तर फक्त २२ तास जगतो. त्यामुळे साबणाने हात स्वच्छ धुणे एकदम रामबाण उपाय ... सुरक्षित राहण्यासाठी.
३. हा व्हायरस कपड्यांवर पडल्यास फक्त ९ तास तग धरू शकतो. .. नंतर मरतो त्यामुळे कपडे धुतले किंवा तुम्ही उन्हात दोन तीन तास कपडे वाळवले... किंवा तुम्ही उन्हात दोनतीन तास फिरला त तर व्हायरस खल्लास.
४. हा व्हायरस आपल्या हातावर फक्त दहा मिनिटेच जगू शकतो म्हणजे .... काय की "हात स्वच्छ साबणाने धुतले की काम तमाम. त्यावर आणखी रामबाण उपाय तुमच्या रुमालाला अल्कोहोल चा सेंट ... किंवा अल्कोहोल च लावून ठेवा... आपोआप हात साफ राहतील ..
५. हा व्हायरस फक्त २६ ते २७ डिग्री तापमान सहन करू शकतो ... उष्ण वातावरणात जगु शकत नाही...
६. गरम पाणी पिणे किंवा उन्हात फिरणे ... सर्वात सोपे उपाय ...
७. आइस्क्रीम ... थंड पदार्थ घेवुच नका म्हणजे खाण्याचा प्रश्न येणार नाही आणि ९९% सुरक्षितता बाळगा ...
८. फ्रीज मधील पदार्थ ... फारतर दुसऱ्या दिवशी गरम केल्या शिवाय.. खाऊच नका ..
९. मिठाच्या गरम/कोमट पाण्याने गुळण्या करा ... टॉन्सिल आणि फुफुस ... दोन्हींचा .. त्रास कमी करील.
या सूचनां चे पालन केले तर कोरोना ला घाबरण्याचे काहीच कारण नाही.
वरील सर्व माहिती ही UNICEF ... या जागतिक संस्थेने दिलेली आहे ...

1981मध्ये "दि आयज ऑफ डार्कनेस" नावाचे पुस्तक प्रकाशित झाले, ज्यांचे लेखक नाव डीन कोंट्ज आहे .----- पृष्ठ page 353 मध्ये ...
12/03/2020

1981मध्ये "दि आयज ऑफ डार्कनेस" नावाचे पुस्तक प्रकाशित झाले, ज्यांचे लेखक नाव डीन कोंट्ज आहे .----- पृष्ठ page 353 मध्ये ज्याचे पृष्ठ
असे लिहिले गेले आहे की "कोरोना व्हायरस" चीनने त्याच्या मूळ गावी वुहानमधील प्रयोगशाळेत तयार केला होता आणि नंतर चीनने त्याचा उपयोग गरीब लोकांची लोकसंख्या कमी करण्यासाठी जैविक शस्त्राच्या रूपात केला जेणेकरून ती एक सुपर पॉवर बनू शकेल. हो, अजीब इत्तफाक म्हणजे कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान शहरातीलही आहे आणि हळूहळू या विषाणूने संपूर्ण जगाचा ताबा अगदी चीनपर्यंत नेला.

आणि या पुस्तकात कोरोना विषाणूचे नाव "वुहान 400" असे ठेवले गेले आहे. या पुस्तकात असे आधीच सांगितले गेले आहे की चीन नंतर या विषाणूचा उपयोग जैविक शस्त्र म्हणून करेल ..

आणि चीनने ही अंमलबजावणी 2020 मध्ये केली आहे, ज्याचा आज जग दु: ख भोगत आहे.

09/03/2020

05/03/2020
Best kind of therapy is beach therapy..
03/03/2020

Best kind of therapy is beach therapy..

01/03/2020

Happy republic day 🇮🇳
25/01/2020

Happy republic day 🇮🇳

बेपत्ता गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृतदेह सापडला; कोकण कड्याच्या दरीत पडून मृत्यू - https://marathi.abplive.com/news/ma...
19/01/2020

बेपत्ता गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृतदेह सापडला; कोकण कड्याच्या दरीत पडून मृत्यू - https://marathi.abplive.com/news/maharashtra/climbers-arun-sawant-go-missing-at-konkan-kada-of-harishchandragad-733582?utm_source=whatsapp&utm_medium=whatsapp_share&utm_campaign=socialshare_button

*Download the ABP News app now:*
https://bit.ly/2Kgutsz

कोकण कड्यावर रँपलींग करण्यासाठी गेलेले प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृतदेह सापडला आहे. शनिवारी सायंकाळ...

13/01/2020

Don’t think about yesterday, think about tomorrow. Because tomorrow is the chance to correct yesterday’s mistake. Happy ...
31/12/2019

Don’t think about yesterday, think about tomorrow. Because tomorrow is the chance to correct yesterday’s mistake. Happy New Year 2020

                     _Dynamic hikers_
15/12/2019


_Dynamic hikers_

 !
24/10/2019

!

07/10/2019

Happy Navratri 2019
29/09/2019

Happy Navratri 2019

किल्ले जंजिरा
26/09/2019

किल्ले जंजिरा

💪🇮🇳
08/09/2019

💪🇮🇳

🇮🇳
07/09/2019

🇮🇳

इथे कुठलीही डेकोरेशन ची गरज नाही . . . गडावरील बाप्पा🙏🙏🌺🌺
04/09/2019

इथे कुठलीही डेकोरेशन ची गरज नाही . . .
गडावरील बाप्पा🙏🙏🌺🌺

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,आप...
01/09/2019

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

'ब्राझीलमधील अॅमेझाॅन जंगलाला भीषण आग लागली आहे'. ही बातमी भारतात अगदी मोजक्या लोकांनीच वाचली असेल किंवा पाहिली असेल आणि...
29/08/2019

'ब्राझीलमधील अॅमेझाॅन जंगलाला भीषण आग लागली आहे'. ही बातमी भारतात अगदी मोजक्या लोकांनीच वाचली असेल किंवा पाहिली असेल आणि ऊरलेल्या काही लोकांना तर याबद्दल अजुन माहितीही नाही... कारण या बातमीला तेवढं मिडिया कव्हरेज नाही. जवळपास तीन आठवड्यांपासुन जगातलं सर्वात मोठं जंगल 'अॅमेझाॅन' हे जळत आहे. सोशल मिडीयावरील या हॅशटॅग ट्रेंडमुळे ही घटना भारतीयांपर्यंत आत्ता कुठे हळूहळू पोहचत आहे.
एखाद्या जंगलाला यापूर्वी कधीच नैसर्गिक आग लागली नाही का? जंगलात वणवे लागुन आग लागत असते त्यात एवढ काय? अॅमेझाॅन जंगल भारतापासून खुप दूर आहे, आपला काय संबंध? आपल्याला काय फरक पडतोय असे अनेक प्रश्न आणि विचार भारतीयांच्या मनात आले असतील. अॅमेझाॅनला जंगलाला लागलेली आग हा सर्वांपेक्षा मोठा असण्याचं कारण हे की पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठा स्रोत नष्ट होत चालला आहे.... Amazon rainforest ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था (ecosystem) आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मिळ प्रजाती फक्त अॅमेझाॅन मध्ये आढळतात ज्या जगात इतर कुठेही आढळत नाहीत.
पण आपल्याला त्याचं काय! ती झाडं, ते कोण कधी न पाहीलेले, अभ्यासलेले प्राणी, त्यांचं कसलं दुःख करायचं! आपल्या फायद्याचं बोलू... म्हणजे नुकसानाबद्दल बोलू. जगात असलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी २०% ऑक्सिजन या जंगलातून निर्माण होतो. या जंगलाला आपल्या ग्रहाची फुफ्फुस म्हणून ओळखलं जातं. आता यापुढे आॅक्सिजनची ही निर्मिती चिंताजनक पद्धतीने मंदावणार आहे. त्यात वरून तीन आठवडे सातत्याने ज्वलन होताना आधीच किती ऑक्सिजन खर्ची पडला असेल, आणि किती प्रचंड प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात मिसळला असेल याची कल्पनादेखील भयावह आहे. परवा या जंगलापासून हजारो मैल दूर असणाऱ्या साओ पाॅओलो शहरावर भर दुपारी काळेकुट्ट ढग दाटून आले होते, धूर अन राखेचे... आणि हा सिलसिला अजून सुरुच आहे. वणवा तर अजूनही विझलेला नाहीच. आपण आधीच ग्लोबल वॉर्मिंग च्या विळख्यात असताना ही घटना हे विनाशाच्या दिशेने हे फार मोठं पाऊल आहे.
आणि आपण याबद्दल काय करु शकतो? वरवर पाहता काहीच नाही! आपण ब्राझीलला जाऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न नाही करु शकत. पण किमान यापुढे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर पर्यावरणाचं संवर्धन नाही तर किमान नुकसान तरी घडणार नाही याकरता कसून प्रयत्न करु शकतो.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😔😔😔😔😔😔

Address

Badlapur
421503

Opening Hours

Monday 10am - 6:30am
Tuesday 10am - 6:30am
Wednesday 10am - 6:30am
Thursday 10am - 6:30am
Friday 10am - 6:30am

Telephone

9730570339

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dynamic Hikers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dynamic Hikers:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Badlapur

Show All