इतिहासामध्ये घडलेल्या घटनांची माहित? For years, our True History has been Hidden from us. This is a small effort.
(2)
Address
Badlapur
421503
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Historyn posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to Historyn:
Videos
Shortcuts
Category
आतुरता १९ फेब्रुवारीची
जगातील सर्वात पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेंनी सण १८६९ साली शिवाजी राजांच्या समाधीचा शोध घेऊन साजरी केली. त्यानंतर १९ फेब्रुवारी १८८५ साली मराठा एच्छुक मंडळाने मुंबई मध्ये सार्वजनिक रित्या शिवजयंती साजरी केली. तसेच ज्योतिबा फुलेंनी सर्वात पहिला शिवाजी महाराजांचा अखंड पोवाडा लिहिला आणि तो दीनबंधू या वर्तमान पत्रात प्रकाशित केला.
जय जिजाऊ !!! जय शिवराय !!! जय ज्योती !!! जय भीम !!!