16/11/2018
लिबर्टी ट्रॅव्हल्स
आयोजित
दुर्मिळ ११ मारुती दर्शन
।आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचि ना।
।। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी।।
नमस्कार,
आपल्या महाराष्ट्रातील समर्थ रामदास स्वामीं स्थापित पौराणिक परंतु अपरिचित व ऐतिहासिक असे महत्व असलेल्या अश्या 11 मारुती दर्शन यात्रेचे खास आयोजन आपल्यासाठी करण्यात आले आहे..
जर आपण यात्रेसाठी इच्छुक असाल तर आजच आपली सीट बुक करा. मर्यादित सीट असणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना पुढील सीट वर प्राधान्य देण्यात येईल.
( चाफळ - उंब्रज - बत्तीस शिराळे - पारगाव - माजगाव - सिंगणवडी - बहे बोरगाव- मसूर - शहापूर - मनपाडळे )
दिनांक - २३,२४,२५ नोव्हेंबर २०१८
( फक्त १० जागा शिल्लक)
आणि
२१,२२,२३ डिसेंबर २०१८
पीक-अप अँड ड्रॉप सर्व्हिस -
१)बदलापूर
२)अंबरनाथ
३)डोंबिवली
किंमत - प्रत्येकी ४०००/- फक्त
आणि
स्वतंत्र रूम साठी
प्रत्येकी ४५००/- फक्त
समविष्ट बाबी -
१) वास्तव्य
२) चहा
३) नाष्टा
४) दुपारचे व रात्रीचे जेवण
दिवस पहिला - सकाळी ५.३० वाजता बस.बदलापूर पुर्व (गांधी चौक )
त्यानंतर आपण आपल्या दुर्मिळ अश्या ११ मारुतीच्या यात्रेला सुरुवात करू..
उंब्रज - माझगाव - चाफळ - सिंगणवाडी - शहापूर - मसूर
जेवण व वास्तव्य हे हॉटेल न्यू राम(उंब्रज) येथे असेल.
दिवस दुसरा - सकाळच्या चहा व नाष्टा नंतर आपण प्रस्थान करू
बहे बोरगाव - मनपाडळे - पारगाव - बत्तीस शिराळे
जेवण व वास्तव्य हे हॉटेल न्यू राम(उंब्रज) येथे असेल.
दिवस तिसरा - सकाळी नाष्टा नंतर आपण सज्जनगड ला प्रस्थान करू व नंतर आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करू
आधिक माहिती साठी -
फोन नं -
प्रशांत साठे :७३८५६८९३६३/९०२९७४२०७२
केदार गुमास्ते : ८८०५९९२५७९
राधिका रिसबूड: ८३०८७२१९२४
E-mail id - [email protected]