Badlapur बदलापुर

Badlapur बदलापुर Badlapur City (Natural City of Mumbai-Thane Sub Urban) http://www.badlapur.co.in/ Badlapur was a travel route from Konkan to Gujarat, via Surat.
(214)

The town was famous for its rich horse breeds. Warriors of "Shivaji Maharaj" used to change their horses here in anticipation of the difficult climbing through the Konkan area. The word ‘Badla’ (Marathi word for “to change”) was linked to the town. For the first time in 1971, Badlapur was recognised as a municipal town in the Ulhasnagar Tehasil. City has seen a massive growth since 80s and since t

hen the population has increased rapidly. Taluka: Ambernath

Dist: Thane

State: Maharashtra

Latitude. 19.15°, Longitude. 73.2666667°

Badlpaur is surrounded by the natural beauty of hills and mountains. Railway line divides the city into two parts, East and West. The town is built on many hills, on the banks of Ulhas river. Due to the population growth in the nearby cities, many people working in Mumbai suburbs have moved to Badlapur because of the affordable real estate prices, pleasant weather, beautiful location and quiet neighborhoods along with a proximity to Mumbai by local trains. Now Badlapur city encompasses the Old Badlapur Village, Kulgaon, Manjarli, Belavali, Katrap and many other surrounding small villages.

बदलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक निसर्गसौंदर्याने नटलेले शहर आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी किनारी वसलेल्या या शहराला कुळगाव-बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. मुंबई शहराशी बदलापूर शहर मध्य उपनगरीय रेल्वेसेवेने जोडलेले असुन, दक्षिणेस वांगणी तर उत्तरेस अंबरनाथ स्थानक आहे. मुळातले बदलापूर गाव हे बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर आहे. आज बदलापूर शहरात जुने बदलापूर गाव, कुळगाव, मांजर्ली, बेलवली, कात्रप आणि अनेक छोट्या गावांचा समावेश आहे.

इतिहास:
शिवाजी महाराजांच्या काळात बदलापूर हा सुरत मार्गे कोकण आणि गुजरात दरम्यान दळणवळणाचा मार्ग होता. उत्तम प्रजातींच्या घोड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध होते. कोकण प्रदेशातल्या कठीण चढाईसाठी शिवाजी महाराजांचे योद्धे येथे घोडे बदलायचे. यावरूनच हे शहर बदलापूर या नावाने ओळखले जाऊ लागले. १९७१ साली उल्हासनगर तालुक्यातील या शहरात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.

आकर्षणे:
बदलापु्र परीसरातील ६५.१५ मीटर उंचीचे बारवी धरण हे बदलापूर स्थानका पा्सून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेले एक विशाल जलाशय स्त्रोत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड येथील औद्योगिक वसाहतींना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो दरवर्षी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८०० ते ३००० मिमी. पावसाची नोंद होते. ब्यारेज आणि कुन्देश्वर ह्या धरणां व्यतिरीक्त बदलापूर स्थानकापासुन सुमारे ८ किलोमीटर अंतरावर चिखळोली धरण आहे, या धरणांच्या परिसरातील निसर्गामुळे छोट्या सहलीसाठी जवळपासच्या शहरांतून पर्यटक येथे येतात.

13/05/2024

बदलापूर शहरातील सर्व नागरिकाना कळविण्यात येते की जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे बॅरेज जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा दुपारी २.३० पासून खंडीत झाला आहे त्यामुळे आज सायंकाळी आणि उद्या सकाळी होणारा पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून मजिप्रास सहकार्य करावे ही विनंती —

मजीप्रा , बदलापूर

13/05/2024
Raining ⛈️🌧️⛈️⛈️☔️☔️
13/05/2024

Raining ⛈️🌧️⛈️⛈️☔️☔️

13/05/2024
03/03/2024

भीम महोत्सव २०२४ - थेट प्रक्षेपण

आयोजक - बौद्ध समाज बदलापुर

निमंत्रक - मा. प्रवीणभाऊ राऊत

24/01/2024

Dr. Daulat Kamble,
State Representative of Gov of Maharashtra

24/01/2024

"महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलेची भाषा"
व्याख्याते - डॉ. दौलत कांबळे
प्राध्यापक व लोककलेचे अभ्यासक
दिनांक – २४ जानेवारी २०२४
वेळ – दुपारी ३ ते ५
स्थळ – रा.म.वि.सं.चे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय,
तेलवणे टॉवर – तळमजला, बदलापूर स्टेशनजवळ, बदलापूर पूर्व.

23/01/2024

R

23/01/2024

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
राज्य मराठी विकास संस्था
मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय, बदलापूर
आयोजित
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त
विशेष व्याख्यान

"अमृतवाणी मराठी"
व्याख्यात्या - श्रीमती दीपाली केळकर
वृत्तनिवेदिका, सह्याद्री वाहिनी

21/01/2024

Please find the application Link to apply and join

https://forms.gle/Qj9BTqFQx1UR8VvBA

Open Sky observation with Lecture & PPT

Travel, Food - Tea, Snack & Dinner Inclusive all.

10 Feb 2024 | 4.30pm to 5am (Overnight)
Location- Gaikar Farm, Varade- Savaroli, Badlapur (E)

Pickup Point-
Aapte Sadan, Gandhi Chowk, Badlapur East

Note-
Parent approval is needed for single students.
Must Carry- Sweater, Water Bottle, Seating Mat, Snacks, Hand gloves & Medicines (if needed).

INR 600 Per Person Only | Gpay- 9049540074

https://forms.gle/Qj9BTqFQx1UR8VvBA

20/01/2024

रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी व
कुळगांव-बदलापूर नगरपरिषद
आयोजित
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्याख्यानमाला
व्याख्याते:
मा.श्री.समीर वानखेडे साहेब (भारतीय महसूल सेवा, भारत सरकार)

शनिवार दि. २० जानेवारी २४ रोजी, सकाळी ठीक ११ वा.
स्वामी विवेकानंद अभ्यासिका, म्हात्रे कॉलेज समोर, हेंद्रेपाडा, बदलापूर (पश्चिम)

23/12/2023

Live Annual Event - AVMPS - Adarsh Vidya Mandir School, Jr. & Sr. College Kulgoan Badlapur English medium

23/12/2023

Christmas celebrations at Carmel Convent High School

23/12/2023
22/12/2023

Annual Function Live | English Medium Pre Primary Section

महापरिनिर्वाण दिना निम्मित विनम्र अभिवादन
05/12/2023

महापरिनिर्वाण दिना निम्मित विनम्र अभिवादन

01/12/2023

बदलापूर मध्ये 7.51 ची ट्रेन वीस मिनिटं उशिरा आल्याने प्लॅटफॉर्म मध्ये प्रचंड गर्दी होताना दिसत आहे

जाहीर सूचना —-—-मजीप्रा बदलापूर
13/11/2023

जाहीर सूचना —-

—-मजीप्रा बदलापूर

Address

Badlapur Station
Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Badlapur बदलापुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Badlapur बदलापुर:

Videos

Share


Other Badlapur travel agencies

Show All