Trekwala_

Trekwala_ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Trekwala_, Travel Company, Ausa Road, Barsi.

सब सुख लहै तुम्हारी सरना। तुम रक्षक काहू को डर ना।। जय हनुमान….🚩🚩 हनुमान दरवाजा , रतनगड . . . .📸         . .
23/04/2024

सब सुख लहै तुम्हारी सरना। तुम रक्षक काहू को डर ना।। जय हनुमान….🚩🚩 हनुमान दरवाजा , रतनगड . . . .

📸

. .

श्री राम नवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा⛳🙏Design Cr:-         🚩
17/04/2024

श्री राम नवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा⛳🙏
Design Cr:-

🚩

स्वराज्याची बाजारपेठ.. महाराजांच्या काळात किती सुंदर असेल ना ही बाजारपेठ..🚩😌🙌🏻Repost from@pramod.voice    🚩             ...
14/04/2024

स्वराज्याची बाजारपेठ.. महाराजांच्या काळात किती सुंदर असेल ना ही बाजारपेठ..🚩😌🙌🏻

Repost [email protected]


🚩 🚩 ❤️ 😎 #बाजारपेठ #शिवाजीमहाराज #रायगडबाजारपेठ #रायगडकिल्ला

एकशिवसुर्य येथेच चिरनिद्रा घेतोय || श्री शिवसमाधी ||📸                                     Turn on Post Notifications ✌️T...
03/04/2024

एकशिवसुर्य येथेच चिरनिद्रा घेतोय
|| श्री शिवसमाधी ||
📸





Turn on Post Notifications ✌️
Take a moment and appreciate the artist 💯

Torna Fort : the eagles nest 🦅📍 किल्ले तोरणा : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला ✨ 📸 #किल्लेतोरणा  #प्रचंडगड  #सह्याद्र...
22/03/2024

Torna Fort : the eagles nest 🦅
📍 किल्ले तोरणा : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला ✨
📸

#किल्लेतोरणा #प्रचंडगड #सह्याद्री #स्वराज्य

स्वर्गाहून ही सुंदर असा हा आपुला सह्याद्री ⛰️😍📌 गोरखगडाचे प्रवेशद्वार उघडताच दिसणारा सह्याद्रीतील मनमोहक नजारा ❤️📸.01   ...
15/03/2024

स्वर्गाहून ही सुंदर असा हा आपुला सह्याद्री ⛰️😍

📌 गोरखगडाचे प्रवेशद्वार उघडताच दिसणारा सह्याद्रीतील मनमोहक नजारा ❤️
📸.01

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 🚩Pic Credit :- ___________________________________                                       ...
27/02/2024

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 🚩
Pic Credit :-
___________________________________











___________________________________

'म्यानातून उसळे तलवारीची पात,वेडात मराठे वीर दौडले सात' या ओळीमधून ज्या वीराचा सन्मान कविवर्य कुसुमाग्रज यांनी केला ... ...
24/02/2024

'म्यानातून उसळे तलवारीची पात,वेडात मराठे वीर दौडले सात' या ओळीमधून ज्या वीराचा सन्मान कविवर्य कुसुमाग्रज यांनी केला ...
ते हिंदवी स्वराज्याचे तिसरे सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांचा स्मृतिदिन.
उमराणी येथे बहलोलखानचा पराभव करून त्यांनी त्याला जीवदान दिले. महाराजांनी ‘सला काय म्हणोन केला?’ असा प्रश्न करीत ‘बहलोलखानास मारल्याशिवाय रायगडी तोंड दाखवू नये’ असा खलिता पाठविला. बहलोलखान निपाणीकडून स्वराज्यावर चाल करून आला. गडहिंग्लजजवळ नेसरी येथे आल्याची खबर लागताच चिडलेले प्रतावराव आपल्या सहा सहाका-यांनिशी त्याच्यावर तुटून पडले. मागून कुमक येण्यापूर्वीच पंधरा हजार विरुद्ध सात अशी इतिहासातील पहिलीच लढाई झाली.
सात वीर-
विसाजी बल्लाळ
दिपाजी राउतराव
विठ्ठल पिलाजी अत्रे
कृष्णाजी भास्कर
सिद्धी हिलाल
विठोटजी
आणि खुद्द कुडतोजी, उर्फ स्वराज्याचे “सरनौबत” प्रतापराव गुजर
#प्रतापरावगुजर #वेडातमराठेवीरदौडलेसात

Camping : where every night is an adventure and every morning is pure serenity📸
23/02/2024

Camping : where every night is an adventure and every morning is pure serenity
📸

📍 Chennakeshava Temple, Somanathapura, Karnataka ⚜️The Chennakesava Temple, also referred to as Chennakeshava Temple and...
12/02/2024

📍 Chennakeshava Temple, Somanathapura, Karnataka

⚜️The Chennakesava Temple, also referred to as Chennakeshava Temple and Keshava Temple, is a Vaishnava Hindu temple on the banks of River Kaveri at Somanathapura, Karnataka, India. The temple was consecrated in 1258 CE by Somanatha Dandanayaka, a general of the Hoysala King Narasimha III. It is located 38 kilometres (24 mi) east of Mysuru city.
⚜️The ornate temple is a model illustration of the Hoysala architecture. The temple is enclosed in a courtyard with a pillared corridor of small shrines (damaged). The main temple in the center is on a high star-shaped platform with three symmetrical sanctums (garbha-griha), set in a square matrix (89’ x 89’) oriented along the east–west and north–south axes.
⚜️The Somanathapura town was founded in the 13th century by a general named Somanatha (Someya Dandanayaka in some inscriptions). He was working for the Hoysala King Narasimha III.
⚜️Somanatha created an Agrahara, that is granted land to Brahmins and dedicated resources to build and maintain temples therein. The town (pura) became known after the name of the patron, Somanatha-pura. The location is also referred by alternate spellings, such as Somnathpur. .

Follow for more and support .

Credit .


Amk ranges....🚩🤩📸 .sanika.a._
07/02/2024

Amk ranges....🚩🤩

📸 .sanika.a._


सिंहाच्या सामर्थ्याने नरवीर शत्रूवरी धावला,शौर्यानेच तानाजींच्या कोंढाणा ‘सिंहगड’ जाहला !! #नरवीर #सुभेदार #तानाजी_मालुस...
04/02/2024

सिंहाच्या सामर्थ्याने नरवीर शत्रूवरी धावला,
शौर्यानेच तानाजींच्या कोंढाणा ‘सिंहगड’ जाहला !!

#नरवीर
#सुभेदार
#तानाजी_मालुसरे

स्मृतिदिन | विनम्र अभिवादन !!

#तानाजी_मालुसरे

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्र सरकारकडून मराठ्यांच्या ‘या’ १२ किल्यांचा प्रस्तावFollow   For more 🤞         ...
30/01/2024

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्र सरकारकडून मराठ्यांच्या ‘या’ १२ किल्यांचा प्रस्ताव

Follow For more 🤞


प्रजासत्ताक दिन चिरायू होवो🇮🇳Creator ( दुर्गसेवक ) :      #२६जानेवारी_प्रजासत्ताकदिन  #२६जानेवारी
26/01/2024

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो🇮🇳
Creator ( दुर्गसेवक ) :

#२६जानेवारी_प्रजासत्ताकदिन #२६जानेवारी

कोपेश्वर मंदिर.. खिद्रापूर....कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी...
24/01/2024

कोपेश्वर मंदिर.. खिद्रापूर....
कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे..... सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले देवगिरीच्या यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे... देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे या मंडपाला पूर्ण छत नाही एक वर्तुळाकार जागा रिकामी ठेवण्यात आली आहे या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे त्यामुळे होम हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे....
Pic - sarthak Patil
Follow us
Tag us & Use

When u get featured don't forget to share it in your story





Turn on Post Notifications ✌️
Take a moment and appreciate the artist 💯

Like ! Comments! 𝐒𝐡𝐚𝐫𝐞🤗 🇮🇳🚩

ऐशी माकूल जागा अवघ्या सह्यदेशी नाही..!ये जागी ऐसा दुर्ग बांधणे की, तो पाहताखेपी गनीम तुरुकाच्या मनी ऐसा भयथरार उभा राहाव...
23/01/2024

ऐशी माकूल जागा अवघ्या सह्यदेशी नाही..!

ये जागी ऐसा दुर्ग बांधणे की, तो पाहताखेपी गनीम तुरुकाच्या मनी ऐसा भयथरार उभा राहावा की आग्र्यास बसलेल्या त्यांच्या खाविंदाची सिंहासने निखळून पडावीत...!

माझ्या राजाचा दुर्ग..!

pic:

कुणकेश्वर ...🙏🚩Travel partner             #
23/01/2024

कुणकेश्वर ...🙏🚩

Travel partner

#

Jai Shree Ram 🚩
22/01/2024

Jai Shree Ram 🚩

राममय लातूर🚩जयश्रीराम 🙏🏻🚩      #जयश्रीराम          of.india
21/01/2024

राममय लातूर🚩

जयश्रीराम 🙏🏻🚩


#जयश्रीराम

of.india

Nutrition Club Team...❣️Travel partner
21/01/2024

Nutrition Club Team...❣️

Travel partner

Camping : where every night is an adventure and every morning is pure serenityCredits                                   ...
21/01/2024

Camping : where every night is an adventure and every morning is pure serenity
Credits

जय श्रीराम...🚩
20/01/2024

जय श्रीराम...🚩

Sindhudurg Fort,Malvan 🚩✌️Travel partner
20/01/2024

Sindhudurg Fort,Malvan 🚩✌️

Travel partner

रामलल्लाच्या मूर्तीचं पहिलं दर्शन! तुमच्या भावना व्यक्त करा..❤️❤️❤️ . .
19/01/2024

रामलल्लाच्या मूर्तीचं पहिलं दर्शन! तुमच्या भावना व्यक्त करा..❤️❤️❤️ . .


➡️ प्रभु श्रीराम 🤩🌺🤩🌺🤩🌺Credit 📸 .chora
19/01/2024

➡️ प्रभु श्रीराम 🤩🌺🤩🌺🤩🌺

Credit 📸 .chora


Ongoing Corporate Malvan Trip 🤩🤞Travel partner
19/01/2024

Ongoing Corporate Malvan Trip 🤩🤞

Travel partner


आई तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर...🙏🚩
17/01/2024

आई तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर...🙏🚩

|| श्री शंभू राज्याभिषेक सोहळा २०२४  || राजधानी रायगड 🚩PC 📸-                                                ➖➖➖➖➖➖➖➖➖◽◽C...
16/01/2024

|| श्री शंभू राज्याभिषेक सोहळा २०२४  || 

राजधानी रायगड 🚩



PC 📸-



  



 

 

➖➖➖➖➖➖➖➖➖





Come ! Join us on next adventure !







  जय हिंद 🇮🇳 

  जय महाराष्ट्र🚩

मोगल मस्तीला चारिमुंड्या चित करण्या येतोय शिवसिंहाचा पठ्ठा,आमचा "मर्दानी राजा" ❤️श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा१६ जा...
16/01/2024

मोगल मस्तीला चारिमुंड्या चित करण्या येतोय शिवसिंहाचा पठ्ठा,
आमचा "मर्दानी राजा" ❤️

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा
१६ जानेवारी | राजधानी रायगड
आयोजक- समस्त शिवशंभू पाईक

Credit
#मर्दानी_राजा
#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड

छ्त्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा
#संभाजीमहाराज #संभाजी #संभाजीनगर #शंभुराजे #शंभूराज्याभिषेक #तुळापूर #पुरंदर ⛳⛳⛳

तिळगुळ घ्या राम राम बोला 🧡🚩 छायाचित्र :- .1231                                Turn on Post Notifications ✌️Take a moment...
15/01/2024

तिळगुळ घ्या राम राम बोला 🧡🚩
छायाचित्र :- .1231





Turn on Post Notifications ✌️
Take a moment and appreciate the artist 💯

Like ! Comments! 𝐒𝐡𝐚𝐫𝐞🤗

Address

Ausa Road
Barsi
413512

Telephone

+918180908299

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trekwala_ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Trekwala_:

Videos

Share

Category


Other Travel Companies in Barsi

Show All