25/12/2023
सन्माननीय आशिष दादा,शनिवार दिनांक २३/१२/२३ ला आम्ही ताडोबा येथे आपल्या प्रेमळ,तत्पर सहकार्यामुळेच जंगल सफारी, स्वरूची भोज या सर्वांचा लाभ घेऊ शकलो, विशेष करून काल नागपूर गोरेवाडा येथे आमच्या मित्रांना आपण केलेल्या यशस्वी शिष्टाचारामुळे सफारीचा आस्वाद घेता आला त्याबद्दल मी आपला फार ऋणी आहे, भविष्यात कधी गरज पडली तर आपली अवश्य मदत घेण्याचा प्रयत्न करू.
डॉ महेश नाकाडे
अर्जुनी मोरगाव
जिल्हा गोंदिया