Chandrapur Tourism

Chandrapur Tourism Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chandrapur Tourism, Tour Agency, Chandrapur.

 #बांबूराखी स्थानिक, स्वदेशी, निसर्गपूरक बांबू राखीचा वापर करून बांबू कलाकारांना प्रोत्साहन देऊया! राखी खरेदी करताना बां...
29/08/2023

#बांबूराखी

स्थानिक, स्वदेशी, निसर्गपूरक बांबू राखीचा वापर करून बांबू कलाकारांना प्रोत्साहन देऊया!
राखी खरेदी करताना बांबू/खादी निर्मीत राखीची मागणी करूयात!

मी चायना मेड राखी खरेदी - विक्री करणार नाही!
🇮🇳

16/12/2022
👌पर्वणी
15/12/2022

👌पर्वणी

✈️
10/12/2022

✈️

02/12/2022

👌विदर्भ साहित्य संमेलन

🇮🇳वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके🏹१८५७ के स्वतंत्रता संग्राम में जनजाति समाज का बहुत बड़ा योगदान रहा है। इन्हीं वीरों में ...
21/10/2022

🇮🇳वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके🏹

१८५७ के स्वतंत्रता संग्राम में जनजाति समाज का बहुत बड़ा योगदान रहा है। इन्हीं वीरों में से एक नाम आता है बाबूराव शेडमाके जी का। जन्म १२ मार्च १८३३ को महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के घोटगांव में एक जमींदार घराने में हुआ। बचपन में ही उन्होंने तलवार, भाला तीर चलाने का प्रशिक्षण लिया। गोंडवाना के राजा शंकर शाह - रघुनाथ शाह आदि क्रांतिकारियों को अंग्रेजों ने तोप से उड़ा दिया था। इन क्रांतिकार्यों के बलिदान का प्रतिशोध लेने के लिए बाबूराव ने जनजाति बंधुओं का स्वतंत्र संगठन खड़ा किया।

कुछ ही समय में यह सेना इतनी शक्तिशाली हुई कि अंग्रेजों से लोहा लेने की स्थिति में बाबूराव आ गए। पहले उन्होंने अंग्रेजों की छावनी पर हमला करके अनेक अंग्रेजों को मार दिया। इस विजय के कारण बाबूरावजी को काफी धन प्राप्त हुआ, वह धन उन्होंने गरीबों में बांट दिया। गोंडवाना के वनवासी वीरों के सामने अंग्रेजों को बहुत बार हार का सामना करना पड़ा और पीछे हटने की नौबत आ गई। आखिर अंग्रेजों ने कपट का सहारा लेते हुए विभिन्न गांव में लूट प्रारंभ की। अनेक महिलाओं पर अत्याचार हुए। लोग भी ग्रस्त हो गए लेकिन फिर भी बाबूराव शेडमाके जी का प्रतिकार चलता ही रहा। अंग्रेजों ने बाबूराव की बहन अहेरी की रानी लक्ष्मीबाई को लालच देकर बाबूराव को पकड़ने की योजना बनाई। लक्ष्मीबाई ने बाबूराव को घर में भोजन के लिए बुलाया और तुरंत पकड़ कर अंग्रेजों के स्वाधीन किया। इस तरह गोंडवाना का यह प्रखर योद्धा लालच के कारण अंग्रेजों की पकड़ में आ गया।

बाद में इस पराक्रमी योद्धा को २१ अक्टूबर १८५८ को चंद्रपुर के जेल में फांसी दी गई। भारत की स्वतंत्रता के लिए अंग्रेजों से संघर्ष करते हुए और एक जनजाति क्रांतिवीर ने अपने प्राणों की आहुति दी।

🐅TADOBA ANDHARI TIGER RESERVE🌳
08/10/2022

🐅TADOBA ANDHARI TIGER RESERVE🌳

✈️मूर्ती विमानतळासाठी सर्व मंजु-या तीन महिन्यात मिळवा15 ऑगस्ट 2024 ला लोकार्पण करण्याचा मानस🛣️राजुरा तालुक्यातील मूर्ती ...
25/09/2022

✈️मूर्ती विमानतळासाठी सर्व मंजु-या तीन महिन्यात मिळवा

15 ऑगस्ट 2024 ला लोकार्पण करण्याचा मानस

🛣️राजुरा तालुक्यातील मूर्ती विमानतळ देशाच्या संरक्षण दलाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या विमानतळाचे काम रखडल्यामुळे जिल्ह्यात येणारी जवळपास 10 हजार कोटींची गुंतवणूक मागे पडली. या गुंतवणुकीमुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती. मात्र आता रखडलेले काम विमानाच्याच गतीने पुढे गेले पाहिजे. सर्व परवानग्या तीन महिन्यात म्हणजे 24 डिसेंबर 2022 पर्यंत मिळाल्याच पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे, हे अधिका-यांनीच ठरवावे. यापुढे कोणतेही कारण ऐकूण घेतले जाणार नाही, असे यावेळी अधिका-यांना खडसावले.

जिल्ह्यात वेळेत विमानतळ झाले असते तर 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असती. याबाबत प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांच्याशी बोलणेसुध्दा झाले होते. यातून जिल्ह्यातील किमान 10 ते 15 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला असता. मात्र यापुढे कोणतेही कारण ऐकूण घेणार नाही. विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत त्याचे लोकार्पण करण्याचा आपला मानस आहे. त्या दृष्टीने संबंधित अधिका-यांनी कामाचे नियोजन करून रोज पाठपुरावा करावा, असे सांगितले.

टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने साकार होत असलेल्या चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय तथा कॅन्सर रूग्णालयाची निर्माणाधीन भव्यदि...
22/09/2022

टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने साकार होत असलेल्या चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय तथा कॅन्सर रूग्णालयाची निर्माणाधीन भव्यदिव्य वास्तू!
हा एकूण १०० एकर चा परिसर आहे.
प्रकल्प पूर्णत: अत्याधुनिक सोयी सुविधांसहित रूग्णसेवेत लवकरच येणार आहे.

[फोटो - श्री भूषण कोडमलवार 9403575975]


29/08/2022



"घोडाझरी अभयारण्य"ब्रिटीशकालीन विस्तीर्ण जलाशय, पावसाळ्यात आकर्षक ओव्हरफ्लो, चहूबाजूंनी वन्यजीव जंगल, निरव शांतता..समृद्...
25/08/2022

"घोडाझरी अभयारण्य"

ब्रिटीशकालीन विस्तीर्ण जलाशय, पावसाळ्यात आकर्षक ओव्हरफ्लो, चहूबाजूंनी वन्यजीव जंगल, निरव शांतता..

समृद्ध वनसंपदा, दुर्मिळ ग्रामीण नैसर्गिक गृहरचना, अचानक दिसणारा इंद्रधनुष्य...आणि या जंगलाचा राजा "वाघ"
असे एकूणच निसर्गसमृद्ध असलेले "घोडाझरी अभयारण्य, घोडाझरी तलाव, घोडाझरी गाव" आहे!

दिवसागणिक वाढणारी पर्यटक संख्या पर्यटनाला प्रोत्साहन देणारी आहे. जून ते जानेवारी हि सर्वोत्तम वेळ!

येथे जंगल सफारी, बोटिंग, जेवण, निवास व्यवस्था, टूर गाईड, विलेज वाॅक village walk, टॅक्सी या सर्व सुविधा आम्ही देत आहोत.

श्री भूषण कोडमलवार 9403575975

चंद्रपूर विमानतळ कामाची गती वाढवावी- वनमंत्री सुधीर मुनगंटीवारवन्यजीव मंडळाच्या परवानग्या त्वरित मिळविण्याच्या सूचनाचंद्...
24/08/2022

चंद्रपूर विमानतळ कामाची गती वाढवावी
- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

वन्यजीव मंडळाच्या परवानग्या त्वरित मिळविण्याच्या सूचना

चंद्रपूर येथील राजुरा ग्रिनफिल्ड विमानतळ हा या भागाच्या औद्योगिक विकासासाठी तसेच पर्यटनासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे या विमानतळ उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे असे निर्देश वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. विधान भवनात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलतांना श्री मुनगंटीवार यांनी व्याघ्र संवर्धनात अडचणी निर्माण होऊ नयेत याकरता उपाययोजना आखण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. श्री मुनगंटीवार यांनी सांगितले की चंद्रपुर जिल्हा व परिसराच्या औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर येथील वनपर्यटन, पर्यावरण व व्याघ्र संवर्धन आणि आदिवासींच्या वनोत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठीही या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे.

वन्यजीव मंडळाच्या ऑक्टोबर मधील नियोजित बैठकीत या विमानतळासंदर्भातील सर्व परवानग्या मिळविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकारीवर्गाला दिले.

या प्रस्तावित विमानतळाच्या धावपट्टीची लांबी आणि त्यापलिकडील सुरक्षा क्षेत्र यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवरही आजच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला.

😊चंद्रपूर जिल्ह्य़ातील ऐतिहासिक स्थळांना चित्रकलेच्या माध्यमातून साकारत नाविन्यपूर्ण ओळख करून दिली आहे श्री प्रविण कावेरी...
15/08/2022

😊चंद्रपूर जिल्ह्य़ातील ऐतिहासिक स्थळांना चित्रकलेच्या माध्यमातून साकारत नाविन्यपूर्ण ओळख करून दिली आहे श्री प्रविण कावेरी या युवा कलाकाराने..
🙏
या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या ऐतिहासिक स्थळांची माहिती घ्यावी..आपली भेट आयोजकांना प्रोत्साहनपर आहे.

☔घोडाझरी ओवरफ्लो अंतिम टप्प्यात..
03/08/2022

☔घोडाझरी ओवरफ्लो अंतिम टप्प्यात..

✈️चंद्रपूर विमानतळाचे काम तीन महिन्यात सुरु करामुंबई - आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योग...
06/07/2022

✈️चंद्रपूर विमानतळाचे काम तीन महिन्यात सुरु करा

मुंबई - आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी यादृष्टीने तसेच जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या आणि वाघांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा विहीरगाव व मुर्ती येथे प्रस्तावित विमानतळाचे काम येत्या ३ महिन्यात सुरु व्हावे, यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय मान्यतांची तातडीने पूर्तता करावी अशा सूचना आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

🛣️मौजा विहिरगाव व मुर्ती येथे विमानतळ व्हावे यासाठी दिनांक 24 एप्रिल, 2016 ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. याकरिता शासनाकडून 46 कोटी रुपये मंजूर झाले; यामध्ये 41 कोटी रुपये जमीन अधिग्रहण व 5 कोटी रुपये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यासाठी तरतुद करण्यात आली होती. विमानतळाकरिता एकूण 840 एकर जमीन आवश्यक होती. त्यात पहिल्या टप्प्यामध्ये 720 एकर जमीन अधिग्रहीत करून 2500 मीटरच्या धावपट्टीचे काम निर्माणाधीन असेल व दुसऱ्या टप्प्यानंतर धावपट्टीची लांबी 3000 मीटर होईल असा प्रस्ताव आहे.

परंतु, प्रशासकीय मान्यतेनंतरही अनेक वर्षांपासून या प्रकल्पाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होते, विमानतळाच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईची गंभीर दखल घेत आज बुधवार, दिनांक 6 जुलै 2022 रोजी विधानभवनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून सविस्तर चर्चा केली. प्रकल्पाशी संबंधित अडचणी समजून घेतल्या; वन विभागाशी संबंधित असलेल्या समस्यांवर देखील मार्ग काढून या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

महाराष्ट्र शासनाकडून चंद्रपूर विमानतळाच्या कामासाठी स्थगिती दिल्याचे दिसून आल्याचे लक्षात आल्याने तातडीने ही स्थगिती उठवून कामाला गती देण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या ऑक्टोबर महिन्यात विमानतळाचे भुमीपूजन होईल या दृष्टीने वेगाने पावले उचलण्याचेही अधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, मुख्य वनसंरक्षक तथा सहसचिव श्री रविकिरण गोवेकर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे श्री मंगेश कुलकर्णी, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक श्री. प्र. ज. लोणकर आदी अधिकारी उपस्थित होते.

"चंद्रपूर दर्शन" राजा बीरशाहा समाधीस्थळ,उत्कृष्ट शिल्पकला - ऐतिहासिक प्रेरणास्थानअवश्य भेट द्यावी[फोटो - श्री भूषण कोडमल...
30/12/2020

"चंद्रपूर दर्शन"
राजा बीरशाहा समाधीस्थळ,
उत्कृष्ट शिल्पकला - ऐतिहासिक प्रेरणास्थान
अवश्य भेट द्यावी
[फोटो - श्री भूषण कोडमलवार]

🐅ताडोबा व्याघ्र पर्यटन एवं चंद्रपूर आनेवाले पर्यटकोंको यह जेलपरिसर स्थित प्रेरणास्थान अवश्य दिखाए| Vivekananda Naturo To...
21/10/2020

🐅ताडोबा व्याघ्र पर्यटन एवं चंद्रपूर आनेवाले पर्यटकोंको यह जेलपरिसर स्थित प्रेरणास्थान अवश्य दिखाए| Vivekananda Naturo Tourism द्वारा हम आपके "चंद्रपूर दर्शन"मे यह पवित्र स्थान अवश्य दिखाते है 📱9403575975

🇮🇳1857 के स्वतंत्रता संग्राम में चंद्रपुर जिले का भी अमूल्य योगदान रहा है। अपने हक की आजादी के लिये चंद्रपुर के माटीपुत्रों ने अपने प्राण हसते हुए न्यौछावर कर दिये और इतिहास में अमर हो गये। उनके नाम, कार्य, बलिदान को भले ही हमारे इतिहासकारों ने कम आंका लेकिन इन वीरों की वीरगति को वे नकार नहीं पाये। न जाने ऐसे कितने ही आदिवासी वीर अपनी जन्मभूमि की लाज को बचाते हुए शहीद हो गये लेकिन इतिहास में उनके नाम भी विरले ही हैं। चंद्रपुर जिले के स्वतंत्रता संग्राम के इतिहास में अमर शहिद क्रांतिसुर्य बाबुराव शेडमाके का बलिदान विशेष महत्वपूर्ण है, वे क्रांति की मशाल थे। वीर बाबुराव शेडमाके का जन्म मोलमपल्ली (अहेरी) के श्रीमंत शेडमाके जमीनदारी में 12 मार्च 1833 को हुआ, उनकी माता का नाम जुरजायाल (जुरजाकुंवर) था। बाबुराव को 3 साल की उम्र में गोटूल में डाला गया था जहाँ वे मल्लयुद्ध में, तीरकमठा, तलवार, भाला चलाने में प्रशिक्षित हुए। वे अपने साथियों के साथ जंगल में शिकार पर जाते साथ ही शस्त्र चलाने का अभ्यास भी करते। प्राथमिक शिक्षा के लिए ब्रिटिश एज्युकेशन सेंट्रल इंग्लीश मीडियम रायपूर, (मध्यप्रदेश) से चैथी तक की पढ़ाई को पूर्ण कर वे मोलमपल्ली वापस आ गये। उम्र बढने के साथ ही वे सामाजिक नितीमूल्यों को भी सिख गये थे।

धीरे-धीरे वे अपनी जमीनदारी के गांवो के लोगों से संपर्क करने लगे, जिससे उन्हें सावकार, ठेकेदारों द्वारा सामान्य जनता पर किये गये अत्याचार की जानकारी मिली। साथ ही अंग्रेजों के आने के बाद उनके द्वारा दी गई यातनाओं की भी जानकारी उन्हें मिलने लगी। जिससे उनकी समझ और बढ़ती गई। राजपरिवार से होने के बावजूद उनमें जमीनदारी नहीं बल्कि समाज के प्रति सर्मपण का भाव अधिक था जो समय के साथ और परिपक्व होता गया। उनकी शादी आंध्रप्रदेश के आदिलाबाद जिले के चेन्नुर के मड़ावी राजघराणे की बेटी राजकुंवर से हुई। राजकुंवर भी बाबुराव के काम के प्रति उतनी ही समर्पित थी।

उस समय चांदागढ़ और उसके आस-पास के क्षेत्र में गोंड, परधान, हलबी, नागची, माडीया आदिवासियों की संख्या ज्यादा होने के कारण वैष्णवधर्म, इस्लामी, इसाई धर्म का प्रभाव ज्यादा था। 18 दिसंबर 1854 को चांदागड पर आर.एस. एलिस को जिलाधिकारी नियुक्त किया गया, और अंग्रेजों द्वारा गरिबों पर जुल्म ढाने की शुरूआत हो गई। ख्रिश्चन मिशनरी के द्वारा भोलेभाले आदिवासीयों को विकास के नाम पर उनका धर्म परिवर्तण कराकर उन्हें छला जाता था। साथ ही यह क्षेत्र वनसंपत्ती, खनिज संपदा से भरा हुआ था और अंग्रेजों को अपना कामकाज चलाने के लिये इन संपदाओं की जरूरत थी इसीलिये अंग्रेज आदिवासी की जमीनों पर जबरन कब्जा कर रहे थे, ये बात बाबुराव को कतई पसंद नहीं थी। जमीन का हक आदिवासियों का है और वो उन्हें मिलना ही चाहिए। उनका मानना था कि आदिवासी जिस तरह सामुदायीक जीवन पद्धती एवं सांस्कृतिक जीवन शैली में जीते हैं उन्हें वैसे ही जीना चाहिए, और धर्मांतरण कर अपनी असल पहचान नहीं खोनी चाहिए। इस तरह की चीजों ने उनके मन में विद्रोह की ज्वाला प्रज्व्लित कर दी और मरते दम तक अंग्रेजों के खिलाफ लड़कर अपने लोगों की रक्षा करने का उन्होंने संकल्प लिया। इस संकल्प को पूर्ण करने के लिए 24 सितंबर 1857 को उन्होंने ‘जंगोम सेना’ की स्थापना की।

अडपल्ली, मोलमपल्ली, घोट और उसके आसपास की जमीनदारी से 400-500 आदिवासी और रोहिलों की एक फौज बनाकर उन्हें विधिवत् शिक्षण दिया और अंग्रेजों के विरूद्ध युद्ध की घोषणा कर दी। अंग्रेजों को सबक सिखाने के लिए उन्होंने चांदागढ़ से सटे राजगढ़ को चुना, राजगढ़ अंग्रेजों के कब्जे में था जिसकी जिम्मेदारी अंग्रेजों नेरामशाह गेडाम को सौपी थी। 7 मार्च 1858 को बाबुराव ने अपने साथियों समेत राजगढ़ पर हमला कर दिया और संपूर्ण राजगढ़ को अपने अधिकार में कर लिया। राजगढ़ का जमींदार रामजी गेडाम भी इस युद्ध में मारा गया, राजगढ़ में हुई हार से कैप्टेन डब्ल्यु. एच. क्रिक्टन परेशान हो गया और राजगढ़ को वापस पाने के लिये 13 मार्च 1858 को कैप्टेन क्रिक्टन ने अपनी फौज को बाबुराव की सेना को पकडने के लिए भेज दिया। राजगढ़ से 4 कि.मी. दुर नांदगांव घोसरी के पास बाबुराव और अंग्रजों के बीच जम कर लड़ाई हुई। कई लोग मारे गये, इस युद्ध में बाबुराव शेडमाके की जीत हुई।

राजगढ़ की लड़ाई के बाद अडपल्ली-घोट के जमीनदार व्यंकटराव राजेश्वर राजगोंड भी बाबुराव के साथ इस विद्रोह में आकर सम्मिलित हुए। जिससे कैप्टेन क्रीक्टन और परेशान हो गया। उसने अपनी फौज को बाबुराव और उसके साथियों के पिछे लगा दिया, बाबुराव सतर्क थे उन्हें अंग्रेजों की गतिविधीयों का अंदाजा था। वे जानते थे कि क्रिक्टन अपनी फौज को उन्हें खोजने के लिये जरूर भेजेगा, इसिलिये वे गढिचुर्ला के पहाड़ पर पूरी तैयारी के साथ रूके हुए थे। अंग्रेजों को खबर मिलते ही 20 मार्च 1518 को सुबह 4:30 बजे फौज ने पूरे पहाड़ को घेर लिया और फायरिंग कर दी। बाबुराव के सतर्क सैनिकों ने प्रतिकार करते हुए उन पर पत्थर बरसाये, इसमें अंग्रेजों के बंदूक की गोलियां खत्म हो गई पर पत्थरों की बारिश नहीं रूकी, कई अंग्रेज बुरी तरह से घायल हो गये और भाग गये। पहाड से निचे उतर कर बाबुराव की जंगोम सेना ने वहा पडी बंदुके, तोफे जप्त कर ली और अनाज के कोठार को आम लोगों के लिए खोल दिया। इस तरह एक बार फिर से बाबुराव और उनके सैनिकों की जीत हुई।
बाबुराव, व्यंकटराव और उनके साथियों के विद्रोह को खत्म करने के लिये परेशान कैप्टेन क्रीक्टन ने फिर से चांदागड़ से अंग्रेजी फौज को भेजा। 19 अप्रैल 1858 को सगणापुर के पास बाबुराव के साथियों और अंग्रेजी फौज में घनघोर युद्ध हुआ जिसमें एक बार फिर अंग्रेजी फौज हार गई। इसके फलस्वरूप बबुराव ने 29 अप्रैल 1858 को अहेरी जमीनदारी के चिचगुडी की अंग्रेजी छावणी में हमला कर दिया। कई अंग्रेजी सैनिक घायल हुए वहीं टेलिग्राम ऑपरेटर गार्टलड और हॉल मारे गये। इनका एक साथी पीटर वहां से भागने में कामयाब हो गया उसने कैप्टेन क्रीक्टन को जाकर सारा हवाला दिया। इस हमले के बाद अंग्रेजी फौज में बाबुराव और व्यंकटराव की दहशत बन गई। उन्हें पकडने की अंग्रेजो की सारी योजनाएं विफल हो रही थी, दो-दो टेलिग्राम ऑपरेटर्स की मौत से कैप्टेन क्रिक्टन आग बबूला हो गया था। इस घटना की जानकारी इंग्लैंड की रानी विक्टोरिया को मिलते ही उसने बाबुराव को जिंदा या मुर्दा पकड़ने का फरमान जारी किया और बाबुराव शेडमाके को पकडने के लिये नागपुर के कैप्टेन शेक्सपियर को नियुक्त किया।

कैप्टेन शेक्सपियर ने वीर बाबुराव शेडमाके को पकडने के लिए उनकी बुआ रानी लक्ष्मीबाई जो अहेरी की जमीनदार थी उन्हें अपना माध्यम बनाया और बदले में बाबुराव शेडमाके की जमीनदारी के 24 गांव, और व्यंकटराव राजेश्वर गोंड की जमीनदारी के 67 गांव याने कुल 91 गांव भेट (इनाम) देने का लालच दिया । साथ ही मना करने पर अहेरी की जमीनदारी जप्त करने की धमकी भी दी। रानी लक्ष्मीबाई लालच में आ गई और बाबुराव को पकडने के लिए अंग्रेजों से मिल गई। बाबुराव इस बात से बेखबर थे। बाबुराव अपने साथियों के साथ घोट गांव में पेरसापेन पुजा में आये हुए थे, ये खबर लक्ष्मीबाई ने अंग्रेजों तक पहुंचाई और वे बाबुराव को पकडने के लिए घोट के पास पहुंचे। बाबुराव और अंग्रेजी फौज के बीच में घमासान युद्ध हुआ और एक बार फिर अंग्रेजी फौज उन्हें पकडने में नाकामयाब रही, और बाबुराव वहां से सही सलामत निकल गये। इस हार के बाद शेक्सपियर बौखला गया उसने घोट की जमीनदारी पर कब्जा कर लिया। इधर अचानक से हुए युद्ध में बाबुराव के कई साथी मारे गये, साथ ही आम लोग भी इसकी चपेट में आ गये। बाबुराव के आंदोलन में कई अड़चने आने लगी। उनके और उनके साथियों की जमीने, जमीनदारी जप्त कर ली गई। व्यंकटराव जंगल में छिप गये जंगोम सेना बिखरने लगी, और बाबुराव अकेले पड़ गये।
घोट में हुई हार के बाद अंग्रेजों ने रानी लक्ष्मीबाई पर और दबाव बनाया। लक्ष्मीबाई को बाबुराव के अकेले पड़ने की खबर मिलते ही उसने बाबुराव को पकड़ने के लिए रोहिलों की सेना को भोपालपटनम भेज दिया, बाबुराव वहा कुछ दिन के लिये रूके हुए थे। रात को निंद में रोहिलों ने उन्हें पकड़ लिया उस वक्त बाबुराव ने उन्हें विरोध न करते हुंए उन्हे अपने काम के उद्देश्य को समझाया। और सही समय देखकर चुपके से वहा से निकल गये। बाबुराव लक्ष्मीबाई की सेना से बच निकलने की खबर कैप्टेन को मिलते ही वो झल्ला गया। बाबुराव अहेरी आ गये। इसकी जानकारी रानी लक्ष्मीबाई को मिलते ही उसने बाबुराव को अपने घर पर खाने का निमंत्रण दिया। वे निमंत्रण स्वीकार कर लक्ष्मीबाई के घर पहुंचे इसकी खबर लक्ष्मीबाई ने अंग्रेजों तक पहुंचा दी। खाना खाते समय अंग्रेजों ने लक्ष्मीबाई के घर को घेरा डाल दिया और बाबुराव को बंदी बना लिया। बाबुराव को अंग्रेजों ने पकड़ लिया है ये बात व्यंकटराव तक पहुंची और वे बस्तर चले गये। बाबुराव की गिरफ्तारी के बाद उनके अन्य साथियों को भी पकड़ लिया गया। बाबुराव और उनके साथियों पर क्रिक्टन की अदालत में गार्टलड और हॉल की हत्या एवं अंग्रेज सरकार के खिलाफ कारवाई करने का मुकदमा चलाया गया। उन्होंने अपने फैसले में बाबुराव को फांसी और उनके साथीयों को 14 वर्ष कारावास का दण्ड सुनाया। 21 अक्टूबर 1858 को बाबुराव को फांसी की सजा सुनाई गई, 21 तारीख को शाम 4 बजे चांदागढ़ राजमहल, जिसको जेल में परिवर्तित कर दिया गया था, वहां के पीपल के पेड़ पर उन्हें फासी दी गई। उस वक्त कैप्टेन क्रिक्टन उनके दायी ओर और कैप्टेन शेक्सपिसर बायी ओर खड़े थे। बंदुकों की सलामी के साथ दोनो कैप्टेन्स ने भी सलामी दी। मृत्यु की जांच पडताल के बाद उन्हें जेल के परिसर में मिट्टी दी गई। जिस पीपल के पेड़ पर वीर बाबुराव को फांसी दी गई वो पेड़ आज भी चंद्रपुर की जेल में ऐतिहासिक विरासत के रूप में खड़ा है। हर साल 21 अक्टूबर को सारी जनता, समाज पीपल के पेड़ के पास एकत्रित होकर वीर बाबुराव को सम्मानपूर्व श्रद्धांजली अर्पित करते हैं।
वीर बाबुराव शेडमाके के बारे में एक आश्चर्यकारक घटना का जिक्र हमेशा कहने सुनने में आता रहा है कि उन्होंने एक बार ताडोबा के जंगल में बांस का फल जिसे ‘ताडवा’ कहा जाता है उसका सेवन कर लिया था वो फल बहुत जहरिला होता है और जो व्यक्ति उसे पाचन कर लेता है उसका शरीर वज्रदेही हो जाता है। बाबुराव ने उसे प्राशन कर लिया था जिससे वे बेहोश हो गये थे लेकिन कुछ देर बाद उन्हें होश आ गया और उसके बाद उनके शरीर पर किसी भी वार का कोई असर नहीं हो रहा था उनमें एक अद्भूत शक्ति आ गयी थी। वे मीलों तक बिना थके तेजी से भाग सकते थे। लक्ष्मीबाई के घर जब अंग्रेजों ने उन्हें पकड़ा तो प्रतिकार करने हेतु उन्होंने पानी पीने वाले लोटे से कई सैनिकों को घायल कर दिया जिसमें एक की मौत हो गई। जेल में जब उन्हें फांसी दी गयी तो उनका शरीर पत्थर कि तरह था और गर्दन भी सख्त हो गई थी, जिससे फांसी की रस्सी खुल गई। उन्हें फिर से फांसी पर लटकाया गया लेकिन फिर रस्सी खुल गई। ऐसा तीन बार हुआ चैथी बार फांसी होने के बाद उनकी मौत की पुष्टी की गई लेकिन अंग्रेजों में उनका इतना खौफ था कि मौत की पुष्टी करने के लिए उन्होंने बाबुराव शेडमाके के पार्थिव को खौलती चुना भट्टी में डाल दिया। इस घटना का जिक्र महाराष्ट्र की चांदा डिस्ट्रीक गैज़ेटीर्स में भी है उसमें लिखा गया है|

चंद्रपूर शहर महानगरपालिकेला नागरिक - पर्यटकांचे सहकार्य अपेक्षित.. #स्वच्छतासेहीसुंदरपर्यटन #चंद्रपूरपर्यटन
30/06/2020

चंद्रपूर शहर महानगरपालिकेला नागरिक - पर्यटकांचे सहकार्य अपेक्षित..
#स्वच्छतासेहीसुंदरपर्यटन
#चंद्रपूरपर्यटन

ग्रामोदय संघ भद्रावती..Pottery Production & Training Centreश्री एस कृष्णमूर्ती मिरमिरा ह्यांच्या दुरदृष्टिने ह्या प्रकल्...
27/06/2020

ग्रामोदय संघ भद्रावती..
Pottery Production & Training Centre
श्री एस कृष्णमूर्ती मिरमिरा ह्यांच्या दुरदृष्टिने ह्या प्रकल्पाची सुरवात झाली ते विनोबा भावेंचे शिष्य होते..मूळचे कर्नाटक राज्यातील परंतु विनोबांनी चालविलेल्या राष्ट्रीय कार्यात ते समर्पित होते..
कृष्णमूर्तीजींनी त्याकाळी ग्रामीण भागात उद्योजकता विकास होण्याच्या दृष्टीने ह्या संस्थेची मूहुर्तमेढ रोवली.. त्यातही विशेष उद्देश म्हणजे कुंभारकामातून कला व ग्रामीण भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला व्हावे, नवतरुणांनी उद्योगाचा मार्ग अवलंबावा व सहकुटुंब सहकार्य व्हावे..
मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतातून याठिकाणी विद्यार्थी पाॅटरी अभ्यासक्रम शिकायला येतात.
कलाकुसरीच्या विविध निर्मीती इथे केल्या जात आहेत.. फ्लाॅवर पाॅटस, कुंड्या, लोणचे बरणी, स्वयंपाक घरातील भांडे, शोकेस च्या वस्तू.. आधीकाळी वाॅशबेसिन, टाईल्सची सुद्धा निर्मिती केली पण काळानुसार प्लास्टिक चा उपयोग प्रचंड वाढला.. मागणीला उतारी आली..
अनेक मोठ्या प्रवासानंतरही या प्रकल्पाची यात्रा सुरू आहे..
ताडोबा व चंद्रपूर पर्यटनाला येताना ह्या प्रकल्पाला भेट नक्की द्या🙏😊
(प्रकल्प भेट संपर्क - श्री भूषण कोडमलवार
9403575975 | 9579971228)

पठाणपूरा गेट ते आरवट मार्गावरील ईरई नदीच्या जुन्या पुलाचे पावसाळ्यातील सौंदर्य..(छायाचित्र - श्री भूषण कोडमलवार ९४०३५७५९...
17/06/2020

पठाणपूरा गेट ते आरवट मार्गावरील ईरई नदीच्या जुन्या पुलाचे पावसाळ्यातील सौंदर्य..
(छायाचित्र - श्री भूषण कोडमलवार ९४०३५७५९७५)

स्वच्छतेचा संदेश कलेद्वारे..महानगरपालिका चंद्रपूर कार्यालयाच्या प्रवेश परिसरात..
30/05/2020

स्वच्छतेचा संदेश कलेद्वारे..
महानगरपालिका चंद्रपूर कार्यालयाच्या प्रवेश परिसरात..

The Tadoba Story on 23th May at 5 pm Chilling in Chikhaldara on 25th May at 5 pm.
22/05/2020

The Tadoba Story on 23th May at 5 pm
Chilling in Chikhaldara on 25th May at 5 pm.

🐾यंदाची प्राणीगणना २०२०🌳115 tigers, 151 leopards estimated in Tadoba & buffer areas https://timesofindia.indiatimes.com/...
21/05/2020

🐾यंदाची प्राणीगणना २०२०🌳
115 tigers, 151 leopards estimated in Tadoba & buffer areas
https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/115-tigers-151-leopards-estimated-in-tadoba-buffer-areas/articleshow/75814863.cms?utm_campaign=andapp&utm_medium=referral&utm_source=native_share_tray
Download the TOI app now:
https://timesofindia.onelink.me/efRt/installtoi

Nagpur: The Tadoba-Andhari Tiger Reserve (TATR) core and buffer areas are estimated to have 115 tigers and 151 leopards as per the latest report on ‘S.

*आदिवासींचे जीवन पावण करणारा दिवस म्हणजे “वाघबारस”*आदिवासी भागातील चालीरीती प्रथे प्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे...
13/05/2020

*आदिवासींचे जीवन पावण करणारा दिवस म्हणजे “वाघबारस”*

आदिवासी भागातील चालीरीती प्रथे प्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे
“वाघबारस” वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा मोठा दिवस, आदिवासींच्या जीवनात वाघबारस या दिवसाचे विशेष महत्व आहे. सबंध भारतीय मुलखात व मुलखात बाहेरील भारतीयलोक दिवाळी हा सण वसुबारसेच्या दिवशी करत असतानाच अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात मात्र वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही आदिवासी बांधवांनी तितक्याच उत्सवाने जपली आहे.
खरं तर आदिवासी बांधवांनी वाघाला देव मानले आहे, गावाच्या वेशीला वाघ्याच्या मंदिरात जाऊन मोठ्या मनोभावाने पूजा केली जाते व हा सण मोठा उत्सव साजरा करून सर्वानी एकत्र नवसपूर्ती केली जाते. जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्याची गाई गुरांचे रक्षण व्हावे यासाठी कोंबडा, बोकड चा नैवैद्य दाखवला जातो तसेच काही भागात डांगर,
तांदळाच्या खिरीचा नैवद्यही दाखवला जातो.
अकोले तालुक्यातील अनेक गावांत वाडय़ा-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत. काही आदिवासी भागांतही अनेक ठिकाणी वाघदेवाची मंदिरे आहेत. यासोबतच या दुर्गम भागातील प्रत्येक गावात किंवा गावाच्या वेशीवर वाघोबा मंदिर असते. सह्याद्रीतील घाटरस्त्यांना आपल्याला वाघोबाच्या मूर्ती व औट्यांवर असलेली मंदिरे पाहवयास मिळतात. जुन्नरला तळमाचीला ,ठाणे, इगतपुरी, आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे वाघोबाची मंदिरे आहेत तर काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून त्यावर शेंदूर लावुन ती या ठिकाणी ठेवलेली आढळतात.
अकोले तालुक्यात पिंपरकणे, बिताका, शेणीत, खिरविरे, रतनवाडी,घाटघर, हरिचंद्रगड पायथा, पेठयाचीवाडी, देवगाव,
म्हैसवळण घाटात, झुल्याची सोंड भागात वाघबारस साजरी होत असते. वाघबारस दिवाळी दरम्यान आणि दिवाळीनंतरही चालू असते. पेठेच्या वाडीजवळील भैरवनाथाच्या कलाड गडावर गावकरी जातात व प्रत्येकाचं अथवा कुटुंबाचं एक कोंबडं कापून नैवेद्य दाखवितात.पाचनई जवळ कोडय़ाच्या कुंडातील झऱ्याजवळही अशाच पद्धतीने वाघबारस साजरी होते. वाघबारसेच्या दिवशी येथील प्रत्येक घरातून अथवा कुटुंबातून वाघाला एक कोंबडा नैवेद्य म्हणून बळी द्यावा लागतो. कबूल केलेला कोंबडा दिला नाही, तर वाघ रात्रीच्या वेळी घरी येऊन कोंबडा पळवतो, त्याचबरोबर कुटुंबाच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने वाघाच्या बनातून लाकूडफाटा आणला, तर त्याला वाघोबा काहीतरी शिक्षा म्हणून त्याच्या दारात येऊन गुरगुरतो किंवा त्याच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करतो, अशा अख्यायिका जुन्याजाणत्या लोकांकडून ऐकण्यास मिळतात.
या दिवशी मोठा उत्सव असतो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आंनद ओसंडून वाहत असतो. वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणतात. या ठिकाणी गावातील प्रमुख जाणकार मंडळी, मुले, मुली एकत्र येतात वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गाईच्या शेनाचा सडा व गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केली जाते, त्यात रांगोळी व फुलांच्या माळा लावल्या जातात, देवांना शेंदूर लावला जातो. गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटविली जाते. सगळे लोक तेथे जमतात गुराखी मुले वाघ, काहीजन अस्वल तर काहीजण कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळतात. त्यातल्या एखाद्याला वाघ बनवले जाई या वाघाला पळायला लावून ‘आमच्या शिवारी येशील का’ असे विचारले जाते. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’ म्हणत पुढे पाळायचा असा खेळ खेळला जातो.
वाघबारशीच्या दिवशी आदिवासी वाघोबा बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या समोर कोड्या लावतात. नारळ फोडून पूजा करत देवाच्या पाया पडून आराधना करतात
‘आमचे, गव्हाऱ्यांचे, गोरा – ढोरानचे खाडया,जनावरांनपासून रक्षण कर, आम्हाला चांगले पीक दे ,आजारांना दूर ठेव’ असे मागणे मागितले जाते.
रात्री व पहाटे एकाच्या हातात दिवा व त्याच्या बाजूने मोराची पिसे व झेंडूच्या फुलांची सजावट केलेली असते, रात्रीच्या व पहाटेच्या मंगलमी वातावरणात हे सर्व बांधव तालासुरात “दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गायी ,म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या”! असे वेगवेगळी गीते म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन सण मागतात.

सायंकाळी घरच्या गोठ्याच्या बाहेरही रांगोळी काढली जाते, तेलाचा किवा तुपाचा दिवा लावला जातो, सर्व प्राण्याची पुज्या केली जाते व त्यांहा गोडधोड चा नैवद्य खाऊ घातला जातो. आदिवासी तरुण व तरूणी रंगबिरंगी कपडे घालून एकत्र जमून तारपकऱ्याच्या तालावर नाचायला आपल्या वाडीवस्तीत निघतात आपल्या परिसरात बेधुंद नाचतात .

तारपकरी आपल्या तारप्यावर वेगवेगळी चाली वाजवून मजा आणतो . प्रत्येक चालीचा नाच वेगवेगळा असतो . ह्या चाली वेगवेगळा नावाने परिचित आहेत. मोराचा = मुऱ्हा चाली, बदक्या चाली , लावरी चाली बायांची,देवांची,रानोडी,टाळ्यांची,नवरदेवाची चाल अशा प्रकारच्या चाली असतात
मात्र काळाच्या ओघात हे सर्व लोप पावत चाललेले दिसते. कालौघात वाघबारस ही प्रथा नैवेद्यापुरती मर्यादित राहण्याची परिस्थिती आहे…ती पण आपल्या सोयीनुसार…
वाघ संपले… भीती संपली.. वाघ बारस हळूहळू कमी होत चालली …!

रवी ठोंबाडे
8390607203

🐾पदमापूर गेटयेथून पर्यटकांना ताडोबा जंगलामध्ये प्रवेश मिळतो, गेट प्रवेश चौकशीला वाहन व पर्यटक नोंदणी करणे आवश्यक आहे, ह्...
06/05/2020

🐾पदमापूर गेट
येथून पर्यटकांना ताडोबा जंगलामध्ये प्रवेश मिळतो, गेट प्रवेश चौकशीला वाहन व पर्यटक नोंदणी करणे आवश्यक आहे,
ह्या गेटची विशेषता म्हणजे ह्याला किल्ला स्वरूप दिले जे चंद्रपूर जिल्ह्य़ातील ऐतिहासिक महत्त्व दर्शविते..

03/05/2020

नमस्कार मित्र मैत्रिणींनो!
चंद्रपूर पर्यटन या पेजवर आपल मनःपूर्वक स्वागत आहे. चंद्रपूर जिल्हा भारतातील उत्कृष्ट व्याघ्र जंगलांचा, खनीजसमृद्ध, अवजड उद्योगांचा तसेच वैदर्भीय संस्कृतीचा वारसा जपलेला, साहित्यिकांनी - कलाकारांनी श्रीमंत आहे. जिल्ह्याला तेलंगणा व छत्तीसगढ राज्यसिमा लागलेल्या आहेत. दक्षिण - उत्तर व दक्षिण - पूर्वी भारताचा प्रमुख रेल्वे मार्ग चंद्रपूर आहे. जिल्ह्य़ात गोंड आदिवासी समाज - संस्कृती वारसाही आहे. अशा विवीधतेने समृद्ध चंद्रपूर जिल्ह्याचा पर्यटनात्मक विकास व्हावा जेणेकरून जिल्ह्यातील तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावे व चंद्रपूर जिल्ह्याने विश्वलौकिक प्राप्त करावे ह्या उद्देशाने हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्याला जिल्ह्य़ातील पर्यटन ऐतिहासिक, वन्यजीव, आदिवासी - ग्रामीण संस्कृती विषयक माहिती असल्यास कृपया आम्हाला पाठवावी - आपल्या नावासहित त्याची प्रसिद्धी या पेज वर करू.

Address

Chandrapur

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919403575975

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrapur Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category


Other Tour Agencies in Chandrapur

Show All