Konkan Mewa

Konkan Mewa Cozy homestay comprising of grand sea-view bungalows & studio apartments , Nr Dapoli Konkan
(5)

Konkanmewa , Nr Dapoli is a cozy homestay resort located on a hilltop with magnificent view of the tropical woods in backdrop of blue Arabian sea. Its situated barely 2 KM from beautiful Kolthare beach and 8KM from Latghar beach. Resort is equipped with 6 well appointed studio rooms and 3 grand Bungalows, furnished with all modern amenities for a comfortable stay. A authentic Konkani cuis

ine restaurant in the property is ready to serve delicious local dishes to foodies. All rooms and Bungalows are equipped with
• A/C Rooms with battery backup
• Solar water heater
• D2H
• Private Seaview balcony/terrace

Other Facilities in resort
• Ample parking space
• Restaurant serving authentic Veg-Non Veg Konkani food
• Indoor games (Carrom, Chess, Board games)
• Outdoor open area for play
• Small library with select Marathi & English Books
• Local sightseeing vehicle arrangement (With prior notification)

The most awaited Mango Festival has started at Konkanmewa Homestay,  Kolthare Village, Dapoli. As last year, do plan and...
22/04/2024

The most awaited Mango Festival has started at Konkanmewa Homestay, Kolthare Village, Dapoli. As last year, do plan and visit with your dear ones and enjoy lip smacking konkani food and mouth watering unlimited Amras Thali.

Staying at our peaceful Konkanmewa Homestay, one can also visit nearby tourist places such as Keshavraj Temple, Parshuram Statue, Kadyavarcha Ganpati, or simply wander at Kolthare Beach, just 10 mins away.

So do plan soon and call for booking on

Vilas Agharkar - 77559 67067
Yogesh Agharkar - 9867640677



22/01/2024
Namaste all, the winter season is about to end here in Kokanmewa Homestay, Kolthare. So you should plan a weekend with y...
15/01/2024

Namaste all, the winter season is about to end here in Kokanmewa Homestay, Kolthare. So you should plan a weekend with your friends and family, to experience the last beautiful winter of this year.

KonkanMewa Luxurious Homestay” near kolthare Beach, is spread over one Acer of property offering multiple staying options.

– Three independent Bungalows with 2 self-content Bedrooms & Common living/Dining area.

– Six Spacious Studio Apartments
All the units are equipped with the latest modern amenities and have a beautiful sea view terrace to make your stay comfortable as well as memorable.

Just A Few Reasons To Choose Our Resort While Staying.
# A/c Rooms with Dish TV connection, and internet
# Private Balcony / Terrace with Far of Sea View
# Authentic Konkani & Maharashtrian cuisine resort Play Area for kids Ample parking Relaxation zone with board games & library.

Watch the photos attached and do Call us for a detailed tariff on :
Vilas Agharkar : 7755967067 and Yogesh Agharkar : 986764067

Tarangan at Konkanmewa Luxurious HomestayIts Beautiful winter time now at Konkanmewa Homestay, Kolthare, Dapoli, and in ...
06/01/2024

Tarangan at Konkanmewa Luxurious Homestay

Its Beautiful winter time now at Konkanmewa Homestay, Kolthare, Dapoli, and in such a pleasant, weather we have planned a unique Stargazing event "Tarangan", on the upcoming 20th and 21st Jan 2024.

Renowned Amateur Astronomers Parimal Dave and Ketaki Dave will take you on an interesting and exciting deep journey of stars, planets explaining its vast history and showcasing live moon and visible planets, through highend telescope.

The 2 day fun and informative event will be followed by mouth watering, konkani food, local sight seeing in kolthare, and a comfortable and relaxing stay at our luxurious studio bungalows and rooms.

USP- Everyone will get a full Hd Telescopic Photo or video of the moon, from your mobile camera.

Kindly check the attached flyer for more details and book soon to avoid rush. Awaiting for ur calls and messages. Thanks

Enjoy Christmas &  31st Dec in Konkan at Konkanmewa Homestay, Kolthare, Dapoli. Dont miss this lifetime and memorable ex...
14/12/2023

Enjoy Christmas & 31st Dec in Konkan at Konkanmewa Homestay, Kolthare, Dapoli. Dont miss this lifetime and memorable experience, of welcoming 2024 amid enchanting nature. Book fast to avoid rush.

For booking call asap.
Yogesh Aghaarkar: 9867640677

Enjoy Christmas and 31st Dec in Konkan at Konkanmewa Homestay, Kolthare, Dapoli. Dont miss this lifetime and memorable e...
11/12/2023

Enjoy Christmas and 31st Dec in Konkan at Konkanmewa Homestay, Kolthare, Dapoli. Dont miss this lifetime and memorable experience, of welcoming 2024 amid enchanting nature. Book fast to avoid rush.

For booking call asap.
Yogesh Aghaarkar: 9867640677

मस्त थंडी पडली आहे इकडे कोलथरेला, आणि खूपच सुंदर वातावरण देखील आहे, लांबच लांब, दिसणारा तो अथांग समुद्र, त्यावर दूर , दि...
06/12/2023

मस्त थंडी पडली आहे इकडे कोलथरेला, आणि खूपच सुंदर वातावरण देखील आहे, लांबच लांब, दिसणारा तो अथांग समुद्र, त्यावर दूर , दिसणाऱ्या छोट्या होड्या, आणि समुद्राच्या लाटांचा एक विलक्षण आवाज, रानटी फुलांनी नटलेल्या मनमोहक टेकड्या, जणू निसर्गाचा एक सुंदर गालिचा, हे सारं बघायला आणि अनुभवायला कोकणात नक्की या.

त्याच त्याच, महाबळेश्वर, लोणावळा अश्या जवळच्या ठिकाणी, जाऊन कंटाळा आला असेल तर, थोडी लांबची कूच करा, आणि
आमच्या कोंकांमेवा होमस्टे मध्ये २ दिवस आराम, करायला या. आघरकर कुटुंब, आपल्या सेवेस तत्पर आहेतच.

खाली संपर्ण प्रॉपर्टीचे फोटो पोस्ट केले आहेत, नक्की आवडेल तुम्हाला, बुकिंगसाठी संपर्क: विलास आघरकर : 7755967067

We are the best and most affordable   in Kolthare,   area. Do visit with your family and friends to enjoy and relax amid...
02/12/2023

We are the best and most affordable in Kolthare, area. Do visit with your family and friends to enjoy and relax amidst serene nature.

We have 3 Bungalows and One Studio apartment to occupy a maximum number of travellers. So plan your next trip and call us for bookings. Group discounts available.

Vilas Agharkarr: 7755967067
Yogesh Aghaarkar : 9867640677

Bookings open for Christmas and New Year, do call to book in advance.

www.konkanmewa.in

Homestay Konkan Dapoli Pune, Maharashtra Kolhapur
Infosys TCS Hotels Pune Eat Outs Pune & Mumbai Foodies Places ( खाऊ गल्ली ) Trippers

Namaskar, thanks for a overwhelmed response in Diwali, all our rooms where full, its now, right time to celebrate winter...
26/11/2023

Namaskar, thanks for a overwhelmed response in Diwali, all our rooms where full, its now, right time to celebrate winter here at Konkanmewa Homestay, Kolthare. A beautiful pleasant weather, all day long and cold at night, till morning, is what we are experiencing here.

A must visit for all konkan lovers to enjoy with your family, friends and chill together. Do check our property photos below and call us for bookings. We have 3 luxurious rooms in studio apartment and 3 bungalows to cater almost 12 families at one time. So waiting for your calls. Thanks

Namaste, all from KonkanMewa Homestays, Kolthare, Dapoli. It's such a pleasant climate here, the rains have nearly come ...
20/10/2023

Namaste, all from KonkanMewa Homestays, Kolthare, Dapoli. It's such a pleasant climate here, the rains have nearly come to a halt and monsoon has now returned. Its beautiful lush greenery is seen everywhere with small colourful leaves, flowers, various ferns, mushrooms, making a wonderful natural, colourful landscape of carpet, spread till the arabian sea.

Konkanmewa Homestay is a lavish 3 bungalows and one apartment of 3 studio flats in Kolthare village, Dapoli, Konkan. Kolthare beach is just 10 mins away, and we are situated at a peaceful, calm and quiet location, with natural surroundings to meditate, rest and enjoy with your family or simply do nothing and just relax in nature and get a break from city life.

Do check the photos below and visit this side of serene Konkan, for a wonderful and memorable stay at Konkanmewa Homestay.

Call us or dm us for more info and for bookings.

Vilas Agharkar : 7755967067, 9867640677

Yogesh Aghaarkar 77559 670679867640677नमस्कार,कोळथरे मधला कोळेश्वराचा उत्सव आणि आमच्या कोकणमेवा होमस्टे मध्ये रहायचा योग...
15/10/2023

Yogesh Aghaarkar
77559 67067
9867640677

नमस्कार,
कोळथरे मधला कोळेश्वराचा उत्सव आणि आमच्या कोकणमेवा होमस्टे मध्ये रहायचा योग लवकरच येत आहे, लगेच तयारी करा.

सालाबाद प्रमाणे कोळथरे येथे श्रीदेव कोळेश्वराचा उत्सव 23 ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. सर्व शिवभक्तांसाठी या सोहळ्यात सहभागी होऊन गावातल्या उत्सवाच्या वातावरण अनुभव घेण्याची एक, छान संधी आहे.

एका आख्यायिकेप्रमाणे येथे भातासाठी शेत नांगरत असताना एका कोळ्याला पाणी लाल झालेले दिसून आले तर त्याला नांगराच्या फाळालाही रक्त लागले दिसले. त्याला काही कळले नाही म्हणून त्याने गावातील लोकांना गोळा केले. या घटनेबद्दल कोणाचाही काहीही लक्षात येत नसल्याने ते सर्व परतले. मात्र रात्री कोळ्याला झोपेत भगवान शंकराने स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि स्वत: प्रगट झाल्याचे सांगितले. तेव्हा कोळी सकाळी लवकर उठून गावकऱ्यांना घेऊन तिथेच गेला तेव्हा त्याला तिथं स्वयंभू शिवलिंग दिसले. तिथेच सर्वांनी साष्टांग नमस्कार करून छोटेसे शिवालय उभारले. कोळ्याचा ईश्वर म्हणजे कोळेश्वर या नावाने सर्व संबोधू लागले.

येथे जवळच जाखाई काळेश्रीचे देऊळ आहे. श्री विष्णू-लक्ष्मी, श्री गणेश आणि हनुमानाची मंदिरे ही आहेत. मंदिराच्या बाजूला एक ओढा आहे. येथून मंदिरात पोहचताना परिसरातील झाडांची सावली वेगळाच अनुभव देते. समुद्र किनार्‍यावर वसलेले कोळथरे गाव अगदी शांत आणि रम्य आहे. येथील समुद्राला समांतर घरांची रांग, बागा असे सुंदर चित्र बघायला मिळतात. विशेष म्हणजे येथील देवळांना नियमित रंगरंगोटी केली जाते त्यामुळे सौंदर्य वेगळचं दिसून येतं

ह्या सोबतच शारदियं नवरात्र व कोजागिरीच्या पर्वात कोळथरेच्या आजूबाजूला असलेल्या दाभोळची चंडिका देवी, बोदची पदमावती, कोळथरे, बुरोंडी येथील दुर्गादवी अशा शक्तीपीठांना ही भेट देता येईल.

आणि हो सगळ फिरून झालं की निवांत रहायला, छान छान खायला, आल्हादायक वातावरणात, कोजागिरी साजरी करायला आपलं, 3 बंगले आणि 3 स्टुडिओ रूम्स असलेली बिल्डिंग, असं आरामदायक होम-स्टे आहेचं, तर मग लवकरात लवकर, संपर्क करा आणि तारखा बूक करा, कृपया हा सोहळा चुकवू नका, हा सोहळा नाही अनुभवला तर कोंकण काय अनुभवलं??

बुकिंगसाठी फोन करा : 77559 67067 /
9867640677
धन्यवाद.

Konkanmewa, Luxorious Homestay is now available with 3 bungalows and 3 studio apartments, at Kolthare Dapoli.Do come her...
29/09/2023

Konkanmewa, Luxorious Homestay is now available with 3 bungalows and 3 studio apartments, at Kolthare Dapoli.

Do come here with your friends, family and just chill in beautiful konkans serene nature after the rains. Our inquiries for this upcoming long weekend have started, and bookings will be full soon.

Kindly check the location pics and book us immediately. Call for more details
Vilas Agharkar : 77559 67067

Namaste, all from KonkanMewa Homestays, Kolthare, Dapoli. It's such a pleasant climate here, the rains have nearly come ...
09/09/2023

Namaste, all from KonkanMewa Homestays, Kolthare, Dapoli. It's such a pleasant climate here, the rains have nearly come to a halt, and beautiful lush greenery is seen everywhere with small colourful leaves, flowers, various ferns, mushrooms, making a wonderful natural, colourful landscape of carpet, spread till the arabian sea.

Konkanmewa Homestay is a lavish 3 bungalows and one apartment of 3 studio flats in Kolthare village, Dapoli, Konkan. Kolthare beach is just 10 mins away, and we are situated at a peaceful, calm and quiet location, with natural surroundings to meditate, rest and enjoy with your family or simply do nothing and just relax in nature and get a break from city life.

Do check the photos below and visit this side of serene Konkan, for a wonderful and memorable stay at Konkanmewa Homestay.

Call us or dm us for more info and for bookings.

Vilas Agharkar : 7755967067, 9867640677

Sharrvari Agharkarr 9890589699नमस्कार, अनेक वेळा आपण, एक वीकेंड होम म्हणून, एखादा बंगला पुण्याच्या जवळ, किंवा थोडसं लांब...
19/07/2023

Sharrvari Agharkarr
9890589699

नमस्कार, अनेक वेळा आपण, एक वीकेंड होम म्हणून, एखादा बंगला पुण्याच्या जवळ, किंवा थोडसं लांब, कोकणात असेल, किंवा महाबळेश्वर मध्ये, बांधतो. सुरवातीला खूप एन्जॉय करून, काही महिन्यातच तिथे दर वीकेंड तर सोडा, ६ महिन्यातून एकदा पण, जाणं बंद होऊन जातं. अश्या परिस्थितीत त्याचा मेंटेनन्स करणे पण अवघड होऊन बसते, आणि मग अश्या प्रॉपर्टी हमखास, दुर्लक्षित पडून राहतात.

ह्यासाठी काय उपाय आहे? कोणी मार्गदर्शन करेल का? अश्या प्रॉपर्टी, होमस्टे मध्ये रुपांतर करून, भड्यानी देता येतील का??

हो, ह्या सगळ्या तुमच्या मनातले, प्रश्नांची उत्तर देतील शर्वरी आघरकर.

आपली, किंवा आपल्या ओळखीत, अशी एखादी प्रॉपर्टी असल्यास, आम्हाला नक्की कळवा, आमचं काम आहे, अश्या प्रॉपर्टी बघून त्यांचा होमस्टे मध्ये रुपांतर करून ते वीकेंडला भड्यानी देणे. ह्या सगळ्यात त्या प्रॉपर्टीचा पण मेंटेनन्स होतो, आणि मालकाला पण चांगल कमवता येतं. आजकाल मोठी फॅमिली, किंवा मोठा मित्रांचा ग्रूप, हे हॉटेलपेक्षा, बंगला भाड्याने घेऊन राहण्यात जास्त, पसंत करतात.

बाकी सर्व फोन किंवा प्रत्येक्षात भेटून बोलूच, तर मग नक्की संपर्क करा: शर्वरी आघरकर : 9890589699

Sharrvari Agharkarr 9890589699नमस्कार, तुमचं फार्महाऊस आहे का?? कोकणात किंवा पुण्याजवळ, गावाकडे, एखादं टुमदार, प्रशस्त अ...
12/07/2023

Sharrvari Agharkarr
9890589699

नमस्कार, तुमचं फार्महाऊस आहे का?? कोकणात किंवा पुण्याजवळ, गावाकडे, एखादं टुमदार, प्रशस्त असं घर आहे का? असेल तर लगेच आम्हाला संपर्क करा, आम्ही त्याचं होमस्टे मध्ये रुपांतर करण्यास तुम्हाला मदत करू, आणि खाली प्रोफेशनल सर्व्हिसेस देऊ, ज्याचा तुम्हाला घराचा मेंटेनन्स करण्यासाठी आणि घर बसल्या पैसे कमवायला मदत होईल.

🟠१. तुमची प्रॉपर्टी बघून, होमस्टे मध्ये रुपांतर करण्यासाठी काय काय बदल करावे लागतील ह्याचा अभ्यास करून, त्यानुसार, तुम्हाला एस्टीमेट देणे. (ऑपरेशन कॉस्ट आणि अपेक्षित इन्कम कशी निघेल ह्याचा अभ्यास)

🟡२. हे सगळे बदल प्रत्येक्षात अण्यासाठी, सर्व रोजच्या रोज लागणाऱ्या गोष्टींची खरेदी पासून इंटेरियर, एक्स्टरियर चे चेंजेस, आमच्या जोडलेल्या एजन्सी कढून, करून घेणे.

🔴३. होमस्टेची वेबसाईट, सोशल मीडिया वर प्रमोशन, ब्रॅण्डिंग करून देणे. तसेच इतर पोर्टल्स वर होमस्टे ची माहिती टाकून, रजिस्ट्रेशन करून देणे

🔵४. होमस्टेसाठी लागणारे स्टाफ,जसे की कुक, मॅनेजर, हेल्पर बॉय, किंवा तत्सम लोकांना ट्रेन करून त्यांना तयार करणे, व त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करून त्यांना कामावर रुजू करणे.

📞 प्रॉपर्टी आणि इनवेस्टमेंट तुमची, आयडिया आणि मॅनेजमेंट आमची. अधिक माहितीसाठी आणि संपर्क करा: शर्वरी आघरकर : 9890589699

नमस्कार, अखाड फेस्टिवल निम्मित, नुकतेच येऊन गेलेल्या लोकांसाठी बनवलेल्या ह्या डिशेस, लोकांना खूप आवडले, आणि त्याच पद्धती...
23/06/2023

नमस्कार, अखाड फेस्टिवल निम्मित, नुकतेच येऊन गेलेल्या लोकांसाठी बनवलेल्या ह्या डिशेस, लोकांना खूप आवडले, आणि त्याच पद्धतीने ताव मारला. अजून पण आपला फेस्टिवल चालू आहे, आणि बुकिंग पण जोरात आहेत, त्यामुळे लवकरात लवकर कॉल करा आणि कोंकणमेवा होम्सटे बुक करा. संपर्क आघरकर: 77559 67067

Yogesh Aghaarkar 9867640677पाऊस आणि कोंकण, आणि त्यातलं कोकणमेवा होमस्टे.जमीन आणि आकाशाचं नातं किती अजब असतं..जमीनीला हसव...
20/06/2023

Yogesh Aghaarkar
9867640677

पाऊस आणि कोंकण, आणि त्यातलं कोकणमेवा होमस्टे.

जमीन आणि आकाशाचं नातं किती अजब असतं..जमीनीला हसवायला आकाशाला रडावं लागतं… आसू आणि हसू यांचे सुंदर मिलन म्हणजे कोकणातला पाऊस. पावसाळ्यात हिरवा शालू परिधान करून निसर्गाचे मुक्त नृत्य जेथे सुरू असते ते म्हणजे कोकण….

कोकणातील पाऊस म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. सह्यद्रीच्या पर्वत रांगांमधून कोसळणारे असंख्य धबधबे, दुधाचे घट फोडत खळखळ वाहणारे ओढे, डोंगरांना आच्छादून टाकणारे काळेभोर ढग, घाट रस्त्यांना कवेत घेणारी धुक्याची दुलई, हिरवाई परिधान केलेली माळराने, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, ढवळ्या-पवळ्याचे जोत हाकणारा शेतकरी, डोंगर उतारावरच्या हिरव्याकंच शेतीच्या रांगा, निसर्गाच्या सानिध्यात बसून, गरम गरम भजी, चहा, जेवायला नॉनव्हेज वाल्यांसाठी खेकड्याचा रस्सा, कोंबडी वड्याची मेजवानी,आणि ताजे मासे…… हे सारं म्हणजे कोकणातील, अर्थात एक लॅन्डस्केप.

त्याच लॅन्डस्केप मध्ये बसले आहे, दापोली पासून अगदी जवळ, कोळथरे ह्या गावात, आमचं कोकणमेवा होमस्टे. कोकणातला पाऊस म्हणजे नुसता पाऊस नसून हा एक सोहळा आहे, आणि ह्या सोहळ्याचा भाग नक्की व्हा. सगळ विसरा आणि काही दिवस या, राहिला.

बुकिंगसाठी संपर्क करा:
विलास आघरकर: 7755967067

Come and enjoy delicious, konkani nonveg cusine, at our kolthare, dapoli located Konkanmewa homestay. The konkani Akhad ...
09/06/2023

Come and enjoy delicious, konkani nonveg cusine, at our kolthare, dapoli located Konkanmewa homestay.

The konkani Akhad Festival, has already started and is till, 10th July 2023. Also experience and welcome this years beautiful rain along with mouth watering fresh crabs, fishes, and one of our delicacy matka chicken.

So do plan and call or whats app on the given numbers to book your stay. Veg foor also available for veg people.

Vilas Aghaarkar7755967067नमस्कार मंडळी, कोकणमेवा होमस्टेच्या आंबा महोत्सवाला दिलेल्या उदंड प्रतिसादा मुळे , आम्हाला पण आ...
23/05/2023

Vilas Aghaarkar
7755967067

नमस्कार मंडळी, कोकणमेवा होमस्टेच्या आंबा महोत्सवाला दिलेल्या उदंड प्रतिसादा मुळे , आम्हाला पण आता हुरूप आला आहे, आणि काय नवीन करता येईल, तुम्हाला कोंकणमेवा होमस्टे चा अविस्मरणीय अनुभव कसा देता येईल? हाच प्रयास आम्ही करत असतो, आणि त्यासाठीच नवनवीन उपक्रम राबवत असतो.

ह्या वेळी घेऊन आलो आहोत, ह्या वर्षातली शेवटची स्पेशल 26 - 28 May, आंबा मोहत्सव सहल.
यात पुण्यावरून आपण एसी गाडी किंवा बस करून, कोंकणमेवा, होमस्टे ला जाणार आहोत, तिथे थोडा, विश्राम करून, आपण आजूबाजूचे प्रेक्षणीय स्थळ बघायला कूच करणार आहोत, त्यामध्ये असेल, केशवराज मंदिर, चंडिका मंदिर, कड्यावरचा गणपती, परशुराम भूमी, आणि अथांग पसरलेला,कोळथरे चा सुंदर समुद्र. ह्या भटकंती नंतर असणार आहे, अनलिमिटेड आमरस पुरीची मेजवानी. दुसऱ्या दिवशी कोकणी दडपे पोह्याचा नाश्ता देखील आपण, हिरव्यागार आमराई मध्ये बसून करणार आहोत. आणि बरच काही….

तर मग वाट कसली बघताय, आता खूपच कमी दिवस राहीले आहेत, लवकर फोन करा आणि या उन्हाळी सुट्टीची सांगता एका धमाल सहली नी करा.

बुकिंगसाठी संपर्क : विलास आघरकर: 7755967067 / वैशाली मोघे देसाई :
9820684723

www.konkanmewa.in

Yogesh Aghaarkar आमरस पुरी चे फोटो बघून तोंडाला पाणी सुटलं असेल तर, लगेच प्लॅन करा, सामान बांधा, गाडी काढा आणि निघा, दाप...
07/05/2023

Yogesh Aghaarkar

आमरस पुरी चे फोटो बघून तोंडाला पाणी सुटलं असेल तर, लगेच प्लॅन करा, सामान बांधा, गाडी काढा आणि निघा, दापोली, कोलथरे मध्ये कोकणमेवा ह्या होमस्टेला मुकामाला. हो इकडे दर वर्षाप्रमाणे चालू आहे मँगो फेस्टिवल. ह्या मध्ये फक्त आणि फक्त आमरस पुरीवर ताव मारणे आणि ते पचवायला आमच्या सुंदर कोलथरेच्या आजू बाजू, प्रेक्षणीय स्थळे आणि निसर्गात फिरणे, येवढाच उपक्रम आहे.

जास्त काही लिहीत नाही, इकडे येऊन त्याची अनोखी मजा अनुभवा. नुकताच, एक मोठा ग्रुप येऊन गेला, आणि मनसोक्त आमरस खाऊन तृप्त होऊन गेले. त्यामुळे लगेच निघा.

बुकिंगसाठी संपर्क : विलास आघरकर 7755967067/ योगेश आघरकर: 9867640677

www.konkanmewa.in

नमस्कार, बघता बघता, ह्या उन्हाळ्यातील, मे चा महिना आला सुद्धा, आणि त्याच बरोबर कोंकणमेवा होमस्टेचा आंबा महोत्सव देखील आल...
04/05/2023

नमस्कार, बघता बघता, ह्या उन्हाळ्यातील, मे चा महिना आला सुद्धा, आणि त्याच बरोबर कोंकणमेवा होमस्टेचा आंबा महोत्सव देखील आला. ह्या वर्षाचा, हा विशेष आंबा महोत्सव सुरू होतो आहे *५ ते २५* मे पर्यंत.

ह्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी, तुम्ही फक्त तुमची गाडी काढायची, आणि थेट मुकामाला पोहचायचं, दापोली कोळथरे येथील कोंकण मेवा होमस्टे मध्ये. ( *सविस्तर पत्ता सांगूच* ).

एकदा का, पोहचलात, की मग प्रशस्त अश्या, ए-सी स्टुडिओ किवा बंगलो मध्ये आराम करून, निघायचं, आजूबाजूचे प्रेक्षणिय स्थळे बघायला, त्यामध्ये असेल, चंडिका मंदिर, केशवराज मंदिर, पन्हाळेकाजी लेणी, सुंदर कोळथरे बीच,आणि बरच काही.

मस्त फिरून, आंबा आणि सुपारीच्या बागेत सहल करून, आपण ताव मारणार आहोत, मनसोक्त आमरस, आणि पुरीच्या जेवणावर, तेही अनलिमिटेड….

तोंडाला पाणी सुटले असेल, आणि आमच्या दापोली च्या, जांभा दगडावरच्या रसरशित आंब्याच्या आमरसावर ताव मारण्याची इच्छा झाली असेल, *२-३* दिवस कोकणी पाहुणंचार झोडायचा असेल, तर मग वाट कसली बघताय, लगेच प्लॅन करा, आणि बुकिंगसाठी संपर्क करा-

आघरकर कुटुंब: 7755967067 / 9867640677

समुद्रापलीकडले कोंकण, एक अविस्मरणीय अनुभव, पुणे ते पुणे दुसरी ट्रीप.धन्यवाद, तुम्हा सर्वांचे, की तुम्ही आमच्या समुद्रा प...
20/04/2023

समुद्रापलीकडले कोंकण, एक अविस्मरणीय अनुभव, पुणे ते पुणे दुसरी ट्रीप.

धन्यवाद, तुम्हा सर्वांचे, की तुम्ही आमच्या समुद्रा पलीकडले कोंकण, ह्या ट्रीपला उत्स्पूर्त प्रतिसाद दिला, आणि पहिली ट्रीप जाऊन सुद्धा आली.

अनेक लोकांना इच्छा असून देखील जर का, ह्या ट्रीपला येता आलं नसेल, तर अजिबात चिंता करू नका, तुमच्या सर्वांसाठी कोंकणमेवा होमस्टे तर्फे, आपण आता परत अशीच ट्रीप २९-३० एप्रिल- १ मेच्या लाँग वीकेंडला ठरवली आहे.

पुण्यावरून आपण २९ तारखेला, लवकर सकाळी ए सी गाडी घेऊन, कोळथरे, दापोलीच्या निसर्ग रम्य ठिकाणी स्थित कोंकणमेवा होमस्टे, च्या दिशेनी प्रस्थान करणार आहोत, आणि पुढे मग, ३ दिवस आपण, आजूबाजूची प्राचीन मंदिरं, ऐतिहासिक वास्तू, भौगोलिक आकर्षण असलेली, कोकणातली स्थळे, माहिती घेऊन बघणार आणि अनुभवणार आहोत.

ह्याच ट्रीप मध्ये, शेवटच्या दिवशी असणार आहे, आंब्याचा सीझन असल्यामुळे, अमर्यादित आमरस, पुरी चे रुचकर जेवण, त्याचा लाभ आवश्यक घ्या.

मग एक काम करा, बाकी सर्व ट्रीप ची माहिती जाणून घ्यायला, आणि लवकरात लवकर, बुकिंग करण्यासाठी, संपर्क करा-

Yogesh Aghaarkar: 9867640677
Vaishali Desai-Moghe :9820684723

www.konkanmewa.co.in

No Doubt that Konkan is famous for beaches and seafood and beautiful nature, and people do visit and enjoy it in all sea...
07/04/2023

No Doubt that Konkan is famous for beaches and seafood and beautiful nature, and people do visit and enjoy it in all seasons.

But there are also, some unexplored Historical Sites, Temples, Natural Wonders, Beaches, to be explored, which we at konkanmewa will be showing you in a guided tour on 14th -15th-16th April, starting from Pune and Mumbai.

All those interested in joining this tour, kindly call us on the below numbers for detailed itinerary and booking.

Kindly call asap, as limited seats only.

Yogesh Aghaarkar 9867640677www.konkanmewa.inनमस्कार मंडळी, शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागलीच असेल ना?? सगळे रिलॅक्स असाल...
02/04/2023

Yogesh Aghaarkar
9867640677

www.konkanmewa.in

नमस्कार मंडळी, शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागलीच असेल ना?? सगळे रिलॅक्स असाल?? मग हीच ती परफेक्ट वेळ, कोंकण फिरायची.

ह्यावेळेस, कोंकणमेवा होमस्टे मध्ये नुसतं राहणार नाही आहोत, तर त्याचबरोबर तुम्हाला, वातानुकूलित गाडीतून, दाखवणार आहोत, वेगळं असं, समुद्रापलीकडले, न बघितलेलं सुंदर, मनमोहक कोंकण.

ह्या २ रात्र, ३ दिवस गाईडेड टूर मध्ये आपण बघणार आहोत, दुर्मिळ लेण्या, अप्रतिम मंदिरं , ऐतिहासिक गड किल्ले, काही नैसर्गक चमत्कार,आणि भूक लागताच, चवीष्ठ नाश्ता, रुचकर जेवण , आणि खूप खूप मजा. ही तुमची एक अविस्मरणीय टूर असणार, हे नक्की.

चला तर मग, अधिक माहिती आणि त्वरित सीट बुकिंगसाठी संपर्क साधा. 9867640677/9820684723

Wish you a Healthy and Prosperous Marathi New Year, a very Happy Guddi Padwa to your and your family from Konkanmewa Hom...
21/03/2023

Wish you a Healthy and Prosperous Marathi New Year, a very Happy Guddi Padwa to your and your family from Konkanmewa Homestay, Kolthare, Dapoli
- Agharkar Family.

🏖️ 🏝️ 🏞️⛰️🏡

KonkanMewa wishes Happy Republic Day to all the Indians
26/01/2023

KonkanMewa wishes Happy Republic Day to all the Indians


Hello all Konkan Lovers, we are back with one more exciting event at our Konkanwadi Homestay, Kolthare, Dapoli. Come and...
21/01/2023

Hello all Konkan Lovers, we are back with one more exciting event at our Konkanwadi Homestay, Kolthare, Dapoli.

Come and stay here, in beautiful, serene nature, also experience this cold weather, before it ends soon, and do enjoy some Kite flying in clear skies, with fresh Konkani Food starting from Breakfast in the Morning, Lunch, Evening Snacks and Dinner at Night. Along with Kite Flying in this long weekend from i.e 26th - 29th we are also set, to take you on a Dolphin Ride, Nature Trail, Local Sightseeing in Dapoli.

So what are you waiting for, lot of inquiries have already started and bookings are in boom, do call us asap to book your room.

Call Yogesh Agharkar 9867640677 / Sharrvari Agharkar :9890589599

Pune, Maharashtra Konkan Dapoli Kolthare Beach Punekar Sakal Times Timesofindia Indianexpress.com

                 ❤️  🌴🥀📸💯❣️
16/12/2022

❤️ 🌴🥀📸💯❣️

Yogesh Agharkar 98676 40677नमस्कार, 31st डिसेंम्बरसाठी काही प्लॅन केले का?? नसतील केले तर ,आमच्या कोलथरे बीच पाशी कोंकणम...
15/12/2022

Yogesh Agharkar
98676 40677

नमस्कार, 31st डिसेंम्बरसाठी काही प्लॅन केले का?? नसतील केले तर ,आमच्या कोलथरे बीच पाशी कोंकणमेवा होमस्टे, चे फोटो बघा, आणि इकडे येऊन पार्टी करा. सर्व सोयी उपलब्ध करून देइयची जवाबदारी आमची. खूप जणांनी आधीच विचारून ठेवलं आहे, त्यामुळे लगेच ठरवा, countdown begins..

Address

Survey No. 97, Village Kolthare
Dapoli
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Mewa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Konkan Mewa:

Videos

Share