31/12/2021
प्रिय अतिथी,
आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बुकिंगसाठी मनापासून धन्यवाद.
आपल्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२१ महिन्यात विक्रमी बुकिंग्स मिळाली आपल्या सगळ्यांचे शतशः आभार!!
Dear Guests,
Thank you so much for your spontaneous response and bookings.
We have received record-breaking bookings for the month of October, November & December 2021
Thank you all so much!!