Gooingoo Tourism

Gooingoo Tourism Specialist for
NARMADA PARIKRAMA, GIRNAR PARIKRAMA, NEPAL, DUBAI UAE, BALI INDONESIA, THAILAND

"गोवर्धन परिक्रमा"- भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शानी पावन , गोवर्धन पर्वताला केलेली प्रदक्षिणा म्हणजे "गोवर्धन परिक्रमा"...
29/04/2024

"गोवर्धन परिक्रमा"- भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शानी पावन , गोवर्धन पर्वताला केलेली प्रदक्षिणा म्हणजे "गोवर्धन परिक्रमा". जागतिक व्याख्याते आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे ह्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला कृष्ण कथा ऐकायला मिळणार आहेत. ५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२४ मथुरा,वृंदावन ,गोवर्धन, नांदगाव, बरसाणा, अयोध्या, काशी, प्रयाग, चित्रकूट दर्शनासह Gooingoo Tourism आयोजित "गोवर्धन परिक्रमा"-२०२४
जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सौलत आणि ग्रुप बुकिंग साठी सवलत उपलब्ध.

  Tourism आयोजित नर्मदा परिक्रमा मार्च २०२४. डॉ. सच्चिदानंद शेवडे (ज्येष्ठ जागतीक व्याख्याते आणि साहित्यिक) ह्यांच्या नि...
16/02/2024

Tourism आयोजित नर्मदा परिक्रमा मार्च २०२४. डॉ. सच्चिदानंद शेवडे (ज्येष्ठ जागतीक व्याख्याते आणि साहित्यिक) ह्यांच्या निरूपणाचा आस्वाद सर्व अध्यात्मिक व नर्मदा भक्तांना सहलीत घेता येइल.

सर्व नर्मदा व अध्यात्मिक साधकांना आग्रहाचे निमंत्रण  , नर्मदा परिक्रमा सुसंवाद संवाद साधणार श्री. केदार जोशी उत्तरे देणा...
10/01/2024

सर्व नर्मदा व अध्यात्मिक साधकांना आग्रहाचे निमंत्रण , नर्मदा परिक्रमा सुसंवाद
संवाद साधणार श्री. केदार जोशी उत्तरे देणार डॉ.सच्चिदानंद शेवडे
१३ जानेवारी २०२४ सायं.५.३० ते ७.३०
स्थळ: नरेंद्र बल्लाळ सभागृह, १ ला मजला,
T. M. C ठाणे म्युनसिपल कॉर्पोरेशन, पंचपाखाडी, ठाणे (प)

"गोवर्धन परिक्रमा"- भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शानी पावन , गोवर्धन पर्वताला केलेली प्रदक्षिणा म्हणजे "गोवर्धन परिक्रमा"...
06/11/2023

"गोवर्धन परिक्रमा"- भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शानी पावन , गोवर्धन पर्वताला केलेली प्रदक्षिणा म्हणजे "गोवर्धन परिक्रमा". जागतिक व्याख्याते आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे ह्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला कृष्ण कथा ऐकायला मिळणार आहेत. १२ फेब्रुवारी २०२४ ते २४ फेब्रुवारी २०२४ अयोध्या , काशी , प्रयाग दर्शनासह Gooingoo Tourism आयोजित "गोवर्धन परिक्रमा"-२०२४
जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सौलत आणि ग्रुप बुकिंग साठी सवलत उपलब्ध.

“ नर्मदा तटी - नर्मदा स्तुती “ नर्मदा किनारी श्री. उदयन् आचार्य ह्यांच्या मधुर वाणीतून नर्मदा पुराणातील निवडक कथांच्या आ...
03/11/2023

“ नर्मदा तटी - नर्मदा स्तुती “ नर्मदा किनारी श्री. उदयन् आचार्य ह्यांच्या मधुर वाणीतून नर्मदा पुराणातील निवडक कथांच्या आधारित निरूपण व परिक्रमेतील अनुभव आपल्यासाठी - सलग पाच दिवस.

  Tourism आयोजित नर्मदा परिक्रमा डिसेंबर २०२३.डॉ. सच्चिदानंद शेवडे (ज्येष्ठ जागतीक व्याख्याते आणि साहित्यिक) ह्यांच्या न...
11/10/2023

Tourism आयोजित नर्मदा परिक्रमा डिसेंबर २०२३.डॉ. सच्चिदानंद शेवडे (ज्येष्ठ जागतीक व्याख्याते आणि साहित्यिक) ह्यांच्या निरूपणाचा आस्वाद सर्व अध्यात्मिक व नर्मदा भक्तांना सहलीत घेता येइल.

सर्व नर्मदा व अध्यात्मिक साधकांना आग्रहाचे निमंत्रण  , नर्मदा परिक्रमा सुसंवाद संवाद साधणार श्री. केदार जोशी उत्तरे देणा...
29/09/2023

सर्व नर्मदा व अध्यात्मिक साधकांना आग्रहाचे निमंत्रण , नर्मदा परिक्रमा सुसंवाद
संवाद साधणार श्री. केदार जोशी उत्तरे देणार डॉ.सच्चिदानंद शेवडे
८ ऑक्टोबर २०२३ सायं. ५.१५ ते ७.३० प्रवेश विनामूल्य

  , सर्व नर्मदा व अध्यात्मिक साधकांना आग्रहाचे निमंत्रण  , नर्मदा परिक्रमा सुसंवाद संवाद साधणार श्री. केदार जोशी उत्तरे ...
21/09/2023

,
सर्व नर्मदा व अध्यात्मिक साधकांना आग्रहाचे निमंत्रण , नर्मदा परिक्रमा सुसंवाद
संवाद साधणार श्री. केदार जोशी उत्तरे देणार डॉ.सच्चिदानंद शेवडे
८ ऑक्टोबर २०२३ सायं. ५.१५ ते ७.३० प्रवेश विनामूल्य

  Tourism आयोजित नर्मदा परिक्रमा डिसेंबर २०२३ आपल्या सोबत ज्येष्ठ जागतीक व्याख्याते आणि साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे  ...
24/08/2023

Tourism आयोजित नर्मदा परिक्रमा डिसेंबर २०२३ आपल्या सोबत ज्येष्ठ जागतीक व्याख्याते आणि साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे ह्यांच्या निरूपणाचा आस्वाद सर्व अध्यात्मिक व नर्मदा भक्तांना सहलीत घेता येइल.

    2023.
19/08/2023

2023.

 #गोईॏगो टुरिझम, गिरनार परिक्रमा 2023. आपल्या सोबत श्री सच्चिदानंद शेवडे असणार.
04/08/2023

#गोईॏगो टुरिझम, गिरनार परिक्रमा 2023. आपल्या सोबत श्री सच्चिदानंद शेवडे असणार.

23/06/2023
दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार ! सलाबदा प्रमाणे  गोइंगो टुर...
12/06/2023

दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार ! सलाबदा प्रमाणे गोइंगो टुरिजम आयोजित , गिरनार परिक्रमा 2023, वर्ष 6 वे, आपल्या सोबत डॉ.सच्चिदानंद शेवडे (ज्येष्ठ जागतीक व्याख्याते आणि साहित्यिक) असणार आहेत ह्यांचे निरूपण 20-21-22 नोव्हेंबर 2023
विषय :- गुरु कसा असावा , , ,

  ,  , नर्मदा परिक्रमा, आपल्या सोबत जेष्ठ नर्मदा साधक - श्री उदयन् आचार्य, नर्मदा परिक्रमा बसने  (2 x 2 पुशबॅक सीट) मुक्...
10/03/2023

, ,
नर्मदा परिक्रमा, आपल्या सोबत जेष्ठ नर्मदा साधक - श्री उदयन् आचार्य,
नर्मदा परिक्रमा बसने (2 x 2 पुशबॅक सीट) मुक्काम सूबक होटेल/गेस्ट हाऊस/आश्रमात (शेअरिंग बेसेस ) कॉट -जास्तीत जास्त ठिकाणी प्रयत्न कमोडची सोय उलब्ध.महाराष्ट्रीयन किचन बरोबर असणार.परीक्रमा खर्च - ₹ 36636 /-
7 एप्रिल 2023 ते 22 एप्रिल 2023,डोंबिवली-मुंबई-पुणे-नाशिक-डोंबिवली (A/C बसने) सविस्तर माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क - श्री. केदार जोशी-
88796 98388 / 81690 50052

03/03/2023

  group,  ,   नर्मदा रहस्य आणि तीर्थ वर्णन, ३ वेळा चालत नर्मदा परिक्रमा करणारे आणि "नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा" ह्या...
01/03/2023

group, ,
नर्मदा रहस्य आणि तीर्थ वर्णन, ३ वेळा चालत नर्मदा परिक्रमा करणारे आणि
"नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा" ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक,
जेष्ठ नर्मदा साधक -श्री उदयन् आचार्य दि.11 मार्च 2023 वेळ संध्या 5. 00 ते 7.30
स्थळ: रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम,गुलमोहर विहार कॉलनी,अमृतवल्ली-सातपूर,पाईपलाईन रोड, रिलायंस पेट्रोल पंप च्या मागे,आनंदनिकेतन शाळेजवळ, सातपूर, नाशिक ४२२००७ संपर्क : श्री. केदार जोशी 81690 50052 / 98208 60306

  group,  ,   नर्मदा रहस्य आणि तीर्थ वर्णन , ३ दा चालत नर्मदा परिक्रमा करणारे आणि "नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा" ह्या ...
09/02/2023

group, ,
नर्मदा रहस्य आणि तीर्थ वर्णन , ३ दा चालत नर्मदा परिक्रमा करणारे आणि
"नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा" ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक,
जेष्ठ नर्मदा साधक -श्री उदयन् आचार्य
दि.19 फेब्रुवारी 2023 वेळ संध्या 5. 00 ते 7.30
स्थळ: गुरुकृपा मंगल कार्यालय, पर्याची आळी, रत्नागिरी 415612
संपर्क : श्री. केदार जोशी 81690 50052 / 98208 60306

Address

Nandivli Road
Dombivli
421201

Telephone

+918169050052

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gooingoo Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gooingoo Tourism:

Videos

Share

Category



You may also like