Universal Services

Universal Services Universal Services is a Ichalkaranji based consultancy company for all works regarding Passport, Visa, Pan-card, Air Tickets, Railway bookings etc.

Applying for Passport?Get free Document advisor, Fees calculator, Helplines, Passport office details, Travel updates & m...
07/05/2018

Applying for Passport?
Get free Document advisor, Fees calculator, Helplines, Passport office details, Travel updates & much more..
Click on the link to Download *Passportwala* for Android today!!

https://goo.gl/fBAFcW

31/12/2017

नवी दिल्ली/ कोल्हापूर : सर्वांना सहजपणे पासपोर्ट मिळण्यासाठी सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात कोल्हापूर देशात अव्वल ठरले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाच शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरे आहेत.
पिंपरी-चिंचवड दुसºया, तर औरंगाबाद पाचव्या स्थानावर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पासपोर्ट) ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पहिल्या टप्प्यात ५९ केंद्र सुरू करण्यात आली.
एकवीस हजारजणांना कोल्हापुरातून पासपोर्ट
कोल्हापूर पासपोर्ट सेवा केंद्रातून २१ हजार ९५ जणांना पासपोर्ट देण्यात आले आहेत. देशात हा उच्चांक आहे. पिंपरी-चिंचवडमधून २० हजार ८३, तर औरंगाबादमधून १४ हजार ९७३ पासपोर्ट वितरित करण्यात आले. पासपोर्ट वितरणात कर्नाटकातील म्हैसूर तिसºया, तर गुजरातमधील भूज चौथ्या क्रमांकावर आहे.

गेल्या दहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील प्रधान डाकघरात पासपोर्ट केंद्र कार्यान्वित झाले. याठिकाणी आम्ही कमीत कमी कागदपत्रे आणि वेळेत पासपोर्टधारकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. या कामाची पोचपावती मिळाली आहे. पासपोर्ट वितरणात कोल्हापूर हे देशात प्रथम येणे हे अभिमानास्पद आहे.
- रमेश पाटील, मुख्य अधीक्षक, प्रधान डाकघर कोल्हापूर

08/11/2017

मिळवा घरबसल्या पासपोर्ट कन्सल्टन्सी फक्त ३ स्टेप्स मध्ये
- आधार कार्ड चा फोटो 9130000910 या नंबर वर WhatsApp करा.📱
- आपला पत्ता व भेटण्यासाठी वेळ सांगा.⏱
- सर्व्हिस रिप्रेसेंटेटिव्ह ला भेटून पासपोर्ट ऑफिस ची अपॉइंटमेंट व फाईल मिळवा.📁

चार्जेस
१५०० रु. गव्हर्मेंट चार्ज + व्हीसीटिंग फी

पासपोर्ट साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- १० वी सर्टिफिकेट
- डिग्री सर्टिफिकेट (असल्यास)

संपर्क
युनिव्हर्सल सर्व्हिसेस
रोटरी कॉलनी, सावली सोसायटी जवळ, इचलकरंजी - ४१६११५
9130000910 / 9545954400
www.myuniversal.co.in

नियम व अटी
- वरील ऑफर फक्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्या साठी मर्यादित.
- अपॉईंटमेंट पासपोर्ट ऑफिस कोल्हापूर व पुणे येथे उपलब्ध.

Welcome to Universal Services We are Ichalkaranji based travel consultant company, expanded to Sangli on 1st May 2017. We are the associated with Konduskar Holidays Pvt. Ltd. & Also we are their "Authorized Agent" in Sangli & Ichalkaranji.

24/04/2017

Address

Vaibhav Travels, Opp State Bank Of India
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Telephone

9130000910

Alerts

Be the first to know and let us send you an email when Universal Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Universal Services:

Share