आमचा जामनेर तालुका

आमचा  जामनेर तालुका Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आमचा जामनेर तालुका, Tourist Information Center, jamner, Jamner.
(1)

The Map of India— by Dodd, Mead & Company, 1903.
26/10/2024

The Map of India— by Dodd, Mead & Company, 1903.

12/10/2024
11/10/2024

📍जामनेर

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आयोजित श्री दुर्गामाता महादौड !!

05/10/2024

तोंडापूर

04/10/2024
😢😢 विसर पडलेले सरदारसरदार उदाजीराव ढमढेरे 😢😢छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांनी संपूर्ण संपूर्ण हिंद...
16/09/2024

😢😢 विसर पडलेले सरदार
सरदार उदाजीराव ढमढेरे 😢😢
छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांनी संपूर्ण संपूर्ण हिंदुस्तान हा छत्रपतींच्या आणि मराठे जरीपटका अक्तरित आला पाहिजे हेच ध्येय घेऊन लढलेले सरदार म्हणजे
सरदार उदाजी राव ढमढेरे होय. जो तळेगाव ढमढेरे येथील असुन इतिहासातील मराठ्यांच्या मात्तबर लढवय्या झाले. त्यास
खालील प्रमाणे मोकासा, महाल मोकासा होते.
१) चांडोलबारे
२) संदुरबोद
३) सुतोंडे
४) बोरी
५) जामनेर
६) मणिकपूंज
७) टाकली
८) राजगिरे
९) लाडसागंवी
१०)राजुर
११)धादरंफळ
१२) हमीरपूर
तळेगाव ढमढेरे येथील ढमढेरे घराण्यातील सर्वात मात्तबर सरदार असताना यांच्या बद्दल या घराण्यातील मडंळी ना लिहिले पुस्तकातून एक शब्द उल्लेख आढळतो नाही
कशासाठी?
उत्तर हिंदुस्थान पासून कनार्टक, गुजरात पर्यंत आपल्या पराक्रमी तून मराठा जरीपटकाचे विजयी गुढी उभारली
त्या सरदार उदाजीराव बद्दल इतिहासाची उल्लेख आढळत नाही आणि घराण्याच्या पुस्तकाची आढळत नाही कशामुळे हे समजत नाही योगायोग त्यांच्याबद्दल मिळालेली माहिती च्या आधारे या घराण्यातील उदाजीराव ढमढेरे यांच्या आज रोजी असलेल्या वंश शोधला असता त्यांना भेटण्याचा योग आला खुप सामान्य जीवन जगणारी माणसं पैकी एक वंशजंशी आज भेट झाली हे मी माझे सदैव समजतो मराठ्याच्या इतिहासातील एक नवीन. .........
तळटीप:- इतिहास खूप मोठा आहे फक्त थोडे दिले आहे लवकरच.........
आणखीन
फोटो :- सादर पुस्तकात सरदार उदाजीराव ढमढेरे बद्दल एक शब्दाचा उल्लेख नाही कशासाठी?
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष
संतोष झिपरे
9049760888

गुड बाय शालिमार......(लेखक- श्री अनिल सारस्वत, जामनेर)                  १९७२ च्या दशकात जामनेर येथे शालिमार चित्रपट गृहा...
13/07/2024

गुड बाय शालिमार......(लेखक- श्री अनिल सारस्वत, जामनेर)
१९७२ च्या दशकात जामनेर येथे शालिमार चित्रपट गृहाची उभारणी झाली. या पूर्वी जामनेरला अशोक थिएटर व गजान थिएटर असे दोन चित्रपट गृह होते. अशोक हे फारच जुने असे चित्रपट गृह, ज्यात चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. कधी जमिनीवर तर कधी बाकड्यावर व कधी खुर्चीवर बसून चित्रपट पाहण्याचा आनंद अनुभवाला.
त्याकाळी अशोक मध्ये फक्त सायंकाळचे दोन शो होत असत. अशोकने माझ्या पिढीतील तरुणांना अगदी राजकपूर पासून तर अमिताभ बच्चन पर्यंतच्या नायकांचे चित्रपट दाखविले. चारही बाजूने व छत देखील पत्र्याचे असल्याने पावसाळ्यात जोरात पाऊस झाल्यास मोठा आवाज येत असे. ते काहीही असो, शेवटी जुने ते सोनेच....
१९७२ मध्ये अद्ययावत असे शालिमार चित्रपट गृह उभारले गेले. पहिला चित्रपट गंगा तेरा पाणी अमृत हा होता. अशोक सारखी या चित्रपट गृहात जमिनीवर बसून सिनेमा पाहण्याची मजा नव्हती. जामनेरमधील हे पहिले एअर कूल चित्रपट गृह होते. शालिमाच्या उभारणी नंतरही काही वर्षे अशोक सुरु राहिले. पण नंतर जागेच्या वादातून चित्रपट गृह बंद करावे लागले.
मित्रहो, घराघरात टीव्ही आल्यावर त्यात सिनेमा पहिला जात असला तरी चित्रपट गृहात मित्रांसोबत, कुटुंबासोबत सिनेमा पाहण्याची मजा काही औरच होती....तशी मजा आमच्या पिढीने तब्बल ५० ते ५५ वर्षे लुटली. कालांतराने प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले, मोबाईल मध्ये चित्रपट दिसू लागल्याने व टीव्हीवर दिवसभर हवे ते चित्रपट व करमणुकीचे साधन उपलब्ध झाल्याने चित्रपट गृहे ओस पडू लागली.
जामनेरच्या शालिमारने देखील शेवटच्या पाच दहा वर्षात हा अनुभव घेतला. एक काळ असा होता की, नवीन चित्रपट लागला की, पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी तरुणांची धडपड होत असे. अजूनही आठवते, सरगम चित्रपटातील डफली वाले डफली बजा हे गाणे सुरु होताच प्रेक्षक उस्फूतपणे पडद्याच्या दिशेने नाणी फेकत असत. एखाद्या नायकाने खलनायकाला जबरजस्त डायलॉग सुनावला की प्रेक्षक जोरात शिटी वाजवून त्याला प्रतिसाद देत असे.
पूर्वी चित्रपट बदलला की, त्याचे पोस्टर जामनेरमधील तलाठी कार्यालयासमोरील मोठ्या लिंबाच्या झाडावर लागत असे. इतकेच नव्हे तर नवीन चित्रपट लागताच त्याचे पोस्टर दोन मुले हातात घेऊन गावात फिरत असे व त्यांचे पुढे डफ वाजविणारा देखील असायचा हे विशेष....
काळ बदलला, मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध झाल्याने सिनेमा पाहण्याचे आकर्षण कदाचित कमी झाले असावे. शोले सारखा ब्लॉक बस्टर सिनेमा मुंबईतील मिनर्व्हा मध्ये वर्षानु वर्षे पहिला गेला. असे भाग्य आताच्या चित्रपटांच्या नशिबी नाही. आजही राजकपूरचे जुने चित्रपट व त्यातील गाणी मनाला सुखावून जातात. शालिमार बंद झाल्याने कदाचित या आठवणींना उजाळा मिळाला असावा. लेखक- श्री.मोहन सारस्वत, जामनेर

1880 बाॅम्बे गॅझेट मधील शेंदुर्णी व तेथील जहागीरदार, यात्रे बाबत नोंद
09/07/2024

1880 बाॅम्बे गॅझेट मधील शेंदुर्णी व तेथील जहागीरदार, यात्रे बाबत नोंद

1880 बाॅम्बे गॅझेट मधील जामनेर उप विभागा बाबत नोंदी
09/07/2024

1880 बाॅम्बे गॅझेट मधील जामनेर उप विभागा बाबत नोंदी

1880.बाॅम्बे गॅझेट मधील जामनेर व शेंदुर्णी पोष्ट ऑफिस बाबत नोंद
09/07/2024

1880.बाॅम्बे गॅझेट मधील जामनेर व शेंदुर्णी पोष्ट ऑफिस बाबत नोंद

1880 खान्देश गॅझेट मधील नोंदीनुसार, त्या काळी जामनेर येथे पूणा हाॅर्स ची (ब्रिटिश घोडदल) चौकी होती,आजही पूणा हाॅर्स म्हण...
09/07/2024

1880 खान्देश गॅझेट मधील नोंदीनुसार, त्या काळी जामनेर येथे पूणा हाॅर्स ची (ब्रिटिश घोडदल) चौकी होती,आजही पूणा हाॅर्स म्हणून एक रेजिमेंट भारतीय लष्करात आहे,यावरुन त्याकाळी जामनेर किती महत्वाचे ठिकाण होते हे लक्षात येते. या नोंदीत जामनेर मधील राममंदिर, विठ्ठल मंदिर, देशमुख वाडा,गढी,जुनी मराठी शाळा याची ही नोंद आहे.

मुंडेश्वर महादेव, मुंदखेडा शिवार,ता.जामनेर
09/07/2024

मुंडेश्वर महादेव, मुंदखेडा शिवार,ता.जामनेर

श्री नरहरी महाराज मंदिर, महाराज दिगर, ता.जामनेर
04/06/2024

श्री नरहरी महाराज मंदिर, महाराज दिगर, ता.जामनेर

वाघुर धरणातील बॅकवॉटर मधील बेटावरील पर्यटनस्थळ
04/06/2024

वाघुर धरणातील बॅकवॉटर मधील बेटावरील पर्यटनस्थळ

वनदेव (महानुभव पंथीय) मंदिर, शेंदुर्णी ता.जामनेर
30/05/2024

वनदेव (महानुभव पंथीय) मंदिर, शेंदुर्णी ता.जामनेर

भैरवनाथ मंदिर,सोनारी ता.जामनेर
30/05/2024

भैरवनाथ मंदिर,सोनारी ता.जामनेर

Address

Jamner
Jamner
424206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आमचा जामनेर तालुका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share