Jawhar Tourism

Jawhar Tourism Jawhar is a historical hill station located at an altitude of 518m. It is about 80 km from Nasik,145 km from Mumbai and 150 km from gujrat.
(19)

12/04/2024

📍Let's makes plan your Holiday

✅DM us or 📞 on 7720092187 / 9226872187


#2024

उन्हाळ्यात पण धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेतला आहे का?
24/03/2024

उन्हाळ्यात पण धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेतला आहे का?


Exam Over???Planning a summer vacation??? Enjoy the holidays with your family and loved ones...Major Highlight-   Local ...
14/03/2024

Exam Over???
Planning a summer vacation???
Enjoy the holidays with your family and loved ones...
Major Highlight
- Local sightseeing of Nashik ,(Kalaram mandir,Tapovan, Sita gufa, Ganga Arti etc
- Darshan of Shri Sai Baba at Shirdi and Shani Maharaj at Shanishingnapur
- Darshan one of the 12 Jyotirling Trimbakeshwar Maharaj and Mini Kedarnath
- Enjoy waterfall bath Understand and draw warli painting
- Visit Kelve beach and enjoy water activities

For more information Call on 077200 92187 09226872187

Life jacket on Rent for Kalmandvi waterfall and Domzira waterfall in Jawhar ...More details call us on 07720092187092268...
09/03/2024

Life jacket on Rent for Kalmandvi waterfall and Domzira waterfall in Jawhar ...
More details call us on

07720092187
09226872187


जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻♥️🎊       #2024
08/03/2024

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻♥️🎊

#2024

22/02/2024
Angel of tourism by Free press journal...
18/02/2024

Angel of tourism by Free press journal...

23/12/2023

सुख सुख म्हणजे नेमकं काय असते?
सुख म्हणजे ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असते ❤️

04/12/2023

🏕️Experience the joy of winter at winter camp🏕️

🏕️ *Dabhosa camping by Tour de Tribe* 🏕️

Let's enjoy winter at Dabhosa Camping which is only 2 km away from famous Dabhosa waterfall in Jawhar- The Town of Waterfall.Dabhosa camping is only 135 km from Borivali or Thane.

🏕️Camping Details 🏕️

🕒Check in - 4:00 pm
🕚Check out - 11.00 am

⭐Day 1

4.00 pm -5.30 pm - Welcome to dabhosa campsite and stay cool with welcome drink (Limbu Pani ) and Understand and hands on warli painting and Buy some painting for your home decor..

5.30 pm - 7.00 pm - Family time with Hi tea + snacks (Onion or Potato bhaji / Jawhar special sandwich)

7.30pm - 9.00 pm - Get freshen up for mouth watering veg non veg Barbeque (Limited) + Music + Folk dance (on demand) *Extra barbeque at chicken - 600/- kg, veg 500/- kg*

9.00 pm - 10.30 pm - Local food for dinner
(Salad, Dry potato sabji+ Drumsticks greavy + chicken greavy + Chicken sukha + papad + Rice bhakri + Dal Rice + Shewai kheer)

11.00 pm - Good night with sweet dream, Lights and m
Music off

⭐Day 2
6.00 am - Good morning with birds chirping

7.00 am - Bed tea / coffee time

8.00 am - 10.00 am Breakfast and play games (Fruit-Misal - Burji pav -poha-tea/ coffee)

11.00 am - Bye bye with sweet memories

Lunch on early arrival/late check out and on prior booking at Sajan Bunglow with complimentary swimming pool - *Paid*

*Tents on twin sharing basis*

⚠️ Note :
❌ Dinner will be not served after 11.00pm
❌ Swimming not allowed in the water,
❌Extra snacks or barbecue will be given at extra cost,
❌Loud music strictly not allowed after 11:00pm.

📍Packeges -
- Up to 6years free
- 6-12 years half charge-799/-pp
- Adult - 1599/- pp


📍(2days 1night)📍

📲 *For Bookings feel free to Contact:-

7720092187
9226872187


,

25/11/2023

आदिवासी पर्यटन महोत्सव 2023 चे काही खास क्षण

Contacts us for more information
077200 92187
02520295187

Send a message to learn more

आदिवासी पर्यटन महोत्सव 202318 आणि 19 नोव्हेंबर रोजी जव्हारच्या निसर्गरम्य डोंगरावर होणाऱ्या जव्हार आदिवासी पर्यटन महोत्स...
16/11/2023

आदिवासी पर्यटन महोत्सव 2023

18 आणि 19 नोव्हेंबर रोजी जव्हारच्या निसर्गरम्य डोंगरावर होणाऱ्या जव्हार आदिवासी पर्यटन महोत्सव 2023 मध्ये तुम्हाला आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे. या प्रदेशात राहणार्‍या आदिवासी समुदायांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे

फेस्टिवल ला भेट देऊन या उत्सवाच्या महोत्सवाची शोभा आपण जव्हारकर मिळून वाढवूयात एक जव्हार प्रेमी 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🎊

Contacts us for more information
077200 92187
02520295187

10/11/2023

आदिवासी पर्यटन महोत्सव 2023

18 आणि 19 नोव्हेंबर रोजी जव्हारच्या निसर्गरम्य डोंगरावर होणाऱ्या जव्हार आदिवासी पर्यटन महोत्सव 2023 मध्ये तुम्हाला आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे. या प्रदेशात राहणार्‍या आदिवासी समुदायांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे

फेस्टिवल ला भेट देऊन या उत्सवाच्या महोत्सवाची शोभा आपण जव्हारकर मिळून वाढवूयात एक जव्हार प्रेमी 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🎊

Contacts us for more information
077200 92187
02520295187

धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीनलक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरीतुमची मनोकामना होवो पूरीधनतेरस च्या सर्वान  हार्दिक शुभेच्छा! ...
10/11/2023

धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरस च्या सर्वान हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻🙏🏻🪔🪔🪔🪔


08/11/2023

🏕️ Dabhosa camping at Jawhar 🏕️

Lets enjoy your winter season with camping at Divekars Dabhosa campsite at Jawhar Tourism with your loved ones.

📍Contact us for more information on
077200 92187
9226872187

🙏🏻🙏🏻भगवान राम तुमच्या यशाचा मार्ग उजळवत राहोत आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला विजय प्राप्त होवो.दसऱ्याच्या त...
24/10/2023

🙏🏻🙏🏻भगवान राम तुमच्या यशाचा मार्ग उजळवत राहोत आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला विजय प्राप्त होवो.

दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🙏🏻


नववा दिवस (23 ऑक्टोबर 2023)रंग : मोरपंखी (peacock green)नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्री ची पूजा केली जाते. ह...
23/10/2023

नववा दिवस (23 ऑक्टोबर 2023)
रंग : मोरपंखी (peacock green)
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्री ची पूजा केली जाते. हा दिवस नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो यालाच नवमी देखील म्हटले जाते. या दिवसाचा रंग मोरपंखी आहे. असे मानले जाते की भगवान शंकराची अर्धी बाजू देवी सिद्धीदात्री ची आहे. म्हणूनच भगवान शंकरांना देखील अर्धनारीश्वर म्हणून संबोधले जाते.

आठवा दिवस (22 ऑक्टोंबर 2023)रंग : जांभळा (Purple)नवरात्रीच्या आठव्या दिवशी लहान मुलींना भोजन दिले जाते. या दिवसाचा रंग ज...
22/10/2023

आठवा दिवस (22 ऑक्टोंबर 2023)
रंग : जांभळा (Purple)
नवरात्रीच्या आठव्या दिवशी लहान मुलींना भोजन दिले जाते. या दिवसाचा रंग जांभळा आहे. या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. देवी आपल्या भक्तांना नवऊर्जा देते आणि त्यांच्या सर्व महत्वकांक्षा पूर्ण करते. जांभळा रंग हा देखील ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे..

#नवरत्री

Let's Celebrate Kojagiri Pornima (कोजागिरी पौर्णिमा ) at dabhosa camping with Jawhar Tourism - Twin Sharing Tent- Veg no...
21/10/2023

Let's Celebrate Kojagiri Pornima (कोजागिरी पौर्णिमा ) at dabhosa camping with Jawhar Tourism

- Twin Sharing Tent
- Veg non veg Barbeque
- Music and Dance
- Near to Dabhosa waterfall

Contact us for more information 7720092187 / 9226872187

सातवा दिवस (21 ऑक्टोबर 2023)रंग : राखाडी (Grey)नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवसाचा रं...
21/10/2023

सातवा दिवस (21 ऑक्टोबर 2023)
रंग : राखाडी (Grey)
नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग राखाडी आहे. राखाडी रंग हा एक शांत आणि मोहक रंग आहे. या दिवशी देवी कालरात्री ने सर्व राक्षस आणि नकारात्मक शक्‍तींना नष्ट केले. देवी काल रात्रीच्या पूजेने सर्व वाईट शक्ती नष्ट होतात आणि भय व भीतीपासून मुक्ती मिळते...

#देवी #कालरात्री_देवी

सहावा दिवस (20 ऑक्टोबर 2023)नवरात्री चा सहावा दिवस देवी कात्यायनी ला समर्पित आहे. या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान ...
20/10/2023

सहावा दिवस (20 ऑक्टोबर 2023)

नवरात्री चा सहावा दिवस देवी कात्यायनी ला समर्पित आहे. या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता. ज्यामुळे सृष्टीत आनंद आणि नव प्रकाश निर्माण झाला होता.

पाचवा दिवस (19 ऑक्टोबर 2023)रंग : पिवळा (Yellow)नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवसाचा र...
19/10/2023

पाचवा दिवस (19 ऑक्टोबर 2023)

रंग : पिवळा (Yellow)
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग पिवळा असतो. पिवळा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. देवी स्कंदमातेला भगवान कार्तिकी यांची आई म्हणून देखील पूजले जाते. या दिवशी हळदीचा आवर्जून उपयोग करावा. आपण स्वयंपाकात हळद वापरू शकतात याशिवाय शरीरावर देखील हळदीचा उपयोग करू शकतात.

#जव्हार

चौथा दिवस (18 ऑक्टोबर 2023)रंग : गडद निळा (Royal Blue)नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्मांडा ची पूजा केली जाते. या दिव...
18/10/2023

चौथा दिवस (18 ऑक्टोबर 2023)
रंग : गडद निळा (Royal Blue)
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्मांडा ची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग निळा आहे. देवी कृष्मांडा आपल्या भक्तांना संतान, समृद्धी, स्नेह आणि मोक्ष चा आशीर्वाद देते.



तिसरा दिवस (17 ऑक्टोबर 2023)रंग : लाल (Red)नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी (navratri colours 2023 list marathi) देवी चंद्रघंट...
17/10/2023

तिसरा दिवस (17 ऑक्टोबर 2023)
रंग : लाल (Red)
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी (navratri colours 2023 list marathi) देवी चंद्रघंटे ची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग लाल आहे. लाल रंग नव चैतन्य, ऊर्जा आणि जोश चे प्रतीक आहे. देवी चंद्रघंटा वाईटाला नष्ट करणारी देवी आहे. या दिवशी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात.

दुसरा दिवस (16 ऑक्टोबर 2023)रंग : पांढरा (White)नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारीणी ची पूजा केली जाते. यादिवशी ...
16/10/2023

दुसरा दिवस (16 ऑक्टोबर 2023)
रंग : पांढरा (White)
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारीणी ची पूजा केली जाते. यादिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत, पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे.

#दुसरादिव२०२३ #जव्हार #वसई

रंग : नारंगी (orange)नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी घट अर्थात कलश स्थापन केले जाता...
15/10/2023

रंग : नारंगी (orange)
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी घट अर्थात कलश स्थापन केले जातात. या वर्षी पहिल्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करावेत. नारंगी रंग हा ज्वलंत शक्ती, आग, उत्साह आणि ऊर्जा इत्यादींचे प्रतीक आहे.

#देवीशैलपुत्री

Guest Review 😊
09/10/2023

Guest Review 😊

08/10/2023
"Let's celebrate the beauty of our planet and the power of travel to connect us all. Happy World Tourism Day 2023!" Cont...
27/09/2023

"Let's celebrate the beauty of our planet and the power of travel to connect us all. Happy World Tourism Day 2023!"

Contact us for more information
7720092187
9226872187

Address

At. Post Jawhar
Jawhar
401603

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jawhar Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jawhar Tourism:

Videos

Share


Other Tourist Information Centers in Jawhar

Show All