Malhar Homes गावाकडंचे घर

Malhar Homes गावाकडंचे घर Mhalhar Homes Foreast Farm!!!

Farm
(1)

11/12/2023
नमस्ते मंडळी....तुम्ही शनिवार किंवा रविवारी जेजुरीला खंडोबाला देवदर्शनाला येताय देवदर्शन झाल्यावर तुम्हाला झणझणीत असे नि...
04/12/2023

नमस्ते मंडळी....
तुम्ही शनिवार किंवा रविवारी जेजुरीला खंडोबाला देवदर्शनाला येताय देवदर्शन झाल्यावर तुम्हाला झणझणीत असे निवांत पणे फार्मवर बसून मटण थाळी खायची आहे.. तर मग या की मग जेजुरी येथे Malhar Homes गावाकडंचे घर ला..

मस्त शेतात बाजेवर बसून जेवनाचा आनंद घ्या...

*अतिशय उत्कृष्ट दर्जाची मटण थाळी ते बी माफक दरात...*

झणझणीत मटण खायचं आहे??? या की मग Malhar Homes गावाकडंचे घर जेजुरीला...
01/11/2023

झणझणीत मटण खायचं आहे??? या की मग Malhar Homes गावाकडंचे घर जेजुरीला...

23/10/2023

आपल्या फार्म वरील अंजीराचे झाड..😊

Away from the city.
21/07/2023

Away from the city.

Cheri plant in our farm....
19/07/2023

Cheri plant in our farm....

आपल्या फार्मवर झाडाला आलेले लिंबू....
11/07/2023

आपल्या फार्मवर झाडाला आलेले लिंबू....

आपली  खासियात  गावरान  चिकन..."कमी प्रवास,  जास्त मजा"पुण्यापासून जवळच.       Farm       एक विलोभनीय दृश्य निसर्गाच्या स...
05/06/2023

आपली खासियात गावरान चिकन...
"कमी प्रवास, जास्त मजा"
पुण्यापासून जवळच.




Farm




एक विलोभनीय दृश्य निसर्गाच्या सानिध्यात
पुणे शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर .

नक्की या मजा करा आनंद घ्या.

"कमी प्रवास,  जास्त मजा"पुण्यापासून जवळच.       Farm       एक विलोभनीय दृश्य निसर्गाच्या सानिध्यात पुणे शहरापासून अगदी ह...
05/06/2023

"कमी प्रवास, जास्त मजा"
पुण्यापासून जवळच.




Farm




एक विलोभनीय दृश्य निसर्गाच्या सानिध्यात
पुणे शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर .

नक्की या मजा करा आनंद घ्या.

Address

Jejuri
412303

Telephone

+917387595009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malhar Homes गावाकडंचे घर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Jejuri travel agencies

Show All