VishwaVihar Holidays

VishwaVihar Holidays a globe to travel across ! Premium Holiday Packages Company , Best Rates ,Best Hotels and Vehicles... For Memorable Holidays contact Vihar Holidays
(65)

काशीस जावे नित्य वदावे !काशीची यात्रा आपल्या सनातन संस्कृतीमधे अत्यंत महत्वाची सांगितली जाते. कशीसोबत प्रयागराज गया आणि ...
02/03/2024

काशीस जावे नित्य वदावे !

काशीची यात्रा आपल्या सनातन संस्कृतीमधे अत्यंत महत्वाची सांगितली जाते. कशीसोबत प्रयागराज गया आणि रामेश्वरम ( तामिळनाडू ) अशी शास्त्रोक्त यात्रा पितृदोषांचं निवारण करण्यासाठी महत्वाची आहे. गेल्या काही वर्षात ज्येष्ठ नागरिकांसोबत तरुण मंडळीसुद्धा काशी - रामेश्वरम - काशी अशी शास्त्रोक्त यात्रा करतात.

ज्या पर्यटकांना कोणती यात्रा करायची असेल मग ती चारधाम असो अथवा सोमनाथ - द्वारका किंवा काशी - रामेश्वरम असे पर्यटक आपले गुगलवारचे रिव्यू वाचून विशविहार विश्वविहारसोबत आपली सहल कन्फर्म करतात. नवी मुंबईच्या प्रथमेश कुलकर्णी यांनी नुकतीच प्रयागराज - काशी - रामेश्वरम - गया -काशी अशी शास्त्रोक्त यात्रा संपन्न केली. त्यांचा फीडबॅक गुगलवर उपलब्ध आहे , फोटो याठिकाणी शेअर करत आहोत.

काशी - रामेश्वरम तसेच देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )
नोट : ज्या पर्यटकांना आपल्या कुटूंबासोबत ग्रुप टूरला जायचं आहे अशा पर्यटकांसाठी ११-१७ एप्रिल दरम्यान काश्मिर - ट्युलिप्स स्पेशल ही सहल उपलध आहे आणि काही सीट्स सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. या सहलीचे बुकिंग ६ मार्च रोजी बंद होणार आहेत. जागा मर्यादित आहेत. सविस्तर माहिती वाचण्यासाठी आजच आम्हाला ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर < KTSGT > असा मेसेज WhatsApp द्वारे पाठवा.

विश्वविहारची असेल संगत तर थायलंड सहलीला येईल रंगत !थायलंड हे भारतीयच नव्हे तर जगभरातील पर्यटकांचं होत फेव्हरिट डेस्टिनेश...
01/03/2024

विश्वविहारची असेल संगत तर थायलंड सहलीला येईल रंगत !

थायलंड हे भारतीयच नव्हे तर जगभरातील पर्यटकांचं होत फेव्हरिट डेस्टिनेशन. बँकॉक ,पट्टाया , क्राबी , फुकेट सोबतच चांगमाई , को सामुई , अयुथ्या अशा ठिकाणांनासुद्धा पर्यटक प्रथम पसंती देत आहेत. बीचेस , झू , सफारी पार्क्स , ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी , ट्रॉपिकल गार्डन्स अशी अनेक आकर्षणे असल्यामुळे हनीमूनर्स , फॅमिलीसुद्धा थायलंड सहल एन्जॉय करतात.

विश्वविहारच्या टीमने स्वतः निवडलेली हॉटेल्स / रिसॉर्ट्स , काँट्रॅक्टेड गाड्या आणि इतर सर्व सेवा आपली थायलंड कशी परिपूर्ण आणि आरामदायी करता येईल यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यामुळेच चोखंदळ पर्यटक स्वस्तात स्वस्ताचा पर्याय नाकारून आपल्या दर्जेदार सहलींना प्राधान्य देतात. चिपळूणच्या सोनल आणि स्वस्तिक यांनी नुकतीच बँकॉक - फूकेट - पट्टाया सहल एन्जॉय केली त्यांचे काही खास क्षण शेअर करत आहोत , त्यांचा रिव्यू गुगलवर उपलब्ध आहे.

आपल्याला जर मे महिन्यात आपल्या कुटूंबासोबत थायलंडची सहल एन्जॉय करायची असेल तर लगेच आम्हाला < ATGT > असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर पाठवा. आमचे ४५० + गुगल रिव्यू तपासा , आजच आपले बुकिंग कन्फर्म करा आणि अभिमानाने सांगा आम्ही थायलंडला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

थायलंड तसेच देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : १) ६ मार्च नंतर आपल्या थायलंड ग्रुप टूरचे रेट्स ५००० रुपये प्रति व्यक्ती इतके वाढणार आहेत. २) काश्मिर ग्रुप टूरचे बुकिंग ७ मार्च रोजी बंद होणार आहे.

बाली सुंदर आहेच - आम्ही फक्त उत्तम नियोजन करतो !इंडोनेशयातील बाली बेटांवर पर्यटन गेल्या काही वर्षात सुंदररित्या बहरलंय !...
27/02/2024

बाली सुंदर आहेच - आम्ही फक्त उत्तम नियोजन करतो !

इंडोनेशयातील बाली बेटांवर पर्यटन गेल्या काही वर्षात सुंदररित्या बहरलंय ! नयनरम्य नैसर्गिक वातावरण , प्रशस्त - सुंदर समुद्र किनारे , प्राचीन देवळे , वॉटर स्पोर्ट्स, बाली मसाज आणि असं बरंच काही एन्जॉय करण्यासाठी जगभरातून पर्यटक बाली बेटांना भेट देत असतात. गेल्या काही वर्षात बालीला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात १ लाखापेक्षा जास्त भारतीय पर्यटकांनी बाली सहल एन्जॉय केली आहे.

बालीला भेट देण्यासाठी स्वस्तात स्वस्त सहल आयोजित करणारे हवे तितके ऑप्शन्स आपल्याला ऑनलाईन आढळतील पण बालीची सहल दर्जेदार होण्यासाठी जागरूक पर्यटक फक्त विश्वविहारला प्राधान्य देतात. कारण आम्ही फक्त बुकिंग करत नाही तर आमची बॅकएन्ड टीम आपली सहल चांगली होण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असते. मधुरिका आणि आशिष यांनी नुकतीच बाली सहल एन्जॉय केली. त्यांनी पुन्हा एकदा विश्वविहारच्या सहलीला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार ! त्यांच्या सहलीचे काही खास क्षण शेअर करत आहोत , त्यांचा रिव्यू गुगलवर उपलब्ध आहे.

बाली तसेच देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : १) काश्मिर आणि थायलंड ग्रुप टूरसाठी < GT > असा मेसेज तर आमच्या रेडी ऑफर्सची माहिती घेण्यासाठी < OFFER > असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ यानंबरवर WhatsApp करा. २) आमची ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करण्यासाठी आम्हाला < SMILE > असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा. त्यात आपल्या नावाचा गावाचा / शहराचा उल्लेख करा.

सहल हवी असेल दर्जेदार तर ट्रॅव्हल पार्टनर विश्वविहार !जानेवारी ते मार्च या तुलनेने कमी गर्दीच्या हंगामात देखील आमच्या सर...
26/02/2024

सहल हवी असेल दर्जेदार तर ट्रॅव्हल पार्टनर विश्वविहार !

जानेवारी ते मार्च या तुलनेने कमी गर्दीच्या हंगामात देखील आमच्या सर्व सहलींना दणदणीत प्रतिसाद आहे. टर्की , इजिप्त , श्रीलंका , भूतान , नेपाळ , व्हिएतनाम , थायलंड , केरळ , काश्मिर , उत्तराखंड , मध्यप्रदेश , गुजरात , अंदमान , उत्तरप्रदेश , कर्नाटक अशा सर्वच ठिकाणी आमचे पर्यटक मनसोक्त भटकंती करत आहेत. हिमाचल प्रदेशातील धरमशाला - डलहौसी हे देखील याला अपवाद नाहीये. हिमालय अनुभवण्यासाठी याठिकाणी पर्यटक या ठिकाणाला प्रथम पसंती देत आहेत.

जे पर्यटक दर्जेजार सहलींना पसंती देतात असे जागरूक पर्यटक नेहमीच विश्वविहारची सहल निवडतात. अन्यथा कमीत कमी दरात सहली आयोजित करणारे लाखो पर्याय ऑनलाईन उपलब्ध आहेत. ठाण्याच्या सायली आणि सिद्धेश यांनी केरळ , कूर्ग पाठोपाठ धरमशाला - डलहौसी- अमृतसर अशी ७ दिवसाची सहल एन्जॉय केली. त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आमच्या टीमसाठी खूप महत्वाचा आहे.

त्यांचे काही निवडक क्लिक्स आणि त्यांचा विडिओ रिव्यू शेअर करत आहोत. जुलै २०२४ पर्यंतच्या सर्व सहलींचे बुकिंग धुमधडाक्यात सुरु आहे , आजच आमच्या सेल्स टीम अथवा PSP सोबत संपर्क करा , एस्टीमेट मागवा , बुकींग प्रोसेस करा आणि अभिमानाने सांगा आम्ही सहलीला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

नोट : काश्मिर ट्युलिप्स स्पेशल सहलीचे बुकिंग ६ मार्च रोजी बंद होणार आहे. जागा मर्यादित आहेत. सविस्तर माहिती वाचण्यासाठी आजच आम्हाला ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर < KTSGT > असा मेसेज WhatsApp द्वारे पाठवा.

25/02/2024

कमी झालेल्या विमानतिकिटांचा फायदा घ्या !

काश्मिरचा यंदाचा सीझन एकदम जोरदार असणार आहे. सध्या खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गुलमर्ग - पहलगाम - श्रीनगर - सोनमर्ग अशा ठिकाणी मनसोक्त भटकंती करत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर देखील सध्या काश्मिर दौऱ्यावर आहे. मार्च महिन्याच्या २० तारखेपासून जगप्रसिद्ध ट्युलिप्स फेस्टिवलला सुरवात होईल आणि काश्मिर अजून बहरेल.

आमच्या टीमने स्वतः निवडलेली आणि पर्यटकांनी गौरवलेली हॉटेल्स / रिसॉर्ट्स , निष्णात आणि अनुभवी चालक आणि आमचा उत्तम ग्राउंड सपोर्ट यामुळे काश्मीरला जाण्यासाठी चोखंदळ पर्यटक नेहमीच विश्वविहारच्या सहलींना प्रथम पसंती देतात. मार्च ते जून या जम्मू - काश्मिरच्या मुख्य हंगामात आमच्याकडे ३ पासून ७ दिवसांचे विविध पर्याय खास आपल्यासाठी उपलब्ध आहेत. विमानतिकिटांचे दर देखील तुलनेने कमी झाले आहेत. तेव्हा आजच आमच्या टीमसोबत अथवा आमच्या अधिकृत विक्री प्रतिनिधीशी संपर्क साधा, सविस्तर माहिती घ्या आमचे गुगल रिव्यू वाचा आणि मगच आमची सहल बुक करा.

ज्या पर्यटकांना आपल्या कुटूंबासोबत ग्रुप टूरला जायचं आहे अशा पर्यटकांसाठी ११-१७ एप्रिल दरम्यान काश्मिर - ट्युलिप्स स्पेशल ही सहल उपलध आहे आणि काही सीट्स सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. या सहलीचे बुकिंग ६ मार्च रोजी बंद होणार आहेत. जागा मर्यादित आहेत. सविस्तर माहिती वाचण्यासाठी आजच आम्हाला ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर < KTSGT > असा मेसेज WhatsApp द्वारे पाठवा. आपली सीट कन्फर्म करा आणि अभिमानाने सांगा आम्ही काश्मिरला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेजसोबत !

दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

नोट : १) आमची फ्रँचाइजी ऑफर मार्च महिन्यात पुन्हा सुरु होणार आहे २) आमची ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करण्यासाठी आम्हाला < SMILE > असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा. त्यात आपल्या नावाचा गावाचा / शहराचा उल्लेख करा.

a globe to travel across !

Deliver Value - Earn Trust! कुठलाही व्यवसाय जर सचोटीने , नीट गणित मांडून आणि प्रामाणिकपणे केला तर त्यात नफा हा होणारच आण...
14/02/2024

Deliver Value - Earn Trust!

कुठलाही व्यवसाय जर सचोटीने , नीट गणित मांडून आणि प्रामाणिकपणे केला तर त्यात नफा हा होणारच आणि तो झालाच पाहिजे पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे हा आपल्या ग्राहकाचा आपल्यावरचा विश्वास - ट्रस्ट ! तो जर का मजबूत असेल तर व्यवसायाची आगामी गणितं आणि विस्तार सोपा होत जातो. गेली १५ वर्ष आम्ही आमच्या पर्यटकांना उत्तम सेवा देऊन विश्वास कमावला आहे , त्यासाठी आमचे ४७५ + गुगल रिव्यू पुरेसे बोलके आहेत.या विश्वासाच्या जोरावर आम्ही नव्या नव्या सहली घेऊन येत आहोत आणि पर्यटक त्यांना उत्तम प्रतिसाद देत आहेत.

यंदाच्या मौसमातील गुजरात , मध्यप्रदेश , दुबई , सिंगापूर - मलेशिया पासून श्रीलंका , केरळ , अंदमान अशा सर्वच सहलींना दणदणीत प्रतिसाद मिळाला आणि आता जुलै पर्यंत बुकींग सुरु झाली आहेत. काश्मिर , हिमाचल , सिक्कीम - दार्जिलिंग , आसाम - अरुणाचल - मेघालय , थायलंड , श्रीलंका , व्हिएतनाम , नेपाळ , भूतान उत्तराखंड अशा सर्वच सहलींना चांगला प्रतिसाद मिळतोय. काश्मिर आणि थायलंड सहलीसाठी आपल्याकडे ग्रुप टूरचा सुद्धा ऑप्शन आहे.

कच्छ रणउत्सव हे आमचं सिग्नेचर डिपार्चर ! आमचे दोन्ही ग्रुप यशस्वीरित्या पार पडले. त्याचे काही फोटो शेअर करा आहोत. आमच्या आगामी सहलीची माहिती मिळवण्यासाठी https://whatsapp.com/channel/0029VaD4ui7CnA7mF4C9ih3u या लिंकवर क्लिक करून आमचे WhatsApp Channel जॉईन करा . आपण आम्हाला फेसबुक , इंस्टाग्राम , LinkedIn वर देखील फॉलो करू शकता.

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

13/02/2024

सौराष्ट्र दर्शन - फायनल कॉल

द्वारका - बेटद्वारका - पोरबंदर - सोमनाथ - सासणगीर - जुनागड आणि गोंडल अशा ५ दिवसाच्या १ ते ५ मार्च रोजी प्रस्थान असणाऱ्या सौराष्ट्र दर्शन सहलीचे बुकिंग आम्ही १५ फेब्रुवारी रोजी बंद होत आहे. सहलीची सविस्तर माहिती डिस्काउंटेड रेट्स अशी माहिती मिळवण्यासाठी SDGT असा मेसेज लगेच ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर पाठवा , आमचे गुगल रिव्यू तपासा आणि आजच बुकिंग कन्फर्म करा.

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

नोट : एप्रिल मधील काश्मिर ट्युलिप्स स्पेशल आणि मे महिन्यातील अमेझिंग थायलंड या सर्व सहलीची सविस्तर माहित वाचण्यासाठी आमच्या ९९ २०१ २०१ ८३ या WhatsApp नंबरवर GT असा मेसेज पाठवा.

a globe to travel across !

एप्रिल ते जून सहलींना दणदणीत प्रतिसाद !सिक्कीम ते सिंगापूर आणि दुबई ते केरळ अशा आपल्या सर्वच सहलींना चोखंदळ पर्यटकांनी द...
12/02/2024

एप्रिल ते जून सहलींना दणदणीत प्रतिसाद !

सिक्कीम ते सिंगापूर आणि दुबई ते केरळ अशा आपल्या सर्वच सहलींना चोखंदळ पर्यटकांनी दणदणीत प्रतिसाद दिला. कच्छ रणोत्सवची दोन्ही डिपार्चर्स ओपन होताच सोल्ड आउट झाली. मध्यप्रदेश , सौराष्ट्र , काश्मिर , थायलंड , ओडिशा अशा सहलींवर पर्यटकांनी धमाल केली. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे सहलींचे लाखो पर्याय उपलब्ध असताना ज्यांना दर्जेदार सहल अपेक्षित आहे असे जबाबदार पर्यटक नेहमीच विश्वविहारच्या सहलींना प्रथम पसंती देतात.

आता एप्रिल ते जून सहलींचे बुकिंग उत्तम प्रतिसाद सुरु झाले आहे. हिमालयातील सर्वच ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतं आहेत. आजच आपले गुगल रिव्यू वाचा आमच्या सेल्स टीमसोबत अथवा आमच्या PSP ( Preferred Sales Partner ) सोबत संपर्क करा. एस्टीमेट मागवा , आजच ऍडव्हान्स भरून आपले बुकिंग कन्फर्म करा आणि अभिमानाने सांगा की आम्ही सहलीला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

नोट : मार्च महिन्यातील सौराष्ट्र दर्शन, एप्रिल मधील काश्मिर ट्युलिप्स स्पेशल आणि मे महिन्यातील अमेझिंग थायलंड या सर्व सहलीची सविस्तर माहित वाचण्यासाठी आमच्या ९९ २०१ २०१ ८३ या WhatsApp नंबरवर GT असा मेसेज पाठवा.

काश्मिर - ट्युलिप्स स्पेशल विश्वविहार सोबत !चांगली हॉटेल्स - रिसॉर्ट्स , रेल्वे आरक्षण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विमान...
09/02/2024

काश्मिर - ट्युलिप्स स्पेशल विश्वविहार सोबत !

चांगली हॉटेल्स - रिसॉर्ट्स , रेल्वे आरक्षण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विमानाची तिकिटं हे सगळं योग्य दरात मिळावं यासाठी जबाबदार पर्यटकांनी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यातच आपल्या एप्रिल -मे ते अगदी जून -जुलै पर्यंतच्या सहलीचं बुकिंग करून टाकलं आहे. आमच्या सर्व वैयक्तिक सहलींना तर उत्तम प्रतिसाद आहेच पण त्याच बरोबर आमच्या आगामी तीनही ग्रुप टूर्सना देखील दणदणीत प्रतिसाद मिळतोय. यातील एक म्हणजे काश्मिर ट्युलिप्स स्पेशल !

भूतलावरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या काश्मीर मधील श्रीनगर शहरात मार्च आणि एप्रिल महिन्यात ट्युलिप फेस्टिवल असतो. हे ट्युलिप उद्यान बघण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात. याच दरम्यान ( ११ - १७ एप्रिल ) आपली ग्रुप टूर सुद्धा आहे. यासहलीत आपण श्रीनगर , गुलमर्ग , सोनमर्ग आणि पहलगामला भेट देऊन काश्मीरचं सृष्टिसौंदर्य अनुभवणार आहोत.

सहलीची किंमत ४०,९०० + विमान तिकीट अशी आहे यात थ्री स्टार हॉटेलमधे वास्तव्य , ब्रेकफास्ट - लंच - डिनर , एंट्री तिकिट्स आणि प्रवास अशा सर्व महत्वाच्या गोष्टी समाविष्ट आहेत. या संपूर्ण सहलीत आमचा अनुभवी सहल संचालक देखील आपल्यासोबत असेल. तेव्हा आजच आमचे ४७० + गुगल / फेसबुक रिव्यू तपासा , ९९ २०१ २०१ ८३ या WhatsApp नंबरवर KTSGT असा मेसेज पाठवून सविस्तर माहिती वाचा आणि आजच आपले बुकिंग कन्फर्म करा कारण सीट्स मर्यादित आहेत.

येत्या काही काळात आपण ग्रुप टूरमधे सहभागी होण्याचा विचार करत आहात का ?नमस्कार , येत्या काही काळात जर एखाद्या दर्जेदार ग्...
07/02/2024

येत्या काही काळात आपण ग्रुप टूरमधे सहभागी होण्याचा विचार करत आहात का ?

नमस्कार , येत्या काही काळात जर एखाद्या दर्जेदार ग्रुप टूरमधे सहभागी होण्याचा विचार करत असाल तर ही पोस्ट खास आपल्यासाठी आहे. मार्च , एप्रिल आणि मे महिन्यात उपलब्ध असलेल्या आमच्या ग्रुप टूरची माहिती पुढील प्रमाणे.

१) गुजरात - सौराष्ट्र दर्शन : सौराष्ट्र ही विश्वविहारची एक खास सहल आहे , आतापर्यंत शेकडो पर्यटकांनी आमच्यासोबत सौराष्ट्र अनुभवलं आहे. द्वारका , सोमनाथ आणि सासणगीरसह आपण १५ + स्थलदर्शन करतो. सुग्रास गुजराती - काठियावाडी भोजन ही या सहलीची खासियत. आगामी डिपार्चर १ मार्च रोजी आहे आणि सवलतीच्या दरात आता फक्त ६ सीट्स शिल्लक आहेत. रेल्वे आरक्षणसुद्धा लवकरच संपेल तेव्हा आजच ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर SDGT असा मेसेज WhatsApp द्वारे पाठवा आणि सविस्तर माहिती वाचा. ही सहल म्हणजे जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी आहे.

२) जम्मू - काश्मीर ट्युलिप्स स्पेशल : श्रीनगरचा ट्युलिप्स फेस्टिवल हा जगप्रसिद्ध आहे. या दरम्यान आपलं स्पेशल डिपार्चर आहे. या सहलीत आपण श्रीनगर , गुलमर्ग , सोनमर्ग , पहलगाम याठिकाणी भेट देऊन काश्मिर अनुभवणार आहोत. या सहलीत आता सवलतीच्या दरात फक्त १५ जागा शिल्लक आहेत. KTSGT असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा आणि सविस्तर माहिती वाचा. ही सहल ज्येष्ठ नागरिक , हनीमूनर्स , फॅमिली , महिला यांच्यासाठी सुटेबल आहे. डिपार्चर डेट - ११ एप्रिल

३) थायलंड : आपल्या अमेझिंग थायलंड या सहलीत आपण ५ दिवसात बँकॉक - पट्टाया येथील सर्व महत्वाची ठिकाणे कव्हर करणार आहोत. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण जर एखाद्या आंतरराष्ट्रीय सहलीच्या शोधात असाल तर ही सहल आपल्या फॅमिलीसाठी एकदम सुयोग्य आहे. किड्स गॅंगसाठी यात स्पीड बोटने कोरल आयलंड , सफारी आणि मरीन पार्क , पट्टाया टॉवर अशी आकर्षणे आहेत. येत्या काही दिवसात या सहलीची किंमत ५००० रुपये प्रतिव्यक्ती वाढू शकते तेव्हा आजच बुकिंग करा. अधिक माहितीसाठी AT असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा.डिपार्चर डेट - १६ मे

वरील प्रत्येक सहलीसोबत आमचा अनुभवी सहल संचालक असणार आहे. आपण या सहली स्वतः एन्जॉय करू शकता किंवा आपल्या प्रियजनांना भेट देऊ शकता. बुकिंग करायच्या आधी आमचे ४७५ + गुगल रिव्यू आवर्जून तपासा. आमच्या सेल्स टीम अथवा PSP ( Preferred Sales Partner ) सोबत बोला , ऍडव्हान्स भरून आपली सीट निश्चित करा आणि अभिमानाने सांगा की आम्ही सहलीला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

गुजरात सहल प्लान करताय का ?गेल्या काही वर्षात गुजरातने पर्यटन क्षेत्रात जोरदार आघाडी घेतली आहे. एकेकाळी द्वारका - सोमनाथ...
03/02/2024

गुजरात सहल प्लान करताय का ?

गेल्या काही वर्षात गुजरातने पर्यटन क्षेत्रात जोरदार आघाडी घेतली आहे. एकेकाळी द्वारका - सोमनाथपर्यंत ३ दिवसाचं मर्यादित पर्यटन आता १० -१२ दिवसाच्या संपूर्ण गुजरात सहलीपर्यंत येऊन पोचलं आहे. आपण जर येत्या काही महिन्यात गुजरात सहलीचं नियोजन करत असाल तर ही पोस्ट आवर्जून वाचा.

१) गुजरात बघण्यासाठी नेमके किती दिवस आवश्यक आहेत ?
बडोदा १ , स्टॅचू ऑफ युनिटी २ , मोढेरासह अहमदाबाद २ , राजकोट १ , जामनगर १ / २ , द्वारका २ , सोमनाथ १/२ , रणसह भुज १ / २ ,भावनगर १ , सासणगीर १/२ , जुनागड १ असे १६ ते १८ दिवस गरजेचे आहेत. पण आपण सौराष्ट्र , दक्षिण गुजरात आणि कच्छ अशा तीन भागात गुजरात बघू शकतो.

२) योग्य कालखंड कोणता ?
एप्रिल ते जून हा कडक उन्हाळा असतो तर जुलै आणि ऑगस्ट हा पावसाळा तसं गुजरातमध्ये पाऊस कमी पडतो. सप्टेंबर ते मार्च या काळात आपण गुजरातला भेट देऊ शकतो. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कच्छ रणोत्सव असतो. गोकुळाष्टमी हा सगळ्यात महत्वाचा सण ! याकाळात ५ दिवस सुट्टी असते आणि सर्व ठिकाणी प्रचंड गर्दी असते विशेषतः द्वारकेत !

३) कोणत्या प्रकारच्या पर्यटनासाठी गुजरात योग्य आहे ?
धार्मिक , कौटूंबिक , वन्य आणि ऐतिहासिक अशा पर्यटनासाठी गुजरात हे उत्तम डेस्टिनेशन आहे. कार्पोरेट आणि हनीमून या सहली इथे फारशा होतं नाहीत.

४) भोजनाची व्यवस्था कशी असते ?
गुजरात हे भोजनासाठी जगप्रसिद्ध आहे. असं म्हणतात की सुरत नू जमणं - काशीनू मरणं , यापुढे काही लिहिण्याची गरज नाही ! दुपारी गुजराती , कच्छी आणि काठियावाडी थाळी सगळीकडे सहज उपलब्ध असते. रात्रीच्या जेवणात पंजाबी , दक्षिण भारतीय , चायनीज असे ऑप्शन्स असतात.

५) ग्रुपने जावं की वैयक्तिक सहलीसाठी ?
आमच्याकडे ग्रुप आणि वैयक्तिक सहलीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आतापर्यंत हजारो पर्यटक आमच्यातर्फे गुजरातला भेट देऊन आले आहेत. आम्ही सौराष्ट्र आणि कच्छ आणि रणोत्सवच्या ग्रुप टूर्स ( फिक्स डेट डिपार्चर्स ) करत असतो. रणोत्सवच्या सहली सोल्ड आउट आहेत तर पुढील सौराष्ट्र दर्शन सहलीत १२ सीट्स डिस्काऊंट रेट्समधे शिल्लक आहेत. आजच SD असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ असा मेसेज WhatsApp द्वारे पाठवा आणि सविस्तर माहिती प्राप्त करा.

६) गुजरात विश्वविहार हॉलिडेज मार्फत का ?
गुजरातमधे आमचे खास व्यावसायिक संबंध आहेत. सगळीकडे हॉटेल्स / रिसॉर्ट्स , गाड्या , पंडित , ड्रायव्हर्स / ट्रान्सपोर्टर , ढाबे / मॉटेल्स यांना गेली अनेक वर्ष आम्ही व्यवसाय देत आहोत. त्यामुळे आमच्या पर्यटकांना येथे उत्तम आणि खात्रीशीर सेवा मिळतात. आमच्या सर्व सन्माननीय पर्यटकांचे रिव्यू गुगलवर उपलब्ध आहेत , ते वाचा आणि मगच बुकिंग करा.

बहोत कुछ मिलेगा आशिर्वाद में , कुछ दिन तो गुजारिये गुजरात में !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

हिमालयात बर्फवृष्टीला जोरदार सुरवात !हिमालयात उंच पर्वतरांगांमधे ऑकटोबर अखेरीस आणि खालच्या प्रदेशात डिसेंबर अखेरीस बर्फव...
02/02/2024

हिमालयात बर्फवृष्टीला जोरदार सुरवात !

हिमालयात उंच पर्वतरांगांमधे ऑकटोबर अखेरीस आणि खालच्या प्रदेशात डिसेंबर अखेरीस बर्फवृष्टीला सुरवात होते. यावेळी स्नो फॉल सुरु होण्यास थोडा उशीर झाला ,पण हरकत नाही गेल्या ३ दिवसापासून संपूर्ण हिमालयात गुलमर्ग , सोनमर्ग , पहलगाम , श्रीनगर , शिमला - मनाली अशा सर्वच ठिकाणी बर्फवृष्टीला धुमधडाक्यात सुरवात झाली आहे.

ज्यांना खास बर्फात खेळण्यासाठी सहल करायची आहे त्यांनी मार्च अखेरीस पर्यंत सहलीला जाण्याची नियोजन करावं. त्यासाठी जी काही प्रोफेशनल मदत लागेल त्यासाठी आमची टीम तत्पर आहे.

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

नोट : आमचे कोणतेही डिपार्चर अथवा वैयक्तिक सहल बुक करण्याआधी आमचे गुगल / फेसबुक रिव्यू आवर्जून तपासा.

चारधाम यात्रेचं नियोजन करत आहात का ?अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर म्हणजे १० मे २०२४ रोजी पवित्र चारधाम यात्रेला सुरवात ह...
01/02/2024

चारधाम यात्रेचं नियोजन करत आहात का ?

अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर म्हणजे १० मे २०२४ रोजी पवित्र चारधाम यात्रेला सुरवात होतं आहे , आपण जर या यात्रेसाठी नियोजन करत असाल तर ही पोस्ट नक्की वाचा.

पूर्वी फक्त जेष्ठ नागरिक धार्मिक यात्रा करत असत पण गेल्या काही वर्षात तरुण पर्यटक सुद्धा धार्मिक पर्यटनात रस दाखवत आहेत. पर्यटन संस्था म्हणून आम्ही हा बदल अनुभवत आहोत. उत्तराखंड चारधाम यात्रेला १० मे २०२४ रोजची सुरवात होत आहे आणि ऑकटोबर अखेरीस पर्यंत ही यात्रा सुरु असणार आहे. या यात्रेविषयी आम्हाला काही प्रश्न नियमित येत असतात त्याची उत्तरं या पोस्टद्वारे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

१) उत्तराखंड चारधाम करण्यासाठी सर्वोत्तम कालावधी कोणता ?
जरी ही यात्रा अक्षयतृतीये ते भाऊबीज या दरम्यान सुरु असली तरी सुरवातीच्या काही दिवसात प्रचंड गर्दी असते. जर गर्दी टाळायची असेल तर ऑगस्ट अखेरीस पासून ऑकटोबर अखेरीस पर्यंत जाऊ शकता , या काळात गर्दी तुलनेने कमी असते. रेट्स सुद्धा थोडे कमी झालेले असतात. गर्दी जुलै शक्यतो टाळावा , प्रचंड पाऊस असतो , त्यामुळे दरडी वगैरे कोसळून यात्रा खंडित होण्याची शक्यता जास्त असते.

२) ग्रुपने जावं का नाही ?
ग्रुपने जाणं कधीही उत्तम ८,१०, १२, १४ ,१८ असे लाईक माईंडेड पर्यटकांचे ग्रुप तयार करून जाणं उत्तम , रेट्स थोडे कमी होतात , एकमेकांची सोबत होते आणि मजा येते. गप्पा , गाणी , किस्से , गोष्टी यात वेळ कसा जातो ते समजत नाही.

३) हेलिकॉप्टर तिकीट कसं उपलब्ध होतं ?
केदारनाथ हेलिकॉप्टर आरक्षण फक्त ऑनलाईन मिळतं , इतर भूलथापांना बाली पडू नये. फसवणूक पदरी पडू शकते. हे तिकीट जर मिळालं नाही तर खच्चर , डोली अशा मार्गाने जावं पण तिकीट एजंटच्या भानगडीत पडू नये.

४) पूर्ण यात्रा हेलिकॉप्टरने करता येते का ?
हो , सहा दिवसात पूर्ण यात्रा हेलिकॉप्टरने करता येते. थोडी खर्चिक आहे पण वेळ वाचवता येतो.

५) रस्तामार्गे किती दिवस लागतात ?
दिल्ली ते दिल्ली १२ दिवस आणि हरिद्वार ते हरिद्वार ११ दिवस लागतात. एखादा दिवस स्पेअर ठेवता येतो.

६) महाराष्ट्रीयन , गुजराती , मारवाडी पद्धतीच भोजन मिळतं का ?
हो , २५ पेक्षा जास्त लोकांचा ग्रुप तयार करावा, किचन व्हॅन सोबत देता येते. छोटा ग्रुप असेल तर हॉटेलमधे व्यवस्था करता , अशा वेळी किचन देता येत नाही.

७) प्रवास खडतर आहे का ?
उत्तराखंड हा पहाडी प्रदेश आहे त्यामुळे यात्रा थोडी खडतर आहेच पण आता पूर्वीपेक्षा सोयी वाढल्या आहेत. तरीही आपण सहलीला नाही तर धार्मिक यात्रेला जाणार आहोत हे लक्षात असलं पाहिजे त्यामुळे प्रवास जास्त सुखाचा होतो. आपण शक्य तितका कंफर्ट देण्याचा प्रयत्न करत असतो.

८) बुकिंगला सुरवात झाली आहे का ?
हो , बुकिंगला सुरवात झाली आहे. आपण ऍडव्हान्स रक्कम भरून आपली चारधाम सहल बुक करू शकता.

अधिक माहितीसाठी CHARDHAM असा मेसेज आमच्या ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा. दो धाम यात्रा सुद्धा उपलब्ध आहे , त्यासाठी DODHAM असा मेसेज पाठवा.

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )
नोट : १) सौराष्ट्रदर्शन ( द्वारका , सोमनाथ , गीर ) , काश्मिर ग्रुप टूरचे बुकिंग वेगात सुरु आहे. आता फक्त १४ जागा शिल्लक. २) अमेझिंग थायलंड या फॅमिली ग्रुप सहलीला उत्तम प्रतिसाद देशविदेशातील वैयक्तिक सहलीचे शेकडो पर्याय उपलब्ध.

29/01/2024

द्वारकेत भक्ती
सोमनाथमधे शक्ती
आणि सासणगीरच्या जंगलात अनुभवा जंगल सफारीचा थरार !

५ दिवसात अशी १५ पेक्षा जास्त साईटसीन , आरामदायी- वातानुकूलित हॉटेल्स , सुग्रास गुजराती - काठियावाडी पद्धतीचे भोजन आणि सोबतीला अनुभवी सहल संचालक अशी अनेक वैशिष्ठ्ये असलेली आपली आगामी सौराष्ट्र दर्शन सहल १ मार्च पासून ! आजच सवलतीच्या दरात बुक करा. मर्यादित जागा शिल्लक !

तेव्हा आजच ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर SDGT असा मेसेज पाठवा , सविस्तर माहिती वाचा, आमचे गुगल रिव्यू तपासा आणि अभिमानाने सांगा आम्ही सौराष्ट्र दर्शन करायला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

नोट : १) काश्मिर ग्रुप टूरचे बुकिंग वेगात सुरु आहे. आता फक्त १४ जागा शिल्लक. २) अमेझिंग थायलंड या फॅमिली ग्रुप सहलीला उत्तम प्रतिसाद देशविदेशातील वैयक्तिक सहलीचे शेकडो पर्याय उपलब्ध.

a globe to travel across !

28/01/2024

थायलंड - ब्रेक छोटा आनंद मोठा !

एका आठवड्यापेक्षा कमी वेळात आणि रिझनेबल बजेटमधे जर एका आंतरराष्ट्रीय सहलीचा आनंद घायचा असेल तर विश्वविहारच्या अमेझिंग थायलंड सहलीसारखा दुसरा ऑप्शन नाही. या सहलीची विशेषतः म्हणजे ५ दिवसाचा भरगच्च कार्यक्रम ज्यात अल्काझार शो , स्पीड बोटने कोरल आयलंड , नॉन्ग नूच व्हिलेज , पट्टाया टॉवर , सफारी वर्ल्ड विथ मरीन पार्क , चाओफ्राया डिनर क्रूझ अशी सर्व महत्वाची ठिकाण समाविष्ठ आहेत. वातानुकूलित हॉटेल्स , गाड्या , ब्रेकफास्ट , लंच , डिनर , इन्शुरन्ससुद्धा किमतीत इन्क्लुड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पर्यटकांसोबत आपला अनुभवी सहल संचालक सुद्धा पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहे.

१६ - २० मे २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सहलीचे बुकिंग दणदणीत प्रतिसादात सुरु झाले आहे. ३४,९०० + विमान तिकिटे अशा किमतीत ही सहल उपलब्ध आहे. सीट जशा भरतील किमती तशा वाढत जातीत. तेव्हा आजच < AT > असा मेसेज आमच्या ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा, सविस्तर माहिती मिळवा. आमचे गुगल रिव्यू वाचा ,ऍडव्हान्स भरून बुकिंग कन्फर्म करा आणि अभिमानाने सांगा आम्ही येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत थायलंडला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

नोट : १) आतापर्यंत शेकडो पर्यटकांनी आंतरराष्ट्रीय सहलीचा श्रीगणेशा विश्वविहार मार्फत केला आहे. २) सौराष्ट्र , काश्मिर ट्युलिप्स स्पेशल ग्रुप सहलीत आता मर्यादित सीट्स शिल्लक आहेत.

a globe to travel across !

सहल हवी असेल दर्जेदार तर ट्रॅव्हल पार्टनर विश्वविहार !अंदमान बेटांच्या समूहावर पर्यटनाचा मौसम सध्या एकदम जोरात आहे. इथलं...
27/01/2024

सहल हवी असेल दर्जेदार तर ट्रॅव्हल पार्टनर विश्वविहार !

अंदमान बेटांच्या समूहावर पर्यटनाचा मौसम सध्या एकदम जोरात आहे. इथलं सागरी पर्यटन तर पर्यटकांना आकर्षित करतच पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात ज्या क्रांतिकारकांनी सर्वोच्च त्याग केला आहे अशांचं स्मरण देखील पर्यटक इथे जाऊन करतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे महाराष्ट्रयीन पर्यटकांचं इथे एक विशेष नातं तयार झालं आहे.

इंटरनेटमुळे आता कोणतीही गोष्ट शोधणं सोप्पं झालं आहे. अंदमानच्या सहलीवर जाणं सुद्धा त्यामुळे कठीण राहिलं नाहीये पण ज्या पर्यटकांना किमतीपेक्षा दर्जा आणि उत्तम सेवा अपेक्षित आहेत असे पर्यटक इतर सर्व पर्याय बाजूला सारत फक्त विश्वविहारच्या दर्जेदार सेवांना प्राधान्य देतात आणि त्यामुळेच गेल्या एप्रिल पासून १००० पेक्षा जास्त कुटुंबांनी आपल्यामार्फत सहल केली आहे. यात अनेक कुटूंब अशी आहेत जी अमेरिका , कॅनडा , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया , दुबई , जर्मनी अशा ठिकाणी सेटल झाली आहेत. या सर्वांचे रिव्यू गुगलवर उपलब्ध आहेत. चिंचवडच्या ठाकूरकुटूंबियांनी त्यांच्या अंदमान सहलीसाठी आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार ! त्यांचे काही फोटो शेअर करत आहोत.

मे २०२४ पर्यंतच्या अंदमान तसेच देशविदेशातील सहलींचे बुकिंग जोरात सुरु आहे. रेल्वे, विमानतिकिटे आणि चांगली हॉटेल्स / रिसॉर्ट्स याची उपलब्धता व्हावी यासाठी जागरूक पर्यटक नेहमीच किमान २ महिने आधी बुकिंग करतात. आपणसुद्धा जर दर्जेदार सहलींच्या शोधात असाल तर आजच आमच्या सेल्स टीमसोबत किंवा अधिकृत सेल्स पार्टनरसोबत संपर्क करा , आमचे रिव्यू तपासा आणि अभिमानाने सांगा आम्ही सहलीला निघालो आहोत विश्वविहार सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

नोट : १) सौराष्ट्र , काश्मिर , थायलंड या ग्रुप टूर्सचे बुकिंग सुरु आहे. सौराष्ट्र आणि काश्मिर सहलीत मोजक्या सीट्स शिल्लक आहेत. लडाख , ओडिशा , श्रीलंका यासहली लवकरच आमच्या WhatsApp चॅनेलवरून जाहीर होतील.२) आपल्याला जर आमच्या सहलींचे नियमित अपडेट्स हवे असतील तर आपलं नाव आणि गाव / शहर आमच्या ९९ २०१ २०१ ८३ WhatsApp नंबरवर पाठवा , सोबत < SMILE > असा उल्लेख करा.

राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असूया !भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा  🇮🇳
26/01/2024

राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असूया !

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🇮🇳

राजपुताना विथ विश्वविहार हॉलिडेज  !राजस्थानचा सिझन एकदम जोरात आहे. जयपूर , बिकानेर , मुकुंदगड  , नवलगड , जैसलमेर , उदयपू...
24/01/2024

राजपुताना विथ विश्वविहार हॉलिडेज !

राजस्थानचा सिझन एकदम जोरात आहे. जयपूर , बिकानेर , मुकुंदगड , नवलगड , जैसलमेर , उदयपूर , माउंटअबू , पुष्कर , रणथंभोर , चितोड , जोधपूर ही सर्व ठिकाणे पर्यटकांना कायम आकर्षित करत आलेली आहेत. आदरतिथ्य विषयात राजस्थान तर कायमच अव्वल स्थानावर राहिलं आहे. भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी ५० % पेक्षा जास्त एकट्या राजस्थानात येतात.

आमच्या टीमने स्वतः निवडलेली हॉटेल्स / रिसॉर्ट्स / पॅलेस तसेच इतर सर्व वेंडर्स आपली राजपुताना सहल अविस्मरणीय होईल यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळेच शेकडो पर्यटक अनेक पर्यायानं बाजूला ठेवत विश्वविहारच्या दर्जेदार सहलीला प्राधान्य देतात. ३ ते १२ दिवसांचे विविध पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. आजच आमच्या सेल्स टीमसोबत अथवा अधिकृत विक्री प्रतिनिधीसोबत संपर्क साधा , आमचे गुगल रिव्यू वाचा आणि मगच आमची सहल बुक करा.

पुण्याच्या सरिता आणि मयूर यांनी त्यांच्या राजस्थान सहलीसाठी विश्वविहारची निवड केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार ! त्यांनी शेअर केलेले काही खास क्षण शेअर करत आहोत.

दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

नोट : १) काश्मिर ट्युलिप्स स्पेशल सहलींच्या बुकिंगला सुरवात झाली आहे , विमानाचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याआधी बुकिंग कन्फर्म करा. ऑफरमधे १८ सीट्स उपलब्ध आहेत. २) सौराष्ट्र दर्शन सहलीत मोजक्या सीट्स शिल्लक. ३) अमेझिंग थायलंड ग्रुप टूरला दणदणीत प्रतिसाद मिळत आहे , आजच माहिती मागवा आणि कन्फर्म करा.

20/01/2024

अमेझिंग थायलंड - आपल्या कुटूंबियांसाठी एक सुंदर भेट !

आपल्या कुटूंबियांना भरपूर वेळ द्यावा अशी इच्छा प्रत्येकाची असते पण कामाच्या धावपळीत ते नेहमीच शक्य होतं नाही. यासाठी प्रत्येक फॅमिली वर्षातून किमान एकदा चांगल्या सहलीचे नियोजन करत असते. येत्या मे महिन्यात आपण जर अशा दर्जेदार आंतरराष्ट्रीय सहलीच्या शोधात असाल तर ही पोस्ट खास आपल्यासाठी आहे.

अमेझिंग थायलंड ही ५ दिवसाची एक उत्कृष्ठ सहल आहे ज्यात आपण एन्जॉय करणार आहोत अल्काझार शो , स्पीडबोटने कोरल आयलंड टूर , नॉन्ग नूच व्हिलेज , पट्टाया टॉवर , सफारी वर्ल्ड विथ मरीन पार्क , डिनर क्रूझ.. सहल अशा पद्धतीने डिझाईन केली आहे की अबालवृद्ध धमाल करतील. सहलीची किंमत एकदम ऑल इन्क्लुसिव्ह आहे ज्यात ब्रेकफास्ट , लंच , डिनर , एंट्री तिकीट , थ्री स्टार हॉटेल स्टे समाविष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण सहलीत आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी अनुभवी सहल संचालक उपलब्ध असणार आहे !

तेव्हा सविस्तर सहल कार्यक्रम वाचण्यासाठी आताच आम्हाला AT असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ ( WA ) या नंबरवर पाठवा. आमचे गुगल रिव्यू वाचा , आपलं बुकिंग कन्फर्म करा आणि अभिमानाने सांगा आम्ही थायलंडला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

a globe to travel across !

20/01/2024

सोमवारी अर्धा दिवस सुट्टी !

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. संपूर्ण जगभरातील भारतीयांसाठी ही मोठ्या गौरवाची बाब आहे.

आमच्या सर्व टीम मेम्बर्सना हा अलौकिक सोहळा कुटूंबियांसोबत बघता यावा यासाठी आमचे कार्यालय २२ जानेवारी २०२४ , सोमवार रोजी अर्धा दिवस बंद असणार आहेत. त्यादिवशी दुपारी २.३० ते संध्याकाळी ७ पर्यंत काम सुरु असेल.

जय श्रीराम !
टीम विश्वविहार हॉलिडेज !

[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

काश्मिर ट्युलिप्स स्पेशल डिपार्चर !भूतलावरचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या काश्मिरच्या सहलींचे जून २०२४ पर्यंतचे बुकिंग सुरु झ...
19/01/2024

काश्मिर ट्युलिप्स स्पेशल डिपार्चर !

भूतलावरचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या काश्मिरच्या सहलींचे जून २०२४ पर्यंतचे बुकिंग सुरु झाले आहे. श्रीनगर , पहलगाम , गुलमर्ग आणि सोनामार्ग येथील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी चोखंदळ पर्यटकांनी बुकिंगला सुरवात गेल्या महिन्यापासूनच सुरवात केली आहे. आपल्या सर्व वैयक्तिक सहलींना तर उत्तम प्रतिसाद आहेच पण ग्रुप टूर सुद्धा आता सोल्ड आउट होण्याच्या मार्गावर आहे.

यासहलीत आपण निसर्ग अनुभवणार आहोतच पण त्याच बरोबर समृद्ध भारताचा ऐतिहासिक वारसा देखील बघणार आहोत. भारताचं वैभव जेव्हा शिखरावर होतं त्यावेळी प्रत्येक राजाने आपल्या राज्यात कोरीव काम असलेली प्रशस्त देवळं उभी केली. आक्रमकांनी नंतर अशी हजारो देवळं उद्वस्त केली. यातलं एक म्हणजे काश्मीरमधील अवंतीपुर ! येथील भव्य , प्रशस्त देऊळ देखील आक्रमकांनी उद्वस्त केले आणि नंतर भूकंपामुळे ते गाढले गेले होते. एका ब्रिटीश अधिकाऱ्याने अभ्यास करून ते शोधून काढलं , काही वर्षात या देवळाच्या पुनर्निमाणाचं काम होणार आहे. श्रीनगर - पहलगाम रस्त्यावर आपण या ठिकाणी आवर्जून भेट देतो आणि आपले गाईड याची पूर्ण माहिती आपल्या पर्यटकांना देतात.

ट्युलिप्स फेस्टिवलच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आपली काश्मिर सहल अतिशय खास आहे.. KTSGT असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा , सविस्तर माहिती मागवा. आमचे गुगल रिव्यू वाचल्यानंतर मग सहल बुक करा आणि अभिमानाने सांगा की आम्ही ट्युलिप्स फेस्टिवलला निघालो आहोत विश्वविहारसोबत ! सवलतीच्या दरात आता फक्त १२ सीट्स शिल्लक आहेत , विमानाचे दर देखील वाढत आहेत , आजच निर्णय घ्या !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )

नोट : आमच्या पर्यटकांनी क्लिक केलेले अवंतीपुरचे काही फोटो सोबत जोडले आहेत , ते बघून आंधी या सिनेमातले कोणते गाणे आपल्याला आठवते ते कमेंटमधे नक्की सांगा.

Address

Madhukar CHS , First Floor , Devi Ahialyabai Chowk , Kalyan/W
Kalyan
421301

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Telephone

+917506900549

Alerts

Be the first to know and let us send you an email when VishwaVihar Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VishwaVihar Holidays:

Videos

Share

Our Story

In today's world of hustle and bustle, it is essential that one travels to a destination far away from the daily grind. This is the time of the year when one can spend his or her precious time with loved ones. Tourism is like an open university where one experiences various cultures, languages, customs & traditions, cuisines, history and geographies of different countries and also within one's own country. Tourism brings true enrichment in person's life. There is an apt saying which tells that the things that broaden person's vision and wisdom, include tourism also.

Man normally goes on sightseeing tours once or twice a year only. It is therefore necessary that such tours are arranged by an experienced tour organiser, to enjoy the time to the fullest. We at Vihar Holidays exactly do the same for our clients. We have a director with 11 years' rich experience in the field of tourism . We organise tours catering to your requirements, that too at very optimum rates. We ensure that you stay in hotels which are clean and tidy. These hotels are personally inspected by us beforehand. Comfortable vehicles with experienced and knowledgeable drivers, our continuous contact with the drivers and immediately resolving any unforeseen situation are some of our highlights. The success of our growth lies not in giving big advertisements but through mouth to mouth publicity by our clients who have enjoyed wonderful time in our tours. We request you to travel with us once and we are confident that you will be with us forever.


Other Kalyan travel agencies

Show All