Sadhana Farms

Sadhana Farms Home stay in Konkan

22/03/2023
Heading to Konkan?? Don't forget to visit Sadhana Farms Homestay near Mumbai - Goa highway. The best homestay for your f...
19/11/2021

Heading to Konkan??

Don't forget to visit Sadhana Farms Homestay near Mumbai - Goa highway. The best homestay for your family with easy accessibility, lots of open space, serving single group at a time, best homemade authentic konkani food & peaceful stay, all with really affordable price.....

CALL NOW to EXPERIENCE KONKAN:
8879900377

कोकणात चालला आहात?मग साधना फार्म्स होमस्टेला नक्की भेट द्या✅मुंबई-गोवा महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर✅स्वच्छ व प्र...
06/11/2021

कोकणात चालला आहात?

मग साधना फार्म्स होमस्टेला नक्की भेट द्या

✅मुंबई-गोवा महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर
✅स्वच्छ व प्रशस्त रूम्स
✅चविष्ट कोकणी जेवण
✅नैसर्गिक व शांत वातावरण
✅एका वेळी एकच बुकिंग
✅माफक दर

तुमच्या छोट्या फॅमिलीसाठी अगदी योग्य ठिकाण

साधना फार्म्स
मु. पो. वारगाव,
ता: कणकवली
जिल्हा: सिंधुदुर्ग
आजच कॉल करा: ८८७९९००३७७

*Sadhana Farms Homestay*For details call: 8879900377
30/06/2021

*Sadhana Farms Homestay*

For details call: 8879900377

5th JuneWorld Environment Day
05/06/2021

5th June
World Environment Day

करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये फायदा होतो. वर्षभर करवंद खाता या...
14/05/2021

करवंद

करवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये फायदा होतो. वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.

करवंदांची चटणी करतात, याचबरोबरीने सरबत, लोणचे, मुरंबा करता येतो. या फळामध्ये आरोग्यदायी गुणधर्म आहेत. रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.

करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये याच्या सेवनाचा फायदा दिसून येतो. ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार कमी होतात.

सूर्याच्या प्रखर उष्णतेने जर शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत प्यावे.

करवंदामध्ये तंतू भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.

अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.

आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तसेच आंबट ढेकर येत असतील, तर अशा अवस्थेत करवंदाचे सरबत थोड्या-थोढ्या अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.

करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.

करवंदाच्या रसामध्ये मधुरता आणि आम्लता असल्यामुळे अपचन झाले असेल, तर अन्नाचे पचन होण्यासाठी करवंदाचे सरबत थोड्या थोड्या अंतराने पीत राहावे.

करवंदे वातशामक असल्यामुळे पोटात गुबारा धरला असेल तर याच्या सेवनाने पोट व आतड्याचे आरोग्य चांगले राहून वायूचे मलावाटे निस्सरण होते.

करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.

करवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये फायदा होतो. वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.

गर्भवतीने उलटी, मळमळ, अरुची ही भावना कमी होण्यासाठी व विपुल प्रमाणात कॅल्शिअम मिळण्यासाठी ऋतूमध्ये मूठभर करवंदे खावीत.

करवंद फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावीत.

Copied
#करवंद

Ghavan is a traditional breakfast recipe from Konkan region of Maharashtra. Traditionally, these are made out of brown r...
07/05/2021

Ghavan is a traditional breakfast recipe from Konkan region of Maharashtra. Traditionally, these are made out of brown rice flour, a pinch of salt, jeera and water to form this batter and immediately these are cooked out like dosas.

Ghavan is similar to neer dosa Recipe from Mangalore the only difference is the variety of rice used. Ghavan is often served along with coconut chutney.

Sadhana Farms focuses on actively participating in a rural lifestyle. It can be a variant of ecotourism. We can facilita...
25/04/2021

Sadhana Farms focuses on actively participating in a rural lifestyle. It can be a variant of ecotourism. We can facilitate tourism because we are hospitable and eager to welcome visitors.

Address

Wargaon, Sindhudurga
Kankavli
416801

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadhana Farms posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sadhana Farms:

Videos

Share


Other Kankavli travel agencies

Show All