आपलं कर्जत

आपलं कर्जत जगभरात पसरलेल्या कर्जतकरांना एकत्र आ
(60)

11/06/2023
https://www.bbc.com/marathi/articles/c9e39g798kxo
30/05/2023

https://www.bbc.com/marathi/articles/c9e39g798kxo

खरं तर 8000 मीटर उंचीवरचं कुठलंही हिमशिखर सर करणं सोपं नसतं, पण 2023 च्या वसंतातल्या मोसमात मात्र हिमालयात अनेक शिखरां.....

01/05/2023
हनुमान जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा!…🙏
06/04/2023

हनुमान जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा!…🙏

आपल्या  कर्जत मधील तरुण  सहकारी *संतोष दगडे* हा 1अप्रिल् 2023 पासून *माऊंट एवरेस्ट* शिखर सर करण्याच्या मोहिमेवर जाणार आह...
26/03/2023

आपल्या कर्जत मधील तरुण सहकारी *संतोष दगडे* हा 1अप्रिल् 2023 पासून *माऊंट एवरेस्ट* शिखर सर करण्याच्या मोहिमेवर जाणार आहे.
गिर्यारोहण हा साहसी खेळ आहे. त्यामुळे त्यात धोका आहे. किंबहुना धोका आहे म्हणूनच तो साहसी खेळ आहे.
अत्यंत बेभरोशी हवामान, ऑक्सिजनची कमतरता,त्यामुळे येणारा थकवा, या बरोबर वस्तुनिष्ठ धोक्यांच्या दृष्टीने, गिर्यारोहकांना ज्या धोक्यांचा सामना करावा लागतो त्यात खडक सैल किंवा घसरणे, बर्फ पडतो, हिम हिमस्खलन, गिर्यारोहक खाली पडणे, बर्फाच्या उतारावरून खाली पडणे, बर्फाच्या उतारावरून खाली पडणे, खड्ड्यांमध्ये पडणे आणि उंची आणि हवामानातील धोके यांचा समावेश होतो. हे सर्व म्हणजे *धीर, संयम अन् आत्मविश्वास* याची कसोटी आहे .ही सर्व आव्हाने पेलण्यासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा ,सहकार्य हे महत्वाचे आहे या साठी *रविवार दि 26 मार्च रोजी संध्याकाळी 5 ,वा. रॉयल गार्डन, कर्जत होणाऱ्या *शुभेच्छा व ध्वज प्रदान* कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती.

26/12/2022
आवाहन नमस्कार, आपले कर्जतचे सुपुत्र शिवशंभो युवा हायकर्स, कर्जत रायगड संस्थेमध्ये शिबीरार्थी ते संस्थेमध्ये सदस्य राहून ...
09/12/2022

आवाहन
नमस्कार,
आपले कर्जतचे सुपुत्र शिवशंभो युवा हायकर्स, कर्जत रायगड संस्थेमध्ये शिबीरार्थी ते संस्थेमध्ये सदस्य राहून आपल्या कर्तुत्वाने, मेहनतीने गिर्यारोहण क्षेत्रात नावलौकीक मिळविलेले श्री. संतोष दगडे यांनी सहयाद्री मधील अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. पदभ्रमण केले व सह्याद्रीतील अनेक सुळके यशस्वीरित्या सर केलेले आपल्याला ज्ञात आहे. हिमालयातील अनेक मोहिमा यशस्वी करुन भारताचा तिरंगा व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा ध्वज फडकवला आहे. नुकतेच त्यांनी दुर्गम असे हिमालयातील माउंट नुन हे शिखर सर केलेले आपणांस माहित आहेच. हेच संतोष दगडे आता सर्व गिर्यारोहकांचे स्वप्नं असलेले सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट शिखर ( MOUNT EVEREST ) सर करण्यासाठी निघत आहेत. ही मोहीम एप्रिल मध्ये आयोजीत केलेली आहे. त्यादृष्टिने श्री संतोष दगडे तयारी करीत आहेत. आपल्या रायगड जिल्हयासाठी कर्जत तालुक्यासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. आपण या मोहिमेसाठी सहकार्य करावे, असे आम्ही आपणांस विनंती करीत आहोत.
यासाठी आम्ही एक व्हॉटसप ग्रुप तयार करीत असून आपली संमती असल्यास आपला या समुहामध्ये समावेश करण्यांत येईल . आपण श्री. संतोष दगडे यांना सहकार्य करुन त्यांचा उत्साह वाढवू, मोहिमेचा प्रचार करुया. तसेच त्यांना मोहिमेसाठी शुभेच्छा देऊया व शक्य ती मदत करु, असा या समुहाचा उददेश आहे.
आपला होकार आम्हाला अपेक्षीत आहे. तरी कृपया याबाबत आपले मत कळवावे किंवा संपर्क साधावा.

आपले विनीत,

श्री. विकास चित्ते 9270130575
श्री. राहुल वैदय 9823666990
श्री. पराग बोरसे 7506386851
श्री. निलेश चौंडीये 7447889396
श्री. श्रीकृष्ण दगडे 84467 55941
श्री. संतोष थोरवे 8554040999
श्री. विवेक दांडेकर 9326662224

02/12/2022

Central Railway Mumbai Division will operate a special traffic and power block for er****on of boom portal at Karjat station in connection with Karjat yard modification. The details are as under: B…

12/07/2022

Mumbai - Pune Expressway, Maharashtra ❤️

शुभ दीपावली….✨
05/11/2021

शुभ दीपावली….✨

09/10/2021

Day 2 Green 💚
Panvel-Karjat Yashwanti at Panvel Bus Stand.

कर्जत आगार/रायगड‌ विभाग..
Doc 08-01-21
Reposted from (Instagram)

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!
14/09/2021

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!

22/07/2021

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
कर्जत- 321.80 मि.मी., खालापूर- 202.00 मि.मी.,
माथेरान- 331.40 मि.मी.

22/07/2021
10/06/2021
09/06/2021

*जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 58 मि.मी. पावसाची झाली नोंद*

*अलिबाग,जि.रायगड,दि.09 (जिमाका):-* रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 58.99 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 144.18 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

अलिबाग-60.00 मि.मी., पेण- 58.00 मि.मी., मुरुड-65.00 मि.मी., पनवेल-113.60 मि.मी., उरण-40.00 मि.मी., कर्जत- 41.80 मि.मी.,खालापूर- 53.00 मि.मी., माणगाव- 53.00 मि.मी.रोहा-64.00 मि.मी., सुधागड-48.00 मि.मी., तळा-56.00 मि.मी., महाड-53.00 मि.मी., पोलादपूर-43.00 मि.मी, म्हसळा- 53.00 मि.मी., श्रीवर्धन- 103.00 मि.मी., माथेरान- 39.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 943.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 58.99 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 4.59 टक्के इतकी आहे.

Address

Karjat
Karjat
410201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं कर्जत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share



You may also like