BUS Lover's Clicks

BUS Lover's Clicks childhood passion...

Newbies Eicher...4194 & 4195
23/05/2021

Newbies Eicher...

4194 & 4195

फिरते ताप क्लिनिक...कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाने, कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर केलेले फिरते क्लिनिक...एम.एच. ०...
13/03/2021

फिरते ताप क्लिनिक...

कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाने, कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर केलेले फिरते क्लिनिक...

एम.एच. ०९ बी.सी. ८५३०...

एसटीची उत्कर्ष सेवा, पर्याय तोच, प्रवास नवा...!
06/03/2021

एसटीची उत्कर्ष सेवा, पर्याय तोच, प्रवास नवा...!

कोल्हापूर ● मुंबई ● कोल्हापूर .. 🤩❤️✌🏻उत्कर्ष सेवा "पर्याय तोच .. प्रवास नवा...Bus For Us Foundation आणि एसटी महामंडळ ह्...
27/02/2021

कोल्हापूर ● मुंबई ● कोल्हापूर .. 🤩❤️✌🏻
उत्कर्ष सेवा "पर्याय तोच .. प्रवास नवा...

Bus For Us Foundation आणि एसटी महामंडळ ह्यांचा संयुक्त विद्यमाने चालवली जाणारी आदरातिथ्य व्यवस्थापन सेवा...!

#उत्कर्ष #उत्कर्षसेवा

उत्कर्ष सेवा कोल्हापूर : मुंबई : कोल्हापूरMSRTC'S unique Hospitality Management Initiative connecting the State Capital ...
23/02/2021

उत्कर्ष सेवा कोल्हापूर : मुंबई : कोल्हापूर

MSRTC'S unique Hospitality Management Initiative connecting the State Capital Mumbai with Historic Capital Kolhapur

Highlights of the service:
• 100% Sanitized
• Clean & Dust Free
• Comfortable Pushback Seats
• Specious Sleeping Berth
• Mobile Charging Reading Lamp & Fan
• Vomiting Bag, Water Bottle, Mask, Sanitizer etc. available at minimal cost
• ST Mitra to assist passengers

With Shantanu Autoclickz...

Airavat Club Class...Sleep like a BabyWith Multiaxle Comfort...On Route, Bangalore - Kolhapur Diwali Special...🎉With Sha...
26/11/2020

Airavat Club Class...

Sleep like a Baby
With Multiaxle Comfort...

On Route, Bangalore - Kolhapur Diwali Special...🎉

With Shantanu Autoclickz

KA 57 F 1711...

NWKRTC Non AC Sleeper Coach built by Prakash Body BuilderOn Route : Kolhapur Bengalore (Shantinagar)Via Nipani, Sankeshw...
20/11/2020

NWKRTC Non AC Sleeper Coach built by Prakash Body Builder

On Route : Kolhapur Bengalore (Shantinagar)
Via Nipani, Sankeshwar, Hubali...

ಕೋಲ್ಹಾಪುರ್ ಬೆಂಗಳೂರ್ (ಶಾಂತಿನಗರ್)
ನಿಪೆನಿ ಸಂಕೇಶ್ವರ ಹುಬಲಿ

KA 23 F 1017
Nipani Depot...

KSRTC Ambari - Travel with Dreams...🥰Bangalore Kolhapur...
20/11/2020

KSRTC Ambari - Travel with Dreams...🥰

Bangalore Kolhapur...

एसटीचा पुनःश्च हरिओम...आंतरजिल्हा वाहतूक❣️🌴 विठाई 🌴❣️तुळजापूर सावंतवाडीपंढरपूर, सांगोला, मिरज, सांगली, कोल्हापूर, कागल, ...
18/10/2020

एसटीचा पुनःश्च हरिओम...
आंतरजिल्हा वाहतूक

❣️🌴 विठाई 🌴❣️

तुळजापूर सावंतवाडी
पंढरपूर, सांगोला, मिरज, सांगली, कोल्हापूर, कागल, आजरा, आंबोली मार्गे

😍 एम.एच. १३ सी.यु. ७९५९ 😍
सावंतवाडी आगार

बस नावच पुरेसे आहे...महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ...एम.जी विना वातानुकूलित स्लीपर सीटर बसेस...बिलोली आगार, नांद...
15/10/2020

बस नावच पुरेसे आहे...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ...

एम.जी विना वातानुकूलित स्लीपर सीटर बसेस...

बिलोली आगार, नांदेड विभागास मिळालेल्या नव्या गाड्या...

मालवाहतूक विशेष...पालघर विभागाचे आजोबा...लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था, सुधारीत वितरण पध्दतमहाराष्ट्र शासन यां...
08/10/2020

मालवाहतूक विशेष...

पालघर विभागाचे आजोबा...

लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था, सुधारीत वितरण पध्दत

महाराष्ट्र शासन यांच्या सेवेशी...

एम.टी. ओ. ८०३५

मालवाहतूक विशेष...लांजा आगाराचा मालवाहक कोल्हापूर बस स्थानकात...एम.टी.क्यू. ६९०४...
05/10/2020

मालवाहतूक विशेष...

लांजा आगाराचा मालवाहक कोल्हापूर बस स्थानकात...

एम.टी.क्यू. ६९०४...

एसटीचा पुनःश्च हरिओम...आंतरजिल्हा वाहतूक🍁 कोल्हापूर- ठाणे 🍁Kolhapur - Thaneकिणी वाठार, पेठ नाका, कासेगाव, कराड, उंब्रज, ...
02/10/2020

एसटीचा पुनःश्च हरिओम...
आंतरजिल्हा वाहतूक

🍁 कोल्हापूर- ठाणे 🍁
Kolhapur - Thane
किणी वाठार, पेठ नाका, कासेगाव, कराड, उंब्रज, अतित, नागठाणे, सातारा, पाचवड, भुईंज, सुरूर, पारगाव खंडाळा, शिरवळ, खेड शिवापूर, कात्रज बायपास, चांदणी चौक,वाकड, पनवेल, कळंबोली, कोकण भवन, नेरूळ फाटा, तुर्भे, ऐरोली मार्गे

एम.एच. ०९ एफ.एल. ०९९५
फुल एअर सस्पेंशन...

एसटीचा पुनःश्च हरिओम...आंतरजिल्हा/आंतरराज्य वाहतूक...शिवाजीनगर आगाराच्या भन्नाट आंतरराज्य मार्गांपैकी एक प्रतिष्ठीत शेड्...
02/10/2020

एसटीचा पुनःश्च हरिओम...
आंतरजिल्हा/आंतरराज्य वाहतूक...

शिवाजीनगर आगाराच्या भन्नाट आंतरराज्य मार्गांपैकी एक प्रतिष्ठीत शेड्यूल... ज्याचे दिवसभरातून सगळे मिळून पाच शेड्यूल चालतात... ज्यावर आधी हिरकणी, मग शिवशाही आणि सद्ध्या नाॅन एसी सीटर स्लीपर अधिराज्य गाजवतात असा मार्ग... 😍

❤️ पणजी - पुणे (शिवाजीनगर) ❤️
Panjim - Pune Shivajinagar
म्हापसा, पात्रादेवी, बांदा, सावंतवाडी, ओरोस, कुडाळ, कणकवली, तरेळे, वैभववाडी, करूळ घाट, गगनबावडा, कोल्हापूर, कराड, सातारा, कात्रज, स्वारगेट मार्गे

एम.एच. ०६ बी.डब्ल्यू. ३६८१
शिवाजीनगर आगार, पुणे विभाग 🤟

एसटीचा पुनःश्च हरिओम...आंतरजिल्हा वाहतूक...रत्नागिरी विशेष...कोल्हापूर रत्नागिरीमलकापूर, आंबा, साखरपा, पाली, नानिज, हातख...
22/09/2020

एसटीचा पुनःश्च हरिओम...
आंतरजिल्हा वाहतूक...

रत्नागिरी विशेष...

कोल्हापूर रत्नागिरी
मलकापूर, आंबा, साखरपा, पाली, नानिज, हातखंबा मार्गे

एम.एच. २० बी.एल. ३१९०
निमआराम मधून परिवर्तन बस मध्ये रूपांतर....
रत्नागिरी आगार...

एसटीचा पुनःश्च हरिओम...आंतरजिल्हा वाहतूक...मालवाहतूक विशेष : मलकापूर आगाराचा मालवाहक कोल्हापूर स्टँड मध्ये येताना...एम.ए...
12/09/2020

एसटीचा पुनःश्च हरिओम...
आंतरजिल्हा वाहतूक...

मालवाहतूक विशेष : मलकापूर आगाराचा मालवाहक कोल्हापूर स्टँड मध्ये येताना...
एम.एच. १४ बी.टी. ०६१८

आणि मागे

विठाई : कल्याण कोल्हापूर
डोंबिवली पनवेल एक्सप्रेसवे स्वारगेट कात्रज शिरवळ खंडाळा भुईंज पाचवड सातारा उंब्रज कराड पेठनाका इस्लामपूर फाटा वाठार मार्गे कोल्हापूर
एम.एच. १३ सी.यु. ७९२२...

एसटीचा पुनःश्च हरिओम...आंतरजिल्हा वाहतूक...रत्नागिरी विशेष... #रत्नकन्या #सोन्याची_जेजुरीसांगली रत्नागिरीजयसिंगपूर, हातक...
05/09/2020

एसटीचा पुनःश्च हरिओम...
आंतरजिल्हा वाहतूक...

रत्नागिरी विशेष...

#रत्नकन्या
#सोन्याची_जेजुरी

सांगली रत्नागिरी
जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर, मलकापूर, आंबा, साखरपा, पाली, नानिज, हातखंबा मार्गे

एम.एच. २० बी.एल. ३६१६
रत्नागिरी आगाराची सूंदर अशी सजवलेली निमआराम बस...

 #स्वप्नपूर्ती #कोल्हापूर_नागपुर_कोल्हापूरएम.एच. ०९ एफ.एल. ०३७१कोल्हापूर आगारातर्फे सोडलेला सध्या तरी  ूतो_न_भविष्यती अस...
04/09/2020

#स्वप्नपूर्ती

#कोल्हापूर_नागपुर_कोल्हापूर
एम.एच. ०९ एफ.एल. ०३७१

कोल्हापूर आगारातर्फे सोडलेला सध्या तरी ूतो_न_भविष्यती असा मार्ग, ज्याची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो तो मार्ग एक दिवसापूरता का होईना चालू झाला...

नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीच्या परिक्षा दिनांक ०६/०९/२०२० रोजी नागपूर येथे होत असून या परीक्षेसाठी परीक्षार्थींसाठी एसटी बस ची सोय कोल्हापूर आगारातर्फे करण्यात आली...

सदर गाडी कोल्हापूर मधून निघून सांगली, मिरज, सांगोला, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, औसा, लातूर, अहमदपूर, नांदेड, हदगाव, उमरखेड, पुसद, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ, वर्धा अशी जाणार असून ह्यापैकी कोणत्या कोणत्या स्टँडमध्ये जाईल हे नक्की सांगता येणार नाही. (वरील मार्ग फक्त माहिती साठी आहे.)

सदर गाडीला आज आमच्या बस फॉर अस ग्रुप तर्फे मार्गफलक दिला असून, अगदी मोक्याच्या क्षणी म्हणजे गाडी प्लॅटफॉर्मला आणि मी चालकांना घेऊन प्रिंटिंगच्या दुकानात अश्या प्रकारे, एसटी ची नेहमीची सवय पाहून तयार केला. सदर बोर्ड रेडियम प्रिंटिंग मध्ये अगदी काही मिनीटात तयार केला. ते एल.ई. डी बोर्ड अजूनही आपण का वापरत नाही तेच कळत नाही...

अशी ही स्वप्नपूर्ती...

सदर पोस्ट मला न विचारता कोणीही कुठे पोस्ट करू नये ही नम्र विनंती...

नालासोपारा आगाराला मिळालेली स्लीपर सीटर बस...MH 09 FL 1065
30/08/2020

नालासोपारा आगाराला मिळालेली स्लीपर सीटर बस...

MH 09 FL 1065

एसटीचा पुनःश्च हरिओम...आंतरजिल्हा वाहतूक #सिंधुकन्या #श्री_बालाजी_प्रसन्न #श्री_सद्गुरु_कृपावल्लभनगर विजयदुर्गस्वारगेट, ...
29/08/2020

एसटीचा पुनःश्च हरिओम...
आंतरजिल्हा वाहतूक

#सिंधुकन्या
#श्री_बालाजी_प्रसन्न
#श्री_सद्गुरु_कृपा

वल्लभनगर विजयदुर्ग
स्वारगेट, सातारा, कराड, #कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडी, तरेळे...

एम.एच. २० बी.एल. ४१०९
विजयदुर्ग आगार, सिंधुदुर्ग विभाग

एसटीचा पुनःश्च हरिओम...आंतरजिल्हा वाहतूककोल्हापूर रत्नागिरीमलकापूर साखरपा मार्गेएम.एच. १४ बी.टी. २४८१पी.एम.आय. बिल्ट एम....
26/08/2020

एसटीचा पुनःश्च हरिओम...
आंतरजिल्हा वाहतूक

कोल्हापूर रत्नागिरी
मलकापूर साखरपा मार्गे

एम.एच. १४ बी.टी. २४८१
पी.एम.आय. बिल्ट एम.एस. बस

मालवाहतूक विशेष...स्वारगेट आगाराचा मालवाहक कोल्हापूर स्टँड मध्ये विश्रांती घेताना...एम.डब्ल्यू.क्यू. ०३६३...
18/08/2020

मालवाहतूक विशेष...

स्वारगेट आगाराचा मालवाहक कोल्हापूर स्टँड मध्ये विश्रांती घेताना...

एम.डब्ल्यू.क्यू. ०३६३...

मालवाहतूक विशेष...मुंबई आगाराचा मालवाहक कोल्हापूर स्टँड मध्ये विश्रांती घेताना...एम.एच. १४. बी.टी. ३९२२...
17/08/2020

मालवाहतूक विशेष...

मुंबई आगाराचा मालवाहक कोल्हापूर स्टँड मध्ये विश्रांती घेताना...

एम.एच. १४. बी.टी. ३९२२...

मालवाहतूक विशेष...सटाणा आगाराचा मालवाहक कोल्हापूर स्टँड मध्ये विश्रांती घेताना...एम.एच. १४. बी.टी. ३८०८...
17/08/2020

मालवाहतूक विशेष...

सटाणा आगाराचा मालवाहक कोल्हापूर स्टँड मध्ये विश्रांती घेताना...

एम.एच. १४. बी.टी. ३८०८...

08/08/2020

मालवाहतूक विशेष...

एम.एच २० बी.एल ०२४९

देवरुख, रत्नागिरी विभागाचा मालवाहक संभाजीनगर, कोल्हापूर विभागातर्फे हळदी ते कळे आणि गगनबावडा कडे खत वाहतूक करण्यासाठी आलेला असताना घेतलेला व्हिडिओ...

 #सुंदरता_आणि_शिस्त आमच्या रक्तातंच आहे...
29/07/2020

#सुंदरता_आणि_शिस्त आमच्या रक्तातंच आहे...

MH 09 FL 1036...
26/07/2020

MH 09 FL 1036...

 #शिवशाही
25/07/2020

#शिवशाही

400th Bus...Before Passing...Last Lot of MG Built Shivshahi & Sleeper Seater Buses...
24/07/2020

400th Bus...

Before Passing...

Last Lot of MG Built Shivshahi & Sleeper Seater Buses...

Last Lot of MG Built Shivshahi & Sleeper Seater Buses...First Class Parking...☺️Before Passing...
24/07/2020

Last Lot of MG Built Shivshahi & Sleeper Seater Buses...

First Class Parking...☺️

Before Passing...

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BUS Lover's Clicks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Kolhapur

Show All

You may also like