भारतीय क्रिकेट संघाचे टी 20 विश्वचषक स्पर्धा जिंकल्या बद्दल तमाम भारतीय जनतेकडून मनःपुर्वक अभिनंदन... 💐💐💐💐
Indian Cricket Team
ICC - International Cricket Council
ICC cricket World Cup
श्रीमंत संयोगिता राजे छत्रपती यांचे शिवराज्यभिषेक सोहळा साठी दुर्गराज किल्ले रायगड येथे आगमन झाले.
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांच्या बैठकीदरम्यान कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे प्रदेश प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला जी यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले जी, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे जी, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण जी, काँग्रेसचे विधान परिषद गट नेते आ. सतेज (बंटी) पाटील जी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.*
आता फक्त एकच धून सहा जून सहा जून सहा जून
शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगड
तमाम मतदार बंधू-भगिनींना नम्रपणे आवाहन
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना 7 मे रोजी #ईव्हीएम मशीन मधील काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हा समोरील बटन दाबल्यानंतर त्या शेजारील #व्हीव्हीपॅट मशीनमध्ये हात चिन्हाची (✋) चिठ्ठी दिसल्यावरच मतदानाची जागा सोडावी.
यामध्ये काही अडचण वाटल्यास मतदान केंद्र अधिकारी व पोलिंग एजंट यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.
#EVM #व्होटिंग #supportCongress #support_sahu_chhatrapati_maharaj
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस इंडिया गआघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज साहेब यांच्या प्रचारासाठी श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा मतदारसंघात विविध गावांना भेट देऊन 7 मे रोजी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने जिंकून देण्याचे नागरिकांना आवाहन केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे संपूर्ण प्रचार गीताचे आज अनावरण झाले. #kolhapurelections2024 #श्रीमंत_शाहू_छत्रपती_ #shahuchhtrapati #MahaVikasAghadi #incmaharashtra #INDIAAlliance #satejpatil #Loksabha2024 #KolhapurElection #हात #music
@followers Chhatrapati Malojiraje FC Yuvraj Sambhaji Chhatrapati Bhavani Mandap at Juna Rajwada Rahul Gandhi Shahu Chhatrapati Sharad Pawar Indian National Congress Priyanka Gandhi Vadra Uddhav Thackeray श्रीमंत संभाजीराजे छत्रपती सोशल फौंडेशन जुना राजवाडा,कोल्हापूर-महाराष्ट्र. Satej D. Patil Wasim Momin @top fans
आज श्री. शाहू छत्रपती महाराजांना कोल्हापूरमधील तीन आसनी प्रवासी रिक्षा व विद्यार्थी वाहतूक रिक्षा चालकांनी नवीन राजवाडा येथे एकत्र येत जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी मालोजीराजे छत्रपती, विजय देवणे, रविकिरण इंगवले, संजय जाधव, बाबा इंदुलकर, सतिशचंद्र कांबळे, चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, राहुल पोवार, केशव माने, वसंत पाटील, अविनाश दिंडे, संभाजी रणदिवे, श्रीकांत पाटील, जाफर मुजावर, शिवाजी पाटील, शंकरलाल पंडित, ईश्वर चन्नी, सुभाष शेटे, अतुल पोवार आदि मान्यवर व मोठ्या संख्येने रिक्षा मालक-चालक उपस्थित होते.
#shahuchhtrapati #kolahpur #kolhapurelections2024 #Loksabha2024 #Loksabha_election #MahaVikasAghadi #KolhapurElection #Congress #INDIAAlliance #incindia #INCMaharashtra #satejpatil
कोल्हापूर महानगर पालिकेचे माजी महापौर व नगरसेवकांनी आज नविन राजवाड्यावर एकत्र येत श्री शाहू छत्रपती महाराजांना लोकसभेच्या निवडणूकीसाठी जाहीर पाठिंबा दिला.
छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने अंबाबाई मंदिरातील रामाच्या पारावरील राम मंदिरात प्रभू श्री राम जन्मोत्सव सोहळा श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते संपन्न . .
#जयश्रीराम #सियावर_रामचंद्र_की_जय
#श्रीरामजन्मोत्सव
आज गुढीपाडव्याचा सण कोल्हापुरातील नवीन राजवाड्यात अत्यंत उत्साहात पारंपारिक आणि भक्तीपूर्ण वातावरणात संपूर्ण छत्रपती परिवाराने साजरा केला.
शहरातील जुना बुधवार परिसरात श्रीमंत मालोजीराजे छत्रपतीं यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ मोटर सायकल रॅली व संपर्क दौरा केला
Chhatrapati Malojiraje FC Bhavani Mandap at Juna Rajwada Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Rahul Gandhi Shahu Chhatrapati Sharad Pawar
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील लोकप्रिय महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना पाठिंबा देण्यासाठी आजारा चंदगड महागाव गडहिंग्लज येथून हजारो कार्यकर्त्यांसह गडहिंग्लज चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नेते श्री अप्पी उर्फ विनायक पाटील साहेब हे आज कोल्हापूर मध्ये आले होते.यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज की जय... बंटी साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता
अत्यंत उत्साही वातावरणात श्रीमंत मालोजीराजे छत्रपती व सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रथम मनोगत व्यक्त करताना श्री अपी पाटील साहेब यांनी कोल्हापूरमध्ये येऊन पाठिंबा देण्याचं करण्याचे कारण जाहीर केले की श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे आदरणीय आहेत महाराजांनी फक्त आदेश देणे मी व माझे कार्यकर्ते महाराजांचे
संवेदनशील आपले शाहू छत्रपती महाराज...
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज साहेब यांच्या प्रचारार्थ श्रीमंत संयोगिता राजेश छत्रपती यांनी आज लोकसभा मतदार संघातील विविध गावांना भेट देऊन 7 मे ला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज साहेब यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
Bhavani Mandap at Juna Rajwada
Shahu Chhatrapati Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Chhatrapati Malojiraje FC
Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना जनतेतून पाठिंबा वाढत चालला आहे. प्रचार दौऱ्यांमध्ये ठिकठिकाणी महाराजांचे जल्लोषात स्वागत केले जातंय.
Shahu Chhatrapati Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Chhatrapati Malojiraje FC Bhavani Mandap at Juna Rajwada Rahul Gandhi Indian National Congress Priyanka Gandhi Vadra Sharad Pawar Uddhav Thackeray