I Love Bhogve

I Love Bhogve Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from I Love Bhogve, Travel Company, Kudal.

If it's Bhogwe, then it's BlueDive Konkan Wonders ❤️We provide End 2 End Package in low cost.Details on www.bluedive.in
07/10/2024

If it's Bhogwe, then it's BlueDive Konkan Wonders ❤️
We provide End 2 End Package in low cost.
Details on www.bluedive.in

One of the best Services from Pune for Pune
23/09/2024

One of the best Services from Pune for Pune

ब्ल्यूडाइव्ह तळ कोकण सफर - ३ दिवस २ रात्र पॅकेज
अनुभवा काही अविस्मरणीय क्षण आमच्यासंगे...गजबजलेल्या शहरातून दूर कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी...घरगुती पाहुणचार , शांत , प्रदूषण मुक्त वातावरण समुद्राच्या रुपेरी वाळूत...अनुभवा नारळी पोफळीच्या बागा, रहा भारतातील पहिल्या ब्ल्यू फ्लॅग नामांकित सुंदर असा स्वच्छ समुद्र किनारी... भोगवे बीच (सिंधुदुर्ग)
🌴🛶🪂🌺🐟🛶🪂🌺🐬🥗🍤🐚🤿

तुमच्यासाठी खास बनवलेले पॅकेज ज्या मध्ये आहे

🔹पुणे ते सिंधुदुर्ग ते पुणे सफर ( १८ सीट फक्त)
🔹३ दिवस आणि २ रात्र AC स्टे (समुद्र किनारी)
🔹 नाश्ता आणि जेवण
🔹 समुद्र सफर ज्या मध्ये आहे
🤩 डॉल्फिन साईटिंग 🐬
🤩 मनमोहक असा खाडी सफर 🌅
🤩 नदी समुद्र संगम 🌊
🤩 Seagull बेट सफर 🐦
🤩 त्सुनामी बेट सफर
🤩 वॉटर स्पोर्टस् पॅकेज / पॅरासेलिंग
🤩 स्कुबा डायव्हिंग 🤿 ( *२० दिवस advance पेमेंट* )
🔹आणि बरच काही...

🌴🛶🪂🌺🐟🛶🪂🌺🐬🥗🍤🐚🤿

[ ॲडव्हांस रक्कम ही नॉन रिफंडेबल आहे ,म्हणजे आपण टूर रद्द केल्यास ॲडव्हांस परत मिळणार नाही]
ट्रीप मध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील फोन नंबरवर फोन किंवा वॉट्सअप मेसेज करावा-..
ब्लूडाइव्ह कोकण वंडर्स- चिंचवड, पुणे.
8668904446
-------------*----------------
शिवाय खालील वॉट्सअप लिंकवर क्लिक करुन आपण वॉट्सअप मेसेज करुन अधीक माहिती मिळवु शकता
https://wa.me/918668904446

🌴🛶🪂🌺🐟🛶🪂🌺🐬🥗🍤🐚🤿
आमच्या social मीडिया links पहा
Website - www.Bluedive.in
Facebook - https://www.facebook.com/Bluedivekonkanwonders.in?mibextid=ZbWKwL
Instagram - https://www.instagram.com/bluedive_konkan_wonders?igsh=MTJ3dmk4Z3JsenpzcA==

🌴🛶🪂🌺🐟🛶🪂🌺🐬🥗🍤🐚🤿
Trip 1 - 08 November 2024
Trip 2 - 22 November 2024
🌴🛶🪂🌺🐟🛶🪂🌺🐬🥗🍤🐚🤿

[ तळ कोकणाचा आनंद जास्तीतजास्त लोकांना घेता यावा यासाठी आपण आपल्या नातेवाईकांना,मित्रमंडळींना हा मेसेज वॉट्सअपवर फॉर्वर्ड करावा 🙏🙏]
येवा कोकण आपलोच आसा😀!!
---------------- ----------------
आभारी 🙏
ब्लूडाइव्ह कोकण वंडर्स टीम

Nivati Lighthouse ✨🗼
04/08/2024

Nivati Lighthouse ✨🗼

Address

Kudal
416520

Telephone

+918668904446

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I Love Bhogve posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to I Love Bhogve:

Share

Category